Kurla Bus Accident : कुणी आई.. तर कुणी लेक गमावली; बस अपघातनंतरच्या कथा आणि व्यथा Special Report

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 177

  • @santosh9280
    @santosh9280 3 дня назад +102

    मी पुणे येथे नियमित इलेक्ट्रिक बस ने प्रवास करत असतो.काही चालक खूप विचित्र गाड़ी चालवतात .येवढा वेग असतो की गाड़ी मधील प्रवाशी एकमेकांच्या अंगावर पड़तात.PMPL ला तक्रार करुनही काही उपयोग होत नाही.

    • @prasadshitole1630
      @prasadshitole1630 3 дня назад +7

      Mag tumhi ka nusata baghat basta vajva na 2 kana Khali tya driver chya

    • @npjadhav2214
      @npjadhav2214 2 дня назад

      @@prasadshitole1630as vajvun jamat nhi pmpl ch haat ahe tynchya dokyavr

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 2 дня назад +5

      10000% बरोबर बोल ले तुम्ही माजलेले आहेत

    • @balajipatil8313
      @balajipatil8313 2 дня назад +1

      खरंय अंगावर पाडापाडी होते PMPML मध्ये🤣🤣

    • @anilsalgude5054
      @anilsalgude5054 2 дня назад

  • @zamzamgoatfarmkotagoat9483
    @zamzamgoatfarmkotagoat9483 2 дня назад +143

    यात पण हिंदू, मुस्लिम चालू आहे, माणुसकी मेली की काय आपल्यातली, मुस्लिम दिवाळी चा फ़राळ खातात, हिंदू ईद चा शीरखुर्मा पितात, जरी धर्म वेगळे असले पण आपल मन एकच आहे, कुठे चालो रे दादा आपण मायती झाले ते माणूसच होते, आणि ड्राइवर पण माणूसच आहे नकारे,🙏 थंबा बास झाला.

    • @ShaikhNaved-fd4ze
      @ShaikhNaved-fd4ze 2 дня назад

      @@zamzamgoatfarmkotagoat9483 right bhai 🥺

    • @indian62353
      @indian62353 2 дня назад +3

      तेच की 🤦‍♂️

    • @yogeshchaudhari1417
      @yogeshchaudhari1417 День назад +4

      कृपया तुझे हे महान विचार त्या बांग्लादेशातील तुझ्या धर्म भाईंना सांग.

    • @RahulBajaj-ov3hz
      @RahulBajaj-ov3hz День назад

      laaandyanchya tondun he sagle changle nahi vatat kuraand vaach

    • @गुरूकांतमराठे
      @गुरूकांतमराठे 4 часа назад

      ​@yogeshchaudhari14k17 खरच याला बांगलादेश मध्ये पाठवून बघू

  • @viveklopes1986
    @viveklopes1986 2 дня назад +57

    पैसे घेऊन नोकरीवर लावले जाते म्हणून ह्या घटना घडतात, RTO ऑफिस मध्ये बघा टेस्ट फेल झाल्यावर 2000 घेऊन लायसन्स दिला जातो

    • @yfhello
      @yfhello 2 дня назад

      Because of corrupt leadership in this country every institution has collapsed

  • @kishorborse6623
    @kishorborse6623 2 дня назад +57

    मुंबईत नवी मुंबई फेरीवाल्यांवर कारवाई झाली पाहिजे वॉर्ड ऑफिसर नगरसेवक हफ्ते खातात.

    • @shivshakarmourya1895
      @shivshakarmourya1895 2 дня назад

      खराहफतानयेभेलातरडासबारमधीबसनरआहे

    • @ramapujari4975
      @ramapujari4975 2 дня назад +1

      Tya ward office chya baher ch traffic aste feri wale aani riksha wale

  • @SantoshSawant-u8d
    @SantoshSawant-u8d 2 дня назад +32

    कंत्राटी पद्धतीने ड्रायव्हर भरतात. त्यांना अनुभव नसतो . 48 दिवसाचे ट्रेनिंग नसतं . अधिकारी विचारतात लायसन आहे . शिवशाही ला पण तसच आहे किती अपघात झाले पण सरकार कारवाई करत नाही . नवीन भरती करत नाही

