शिमला मिरची लागवड करताय? तर थांबा. अगोदर या शेतकऱ्यांचे अनुभव ऐका मगच ढोबळी मिरची लागवड करा 😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #शिमला_मिरची #ढोबळी_मिरची #capsicum_farming
    संचित TV न्युज वरील शेतीविषयक सर्व अपडेट व्हाट्सअप वर मिळण्यासाठी 9307269191 या नंबर वर hi लिहून पाठवा. शेतीविषयी सर्व अपडेट विडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पहायला मिळतील.
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
    आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची.
    ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.
    #ढोबळी मिरची व्यवस्थापन
    #सिमला मिरची
    #शिमला मिरची
    #शिमला मिरची भाजी
    #मिरची जाती
    #सोनल मिरची लागवड
    #shimla mirchi
    #dhobli mirchi
    #mirchi farming
    #shimla mirchi farming
    #capsicum farming
    #capsicum farm
    #mirchi videos
    #शिमला मिरची
    #सिमला मिरची
    #मिरची शेती
    #मिरची लागवड
    मिरची माहिती
    शिमला मिरची शेती
    मिरची लागवड
    मिरची माहिती
    #simla mirchi lagvad

Комментарии • 51

  • @saurabh_shinde
    @saurabh_shinde 2 года назад +3

    अतिशय उत्कृष्ट दर्जाचे मार्गदर्शन केले काकांनी👍👌

  • @Political1211
    @Political1211 3 года назад +2

    Yala mhanaych anubhav....chan mahiti

  • @rajendradarade4717
    @rajendradarade4717 3 года назад +2

    खूपच छान , असेच नवीन व्हिडीओ टाकत रहा

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 3 года назад +4

    वावर आहे तर पावर आहे शेती आधुनिक पद्धतीने केली तर मला वाटत शेती तोट्यात जाईल तुमच मनापासून धन्यवाद संचित तीवि अनिल बने खुप छान बोलता

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад +1

      धन्यवाद 🙏

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas 3 года назад +2

      शेती तोट्यात जाणार नाही आणी शेताच्या बांधावर विविध प्रकारचे फ़ळ zade जमल तर नक्की लावा फायदा झाला तर मला नक्की कळवा

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад +1

      @@shetilasoneridivas धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

    • @dayanandbirajdar1no.965
      @dayanandbirajdar1no.965 2 года назад

      Comments nit dya

  • @p.k.m7778
    @p.k.m7778 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली
    संचित टिव्ही वरील सर्वच
    विडीओ छान असतात

  • @user-ne8yn4ti8m
    @user-ne8yn4ti8m 3 года назад

    अप्रतिम राजे

  • @pavanshitole622
    @pavanshitole622 3 года назад +2

    पिवळी व लाल मिरची आहे पॉलिहाऊस जिल्हा उस्मानाबाद गाव नायगाव

  • @vishwaraj383
    @vishwaraj383 3 года назад +1

    बन्ने सर खुप छान माहिती माझी पण इच्छा झालीय ढोबळी मिरची लागवड करण्याची 👌👍💐

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад +2

      धन्यवाद 🙏 आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @ganeshaware4296
    @ganeshaware4296 3 года назад

    Good

  • @BhagawanBidgar
    @BhagawanBidgar 3 года назад

    Shimala pivali padatey uplay sanga

  • @dnyaneshwargopalghodakegho5784
    @dnyaneshwargopalghodakegho5784 3 года назад

    Supar sir

  • @yashodajadhav7377
    @yashodajadhav7377 Год назад

    Bhau,namaskar, sanchit tv,dware pahnyas milali,mahiti,molachi aasun,upyogachi watli,mhanun,vicharna karat aahe,parwangi aso, mee ,motha bhau,khat tyar karnyacha vichar karat aahe,shen,poultry,,mix,karun crystal rupat ,chalel kaa,margdarshan karawe,vinanti

  • @lashamankokate8656
    @lashamankokate8656 3 года назад

    Super

  • @vijaysargar3045
    @vijaysargar3045 2 года назад

    संचितचे हेडिवो छान आहेत

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  2 года назад

      धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @dhavalnille8368
    @dhavalnille8368 2 года назад

    खूप सुंदर माहिती अणि मुलाखात.
    सर तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @lashamankokate8656
    @lashamankokate8656 3 года назад

    बनवे सर बांधनी कशी करावी

  • @reddysaab9714
    @reddysaab9714 3 года назад +1

    Kitna ton niklega hiest

  • @user-jl7nf8ox1k
    @user-jl7nf8ox1k 2 года назад

    मी आता लागवड केली आहे 18ऑगस्ट 2022 R B I व्हरायटी आहे जुन्नर तालुका नारायणगाव

  • @shrishaildhangar
    @shrishaildhangar 3 года назад

    Important Information Sir

  • @vikaskurukale5552
    @vikaskurukale5552 3 года назад

    लागवड शोडूल पाटवा ...

  • @lashamankokate8656
    @lashamankokate8656 3 года назад

    Fulghal hovu lagliy ky karave

  • @sagarmagar3904
    @sagarmagar3904 3 года назад +1

    Mast sanchit tv news mule changli mahiti milte sir tumch mo namber dya

  • @lashamankokate8656
    @lashamankokate8656 3 года назад

    बोकङयासाठी ऊपाय सांगा

  • @muralimali2544
    @muralimali2544 Год назад

    परवडत काय

  • @aishwaryyapraptiayurpvtltd9967

    Tumhi pramanik shetkari ahat ase vatate

  • @shamraothombare804
    @shamraothombare804 3 года назад

    A

  • @ythakare5639
    @ythakare5639 3 года назад

    Papai var video banva

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад +1

      हो लवकरच पपई फळपिकावर व्हिडिओ बनवू.

    • @ythakare5639
      @ythakare5639 3 года назад

      Santra var pan video pleaze

  • @dilipjadhav3436
    @dilipjadhav3436 3 года назад

    30 april lagvad keli ter cale plz rpy dada

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад

      संचित tv न्यूज च्या 9307269191 ह्या व्हाट्स अँप नंबर वर मेसेज करा. शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर मिळेल.

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 3 года назад

    मंगळवेढा येथील घेवडा केला त्यांचा मोबाईल नंबर मिळेल का सर

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад +1

      हो 👇
      Ramanna Medidar
      📞 97651 80500

  • @vikaskurukale5552
    @vikaskurukale5552 3 года назад

    बेशल डोस कीती टाकला होता...

  • @sahilpawar5663
    @sahilpawar5663 3 года назад

    Hya shetkaryacha no milel ka tumch wa no bnd ahe

    • @arunvalunj5996
      @arunvalunj5996 2 года назад

      खुप छान माहिती दिली आहे.

  • @prasadshinde6553
    @prasadshinde6553 2 года назад +1

    Mirchi krun 3 lakhala ghar जळल 😂😂 ha video aikun 4 rs kilo bhav मिळाला

  • @user-bb9en7wn4p
    @user-bb9en7wn4p 3 года назад

    वाळकीला जोडच नाही ,

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад +2

      धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 года назад

    good

    • @SanchitTVNews
      @SanchitTVNews  3 года назад

      धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
      आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.