कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्ष झाल्यास अमेरिकेचे अवघड आहे.अमेरिकेचे अध्यक्ष असणारी व्यक्ती जगाचे नेतृत्व करते.कमला हॅरीस निवडून आल्या तर तेथील जनतेची वैचारिक लेव्हल काय आहे हे दिसून ये ईल. आपल्या विश्लेषणामुळे आम्हाला समजले. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
अनयजी, तुमची विषयाची आशयघन मांडणी नेहमीच मनाला भावते. आपल्याकडे ऐक अग्रहाचा हट्ट आहे की वेळ मिळाल्यास आपण, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वगैरे हिंदूंसाठी नक्की काय काम करते, ह्यावर ऐक व्हिडिओ बनवावा.
हा व्हिडिओ अमेरिकेत, मराठी भाषिकांसाठी असाच, आणि याशिवाय, तेलगू, तमिळ, कानडी, हिंदी, पंजाबी आणि बंगाली भाषांमध्ये त्या त्या प्रदेशातील संस्कृतीला अनुसरून (त्यांच्याही हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी) अनुवादित करून, त्या प्रत्येक समाजात लोकप्रिय असलेल्या, यूट्यूब आणि इतर माध्यमांद्वारे प्रसारित केला पाहिजे! कारण यातील बहुतेक लोक, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करतात. अनय जी, तुम्ही स्वतःचे या संदर्भात, इतरांशी असलेले विस्तृत संबंध वापरून, हे जरूर करावे हीच विनंती 🙏
Anay, I really loved your analysis of Kamala's speech. I have recently moved to USA. As you said, all my family & extended family are Democratic supporters. But they also were disappointed by her dumb speech & it's content. Secretly, I wish Trump wins! As you rightly said, the majority of American janata falls in the category of dumb! They don't have seriousness of the situation. They just live for the day. Our Indian janata is much much smarter & have showed their political maturity time & again. Kamala's father is still alive but is away from the limelight by choice. The way Kamala keeps talking about her mother all the time, still she likes to project herself as "black" for votes. Strange people & disgusting politics.
थोडक्यात भारत काय किंवा USA काय सर्वत्र डावे राजकारण अत्यंत उथळ लोकांच्या हातात आहे तरीही जनता अशा लोकांचे उथळ राजकारण पुर्णपणे संपवून टाकताना दिसत नाहीत.
आधी इकडे जनमत ट्रम्प यांच्या बाजूने होते परंतु आता , महिला, आफ्रिकन अमेरिकन ह्यांना कमला आवडू लागल्या आहेत. एकंदरीत येणाऱ्या काळात अमेरिका मागे पडेल असे वाटते.
अनयजी, आजचा व्हिडीओ पाहिल्यावर मला माझ्या एका शिक्षकांची आठवण झाली, ते म्हणायचे की जगात कुठेही जा मनुष्य स्वभाव, त्याचे वागणे सारखेच असते. अमेरिकेतही उबाठा, संजय राऊत, सुप्रिया सुळे, यांच्या सारखी नेतेमंडळी आहेत असे वाटते.
Khupch Sundar vishleshan anayji, amhala hi hach prashna padto ki tumhi sarvjan itkya pot tidkine bolat asta ya sarkarchya bajune . Pn ya sarkarche pravakte kuthe ahet. Te ka roj press conferences gheun virodi pakshache narrative khodun kadhit nahit. Ya mage nakki hetu Kay ahe 😮
आपल्या कडील उद्धव ठाकरे काही प्रशासकीय माहिती nasalelya व कुठली निवडणूक ladhavli अशी व्यक्ती महाराष्ट्रा सारख्या राज्याची मुख्यमंत्री होऊ शकते व त्यांना सर्वानी सांभाळले म्हणून आणि karona होता म्हणून अडीच वर्षे chalavale आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
In India also same modus operandi by ubatha con and pawar and their paid media . BJP should be more aggressive otherwise repeataton of loksabha elections.
