माफी मागून लिहीत आहे 🙏, पण सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या मठासारखी सोय इतरत्र नाही.शांत समाधानी नम्र सेवा गोंदवलेकर महाराजांच्या मठातील सेवेकरी देतात.अतिशय शांत व समाधान वाटते गोंदवलेकर महाराजांच्या मठात. व मठात महाप्रसाद देखील, असा महाप्रसाद खचितच इतरत्र मिळत असेल.
@@sudhirpatil6015सर जी, पावती फाडायला काही हरकत नाही.पण तेथील काऊंटर वर बसलेल्या माणसांची (असे सेवेकरी,भक्त गण असूच शकत नाही) बोलण्याची भाषा अतिशय ऊध्दट आहे. भक्त निवासात आलेल्या भक्तांना, हलके समजतात.अशा वृत्तीचा निषेध करतो. कोणीतरी ट्रस्टीं पर्यंत ही बाब पोहचवलीच पाहिजे. अशा सेवेकरीला सातारा सज्जनगडावर १०-१५ वर्षे जबरदस्तीने पाठवले पाहिजे. भक्तगणांना सेवा कशी द्यावी,? कदाचित समजेल.
आपण श्रेद्धेने जात असतो,फार अपेक्षा करणे अयोग्य वाटते.शेवटी व्यवस्था बघणारे असतात त्यांना पण मर्यादा असतात,याचे भान भक्त,श्रद्धाळू यांनी ठेवणे गरजेचे आहे. काही जणांचा तक्रारीचा सूर ,वाचून खेद वाटला.
एकदम बरोबर, निसर्ग व स्वामींचा भक्तीमय सहवास उत्तम परंतु भक्तनिवास व्यवस्थापन एकदम भंगार, मोफत भक्तनिवास उल्लेख करायचा आणि देणगी जास्त प्रमाणात मागणी करतात.
आम्ही पण न बोलावता गेलो होतो श्रद्धेने, विश्वासाने, परंतु सर्व भ्रमनिरास झाला , त्याच दिवशी रत्नागिरी -कोल्हापूर मार्गे गोंदवले येथे गेल्यावर मानसिक समाधान मिळाले.😭😡@@sudhirpatil6015
आम्ही पण न बोलावता गेलो होतो श्रद्धेने, विश्वासाने, परंतु सर्व भ्रमनिरास झाला , त्याच दिवशी रत्नागिरी -कोल्हापूर मार्गे गोंदवले येथे गेल्यावर मानसिक समाधान मिळाले.😭😡@@sudhirpatil6015
आम्ही पण न बोलावता गेलो होतो, परंतु सर्व भ्रमनिरास झाला, भक्तनिवास येथे अत्यंत अनपेक्षित वागणूक मिळाली, तेथून रत्नागिरी -कोल्हापूर मार्गे गोंदवले येथे गेल्यावर मानसिक समाधान लाभले.
भाविक भक्तांनी धार्मिक ठिकाणी मोफत ची अपेक्षा ठेवू नये.योग्य ती आर्थिक मदत करावी अथवा सेवा मूल्य देणे गरजेचे आहे कारण त्यांना त्या साठी खर्च येतो आणि तो खर्च व्यवस्थापनाने कसा करावा?
@@pradeepdeshpande1008मग, व्यवस्थापनाने मोफत उल्लेख करु नये, ज्यांना जेव्हढे शक्य आहे त्याप्रमाणे देणगी देतात. श्री क्षेत्र गोंदवले येथील संस्थानचा कारभार खुप छान आहे.
@@sudhirpatil6015एकदम बरोबर, 12 जून ला होतो आम्ही तिकडे, व्यवस्थापनाने वर्तणुकीत सुधारणा करायला हवी, भक्त दुरवरुन येत असतात, काहिंच्या अडचणी असू शकतात.
