माझा दादा आहे मोठया मनाचा राजा माणूस खुप छान काम करत आहात दादा अन्न दान हे सर्वात मोठं दान आहे सुनीच पण आणि तुमच्या टीमच पण जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे दादा चादर वाटप सतरंजी वाटप पण केलं तरी योग्य आहे कारण आता पावसा थंडी वाऱ्यात खूप उपयोग होईल गोर गरीबाला
खुप छान काम करताय 👌 Hats off Dadasaheb 🙏 साधु संताने सांगितल आहे कि पैसा दान करू नये त्या पेक्षा भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्यास पाणी हे सर्वात श्रेष्ठ दान आहे तुम्ही खुप छान करताय मेहनत ही फार करताय बरेचजण असही म्हणतात की तुम्हाला जर प्रमाणीकपणाने खरच काही करायचे असेल तर अस प्रसिद्धि करू नका की आम्ही हे करतोय ते करतोय पण मला असे वाटते की या मागचा उद्देश हा प्रसिद्धि चा नसुन लोकांनी देखिल असे काम करावे या साठी मन परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे तुमचे खूपसे विडिओ मी पहिले आहेत फार मनोरंजक असतात 👍 तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा वाहिनी 🙏 माझ्याकडून तुम्हाला मिलियन likes 👍
100 तोफांची सलामी खूप छान काम करत आहे तुम्ही राहुल सर आणि सर्व टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना दिपावलीच्या खूप शुभेच्छा.
राहुल भाऊ तुमचा उपक्रम उत्तम आहे.असाच उपक्रम राबून सामाजिक बंधिलकी जोपासत समाजाचे देणे फेडत जा आपल्या कार्यास सलाम, देव आपल्या पाठीशी सदैव राहील.आपल्या दीपावली साना वेळेस आपल्या सोबत गरजू गरीब नागरिकास फराळ हि वाटप करत जा जेणे करून त्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल व आपल्या मानस समाधान मिळेल
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत. देव तुम्हाला खूप मोठा स्टार बनवणे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही समाजकार्य करावे गोरगरिबांचे पुण्य लागेल तुम्हाला.❤❤❤❤❤
शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. तुम्ही जे काम करत आहे खूप छान करत आहे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीचं जिवनात तुम्हाला तुमच्या सर्व टीमला तसेच सांगली पोलिस महेश सर यांना भेटायची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
अन्नदान करताना खरंच गरज आहे त्यांना करा..तरच पुण्य मिळते... चिकन 🐔.. बिर्याणी म्हटली तर त्यांना खरंच गरज आहे का अन्नदानाची?..हे पण लक्षात घेऊन अन्नदान करा...🙏🙏🙏
दादा तुमचे आणि तुमच्या टीमच्या या कार्याबद्ल खुप खुप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊 खरच तुमचा उपक्रम स्तुती प्रिय आहे.... सलाम तुमच्या या उपक्रमाला.... आणि अन्नदान हे फक्त च शाकाहारी च करा. हि छोटीशी नम्र विनंती आहे.... काही मी वेगळे बोलून तुमचे आणि तुमच्या टिमचे मन दुखावले असेल तर माफ करा..... 🙏🙏🙏🙏
दादा तुम्ही खरंच चांगलं काम करताय पण ज्यांना चिकन अन् बिर्याणी खायला पाहिजे म्हणून मिळालेल्या अन्नाला नाकारणारे खरे गरजु आहे का आयतोबा? काही चुकीचे असेल तर माफ करा.
राहुल दादा मला एक बाब लक्षात आली ती म्हणजे तुम्ही जे अन्नदान करताय हे खूप मोठ कर्तव्य जपत आहे,🙏🙏 पण मि हा विडिओ बघतान्ना एक गोष्ट नोट केली की ज्या लाईन मधे लेडीज बसल्या होत्या त्या जास्त कुपोषित नाही असे वाटतेय मला, आणि वस्ती मधे पण मुले आणि तिथल्या बायका पण मस्त फ्रेश आहेत, आता तुम्ही मला जर विचारले की मग कोणाला दान करायचे तर तुम्ही ज्या कुपोषित आजी ला दोन डब्बे दे असे सुनी ला बोलले त्यांना जास्त गरज आहे तुमच्या सारख्या देव मानासांची😎💯👌🙏🙏 शक्यतो अशा लोकन्ना तुम्ही भेट दया आणि रोजनिशी त्यान्ना अन्नदान करा 🙏🙏 दादा तुम्ही खूप चांगली मोहिम राबवताय, गणपती बाप्पा ची कृपा तुमच्या बरोबर सदैव राहिल, really hard work,but you are great Sir 😎🙏
लहान मुलांना पाठी पुस्तक वाटप करा. शिक्षणाची गोडी लावा. जेणे करून ते स्वतः चा पायवर उभे राहतील. आणि मंदिरा समोरील लोकांना पाणी विकायला भाग पाडा. आणि रोजगाराची सवय लावा
मी अंध -अपंग मुलांनसाठी काम करते तर मी हे सागेन कि अंध लोक आसुदेत त्यानां काम कोनीही देत नाही त्यासाठी त्याची थोडी मदत करा जस कि ते घरातुन काहीतरी काम पण करतील आणि पैसैपण कमवतील
अन्नदान हे शाकाहारीच अन्नदान असतं . दुसरं कांहीच देवू नका..
