माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात #विठ्ठलभजन - #vitthalbhajan - 433 #रोहणीगुटलकर नर जन्मा मध्ये नरा कळुदे - सार्थक या जन्माचे नाम गारे सदा विठ्ठलाचे - - - - 1) उंच माड्या तु बांधल्यास किती नाही येणार काही तुझ्या सोबती सर्व येथेच राहील शेवटी रे मोल जाणुन घे जिवाचे - नाम गारे - - 1 2) हरी नामाचा घे रे आता वारसा मोह मायेत गुतू नको तुरे असा घे पुसूनी मनाचा तुझ्या आरसा - नाम - - 2 3) वेढ लावुन घे श्रीहरीचे नाम गारे सदा विठ्ठला चे नर जन्मा मध्ये नरा कळुदे सार्थक या जन्माचे #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837 #बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅनेल #Bajajsir9421604837
जबरदस्त विठ्ठल भजन
कृष्ण हरी 🌹🚩
Wa khupch chan Tai
Kupach mast mhatale bhajan
🙏राम कृष्ण हरी 🙏
Noteshn dyana mauli👌🏽👌🏽👌🏽
नोटेशन नाही
सुंदर आवाज आहे
खुप छान
जय हरी सुंदर
Khup chan bhajan 🙏🙏🙏mauli tumcha aavaj khup chan 😘
खूप छान गायल ताईसाहेब👌👌👌👏👏👏
Khubchand bhajan 👌👍
🙏🙏
खुपच छान आहे
अतिशय सुंदर आवाज
Super hit Bagan
Very beautiful 👌👌👌👌🇨🇮
👌👌🙏🙏🙏
jai hari👌💐
Very very Good
👌👌
छान छान छान
आवाज छान आहे बोल समजत नाही
आवाज येत नाही
माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात
#विठ्ठलभजन - #vitthalbhajan - 433
#रोहणीगुटलकर
नर जन्मा मध्ये नरा कळुदे - सार्थक या जन्माचे
नाम गारे सदा विठ्ठलाचे - - - -
1) उंच माड्या तु बांधल्यास किती
नाही येणार काही तुझ्या सोबती
सर्व येथेच राहील शेवटी रे
मोल जाणुन घे जिवाचे - नाम गारे - - 1
2) हरी नामाचा घे रे आता वारसा
मोह मायेत गुतू नको तुरे असा
घे पुसूनी मनाचा तुझ्या आरसा - नाम - - 2
3) वेढ लावुन घे श्रीहरीचे
नाम गारे सदा विठ्ठला चे
नर जन्मा मध्ये नरा कळुदे
सार्थक या जन्माचे
#श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837
#बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅनेल
#Bajajsir9421604837
दोबारा या ना लाइका से मजाक डालने पर झूठ प्ले
जय हरी विठ्ठला
Hari Hari sir
छान सुंदर
Sundar 👌
👌👌🙏🙏