  • @anuragsp_108
    @anuragsp_108 2 дня назад +32

    देव त्या निष्पाप माणसाच्या आत्म्याला शांती देवो 🙏🏻

  • @syedshoeb1471
    @syedshoeb1471 3 дня назад +28

    ड्रायवर आणि अधिकारी कोण आहे जेल मधे टाका. कोण प्रशिक्षण दिला कमीत कमी 10 लोकांना जेल मध्ये टाका.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 дня назад +9

    !!भावपूर्ण श्रद्धांजली!!
    न्यायपालीका, पोलीस कडक कारवाई करावी.
    ... सिस्टम भ्रष्टाचारी झाली आहे

  • @mukundpadule6557
    @mukundpadule6557 3 дня назад +22

    महाराष्ट्रामध्ये मनपा चे elections किती दिवस झाले नाही झाले... Local प्रशासनाची वाट लावलीय यांनी

  • @AmolRakshe-q6j
    @AmolRakshe-q6j 3 дня назад +22

    खुप वाईट झालं 😢

  • @surajthakur907
    @surajthakur907 2 дня назад +4

    R.i.p bhagwan un ke pariwar ko dukh sahane ki shakti de😢

  • @parmodbhore6808
    @parmodbhore6808 2 дня назад +6

    भाडेतत्त्वावर बस चे ड्रायव्हर बेफाम पणे बस चालवतात नियमांचे दुर्लक्ष करतात हा नियम प्रत्येक वाहन धारकास होतों

  • @Tulsahzjahzjjabzannz
    @Tulsahzjahzjjabzannz 2 дня назад +2

    Om shanti 😢😢😢

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 дня назад +4

    अतिशय दुदैवी घटना आहे

  • @abhishekbhagat4947
    @abhishekbhagat4947 2 дня назад +4

    यांना मदत मिलयलाहवी

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 2 дня назад +4

    Cbi inquiry kara

  • @ankushbalkate179
    @ankushbalkate179 2 дня назад +6

    रस्ता झ्याट भर फेरीवाले हातभार मग काय लागले घोडे

  • @anoop0987
    @anoop0987 3 дня назад +3

    For how long are we going to see this happening? For how long people will keep losing their loved ones on such untimely deaths!

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 День назад +1

    परम पिता परमात्मा मृत व्यक्तिच्या आत्म्यास शांती देवो
    तसेच कुटुंबीयांस दुःख सहन करण्याची शक्ती देवो

  • @A.k-xz8xx
    @A.k-xz8xx 2 дня назад +2

    ONLY 5 LAKH RS IS NOTHING...R.I.P TO ALL WHO IS NO MORE 😢😢 I PRAY FOR THEIR FAMILIES

  • @SameerJamadar-l1w
    @SameerJamadar-l1w 2 дня назад +3

    Are पण यात सगळी चूक सरकार ची आहे कारण सगळे ड्राइव्हर हे कॉन्टॅक्ट बेस वर भरती केली आहेत

  • @parmodbhore6808
    @parmodbhore6808 3 дня назад +3

    वर्दळी रोड वर परीक्षण करण्यात यावी एका ड्रायव्हर मुळे सगळ्या ड्रायव्हर ना होतो

  • @rukhsanakazi3544
    @rukhsanakazi3544 День назад +1

    Driver सोबत अधिकाऱ्यांना पण शिक्षा करा ...

  • @parmodbhore6808
    @parmodbhore6808 3 дня назад +4

    कार व बस ड्रायव्हर फालतुगिरी वाढत चालली आहे प्रशासन ने वर्दळीचया ठिकाणी विचार पुस करणे आत्मविश्वास अति चंचल ड्रायव्हर नको

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale8798 2 дня назад +4

    सरकार फेरीवाले मुक्त महाराष्ट्र/मुंबई करा

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 2 дня назад +1

    जो पर्यंत भ्रष्ट्र प्रशासन पगारा व्यतिरिक्त हाफ्ते खाणार तो पर्यंत वरचे वर आसेच घडत राहणार

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 День назад

    खूपच दुर्दैवी घटना! हाकनाकच हे लोक प्राणास मुकले खूपच वाईट वाटते! ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!🙏🙏🙏

  • @nitathorat2662
    @nitathorat2662 День назад

    अत्यंत दुःखद

  • @krishnashelar9514
    @krishnashelar9514 2 дня назад

    Bhavpurn shradhanjali

  • @carsenthusiasts-be9uq
    @carsenthusiasts-be9uq 2 дня назад +8

    *Chuki प्रशासन chi ahe because time to time maintainance nhi karte yat drive chi chuki nhi ahe 110% प्रशासन*