बाकी सर्वोत्तम...सर्व समाज तुमचे सोबत आहे...
माझा दादा आहे मोठया मनाचा राजा माणूस
खुप छान काम करत आहात दादा
अन्न दान हे सर्वात मोठं दान आहे
सुनीच पण आणि तुमच्या टीमच पण जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे
दादा चादर वाटप सतरंजी वाटप पण केलं तरी योग्य आहे कारण आता पावसा थंडी वाऱ्यात खूप उपयोग होईल गोर गरीबाला
दादा तुमच्या मित्राला म्हणजे धनाप्पाला पन सांगा आस काही तरि करायला तुम्ही जे अन्न वाटप करता तुमच्या टिमला खरच मनापासुन हार्दिक शुभेच्छा 👌👌👃
बरोबर
Konala sangnyachi garaj nahi. Aapan dada la support Karu.
दान दयायला खुप मोठ मन लागतं.दानत असावी लागते.
@@deepakkunnure3445 Nice 🙂 dada 🙌😘
दान करायला पन दानत लागते
दादा खूप छान उपक्रम 👍✌️👌🙏 गरिबांचं आशीर्वाद खूप लागतील 🙏 असंच नवनवीन उपक्रम करत रहा ❤😍धन्यवाद 🙏🙏🙏🙏✌️
खुप छान काम करताय 👌
Hats off Dadasaheb 🙏
साधु संताने सांगितल आहे कि पैसा दान करू नये त्या पेक्षा भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्यास पाणी
हे सर्वात श्रेष्ठ दान आहे
तुम्ही खुप छान करताय
मेहनत ही फार करताय
बरेचजण असही म्हणतात की तुम्हाला जर प्रमाणीकपणाने खरच काही करायचे असेल तर अस प्रसिद्धि करू नका की आम्ही हे करतोय ते करतोय पण मला असे वाटते की या मागचा उद्देश हा प्रसिद्धि चा नसुन लोकांनी देखिल असे काम करावे या साठी मन परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे
तुमचे खूपसे विडिओ मी पहिले आहेत
फार मनोरंजक असतात 👍
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दादा वाहिनी 🙏
माझ्याकडून तुम्हाला मिलियन likes 👍
या वयात तुम्हास ही प्रेरणा देवाने दिली. भाग्यवान आहात आपण. 😅नमस्कार
100 तोफांची सलामी खूप छान काम करत आहे तुम्ही राहुल सर आणि सर्व टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना दिपावलीच्या खूप शुभेच्छा.
