Pudhcha Paul fame Manasi Magikar talks to Parag Mategaonkar | Swarshree | Interview Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 17

  • @ghanashamsavant7067
    @ghanashamsavant7067 Год назад +1

    अप्रतिम मुलाखत, मानसी यांचा नाट्यप्रवास आणि साधेपणा खूपच भावला

  • @suhasvalunjkar8282
    @suhasvalunjkar8282 Год назад +1

    खूप छान आणि मनमोकळी मुलाखत .

  • @shobhanakale2980
    @shobhanakale2980 Год назад

    मुलाखत खूप गोड वाटली . कला क्षेत्रातील प्रवास खूप छान उलगडत गेला . खूप धन्यवाद आणि अभिनंदन .

  • @sujatadeshpande9582
    @sujatadeshpande9582 Год назад +1

    अप्रतिम

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 Год назад

    अप्रतिम मुलाखत...मानसीताईंच्या वैविध्यपूर्ण कथांवर प्रेम करणार्या आणि सर्व कलांचा ध्यास घेऊन जीवनात आनंद निर्माण करणार्या अशा मानसीताईचं व्यक्तीमत्व फार भावलं.
    त्यांचे अनुभव ऐकून आम्हीही सर्वजण मनाने श्रीमंत झालो.. त्याबद्दल "स्वरश्रीचे" धन्यवाद,आणि मानसीताईंना अनेक शुभेच्छा.

  • @aditikulkarni8815
    @aditikulkarni8815 Год назад

    छानच !! अगदी अनौपचारिकपणे मारलेल्या या गप्पांमधून मानसीताईंबद्दल खूप माहिती मिळाली. 😊

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 Год назад

    खुप सुंदर मुलाखत...टेल्को कलासागरच्या नाटकासाठी यांचा सहभाग लक्षात रहाणारा होता...

  • @shilpajamenis852
    @shilpajamenis852 Год назад +1

    मुलाखत नव्हे तर ह्या मनापासून मारलेल्या गप्पा खूपच छान रंगल्या❤🎉

  • @geetadandage7885
    @geetadandage7885 Год назад

    फारच छान 👍

  • @leenasohoni7675
    @leenasohoni7675 Год назад

    मुलाखत फार रंगतदार झाली! 😍💕

  • @geetapatki1455
    @geetapatki1455 2 месяца назад

    सुंदर मुलाखत 💕

  • @jayshreetillu4187
    @jayshreetillu4187 Год назад +1

    Khup chan mast jhali mulakaat, superb, mla awadli. Ur looking beautiful and gorgeous. Happiness chehryavar distei.

  • @satishgadagkar5258
    @satishgadagkar5258 Год назад

    Wonderful! I was fortunate to be associated with acting due🎉 to Suhas Walunjkar in Kala Sagar drama.

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Год назад

    गाेट्या मालीकेतील गाेट्याच्या आईची केलेली मानसीताईंनी केलेली छान भुमिका मला एकदम आठवली