पानशेत धरण फुटले आणि पुणे हादरले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 44

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 2 месяца назад +23

    खूप भयंकर घटना. निसर्गा पुढे मानवा ची शक्ती किरकोळ आहे.भूतकाळातील थरार सादर केला.धन्यवाद

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  2 месяца назад +1

      @@girishnagarkar8730 अगदी बरोबर आहे सर तुमचे... धन्यवाद

  • @SambhajiBibave
    @SambhajiBibave 3 месяца назад +9

    ❤ खुप छान माहिती मिळालीजुन्या आठवणींना उजाळा 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 2 месяца назад +8

    पानशेत धरण फुटले आणि त्या नंतर, पुण्याचा कायापालट झाला! आणि आता तर पुण अक्षरशः सुजलय!!

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  2 месяца назад +2

      @@arunbhoge764 अगदी बरोबर सर.. पहिले पुणे आता राहिले नाही.

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 месяца назад +13

    तेव्हा जर पुण्याचा विस्तार आजच्या सारखा असता तर अपरिमित हानी झाली असती.आपण संकट आले की फक्त सरकारला दोष देतो पण पुररेषा ओलांडून नद्यांकाठी घरे व बिल्डिंगा बांधत सुटलो आहे.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 месяца назад +4

    खूप छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  2 месяца назад

      @@JaiJawanJaiKisan धन्यवाद !!

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 Месяц назад +2

    I was 7 yr old, my father was pune haweli mamlatdar.
    Father was working hard .

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  Месяц назад

      @@chandrashekharbarge4160 म्हणजे सर.. तुमच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला.. त्यावेळेस तुमचा वडिलांवर तर फारच मोठी जबाबदारी असणार आहे.

  • @GudduPandit-q9k
    @GudduPandit-q9k 2 месяца назад +9

    जलदेवता की जय ❤

    • @SOLVED101
      @SOLVED101 Месяц назад

      माता सावित्री बाई म्हटलं की शिक्षण आणि राजा राम मोहन रॉय म्हटल की विधवांचे रक्षण..जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय...( धरण ज्याने बांधले त्याचे शिक्षण ..अनुभव तोकडे पडले.)...

  • @PriyankarJadhav
    @PriyankarJadhav 2 месяца назад +3

    बापरे खूपच भयानक.😢

  • @Pune122
    @Pune122 2 месяца назад +4

    त्यावेळी मी ९ वर्षाचा होतो, आणि त्या दिवशी आम्ही (आई वडील, भाऊ आणि मी), धारवाड ते कुर्डूवाडी हा प्रवास मीटर गेज आणि कुर्डूवाडी ते मुंबई या प्रवासात पुणे इथे येऊन अडकलो. सगळीकडे हाहाक्कार झाला होता, अनेक नागरिक पुणे स्टेशन वर मुक्कामाला होते. खरे तर त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य मला कळू शकत नव्हते. आज मला लोकांचे किती हाल आणि नुकसान झाले असावे याची कल्पना येते

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  2 месяца назад +1

      @@Pune122 म्हणजे हा व्हिडिओ पाहून त्यावेळेसचे सर्वच आठवले असेल...

    • @Pune122
      @Pune122 2 месяца назад +1

      @@PNEWSREAL होय !

  • @sourabhs3968
    @sourabhs3968 2 месяца назад +3

    Amhi kolhapurkar shahu Maharaj ni bhandlel dharan ❤❤❤ 100 year ajun hi bhakkam ahe ❤❤

  • @pramodmahajan576
    @pramodmahajan576 25 дней назад +1

    आजचे विरोधक त्यावेळी सत्तेवर होते तेव्हा कोणत्या नेत्याने माफी मागितली

  • @rajushitole5596
    @rajushitole5596 20 дней назад +1

    माझ्या आई,च, सर्व कुटुंब, पानशेत धरण,कुठला, वाहून गेले व, डोंगरात शाळेत गेली वाचले, एक ख्रिश्चन,संस्थेने, सांभाळ, केला,

  • @ShantaramPatil-j7c
    @ShantaramPatil-j7c 2 месяца назад +1

    Myself and my friend was thear on 12th July 61 on brige was seeing big flood of river.that is unforgettable incidence in life.