राहुल भाऊ तुमचा उपक्रम उत्तम आहे.असाच उपक्रम राबून सामाजिक बंधिलकी जोपासत समाजाचे देणे फेडत जा आपल्या कार्यास सलाम, देव आपल्या पाठीशी सदैव राहील.आपल्या दीपावली साना वेळेस आपल्या सोबत गरजू गरीब नागरिकास फराळ हि वाटप करत जा जेणे करून त्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल व आपल्या मानस समाधान मिळेल
वेगवेगळ्या भागात वाटप करत चला. एकाच भागात वाटप केलंत तर तिथल्या लोकांना फुकटची सवय लागेल 🙏बाकी एकदम भारी 👌
दादा कायचं चुकत नाय तुमचं .. मानव सेवा हिच ईश्वर सेवा🙏🙏🙏🙏(service to man is service god.)🙏🙏राम कृष्ण हरि 🙏🙏
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत. देव तुम्हाला खूप मोठा स्टार बनवणे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही समाजकार्य करावे गोरगरिबांचे पुण्य लागेल तुम्हाला.❤❤❤❤❤
शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. तुम्ही जे काम करत आहे खूप छान करत आहे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीचं जिवनात तुम्हाला तुमच्या सर्व टीमला तसेच सांगली पोलिस महेश सर यांना भेटायची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
Khup chan dada love from Kuwait ❤🇰🇼
विनोद करता करता एक सामाजिक काम ही करत अहात , नक्कीच इतरांनाही ही
आपल्या कडून प्रेरणा मिळेल ,
God bless you and your team,
वा वा👌👌👌👌
Aabhari aahe tumach aami hasvtay pn Aani garibanchi kalaji gheta thanks
खूप कौतुक 👌💐💐
आभार मानावे तेवढे कमीच👍👌👌💐
खूप छान सामाजिक कार्य अभिनंदन आणि शुभेच्छा
एकच नंबर उपक्रम सुरू केला आहे ताई दादा
दादा तुम्ही गोर गरीबल मदत केल्याबद्दल खुफ आभारी आहे ❤
हा व्हिडिओ पाहुण खरंच खूप छान वाटले पुढील वाटचालीसाठी तुमचे आणि तुमच्या टिम चे हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा
Nice dada. Mala sunni tai khup awadte. Ti khup chan acting karte. Bhavi actress banel. Ti
1 नम्बर आहे तुमचं कार्य 👍👍👍
Rahul bhau khup chan video hota that magchya Bhavna👌👌👌🤝🙏 chan ahet
खूप छान दादा आणि ताई 👌🏼👌🏼
खुप छान उपक्रम आहे ,खुप छान, खुप शुभेच्छा ...🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
कडीपत्ता ,हलद,कधी टाकनार भाऊ पण मस्त तुमचा विडिओ बघुन मी पण आज बनवल काय करणार बघीतल कि खावं वाटल पाहिजे कडक👌👌👌👌👌👌👌👌
राहुल दादा तुमच्या कार्याला सलाम आसच काम करत रहा टीम 👌👌👌👌👌🙏💐
Description मध्ये तुमचं फोन पे नं पण टाकत जावा जे कुणी फुल नाही फुलांची पाकळी मदत करणारे करतील. बाकी तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏
अन्नदान करताना खरंच गरज आहे त्यांना करा..तरच पुण्य मिळते... चिकन 🐔.. बिर्याणी म्हटली तर त्यांना खरंच गरज आहे का अन्नदानाची?..हे पण लक्षात घेऊन अन्नदान करा...🙏🙏🙏
दादा खुप चांगला उपक्रम आहे धन्यवाद 🌷🌷🌷🌷🌷👌👌👍👍🌷🌷🌷🌷🌷
दादा तुमचे आणि तुमच्या टीमच्या या कार्याबद्ल खुप खुप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊
खरच तुमचा उपक्रम स्तुती प्रिय आहे.... सलाम तुमच्या या उपक्रमाला....
आणि अन्नदान हे फक्त च शाकाहारी च करा. हि छोटीशी नम्र विनंती आहे....
काही मी वेगळे बोलून तुमचे आणि तुमच्या टिमचे मन दुखावले असेल तर माफ
करा..... 🙏🙏🙏🙏
Dada great work with descent vision 🙏🙏🙏 no need to ask any one .
Your is answer to everyone 🙏🙏🙏
एक नंबर दादा काम आहे तुमच
Excellent social work done by your team. Great, big & Bhagwan blessing by your team. Jai Bholenath. 🚩🚩🚩🇪🇬🇪🇬🇪🇬🙏🏼🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी
खूप छान उपक्रम आहे
दादा व सर्वांना मनापासून धन्यवाद
दादा अनाथ आश्रम मधे पण वाटा खुप छान वाटले मनाला आपल्या कार्य स सास्टाग नमस्कार,🙏🙏👌
खरच खूप झानं उपक्रम करत आहात दादा &तुमची सर्व टीम 🙏🙏🙏🙏
छान उपक्रम राबविला आहे राहुल भाऊ
दादा तुम्ही खरंच चांगलं काम करताय पण ज्यांना चिकन अन् बिर्याणी खायला पाहिजे म्हणून मिळालेल्या अन्नाला नाकारणारे खरे गरजु आहे का आयतोबा?
काही चुकीचे असेल तर माफ करा.
Bhari kam ahe 👍👍👍
God Bless You.