Dear Anayji Ha vishay Amerike samandhi Asun to vicharpurak Zala ahe Kamala harris Va UBTchi tulana karun tyanchyatil samya dakavun dile ahe AmeriketalyBharatiya lokana ase video prasarit karave Hi Apex Prakash Joshi 78
Tumche aikun ' mumbai ' chya ankhin eka 'antarikshatla no 1 'mamu'chi athwan jhali. Ata tar tyanchi gaadi full form madhye ahe ,fakt 'Kaka nd mummy' chakatli hawa kadtana distay.😢😅😅😂
आमचा एक प्रश्न आहे. कमला हॅरिस या आता rep. च्या उमेदवार नक्की झाल्या आहेत. यापूर्वी ज्यो बायडन उमेदवार होते. त्यानी माघार घेतली. आता ज्यो baidan याना पूर्वी मिळालेली मते कमला हॅरिस यांच्या खात्यात जातील का त्यासाठी परत मतदान घेतले जाईल? कारण ज्यो बायडन याना पूर्वी कमी मते मिळाली आहेत. आपण याचे उत्तर दिल्यास अनेक लोकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळेल.
जे कमला हॅरिस आणि उध्दव ठाकरेंना कळाले आहे ते कुणालाच नाही कळाले, ते म्हणजे की लोकं ही अल्प बुद्धीचे असतात.
उबाठा ची बौद्धिक बहीण आहे वाटतं.
जगाच्या आगामी विनाशाची दोनच मुख्य कारणे असतील...
१) राजकारण्यांच्या जनानखान्यातले पत्रकार
२) राजकारण्यांना अंधारात ठेवणारे प्रशासकीय अधिकारी.
एक अधिकचे सुचवतो. जनानखान्यातले खोजे पत्रकार.
थोडक्यात काय तर अमेरिकेत देखील प्रियंका गांधी (वाड्रा)हिची बहिण आहे तर!
राजकारणाचे एकंदरीत दर्जा घसरला आहे...यात काही शंका नाही...
कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्ष झाल्यास अमेरिकेचे
अवघड आहे.अमेरिकेचे अध्यक्ष असणारी व्यक्ती जगाचे नेतृत्व करते.कमला
हॅरीस निवडून आल्या तर
तेथील जनतेची वैचारिक लेव्हल काय आहे हे दिसून
ये ईल. आपल्या विश्लेषणामुळे आम्हाला समजले.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
कमला आत्याच निवडून येतील ( कारण तिकडे बरॅक ओसामा sorry ओबामा बसला आहे) आणि अमेरिकेतील जनतेला अजिबात अक्कल नाहीये हे १००००% नक्की होईल
लहानपणी लहान होती मोठेपणी छोटी झाली
Modi entered Ukraine.
Unconditional ceasefire,
No bullet no sound
Powerful boss !!!
उबाठा आणि कमला हॅरीस.. सेम टू सेम... इकडे माझा बाप कसा होता त्याची वर्णने, तिकडे माझी आई कशी होती ह्याची. दोन्ही लेकरं मात्र मठ्ठ.
😂😂😂😂
जत्रेत हरवलेली भावंडे रक्षा बंधनाच्या काळात एकमेकांना भेटली हे काय कमी आहे 😂
अमेरिकेतील 70%जनता ही सामान्य ते अती सामान्य बुद्धीची आहे. 80:20नियम सर्वत्र आहे
मूर्खपणा हा वैश्विक आहे हे सनातन सत्य आहे .😂😂😂
अनयजी, तुमची विषयाची आशयघन मांडणी नेहमीच मनाला भावते. आपल्याकडे ऐक अग्रहाचा हट्ट आहे की वेळ मिळाल्यास आपण, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वगैरे हिंदूंसाठी नक्की काय काम करते, ह्यावर ऐक व्हिडिओ बनवावा.
होय ह्याची खूप गरज आहे .
जाऊन द्या ना राव! शेवटी त्याची नाळ भारताशी जोडली आहे, हे असेच असणार.
अनयजी, आपले विश्लेषण आज" समार"झाले आहे, धन्यवाद.