    • @गुरूकांतमराठे
      @गुरूकांतमराठे 4 часа назад +1

      सगळाच कसा प्रशासनावर टाकता सीसीटीव्ही बघ लोक फूटपाथवर नाही तर रस्त्यावर चालत होते गाड्या रस्त्यावर पार्क होत्या तेवढाच नाही बेकायदेशीरपणे लोक भाज्यांचा स्टॉल तिथे टाकून बसले होते त्याच काय

    • @carsenthusiasts-be9uq
      @carsenthusiasts-be9uq 4 часа назад +1

      @गुरूकांतमराठे footpath तर formality म्हणुन आहे फक्तं बाकी वापर वागळे लोकांना चा असतो

    • @गुरूकांतमराठे
      @गुरूकांतमराठे 4 часа назад

      @@carsenthusiasts-be9uq मग याच्यात चुकी प्रशासनाची की लोकांची

  • @ShaikhNaved-fd4ze
    @ShaikhNaved-fd4ze 2 дня назад +2

    Ya Allah rahm kar mere malik 😢😢😢😢

  • @vishwanathkamble3177
    @vishwanathkamble3177 День назад +1

    Ya gadicha aavaj yet nahi

  • @ShireeshMy
    @ShireeshMy День назад

    काही होणार नाही चार दिवस झाले की सगळे गप्प ..असे किती अपघात झाले आणि किती मेले ...एल्फिन्स्टन स्टेशन वर ब्रिज वर लोक चेंगरून मेले ..कुणाला शिक्षा मिळाली? न्याय तर नाहीच मिळणार वरून तमाशा

  • @mr.arvindshinde4479
    @mr.arvindshinde4479 2 дня назад +2

    अनाधिकृत तुम्हीच आहात बाबा तुम्हाला संपवायची गरज आहे

  • @elegantprinter9938
    @elegantprinter9938 2 дня назад +1

    प्रशासन जबाबदार आहे

  • @amolsurwase5862
    @amolsurwase5862 День назад

    या घटनेमधील चाचा ची गोष्ट मनाला लागली, 5 लाख रुपये घेऊन आम्ही किती दिवस खाणार, द्यायचंच असेल तर या घटनेमधील जिम्मेदार लोकांना शिक्षा द्या प्रत्येक व्यक्तीची अशी विचारधारांना जर झाली तर चूक करणाऱ्यावर आळा बसेल .

  • @shahidakhtarshaikh7791
    @shahidakhtarshaikh7791 3 дня назад +4

    Driver ne horn kiyon nahi bajaya agar horn bajata to lo kinare hat jate aur bahut log bach sakte the

  • @pravin2399
    @pravin2399 2 дня назад +5

    मृतांना 50 लाखांची मदत द्या तर जखमी, गंभीर जखमीना तात्काळ 15 लाखांची मदत द्या.

  • @azharmukadam5479
    @azharmukadam5479 2 дня назад

    Maharashtra Sarkar plz see this video & help the victims..........

    • @vedantshinde5929
      @vedantshinde5929 День назад

      Aata kay help karnar licensed raddha kara ani atleast 7-8 varsha jail pahije

  • @mahendrakulye6292
    @mahendrakulye6292 2 дня назад +1

    पहिले स्टेशन जवळचे फूटपाथचे धदे बंद करा

  • @rupauttam1783
    @rupauttam1783 2 дня назад

    🙏🙏🙏😭😭

  • @vishwanathkamble3177
    @vishwanathkamble3177 День назад +2

    Electric bus band kara

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 14 часов назад

    आता तरी योग्य प्रशिक्षण जाज करून भरती करण्यात आली पाहिजे .कोणाचे शफरिष पत्र घेऊन देऊन आशा गोष्टी घडतात

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 2 дня назад

    बेस्ट बसेस म्हणजे रस्ता त्यांचं बाप चा आहे अस बसेस चालवतात. दुसऱ्या वाहनचालकांना साईट देत नाही बर झाल अपघात झाला

  • @victorpaul904
    @victorpaul904 2 дня назад

    केंद्रीय परिवहन मंत्री गड़करी के गृहनगर नागपुर में फुटपाथ बस स्टॉप पर भारी अतिक्रमण है लोग सड़क पर चलकर दुर्घटना का शिकार हो रहे है ।।। गडकरी को कोई मतलब नहीं है ।।

  • @mahirmusick
    @mahirmusick 2 дня назад +5

    Which Jihad now? BUS JIHAD? Where are those bhakts now...?

