आदरणीय पडवळ गुरुजी खुप छान कार्यक्रम. हाच खरा शक्ती तुरा कलेतील बाज आहे. अतिशय उत्तम मांडणी आणि सादरीकरण. शाहिर म्हटला की बेधडक असला पाहिजे.शाहिर स्टेजवर उभा राहिला की त्याचा रुबाब दिसला पाहिजे . उभं रहाण्याची पद्धत, शर्टच एक बटन उघडं ठेवून छाती ताणुन सादरीकरण झाले पाहिजे. वाकुल्या दाखवणारा आणि स्टेजवर उभा राहिल्यावर चार ठिकाणी वाकडा होणारा शाहिर नसावा. आपलं सादरीकरण खुप छान. कार्यक्रम सुंदर केलाय. ब्रम्हनिष्ट श्री सद्गुरू गुणिराज हैबती बाबांचा आशिर्वाद सदैव आपल्या पाठिशी आहे.
Dusri baari pls update
आदरणीय पडवळ गुरुजी खुप छान कार्यक्रम. हाच खरा शक्ती तुरा कलेतील बाज आहे. अतिशय उत्तम मांडणी आणि सादरीकरण.
शाहिर म्हटला की बेधडक असला पाहिजे.शाहिर स्टेजवर उभा राहिला की त्याचा रुबाब दिसला पाहिजे . उभं रहाण्याची पद्धत, शर्टच एक बटन उघडं ठेवून छाती ताणुन सादरीकरण झाले पाहिजे. वाकुल्या दाखवणारा आणि स्टेजवर उभा राहिल्यावर चार ठिकाणी वाकडा होणारा शाहिर नसावा.
आपलं सादरीकरण खुप छान. कार्यक्रम सुंदर केलाय. ब्रम्हनिष्ट श्री सद्गुरू गुणिराज हैबती बाबांचा आशिर्वाद सदैव आपल्या पाठिशी आहे.
❤❤❤❤❤❤❤एक नंबंर दादा बारी झाली