खुप छान दादा🙏🙏🙏🙏
राहुल दादा मला एक बाब लक्षात आली ती म्हणजे तुम्ही जे अन्नदान करताय हे खूप मोठ कर्तव्य जपत आहे,🙏🙏 पण मि हा विडिओ बघतान्ना एक गोष्ट नोट केली की ज्या लाईन मधे लेडीज बसल्या होत्या त्या जास्त कुपोषित नाही असे वाटतेय मला, आणि वस्ती मधे पण मुले आणि तिथल्या बायका पण मस्त फ्रेश आहेत, आता तुम्ही मला जर विचारले की मग कोणाला दान करायचे तर तुम्ही ज्या कुपोषित आजी ला दोन डब्बे दे असे सुनी ला बोलले त्यांना जास्त गरज आहे तुमच्या सारख्या देव मानासांची😎💯👌🙏🙏 शक्यतो अशा लोकन्ना तुम्ही भेट दया आणि रोजनिशी त्यान्ना अन्नदान करा 🙏🙏 दादा तुम्ही खूप चांगली मोहिम राबवताय, गणपती बाप्पा ची कृपा तुमच्या बरोबर सदैव राहिल, really hard work,but you are great Sir 😎🙏
Bhawa Tussi GREAT HO🙏👏👌
तुमचा अन्न दानाचा उपक्रम अतिशय सुंदर आहे।
दादा तुमच्या कार्याला सलाम एक नंबर दादा
Khup chan Kam krtay dada
Kahi chukle nhi khup chan Kam karta tumhi
Bhau very nice
Didi
Anya bhau very very good 👍👍👍👍 tai naraj naka hovu
Very very nice video Dada
Great work all team rahul bahu and soni anya
Hat's off to you Rahul dada , l like it .
तुम्ही जे अन्नदान करता तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही खूप छान काम करता
Ek no kam👌👌👌👌
Khupch must video
Nice dada khhup chhan
Chan kam Dada.
दादा तुमची हिंदी खूप छान आहे👌👌😂
Khup chaan Dada. Tumhi change kaam karta .
Rahul bhu changle kam aahe tumcha Tim la dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
1no👆👍👍
खूपच छान उपक्रम
ग्रेट काम करत आहेत तुम्ही
Sundar sugran 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गरज आहे अशा माणसांची.
खूप सुंदर दादा...
Apalya karyas anek shubhashirwad.
Rahul Dada very good job 👏 👍 👌
दादा हा तुमचा उपक्रम भारी आहे
👌👌 मी पन करतो गरजू लोकाना मदत
एक नंबर दादा
एकच नंबर भावा
आशीच सेवा करा. देव तुमच कल्याण करेल.
राहुल दादा १ नंबर
Baki 1no kam ahe
लहान मुलांना पाठी पुस्तक वाटप करा. शिक्षणाची गोडी लावा. जेणे करून ते स्वतः चा पायवर उभे राहतील. आणि मंदिरा समोरील लोकांना पाणी विकायला भाग पाडा. आणि रोजगाराची सवय लावा
Mast vichar ahet dada
खुप छान कार्य करत आहोत दादा 🌺🌺🌺🙏🙏🙏
दादा एक नंबर ताई धन्यवाद
दादा 1नंबर ताई 1नंबर आभिमान वाटतो तुमचा
Salute Rahuldada.
अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे चिकन बिर्याणी त्यांना सवय लागू देऊ नका
Khup chan....👌👌👌
दादा तुम्ही li भाग्यवान आहात ❤️❤️❤️
Manav sewa hich ishwar sewa
Great aahat tumi
Jai Maharashtra
खूप छान काम आहे तुमचं
Sunita madam khup chan disata beena makeup
एकच नंबर दादा तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👌👌👌
Dada mipn majhya mulichya bddela. Eatnar. Ahe mla Kay Kel pahije. Te. Sanga
Ananda zala Rahu dada
Kaam changla aahe asach karat raha
Good👍👌👌
Saglyat best chulivar banvata na te..mastch lagnar
Rahul dada kharech bhukelya kade jyastit jyast anna pohoch kara. Aaplya kary khup changle aahe.
Sunder oopkram dada
chan bhau
1no dada
Best idea
मी अंध -अपंग मुलांनसाठी काम करते तर मी हे सागेन कि अंध लोक आसुदेत त्यानां काम कोनीही देत नाही त्यासाठी त्याची थोडी मदत करा जस कि ते घरातुन काहीतरी काम पण करतील आणि पैसैपण कमवतील
Very nice dada