महाराज राम राम मला भागवत कथा ऐकायला फार आवडते. तुमचे विडिओ मधील वय पाहता तुम्हाला त्रास द्यायचा नाही असा प्रयत्न आहे. तुमची भागवत कथा आमचे येथे दत्त मंदिर तोंडोली या ठिकाणी घ्यायची इच्छा आहे.
महाराज तुमच्या भागवत कथेच्या विडिओ मुळे मला भागवत कथा पूर्ण ऐकायची ईच्छा आहे. तेवढी पूर्ण करण्यासाठी आपले सहकार्य व्हावे. एवढीच एक भक्ताची विनंती आहे.... एखादा शब्द चुकला आहे अस जरी वाटले तरी क्षमा असावी........ 👏👏👏👏🙏🙏🙏🙏 श्रीकृष्णार्पणनमस्तु ..... एकदा जरी आपणाशी बोलता आले तरी आम्ही आमचे भाग्य समजतो प्लीज नंबर मिळावा 🙏🙏🙏💐💐
जय जय राम कृष्ण हरी जय हरी
सद्गुरु महाराज श्री
महाराज तुमच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज तुमचे भागवत अत्युत्तम आहे सारखे ऐकत रहावे असे वाटते🙏
अतिशय सुंदर
श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार.
क्षव❤गा
जय जय राम कृष्ण हरी पांडूरंग हरी
महाराज यांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
Ram Krishna Hari
महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम👏👏
खूपच छान चिंतन
खुप सुंदर.र
श्री हरी राम क,our,
सदगुरू चद्रशेखर महाराज की जय
ॐनमो भगवते वासुदेवाय
अमृताची वाणी ,मृदू रसाचि शिदोरी ...अंगी ज्ञान दाटले,कैवल्याचे तेज महाराज तुमचीया ..🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी.....🙏🙏🙏
Charni natmastak 🙏🙏
गुरु चे प्रवचन भागवताचे ऐकून मन समाधान झाले आहे हा गुरूचा प्रसाद आहे
Raam krishna hari,,,,,,
Jay hari
🙏🏻🙏🏻
नमस्कार महराज
छान गुरूदेव
खुपच छान चिंतन आहे दत्तगुरू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khoop chan
प्रणाम गुरूदेव जी
राम कृष्ण हरी
श्रीगुरु 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👆👆👆👆
चंद्रशेखर महाराज यांचे 2020 मधील नवीन कीर्तन युट्युब वर टाकावे
🌷 || भानुदास एकनाथ || 🌷
🙏🙏🙏
पंढरपूर
आशिर्वाद द्या मला एकनाथ भागवत पारायणा करीता
महाराज राम राम मला भागवत कथा ऐकायला फार आवडते. तुमचे विडिओ मधील वय पाहता तुम्हाला त्रास द्यायचा नाही असा प्रयत्न आहे. तुमची भागवत कथा आमचे येथे दत्त मंदिर तोंडोली या ठिकाणी घ्यायची इच्छा आहे.
महाराज आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे
👌👌🙏🙏
महाराज तुमच्या भागवत कथेच्या विडिओ मुळे मला भागवत कथा पूर्ण ऐकायची ईच्छा आहे. तेवढी पूर्ण करण्यासाठी आपले सहकार्य व्हावे. एवढीच एक भक्ताची विनंती आहे....
एखादा शब्द चुकला आहे अस जरी वाटले तरी क्षमा असावी........ 👏👏👏👏🙏🙏🙏🙏
श्रीकृष्णार्पणनमस्तु ..... एकदा जरी आपणाशी बोलता आले तरी आम्ही आमचे भाग्य समजतो प्लीज नंबर मिळावा 🙏🙏🙏💐💐
जेथे कर माझे जुळती
विषय विषयाचा पडी पाडू ।
गोड प्रमार्थ लागे कडू ।
कडू विषय तो गोडू । जिवासी झाला ॥
🙏🙏