आपण चुकीची माहिती देत आहात. सर्व खोल्या रिकाम्या असतांना देखील,"जागा नाही " असे, खोटं सांगितले जाते. येथील कर्मचारी उद्धट आहेत. एक गोरा ( टकलू ) कर्मचारी, भक्तांना, चोरासारखी वागणूक देतो. सर्वांनी आपापले अनुभव नमूद ( ते सारखेच असतील ) करावेत. शक्यतो कोणीच जाऊ नका. 🙏🏻
खुपच छान
@@rajprasadraut4232 Thank you 😊
mazya aaji la swamincha sahwas labhla ahe
आम्ही पण खुप वेळा दर्शन घेतल आणखी खिचडी प्रसाद लाभ घेतला खुप सुंदर श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी स्वरुपानंद
ओम जय श्री श्री स्वामी स्वरूपानंद महाराजाय नमः
😊🙏🏻
श्री स्वामी स्वरूपानंद महाराज कि जय
Kup chan mahiti dilit
Thanks🌹🙏
@@janardankanekar8236 Thank you😊
Chan
Thank you😊
Mastc vatala video 😊
Thank you😊
खूप छान माहिती...मी स्वतः मागील महिन्यात इथे गेलो होतो...फारच सुंदर व्यवस्था आहे
@@chetanjog6193 धन्यवाद 😊🙏🏻
@@shubhradongarevlog1369 जोग जोशी जोगळेकर तळी ऊचलणारच 😃
व्यवस्थे बद्दल आक्षेप नाही 😴
❤ Om shree Swami swarupananda y namha ❤
😊🙏🏻
नमस्कार अप्रतिम व्हिडिओ अभिनंदन
धन्यवाद 😊
Shubhra family sobat 4 days Dist Ratnagiri Tour Tourism Keli .... Beautiful ahe .. Make Ratnagiri Konkan Tour Plan Video
जय गुरुदेव दत्त
khup chqn ahe
हो खुप छान आहे 😊
Chan
जय रामकृष्ण हरी🙏
😊🙏🏻
खुप छान महिती दिली
Thank you😊🙏🏻
Swami swarupanand matha madhy 2 vaila prasad milto
Nice
👌🙏🙏🙏🙏🙏
माफी मागून लिहीत आहे 🙏, पण सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या मठासारखी सोय इतरत्र नाही.शांत समाधानी नम्र सेवा गोंदवलेकर महाराजांच्या मठातील सेवेकरी देतात.अतिशय शांत व समाधान वाटते गोंदवलेकर महाराजांच्या मठात.
व मठात महाप्रसाद देखील, असा महाप्रसाद खचितच इतरत्र मिळत असेल.
भेट द्यायला नक्की आवडेल.. लवकरच येऊ. 😊😊 माहित दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏🏻
@@shubhradongarevlog1369 पावस मॅनेजमेंट
चांगली नाही फुकट सांगून पावती फाडतात (पावती फोडायला हरकत नाही पद्धत चांगली नाही )
@@sudhirpatil6015सर जी, पावती फाडायला काही हरकत नाही.पण तेथील काऊंटर वर बसलेल्या माणसांची (असे सेवेकरी,भक्त गण असूच शकत नाही) बोलण्याची भाषा अतिशय ऊध्दट आहे.
भक्त निवासात आलेल्या भक्तांना, हलके समजतात.अशा वृत्तीचा निषेध करतो.
कोणीतरी ट्रस्टीं पर्यंत ही बाब पोहचवलीच पाहिजे.
अशा सेवेकरीला सातारा सज्जनगडावर १०-१५ वर्षे जबरदस्तीने पाठवले पाहिजे.
भक्तगणांना सेवा कशी द्यावी,? कदाचित समजेल.
एकदम बरोबर, नाहीतर मोफत भक्तनिवास उल्लेख करायचा आणि देणगी जास्त प्रमाणात मागणी करायची.
उदा. पावस जि. रत्नागिरी.
@@narayangadekar6717 वरिल कमेंट्स वाचा
गोंदवलेकर महाराज न्रमसेवा ☺
Accurate information..
Thank you😊
Mi pawas chich aahe🙏🏻🙏🏻❤️
Chaan
Me पूर्णगड च आहे
आपण श्रेद्धेने जात असतो,फार अपेक्षा करणे अयोग्य वाटते.शेवटी व्यवस्था बघणारे असतात त्यांना पण मर्यादा असतात,याचे भान भक्त,श्रद्धाळू यांनी ठेवणे गरजेचे आहे.