खूपच छान विश्लेषण अनय जी ! तुमच्या सततच्या अशा विश्लेषण मुळे आता आम्हाला पण narrative काय असतो आणि कसा बनवला जातो हे थोडेफार कळू लागले आहे ..😊
अमेरिकेच्या राजकारणाची महाराष्ट्रातील राजकारणाशी केलेली तुलना आवडली. शेवटी महायुतीच्या नेत्यांना मारलेला टोला समर्पक आहे.👍🏻
कमला हॅरिस कितीही हुशार असल्या लोकांच्या अल्प बुद्धीचा फायदा उठविण्यासाठी, तरी त्या उध्दव ठाकरेंना हरवू शकत नाही.
कमलाबाईंच्या भाषणाने सिद्ध केले त्या भारतीय वंशाच्या आहेत . कुटुंबाबद्दल सांगणे .
सुप्रिया सुळेची बहीण
इकडे माझे बाबा व तिकडे माझी आई
हा व्हिडिओ अमेरिकेत, मराठी भाषिकांसाठी असाच, आणि याशिवाय, तेलगू, तमिळ, कानडी, हिंदी, पंजाबी आणि बंगाली भाषांमध्ये त्या त्या प्रदेशातील संस्कृतीला अनुसरून (त्यांच्याही हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी) अनुवादित करून, त्या प्रत्येक समाजात लोकप्रिय असलेल्या, यूट्यूब आणि इतर माध्यमांद्वारे प्रसारित केला पाहिजे! कारण यातील बहुतेक लोक, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करतात. अनय जी, तुम्ही स्वतःचे या संदर्भात, इतरांशी असलेले विस्तृत संबंध वापरून, हे जरूर करावे हीच विनंती 🙏
भारतीय हित जपण्यासाठी अती आवश्यक आहे हे विडिओ भाषांतरीत होऊन अमेरिकेत असलेल्या भारतीयांना जावेत.
Anay, I really loved your analysis of Kamala's speech. I have recently moved to USA. As you said, all my family & extended family are Democratic supporters. But they also were disappointed by her dumb speech & it's content. Secretly, I wish Trump wins! As you rightly said, the majority of American janata falls in the category of dumb! They don't have seriousness of the situation. They just live for the day. Our Indian janata is much much smarter & have showed their political maturity time & again. Kamala's father is still alive but is away from the limelight by choice. The way Kamala keeps talking about her mother all the time, still she likes to project herself as "black" for votes. Strange people & disgusting politics.
Yes.. black votes matter
एकूणच जगात राजकारणाची पातळी घसरली आहे .निर्बुद्धतेचा कळस आहे.
मोदींची निवड बीजेपीचे संसदीय पक्षाचे मीटिंगमध्ये न होता सर्वपक्षीय मीटिंग मध्ये झाली.
म्हणजे काय तर कमला हॅरिस आणि उध्दव ठाकरे हे सर्वात हुशार आहेत, जे स्वतच्या भाषणाने निवडणुका जिंकू शकतात.
Fantastic Analysis Ana ji. Hats off to you
अमेरिकेच्या संसदरत्न कमलाताई हरसुळे
😂
😂😂👍👌
Ha ha ha
अमेरिकेतील नेतृत्वाची कॅटेगरी बघितल्यावर आपल्याकडच्या लोकांना काय नांवं ठेवायची ?
😂खूप हसलो राव
अनयजी तुमच्यावर पुलंचा बराच प्रभाव आहे 👍👍👍
अमेरिकेतील राजकारण सहज सुंदर पणे सांगितलत धन्यवाद 🙏🙏🙏
मी सध्या अमेरिकेत च आहे. पण हा व्हिडीओ बघून खुप हसले.
बांद्रया ची मावशी😂😂😂
थोडक्यात भारत काय किंवा USA काय सर्वत्र डावे राजकारण अत्यंत उथळ लोकांच्या हातात आहे तरीही जनता अशा लोकांचे उथळ राजकारण पुर्णपणे संपवून टाकताना दिसत नाहीत.
अनयजी,
आज तुम्ही 'निर्घृण' या शब्दाचा अचूक उच्चार केला त्या बद्दल अभिनंदन.
