ताई तुमचा दैवी आवाज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो..आणि अलगद तरलतेने त्याला एक वेगळ्या विश्वात घेऊन जातो..तुमच्या संगीतात जगाला एक करण्याचे सामर्थ्य आहे..मी तुमच्या पासून प्रेरणा घेऊन शास्त्रीय संगीत चार वर्षांपासून शिकत आहे..याच प्रकारे रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवत रहा हीच विनंती 😊🙏
आपले गाणे ही आम्हा रसिकाना एक पर्वणीच असते, आपले सादरीकरण आणि प्रसन्न व्यक्तिमत्व यामुळे श्रोते तल्लीन होऊन गाणे ऐकतात. आपल्या मधुर आणि गोडगल्यामुळे आपले गाणे परत परत ऐकावेसे वाटते आणि त्यामध्ये जोरकस तनांची साथ असली की तुमचे गाणे खूपच रंगते आणि ऐकणारा रसिक इतका मोहित होतो आणि म्हणतो व्वा क्या बात है l
Wha kyabat hai Khub Chhan Prastuti God bless you
Excellent presentation mam
ताई तुमचा दैवी आवाज रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो..आणि अलगद तरलतेने त्याला एक वेगळ्या विश्वात घेऊन जातो..तुमच्या संगीतात जगाला एक करण्याचे सामर्थ्य आहे..मी तुमच्या पासून प्रेरणा घेऊन शास्त्रीय संगीत चार वर्षांपासून शिकत आहे..याच प्रकारे रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवत रहा हीच विनंती 😊🙏
Vaah
Wha kyabat hai Khub Chhan Prastuti
आपले गाणे ही आम्हा रसिकाना एक पर्वणीच असते, आपले सादरीकरण आणि प्रसन्न व्यक्तिमत्व यामुळे श्रोते तल्लीन होऊन गाणे ऐकतात. आपल्या मधुर आणि गोडगल्यामुळे आपले गाणे परत परत ऐकावेसे वाटते आणि त्यामध्ये जोरकस तनांची साथ असली की तुमचे गाणे खूपच रंगते आणि ऐकणारा रसिक इतका मोहित होतो आणि म्हणतो व्वा क्या बात है l
Bahut sundar, Raag ka swaroop bahut achchhe se spasht kiya hai aapne....❤❤❤
खूपच छान
Super Raaga Nand performance.
I hv seen you in Nationalmusic Festival Kundagol karnataka.
U performed Raaga Madhukaunsa
Bahut kathin gayki ko sundarta se Gaya apne bahut badhai ab ye gayki Kam hi sunne ko milti hai dhanyawad
Unique way of presenting Nand. So so beautiful ♥️
खूप छान! तबला व हार्मोनियम साथ उत्तम झाली आहे. 👌👌👌👍❤
Outstanding ❤
Aandache doi aanand tarang aikache aahe tumcha aavajat
Very pleasant!
Verynice..sings.goodvoice.nicemethod.
🌷🌷🌷
Congratulations ..
Super performance
Chhan Srawaniy, mantra Mugdha zalo
अप्रतिम..🙏💜🙏
Quite different interpretation and so beautiful. Kudos mam!
Namaskar ! Khoop chhaan.
Raga Jog aikva ekda. Dhanyavaad.
🙏🙏🙏
मस्तच ताई
wa la jawab
Beautiful
Wah!!
Far chaan!!
Utkrusth gaayan
Next lavel 💐💐💐
Mam🙏🏻🙏🏻
Wah tai :)