काही जणांचा तक्रारीचा सूर ,वाचून खेद वाटला.
खूप छान वक्तव्य 😊👍🏻. धन्यवाद
@@shubhradongarevlog1369 तिथे कोण एसी मागत नाही
Good
😊🎉😊👌👍👌👌👌😊
Ashich purn ani chan kami paishat soy shegavi suddha hote rooms pan swacha astat parisar purna swach asto jevan kami paishat aste ani sarvat mahatwChe mhanaje ethe eak suchana vahi aste tyat aapan suchana pan karu shakato mhanje tyaprmane tithe sudharna keli jate
धन्यवाद 😊नक्कीच तेथे सुद्धा भेट देऊ लवकरच 😊
😊
रत्नागिरीतून पावसला जायला एसटी बस टायमिंग माहिती आहे का
11:30 am dorle ratnagiri stand
खूप आहेत.
भरपूर एसटया आहेत पण तिथे मुक्काम करण्यात काही अर्थ नाही रत्नागिरीत परत येणे योग्य
वाया पावस पुष्कळ बसेस उपलब्ध आहेत
आम्ही मागचे वर्षी गेलो होतोत, तर कोणी बोलायला तयार नव्हते. उदासीनता दिसून आली.
कुठे?
@@narayangadekar6717 असे पावसलाच होते
@@narayangadekar6717 पावसला तिथे पद्धत आहे
सांगून यायचे मग कशी धावपळ करतात उत्तम सोय करतात
देणगी ऊपटण्यासाठी 😃
खरं आहे. मला देखील तसाच अनुभव आला आहे.
accommodation mil jata hai?
हां
आमची शाळेची सहल जाणार आहे रूम तिथे जाऊन मिळतील का?
असं नको व्हायला तिथे जाऊन रूम शिल्लक नसावी?
मिळतील नक्की 👍🏻😊
@@shubhradongarevlog1369 तेवढे शिल्लक ठेवलय शाळेच्या सहली आणि शिक्षक वर्ग आहे तिथे
त्या मुळे अडचण नाही
भक्तनिवास नंबर मिळेल का
सॉरी फोन नंबर नाही आहे.. तिथे जाऊनच आपण बुक करू शकतो.
आम्हीपण जातो, प्रसाद घेतला तर 500 रूपये पेटीत टाकतोच
पेटीत टाकण्यापेक्षा मॅनेजमेंट पावती फाडण्याला प्राधान्य जास्त देतात ☺
Aapan Ratnagiri che aahat ka
Ho
मुळात "पावस" आडबाजुला आहे,विशेष करून भक्तांनीच जाणे अपेक्षीत आहे.सेवेकर्यांची संख्या मर्यादित असते.मेंटेनन्स खर्च हा लागतोच.
सेवेकरी स्वतःहून सेवा देतच आहेत
@@chetanjog6193 जोग जोगळेकर जोशी तळी उचलायला तयार 😴
Canteen aahe ka
प्रसाद सात्विक खिचडी असते.
भक्त निवास चा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
प्रायव्हेट होम स्टे करा.
पावस वाढले नाही ईतर क्षेत्रासमोर कारण मॅनेजमेंट
बरोबर नाही ☺
एकदम बरोबर,
निसर्ग व स्वामींचा भक्तीमय सहवास उत्तम परंतु भक्तनिवास व्यवस्थापन एकदम भंगार, मोफत भक्तनिवास उल्लेख करायचा आणि देणगी जास्त प्रमाणात मागणी करतात.