    • @prathmeshkirve
      @prathmeshkirve 2 дня назад +1

      idhr pe rligion tum north indian ko yehai ata hai kya . hum maharashtra se sikho kuch

    • @mahirmusick
      @mahirmusick 2 дня назад

      @prathmeshkirve bhava don't take it personal he comment Rane sarkhe andhbhaktan saathi aahe. Faqt jmagine kar jr driver Muslim asla asta tar comment section Bus Jihad chya comment ni bharlela asta.

  • @aaliya972
    @aaliya972 3 дня назад +6

    Meri friend ke friend hai yeh😢bhot bura hua yarr😢

  • @hamidshaikh1474
    @hamidshaikh1474 День назад +1

    Dekho sabko Insaaf Milana chahie

  • @kitchengh7137
    @kitchengh7137 3 дня назад

    😢😢😢😢😢😢

  • @SanketBhoye-o6b
    @SanketBhoye-o6b 13 часов назад

    अनाधिकृत बांधकामे अनधिकृत पार्किंग व्यवस्था का केली जा गाड्या जान्या साठी जागा ही नसते. फेरी मध्यें रिक्षा वाले तीथे काय करणार मोठ्या गाडा ... अनाधिकृत बांधकामे आणि पार्किंग वर लंक्ष घाला.पोलीस आयुक्त

  • @sudhakarpatil9947
    @sudhakarpatil9947 2 дня назад

    सही हे भाई

  • @ShamalKuvesakar
    @ShamalKuvesakar 2 дня назад

    😢😢😢

  • @AtulPraksale
    @AtulPraksale День назад

    Punyaatil ghatane chi puaravrti khup dukhd ghtana aahe

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 2 дня назад

    खुप दुर्दैवी घटना!
    त्यांच्या सर्व नातेवाईकांना या दुःखद प्रसंगातून बाहेर पडण्याचं बळ मिळो.

  • @nikhil1944
    @nikhil1944 2 дня назад +2

    marne wala na musalman hai na hindu bas insan . sab milke jul ke pyar mohobat me raho . gadi aram se chalao , aram se rasta cross karo , ghar bar ya kam kaj ka tenson raste pe mat utaro . shukar manaao ki corona ke bad hum zinda hai . - Jai Hind

  • @cricketcrazysanki
    @cricketcrazysanki День назад

    म्हणूनच skills आणि अनुभव पाहून नोकरीं वर भर्ती हवी. आरक्षणावर नाही

  • @FARROKHAN1983
    @FARROKHAN1983 День назад

    😭

  • @pseries3746
    @pseries3746 3 дня назад +1

    पोरी तरी गरिब वाटतायत 😢 मुस्लीम माजूरडा असतो असं ऐकून होतो.पण पोरी गरिब वाटल्या

    • @VikasKhamkar-oz6sm
      @VikasKhamkar-oz6sm 3 дня назад

      हो ना तुला पोरी आवडल्या! पोरी पाहणे छंद दिसतोय. रात्री आई बाबा नसताना अँ अँ... लाजला लाजला....!

  • @hamidshaikh1474
    @hamidshaikh1474 День назад +1

    Driver ko bhi Saja hona chahie

  • @sk-cy7bx
    @sk-cy7bx 3 дня назад +7

    अरे म्हणून म्हणत्तो राज साहेब ची सात दया सगळं बरोबर होईल

    • @santosh9280
      @santosh9280 3 дня назад +4

      हेच राजसाहेबांचे मोठे दुर्दैव आहे, जनतेने एखदा सत्ता दिली पाहिजे

    • @VikasKhamkar-oz6sm
      @VikasKhamkar-oz6sm 3 дня назад

      हो हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
      राज साहेबांना गादी द्या नाही तर असे मुस्लिम बळी जातच राहतील हो ना.

