Shrigonda Vidhansabha : श्रीगोंदा मतदारसंघातून कोण आहे इच्छुक, कोण मारू शकतो बाजी? LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • श्रीगोंदा मतदारसंघातून तब्बल सात वेळेस निवडून आलेल्या बबनराव पाचपुते यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते इथून इच्छुक आहेत. याशिवाय श्रीगोंदा मतदारसंघातून इच्छुक असणारे उमेदवार कोण आहेत आणि कोण बाजी शकतो? याबद्दल जाणून घ्या लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरो मधून...
    -
    #shrigondavidhansabha #babanraopachpute #vikrampachpute #anuradhanagwade #rahuljagtap #rajendranagwade #sajanpachpute #vidhansabha #vidhansabhaelection2024 #Mahayuti #mahavikasaghadi #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalNews #maharashtra #GroundZeroReport #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 53

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 19 дней назад +3

    अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा विधानसभेचे भावी आमदार

  • @sandipkatore6302
    @sandipkatore6302 Месяц назад +12

    अनुराधा ताई नागवडे ह्या आमदार होणार

  • @AshokTipule
    @AshokTipule 16 дней назад +2

    Only Rahul Dada Only Pawar Saheb👍👍

  • @maheshkshirsagar8011
    @maheshkshirsagar8011 Месяц назад +2

    भाकरी फिरवण्याची योग्य वेळ... विक्रमसिंह पाचपुते ❤

  • @TejasPandarkar0492
    @TejasPandarkar0492 Месяц назад +8

    भावी आमदार राहुल दादा जगताप पाटील शरद पवार गट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर फिक्स आमदार

  • @pappugholap
    @pappugholap 28 дней назад +1

    जनतेच्या मनातील महिला आमदार ताईसाहेब म्हणजेच सुवर्णाताई पाचपुते ✌️✌️ फिक्स आमदार

  • @dipakthombare6630
    @dipakthombare6630 Месяц назад +4

    Rahul dada jagtap

  • @MGShinde2704
    @MGShinde2704 Месяц назад +9

    ज्या पक्षाचा आमदार होणार आहे तो उल्लेख नाही केला
    खूप कमी अभ्यास केलाय तुम्ही
    शरद पवार साहेबांचे मा.राहुल जगताप पा. फिक्स आमदार

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 19 дней назад +1

    अण्णासाहेब शेलार, अण्णासाहेब शेलार, अण्णासाहेब शेलार आमदार होणार आहे

  • @Aryamanpatil99
    @Aryamanpatil99 Месяц назад +7

    नागावडे होऊ शकतो कारखाना चांगला चालवला आहे

    • @walter9011
      @walter9011 11 дней назад +1

      @@Aryamanpatil99 घंटा 😂😂 आम्ही कारखान्याचे सभासद आहोत , आम्हीच उस देत नाहित , बाकी कडे 3000 बज़ार अस्तो , तेव्हा 🐍 नागवडे 2600 देतो 😂😂

  • @nileshsuryawanshi5364
    @nileshsuryawanshi5364 Месяц назад +4

    यावेळी आमदार फक्त अनुराधा वहिनी च होणार

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 Месяц назад +1

    कर्डिले साहेब हे परफेक्ट आहे हे आमदार विकास अधिक करतील ❤

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Месяц назад +4

    Ek aamdaar 7 vela nivdun ala ani ajun shriginda la ek midc nahi ani pinya sathi pani😂

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2o Месяц назад +1

    मधू कांबीकर यांना संधी मिळाली पाहिजे

  • @sagarjagtap730
    @sagarjagtap730 5 дней назад

    RJ

  • @sandeepbarguje2110
    @sandeepbarguje2110 Месяц назад

    राहुल दादा ❤

  • @VikasWagaskar
    @VikasWagaskar Месяц назад

    Rahul Dada jagtap

  • @BappuJadhav-hs4ll
    @BappuJadhav-hs4ll Месяц назад +3

    नागवडे

  • @ganeshpandule5025
    @ganeshpandule5025 3 дня назад

    Ghanshyam aanna shelar आमदार

  • @abhinaygaikwad8824
    @abhinaygaikwad8824 Месяц назад +1

    महाविकास आघाडी

  • @sandeepbarguje2110
    @sandeepbarguje2110 Месяц назад

    ओन्ली राहुल दादा जगताप

  • @abhidangade8966
    @abhidangade8966 Месяц назад

    फिक्स जनतेचा मनातील आमदार शरद नवले किंवा फिक्स उमेदवारी असलेल्या सुवर्णा पाचपुते या दोगापैकीच आमदार होणार