काय ही विध्वंसक प्रवृत्ती.
अनयजी, आजच विश्लेषण खरच उत्तम आहे.
Sange vadilanchi kirti to ek murkh - Samarth Ramdas
आधी इकडे जनमत ट्रम्प यांच्या बाजूने होते परंतु आता , महिला, आफ्रिकन अमेरिकन ह्यांना कमला आवडू लागल्या आहेत.
एकंदरीत येणाऱ्या काळात अमेरिका मागे पडेल असे वाटते.
अनयजी, आजचा व्हिडीओ पाहिल्यावर मला माझ्या एका शिक्षकांची आठवण झाली, ते म्हणायचे की जगात कुठेही जा मनुष्य स्वभाव, त्याचे वागणे सारखेच असते. अमेरिकेतही उबाठा, संजय राऊत, सुप्रिया सुळे, यांच्या सारखी नेतेमंडळी आहेत असे वाटते.
Khupch Sundar vishleshan anayji, amhala hi hach prashna padto ki tumhi sarvjan itkya pot tidkine bolat asta ya sarkarchya bajune . Pn ya sarkarche pravakte kuthe ahet. Te ka roj press conferences gheun virodi pakshache narrative khodun kadhit nahit. Ya mage nakki hetu Kay ahe 😮
अनय जी, अतिशय अभ्यासपूर्ण व सुंदर व्हिडिओ! आपले शेपूट घालून बसलेले नेते या पासून काही बोध घेतात का ते पहायचे!
अगदी सविस्तर उलगडून सांगितल्या मुळे अमेरिकन निवडणुकीबद्दल उत्सुकता वाढली
ऊ बा ठा ची शिकवणी लावली असेल. मी मठ्ठ. पण माझे वडील, माझे आजोबा , तलवार, कोथळा असेच झाले ना कमला हॅरिस चे...😂
Iiiiikmmimkkmimmkmkmimmmkmkkmkmkkmi
😅😅😅
😂❤
😂😂😂
अगदी समर्पक कमेंट
सुरेख, बोधप्रद विवेचन. काल चित्रा वाघ यांनी मस्त चिरफाड केली बरं वाटलं.
Excellent analysis.Hats off to u Anayji.
गिरीश कुबेरचा या विषयावर अग्रलेख
कधी येणार ?😊
विचार करत आहेत ( म्हणजे विविध वृत्तपत्रांतून शोधाशोध चालू आहे ) 😂
खूपच विनोदी पध्दतीने पण मुद्देसुत विश्लेषण
कमला हॅरीस आडून ओबामा गॅंग दक्षिण पंथीय लोक अमेरिकेत कारभार करत राहतील.
अमेरिका आपल्या नेत्यांच्या बरोबरी त आले
चर्चेत ट्रंप तात्या कमळा बाईना कच्चे खाऊन टाकणार.
अरे बापरे , खुपच ' मठ्ठ ' बाई आहे असं वाटतंय 😅
आपल्या कडील उद्धव ठाकरे काही प्रशासकीय माहिती nasalelya व कुठली निवडणूक ladhavli अशी व्यक्ती महाराष्ट्रा सारख्या राज्याची मुख्यमंत्री होऊ शकते व त्यांना सर्वानी सांभाळले म्हणून आणि karona होता म्हणून अडीच वर्षे chalavale आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
In India also same modus operandi by ubatha con and pawar and their paid media . BJP should be more aggressive otherwise repeataton of loksabha elections.
उत्तम विश्लेषण
Anayji, मस्त
Dear Anayji Ha vishay Amerike samandhi Asun to vicharpurak Zala ahe Kamala harris Va UBTchi tulana karun tyanchyatil samya dakavun dile ahe AmeriketalyBharatiya lokana ase video prasarit karave Hi Apex Prakash Joshi 78
तात्या जिंकणार की नाही😢 लोकांना हे असं आवडायला लागलंय ऐकायला..कठीण आहे.
Very good video
Tumche aikun ' mumbai ' chya ankhin eka 'antarikshatla no 1 'mamu'chi athwan jhali.