    • @celfogamer09
      @celfogamer09 2 дня назад +2

      Ya made raj Thackeray ky karnar

    • @sangameshwarmahajan3435
      @sangameshwarmahajan3435 2 дня назад

      ​@celfogamer09 फेरी वाले अन भय्या गायब झाले असतें

    • @thebundlecart
      @thebundlecart 2 дня назад

      Tyanchya bhasana madhe ha mudda tyani mandlela la rastetlya gadyawalyana swatantr maidan dile pahije sarvekade gadya lavun nahi chalnar traffic che problem vadhat ahet​@celfogamer09

  • @shubhamgaikwad8680
    @shubhamgaikwad8680 2 дня назад

    💔💔💔💔💔 kash me bhi 🥲

  • @zakirhusainshaikh5785
    @zakirhusainshaikh5785 2 дня назад +1

    Best prashasan & BMC total jawbdaar aahe contract best pattarn band hona chahiye logoe ki jaan se khilwaad ho raha hai

  • @SaziyaSheikh-ml5go
    @SaziyaSheikh-ml5go 3 дня назад

    😭😭😭😭😭😭😭😭

  • @rishipune9178
    @rishipune9178 2 дня назад +1

    Vot news chalu aste manun ata Navin news

  • @adityamhatre0741
    @adityamhatre0741 День назад

    Government should take a serious action money cant buy a lives or gives a new life the best driver conductor even all government employees have other level of attitude as they see them as owner itself bus drivers drive too fast as per areas they drive are not too broad and full of public then too they drive bus as they are pilot

  • @themotivhubb
    @themotivhubb 2 дня назад

    Jya officer ni tyala select kela,
    Jya RTO officer ni tyala license dila
    Sagyana turungat taka

  • @nanadive5873
    @nanadive5873 2 дня назад

    नाशिक मध्ये cng वाले विमानच चालवलं सरगखे गाडी चालवतात

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 2 дня назад

    सरकार जबाबदार आहे

  • @syedmohiuddin8152
    @syedmohiuddin8152 День назад

    Mira road aur Bhayandar ka bhi yahi haal hai, please help Mira Bhayandar public

  • @hamidshaikh1474
    @hamidshaikh1474 День назад

    Iski jankari Puri nikaalenge to maloom padega

  • @nikhilyenpure1877
    @nikhilyenpure1877 2 дня назад +2

    Masti ahe aajun jorat chalva bus ,car , bike life important ahe driver la fasi dya kayda rahila nahi aata paisa dalo jali madun sutun yenar fadanavis bjp sarkar hatao Zopa kadat ahe sarkar

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o 2 дня назад

    खूप जण मेलेत ह्या बस वाल्यामुळे

  • @ishratmukadam3459
    @ishratmukadam3459 2 дня назад

    Rikkhshaw nahi milta kurla me kahen pr bhi strict action lo is pr

  • @mangeshshinde6938
    @mangeshshinde6938 2 дня назад

    अनधिकृत धंदे जास्त कोणाचे आहेत जरा तपासा मग समझेल

  • @nikhil_gurav_01
    @nikhil_gurav_01 2 дня назад +1

    Bichari cha 😢 naseeb kharab hota tila kay mahiti ki ti ata marnar ahe

  • @FatimaShah-jj3gx
    @FatimaShah-jj3gx 2 дня назад

    BMC s sena chi aahe aata kay politics start

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 2 дня назад

    Rasta jhat bhar kashe chalvanar gadi vale pan

  • @pratappratap7365
    @pratappratap7365 День назад

    Traffic police in badi gadiya chalane walo ki pahele checking karna jaruri he kya koi drink kiya hua he ya gadi me kuch kharabi he ye to bus two whiller walo ke piche lago rto wale bhi vahan ki checking ke liye kabhi dikhte nahi ye laparvahi rto ki awr trafhik police ki he kisiko bhi drawing license banake dedo

  • @krushnatpowar8437
    @krushnatpowar8437 День назад

    कंत्राटी भरती....

  • @Venom_gaming986
    @Venom_gaming986 День назад

    rastyaver basun pott bharnaryana madhe ka aantta, evdhaa mothaa accident ka zala he shodha 😂😂😂

  • @pareshmore3961
    @pareshmore3961 День назад

    Hindu Muslim na karta siksha dya tya bus chalkala 💯

  • @vaishaliraut340
    @vaishaliraut340 2 дня назад

    Barobar aahe driver kuthe muslim hota ki tyachi chuki rahnar???