  • @rakeshpatil2124
    @rakeshpatil2124 2 месяца назад +3

    पाणी कुठे पर्यंत गेले होते, किती उंच शहरात होते त्या वेळच्या काही इमारती अथवा पुल किंवा खुणा सांगितल्या असत्या तर या पिढीला ती माहिती मिळाली असती

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  2 месяца назад

      @@rakeshpatil2124 सर आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहावा. व्हिडिओच्या सुरुवातीला पाणी कुठपर्यंत गेले होते ती इमारत सुद्धा दाखवली आहे

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 2 месяца назад

      ०.२० सेकंद

  • @FamilySmilesLifeSmiles
    @FamilySmilesLifeSmiles Месяц назад +1

    😢😢😢

  • @VishalPawar-o2l
    @VishalPawar-o2l 21 день назад +1

    Dharan phutale nasun.... Phodale hote... Rajakarn Tai vels Pan zomat hote

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 19 дней назад +2

    खुप दुर्दैवी घटना होती ती. माझे वडील सांगत असे की पूर्ण वाडा बुडाला होता. पाणी ओसरल्यावर चिखल भरला होता. अनेक भांडी, दगडी, लाकडे वाहुन आले होते, गेले होते. प्रचंड नुकसान झालेले. अन्न पाणी कपडे काहीच शिल्लक नव्हते. शेती वाहुन गेली होती. अनेक घरे, मंदिरे पडली. माणसे वाहुन गेली. दोन, तीन मजल्या पर्यंत पाणी होते. शहर पाण्याखाली राहिलेले. दोन धरणे फुटली होती. संपर्क होत नव्हता, लोक घाबरलेले. नंतर रोगराई पसरलेली.
    प्रशासन जागेवर नव्हते. परिस्थती वाईट होती.

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  19 дней назад

      @@nileshlimbore4398 खरंच आहे दादा... कारण या पुराने एका पिढीचा कनाच मोडला आहे.

    • @vijaykulkarni7240
      @vijaykulkarni7240 14 дней назад +1

      शनिवार वाडा बुडला नाही वाड्या चा दरवाजा उघडला म्हणुन साधरण 1000फुट च पाणी पुढे आले

    • @nileshlimbore4398
      @nileshlimbore4398 14 дней назад

      @@vijaykulkarni7240 मी आमच्या वाड्या बाबत सांगतोय रे कुलकर्णी.

  • @dineshjoshi6563
    @dineshjoshi6563 2 месяца назад +4

    म्हणून म्हणतोय पाण्याशी खेळु नका, निसर्गा ला मान देऊन त्या चे संरक्षण करा

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 месяца назад +5

    माफ करा.. पण तुम्ही दुर्मिळ जुन्या आणि अस्सल विडिओ बाबत सांगत होतात. 🙏🙏

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  2 месяца назад +1

      @@OPGamer-wp1si धरण फुटल्याचा जुना व्हिडिओ यामध्ये आहे ना सर

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 Месяц назад

    याला कारण यशवंत चव्हाण

  • @rohitmhetre2519
    @rohitmhetre2519 2 месяца назад +1

    😊

  • @RahulBansode-t5z
    @RahulBansode-t5z 2 месяца назад +2

    Mg punyacha famous ganpati ne nahi vachvale ka pune???

  • @bharatjadhav9677
    @bharatjadhav9677 2 месяца назад +2

    परत हेच दिवस पाहावयास मिळाले असते तर बर झाल असत

  • @VilasAtak-z4f
    @VilasAtak-z4f 2 месяца назад +1

    पुणे शहर व मनुष्याची पानशेत धरणामुळे वाताहत झाली, पोवाडा जरूर आईका
    विलास अटक युट्युब च्यायनल 🙏

  • @dinanathdhere875
    @dinanathdhere875 2 месяца назад +5

    खडकवासला फुटले नाही....कोपरा फोडून पाण्याला वाट करुन दिली...

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL  2 месяца назад

      @@dinanathdhere875 पाण्याचा तेवढा रेटाच होता

    • @kundandesurkar5699
      @kundandesurkar5699 2 месяца назад

      Very much true 👍

    • @kundandesurkar5699
      @kundandesurkar5699 2 месяца назад

      Very much true.

    • @meenalsangeaikuanande9872
      @meenalsangeaikuanande9872 2 месяца назад

      बरोबर आहे... खडकवासला एका ठराविक ठिकाणी फोडले.