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Месяц назад +1

    अनूराधा नागवडे आमदार होऊ शकतात बबनराव हे जनता पक्ष.जनता दल.काँग्रेस.राष्ट्रवादी.अपक्ष नंतर परत राष्ट्रवादी व २०१४ला भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे ते मुलाला पुढे आणतात का पुतण्या साजनला ते आता पाहावे लागेल

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 5 дней назад

    दादा तुमच्या z p गटात रस्ते कसे काय आहे हे लक्षात आले तर बर

  • @prakashthorat8950
    @prakashthorat8950 Месяц назад

    Rahul dada

  • @bandukale3113
    @bandukale3113 Месяц назад +2

    पवारसोडताकुठलापनचालन

  • @BappuJadhav-hs4ll
    @BappuJadhav-hs4ll 25 дней назад

    अनुराधा ताई नागवडे

  • @parshuramkotkar2572
    @parshuramkotkar2572 Месяц назад +9

    मराठा समाजाची आणि शेतकऱ्यांची खरी वाट जर कोणी लावली आसन तर फक्त शरद पवार.

  • @dhaneshgandhi5640
    @dhaneshgandhi5640 Месяц назад

    आपलं मत काय आहे हे कृपया विषद केले असते तर प्रेक्षक श्रोत्यांना काही तरी समजलं असतं.
    धन्यवाद.

  • @sanketkanse9689
    @sanketkanse9689 26 дней назад

    Anuradhatai Nagawde

  • @vijaynagawade1126
    @vijaynagawade1126 Месяц назад

    Anuradhatai Nagawade

  • @akashlabade-b8z
    @akashlabade-b8z Месяц назад +7

    Fix aamdar Anuradhatai Nagawade ✌️

    • @surajdange4535
      @surajdange4535 Месяц назад +1

      @@akashlabade-b8z hot nahi halkat nagede 😂😂

    • @walter9011
      @walter9011 11 дней назад +1

      ​@@surajdange4535no chance for nagawade 🐍🐍

  • @user-rw5vr9ti9v
    @user-rw5vr9ti9v Месяц назад +1

    फिक्स आमदार राहुल दादा जगताप पाटील

  • @krishnashinde8693
    @krishnashinde8693 Месяц назад +1

    आपल्याशी संपर्क कसा साधावा

  • @ganeshpawar733
    @ganeshpawar733 Месяц назад +1

    राहुल दादा जगताप पाटील हेच आमदार असतिल फिक्स

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 Месяц назад +7

    श्रीगोंदा मतदार संघात शरद पवार साहेब देतील तोच आमदार होणार, मा. आ. राहुल दादा जगताप प्रबळ दावेदार आहेत.

  • @santoshwakhare1621
    @santoshwakhare1621 Месяц назад

    पवार साहेबांच्या उमेदवारास पसंती

  • @saifalipirjade2292
    @saifalipirjade2292 25 дней назад

    Rj

  • @santoshladhane1924
    @santoshladhane1924 Месяц назад

    फक्त भाजप.....

  • @dilipVal-e2u
    @dilipVal-e2u Месяц назад

    Mulache deposit japt hoil

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 Месяц назад

    Pada yachya porala. Ajun matadar sangh dushkali ka ?

  • @rameshthomabare-bg8ys
    @rameshthomabare-bg8ys Месяц назад

    BJP sodun konihi chalel?

  • @krishnamalvadkar3856
    @krishnamalvadkar3856 Месяц назад +1

    ओन्ली विकास पुरुष
    काहींचे स्वप्न ते स्वप्नच 😂

    • @rajendraithape8399
      @rajendraithape8399 Месяц назад +1

      कोणी विकास केला तालुक्याचा नाव नाही सांगितले. मी पण श्रीगोंदयाचा आहे आम्हालाही कळेल.

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 29 дней назад

    Rj