  • @shilpalondhe1356
    @shilpalondhe1356 2 дня назад

    Fashi dya driver la and buss log not maintance 😢 ya log mahiti aahe ya log la na fashi hott na karva ee 5lakh dektat आणि shant बसवतात 🤬🤬

  • @rajusuryawanshi6856
    @rajusuryawanshi6856 2 дня назад

    Dev Karo Sarva Mrutanchya Aatmyala Shanti Milo
    Pan Sarkarla Maazhi Kalkichi Vinanti Aahe Driver Nirvesni Aahe Yachi Khatri Karun Lihun Ghya Tyachya Kadna
    Mahamandalachya Bus Cha Cabin Bagha Thunkun Thunkun Digh Laglay
    Garju Loka Baher Bekar Phirat Aahet Phashi Dya Tya Driver La Agodar
    Garju Lokanna Dya Naukrya Terminate Ashya Vesni Karmacharyann

  • @nilamshelke9598
    @nilamshelke9598 2 дня назад

    Anubhavi driver bhara

  • @vikasadhatrao1470
    @vikasadhatrao1470 2 дня назад

    Driver kon hota ani tyane asa ka kela or bus madhye kahi problem jhala he sangaycha sodun tumhi lok kase mele..tyacha nokricha kitwa diwas hota he sagla ka dakhavta..kontya gadhvane tunhala patrakar banavla ahe?

  • @ranjanaswami5871
    @ranjanaswami5871 2 дня назад

    Deva mala kuth & ka visrto mi pn waat bgyle hya sunder kshnachi Jewa mrutyu La Aalingan kren hasat hasta

  • @hamidshaikh1474
    @hamidshaikh1474 День назад

    Jo driver tha usko kisne kam per Rakha kitni rishwat diya tha driver ne kam per rakhne ke liye kyunki usko gadi chalane aati nahin thi rishwat dekhkar kam per Laga tha

  • @uniquefact5633
    @uniquefact5633 2 дня назад +1

    Janbujh kar liya hoga.

  • @iebuvlogs3174
    @iebuvlogs3174 2 дня назад

    Tya parivarala kamit kamit bharpai tari dya, ya thikani tumhi jaat dharm kashe baghu shakta

  • @fakhrealam9251
    @fakhrealam9251 3 дня назад

    Y parking har muslim ilaky may jeyada hay
    Aur road par andhikeret ki wajah

  • @satisharivale319
    @satisharivale319 2 дня назад

    खुप वाईट झाल निष्पाप नागरिकांना स्वताचा जिव गमवावा लागला

  • @HaridraMadke
    @HaridraMadke День назад

    India me bhrashtrachar bahut bad gaya hai

  • @___VickY___19Dec.
    @___VickY___19Dec. 2 дня назад

    Are yedzavya bus ch Kay zal ,ka zala ha accident kon sangnar bus wala kon hota .... brake fail zala ki Tu Daru piyaylela hota

  • @sachinsalekar9029
    @sachinsalekar9029 2 дня назад

    Ek pan Marathi bolat nahi

  • @ushapatil9286
    @ushapatil9286 2 дня назад

    Raddi driver gheta kahala gadi chalawta yet nahi

  • @Shrutipaikrao8884
    @Shrutipaikrao8884 2 дня назад

    BESIST PRASHASHAN

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 3 дня назад +1

    एबीपी माझा मुस्लिमांना सपोर्ट ओन्ली एबीपी माझा

    • @swapyworld09
      @swapyworld09 3 дня назад +2

      ghatna muslim bahul bhagat zaliy dead madhle jawalpas muslim ahe mg konala dakhvaych hindu ki jain na?

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 3 дня назад +3

      लाज वाटुदे रे थोडी 😢

    • @rubynasir1
      @rubynasir1 3 дня назад +1

      😞Sharm kijiye aap. 😡

    • @Merakokan1234
      @Merakokan1234 2 дня назад

      Sunil tu pan 1 Divshi asach marshil mang amhi khub Anand sazra kru 😅 2 Kori Chay andh bhakt laz wate pahije randichai

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 2 дня назад

      अरे चूतिया तुझे घरचे मेले असते तर काई असाच बोल ल असता का तू अरे हिंदू मुस्लिम काई करत आहे माणूसकी ठेव

  • @VimalGaikwad-f5m
    @VimalGaikwad-f5m 2 дня назад

    He sarkar barkhast kara contract Becis vrr sagle chalu ahe

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 2 дня назад

    कंत्राटी सिस्टम ताबडतोब बंद करा... 100% प्रशासन जवाबदार आहे.