Ata tar tyanchi gaadi full form madhye ahe ,fakt 'Kaka nd mummy' chakatli hawa kadtana distay.😢😅😅😂
कमला हॅरिस ह्या निवडून आल्या तर भारताशी त्यांचे संबंध कसे असतील?
भारताशी विरोध हेचदिसते
नमस्कार अनयजी
छान माहिती मिळाली
Ur pronouncitation is very nice to listen !
My name is कमाला हॅरिस
मैं अर्धवट अमेरिकन हुॅं
डोकं हैं खाली जेब भी खाली
जेब में भरेंगे लेफ्टटिस्ट 'मत' वाले!...गल्ली नं ४२०
Is the Central Govt so weak that it can't dismiss the Bengal Govt of TMC for the precarious Law and Order situation & impose President's Rule?
मोदी व्यापारी आहे हे आता करोड़ों लोकाना कळलेले आहे. हा पोकळ भेकड आहे. शहा तसाच आहे
Supreme court can and will reverse this order unless they ask central government do that
काय उपयोग, ममता बॅनर्जी पुन्हा मुस्लिम मतावर निवडून येईल. म्हणून नाही करत.
Keep it up. Liked the background. And always the contents.
मी कितीही प्रयत्न केला तरी कमला हॅरिस च बोलणं काही समजत नाही, नेहमी नशेत बोलते ती, highly expensive नशे
एकंदरीत कमलाच्या भावकीत कंदाळ दिसते.
👌👌
आपल्याकडे भर पावसात भीजत प्रचार चालू असतो।
Thodkyat modinsarkha ch bhashan zala😃😃😃😃. Mutton, Mangalsutra, Chai, Vadnagar, Bhiksha vagaire vagaire😃😃😃
Namaskar Anayji
म्हणजे कमला हॅरिस ह्या उध्दव ठाकरे यांच्यासारखे भाषण करतात जे लोकांना समजते.
म्हणजे त्या पण उध्दव ठाकरे यांचायदारखे यशस्वी होणार.
अमेरिकेतील उध्धव ठाकरे😄
उद्धव राव
Gandhi Ani Nehru ni kasla tayg kela tyani khup varsh power enjoy Keli ahe
हि उद्धव ची बहिण दिसते
@anayji,
Mala watate ki tumhi Trump olakhalela nahi.
Tumlala jar maze mat eikayache tar mi phone karato.
Pan, Trump sarakha wait manus nahi….
खर अगदी खर, anay👌😢
most imp people has to decide
No tyag only selfishness
🙏🙏
कमलाबाई आपल्याला डोईजड होऊ नयेत म्हणजे मिळविली😢 स्वतःची कुठलेही सृजनशीलता नसलेले मोठमोठ्या पदांवर पोचले की विनाशकारी होतात हे आपण पहातोच आहोत 😢
Babnyaa chi bhet ghetli vatate....kesh kartan
Khup chan...
चान?
Anayji namaskar 🙏
🤨👊
पपूची ममा च आहे वाटते?😅
आमचा एक प्रश्न आहे.
कमला हॅरिस या आता rep. च्या उमेदवार नक्की झाल्या आहेत.
यापूर्वी ज्यो बायडन उमेदवार होते. त्यानी माघार घेतली.
आता ज्यो baidan याना पूर्वी मिळालेली मते कमला हॅरिस यांच्या खात्यात जातील का त्यासाठी परत मतदान घेतले जाईल? कारण ज्यो बायडन याना पूर्वी कमी मते मिळाली आहेत.
आपण याचे उत्तर दिल्यास अनेक लोकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळेल.
निवड महाअधिवेशनात होत असते
Kamla Harris is democratic
उबाठाची मोठी बहिण
Ram ram
कमला का गमला
🙏👌👍🙏
Sairam Anayji
Kamala Harris not giving an interview for Fox news......
🙏🙏🙏🙏🙏
लाईक 646 😮😊
अन्य असे fake narrative बंद करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही काय केले ते सांगा.
कसले त्यागी सत्तेचे लालची सत्ते साठी मेले डुक्कर
नमस्कार अनयजी
🙏🙏