@@narayangadekar6717 तसे पाहिले तर कोकणातील एक उत्तम ठिकाण असताना इतर क्षेत्रापेक्षा
न वाढल्याचे दुखः वाटते ☺
मी परत मरे पर्यंत तरी परत या मठात जाणार नाही
तिथे जाण्या साठी स्वामींचे बोलावणे यावे लागते. नशीब असावे लागते
@@Reena250 मी न बोलावता गेलो होतो
आम्ही पण न बोलावता गेलो होतो श्रद्धेने, विश्वासाने, परंतु सर्व भ्रमनिरास झाला , त्याच दिवशी रत्नागिरी -कोल्हापूर मार्गे गोंदवले येथे गेल्यावर मानसिक समाधान मिळाले.😭😡@@sudhirpatil6015
आम्ही पण न बोलावता गेलो होतो श्रद्धेने, विश्वासाने, परंतु सर्व भ्रमनिरास झाला , त्याच दिवशी रत्नागिरी -कोल्हापूर मार्गे गोंदवले येथे गेल्यावर मानसिक समाधान मिळाले.😭😡@@sudhirpatil6015
आम्ही पण न बोलावता गेलो होतो, परंतु सर्व भ्रमनिरास झाला, भक्तनिवास येथे अत्यंत अनपेक्षित वागणूक मिळाली, तेथून रत्नागिरी -कोल्हापूर मार्गे गोंदवले येथे गेल्यावर मानसिक समाधान लाभले.
भाषा सुधार, स्वरूपानंद आहे नाव, स्वरुपाणंद नाही
हो 😊Thank you सांगितल्या बद्दल
पुणेचे का तुम्ही
@@shubhradongarevlog1369माहिती तुम्ही चांगली दिली आम्हाला भाषा समजली कारण चुका काढणारे लोक व्हिडिओ बनवत नसतात ते फक्त चुका काढत असतात
भक्त निवास व्यवस्था एकदम खराब आहे
@@udayapte287 मला तर खूप अनुभव वाईट आहे
अनुभव चांगला नाही.तुम्ही सांगत आहात तसा अनुभव येत नाही. सेवा भाव दिसून येत नाही।
बरोबर
बरोबर आहे
आतून खोल्या कशा आहे,पैसे घेतले तरी चालेल
पुर्वी हे असलं काही न्हावत फक्त एक त्यांचे घर होते आणि आता फक्तगाराचे मठ बनवून पैसे कमवायचे धंदे सुरू झाले आहेत
बरोबर, मोफत भक्तनिवास उल्लेख केला आहे, आणि देणगी जास्त प्रमाणात मागणी करतात भक्तनिवास मध्ये.
भाविक भक्तांनी धार्मिक ठिकाणी मोफत ची अपेक्षा ठेवू नये.योग्य ती आर्थिक मदत करावी अथवा सेवा मूल्य देणे गरजेचे आहे कारण त्यांना त्या साठी खर्च येतो आणि तो खर्च व्यवस्थापनाने कसा करावा?
@@pradeepdeshpande1008मग, व्यवस्थापनाने मोफत उल्लेख करु नये, ज्यांना जेव्हढे शक्य आहे त्याप्रमाणे देणगी देतात.
श्री क्षेत्र गोंदवले येथील संस्थानचा कारभार खुप छान आहे.
@@pradeepdeshpande1008 मुळात मोफत म्हणु नये फुकट राहू नये पण मॅनेजमेंट ज्या पद्धतीने यात्रेकरुशी वागते ते बरोबर नाही शिस्त ठीक आहे ती असायलाच हवी 😢
@@sudhirpatil6015एकदम बरोबर, 12 जून ला होतो आम्ही तिकडे, व्यवस्थापनाने वर्तणुकीत सुधारणा करायला हवी, भक्त दुरवरुन येत असतात, काहिंच्या अडचणी असू शकतात.
आपण चुकीची माहिती देत आहात. सर्व खोल्या रिकाम्या असतांना देखील,"जागा नाही " असे, खोटं सांगितले जाते. येथील कर्मचारी उद्धट आहेत. एक गोरा ( टकलू ) कर्मचारी, भक्तांना, चोरासारखी वागणूक देतो. सर्वांनी आपापले अनुभव नमूद ( ते सारखेच असतील ) करावेत. शक्यतो कोणीच जाऊ नका. 🙏🏻
@@chandrakantsonawane9714 chukichi mahiti nahi aahe.. dileli mahiti yogya aahe.. maza anubhav mi vyakt kela aahe. Tumcha anubhav tumhi sagitala tyabaddal danyawad.. mofat aahe tr hotel room sarkhi apeksha asne yogya nahi.
अस चूकीचे बोलू नका
@@SubodhShinde-q6o suggestion sir....
@@SubodhShinde-q6o suggestion master ji