Breaking: शरद पवारांची सर्वात मोठी खेळी..समर्थकांचाही दबाव वाढला. हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारीत..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 152

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 2 месяца назад +66

    दरवेळी हर्षवर्धन पाटील यांना धोका भेटतो त्यामुळे तुतारी घेतली तर ते निवडून येऊ शकतात

  • @AnilKhedekar-nj6tf
    @AnilKhedekar-nj6tf 2 месяца назад +35

    तुमचे खरे आहे हर्षवर्धन पाटील यांनी मोठ्या साहेब बरोबर जाऊ

  • @nanaabhang2504
    @nanaabhang2504 2 месяца назад +35

    जनता एक्सप्रेस म्हणजे पाटील प्रचारक चैनल

    • @Raj-it5ph
      @Raj-it5ph 2 месяца назад +4

      हे मात्र सत्य आहे

    • @SomnathPuri-z7n
      @SomnathPuri-z7n Месяц назад

      तुतारी यनार

  • @tejaschaudhari4460
    @tejaschaudhari4460 2 месяца назад +21

    ही शरद पवारांची खेडी नाही BJP चि शाळा आहे अजित दादाचे आमदारा संपवायची

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 2 месяца назад +39

    हर्षवर्धन पाटील यांची हिम्मत होणार नाही अमित शहा यांना सोडण्याची

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 2 месяца назад +4

      Amit Shah kay bayko ahe ka Patilachi😂😂

    • @dnyaneshwarnimbalkar8510
      @dnyaneshwarnimbalkar8510 2 месяца назад +1

      1000% kharch ahe

    • @sopanlabade2353
      @sopanlabade2353 2 месяца назад

      तडीपार, मवाली कोण लागून गेला.

    • @mohanyelmar8123
      @mohanyelmar8123 2 месяца назад

      अहो अन्याय किती दिवस सहन करायचा.

  • @kishordevkar1977
    @kishordevkar1977 2 месяца назад +14

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 месяца назад +21

    फक्त नी फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचा एनसीपी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 месяца назад +5

    चांगला निर्णय आहे तुतारी झिंदाबाद

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 2 месяца назад +9

    वाजवा तुतारी

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 2 месяца назад +15

    ईडीचं काय करायचं भल्याभल्यांनी नांगी टाकली हर्षवर्धन पाटलांचं काय घेऊन बसलात

    • @dilipjadhav6937
      @dilipjadhav6937 2 месяца назад

      विधान सभा झाल्यानंतर दिल्लीचे गुजराती तख्त गायब असेल

  • @ashokjathar3637
    @ashokjathar3637 2 месяца назад +3

    निवेदकांचे अंगविक्षेप, हातवारे पाहिले तर., बातमीचे पैसे आगोदरचं मिळाले सारखे वाटतात..

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 2 месяца назад +7

    आफीस्या पायाचा आहे नको रे बाबा

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 2 месяца назад +5

    ज्या पवार साहेब यांना आज पर्यंत धोका देतात असे मिरवणारे भाऊ आत्ता कसे जुळवून घ्यायला तयार आहेत?

  • @sandipgoykar
    @sandipgoykar 2 месяца назад +2

    Only mama

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 месяца назад +4

    हर्षवर्धन पाटील हे
    भाजप मध्ये निवांत झोप लागत आहे. असे का म्ह णत होते?

  • @sanjaynevase4443
    @sanjaynevase4443 Месяц назад

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤️✌️✌️💪

  • @malojirajeshinde260
    @malojirajeshinde260 2 месяца назад +6

    Ram Krishna Hari. 💐💐💐💐

  • @pravinsonvane2463
    @pravinsonvane2463 2 месяца назад +6

    अपक्ष ■ काँग्रेस ■ भाजप ■ आत्ता तुतारी 😮
    आत्ता कळेल , लोकसभेत बारामती लोकसभा का..गेली ????
    आणि पुढच्या 2029 ....अजून कोणता पक्ष..??
    ( जे खरच _इमानदारीने या वेळेस , तुतारी च काम केलंय.. त्यांचं काय😅😅

  • @somnathharole7869
    @somnathharole7869 2 месяца назад +1

    मामा ✌️✌️

  • @dipakkharade2169
    @dipakkharade2169 2 месяца назад +3

    योग्य निर्णय

  • @kokaneanile180
    @kokaneanile180 2 месяца назад +1

    पत्रकाराला भरपूर माला मिळाल आहे वाटतं एक पण पक्षे ठेवला नाही प्रवेश कराईच त्य भाऊनी

  • @sudheerbhagat6496
    @sudheerbhagat6496 2 месяца назад +7

    मागील 5वर्षा पूर्वी कुठे गेलते फुले शाहू आंबेडकर यांचे विचार कुठे गेलते

  • @nandupagar2382
    @nandupagar2382 2 месяца назад +4

    👍👍 good

  • @kalurammane2181
    @kalurammane2181 2 месяца назад +1

    आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब लवकर निर्णय घ्या नाहीतर बीजेपी तुम्हाला गाफील ठेवतील आणी दत्ता मामा ची तयारी झालेली असेल...

  • @nanaabhang2504
    @nanaabhang2504 2 месяца назад +27

    नलवडे पाटील साहेबांचे स्टार प्रचारक

    • @dnyaneshwarnimbalkar8510
      @dnyaneshwarnimbalkar8510 2 месяца назад

      😂😂

    • @prakashsarde7583
      @prakashsarde7583 2 месяца назад

      अासे बरेच पत्रकार आहेत इंदापूर मध्ये .
      पत्रकार आहेत की त्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत तेच कळत नाही

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 2 месяца назад

    एक नंबर 🎉🎉🎉बरोबर आहे🎉🎉🎉

  • @uttamakhade3908
    @uttamakhade3908 2 месяца назад +1

    भाऊ राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी

  • @sunilkate7926
    @sunilkate7926 2 месяца назад

    हर्षवर्धन पाटील साहेबांनी तुतारी हाती घ्यावी. शंभर टक्के साहेब जनतेतून निवडून येतील.

  • @RajaramGavhane-t2j
    @RajaramGavhane-t2j 2 месяца назад +2

    Harshvardhan patil yani Tutari ghetali ter vijay 100 takke honar.

  • @mayurdhaygude7822
    @mayurdhaygude7822 2 месяца назад +1

    Only mama ❤❤

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 месяца назад +1

    आजित पवार. येचा. उमेदवार. येणार

  • @pradipnarute6614
    @pradipnarute6614 2 месяца назад +1

    Only Mamasaheb 222

  • @sharadbhagat8139
    @sharadbhagat8139 2 месяца назад

    अभिनंदन पाटील साहेब

  • @kokaneanile180
    @kokaneanile180 2 месяца назад +1

    फक्त भरणे मामा

  • @popathagare8528
    @popathagare8528 2 месяца назад

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ❤

  • @हनुमंतव्यवहारे-ज5प

    तुतारी घेतली की झोप उडालीच म्हणून समजा 😂😂😅😅😊

  • @udayghogare7193
    @udayghogare7193 2 месяца назад +1

    तुतारी हाती घेतली की पराजित होणार नक्कीच

  • @ashokjathar3637
    @ashokjathar3637 2 месяца назад

    प्रविण माने वर लोकसभेला दबाव आला की त्याने लगेचच आपली भूमिका बदलली., ह्याच्या विश्वासावर कसा तालुका ताब्यात द्यावा...

  • @DnyandevTakawane-f9k
    @DnyandevTakawane-f9k 2 месяца назад +1

    जिल्ह्यातील राजकारणात प्रवीण माने यांचं आऊट गोईंग शेवटचं होतं.... नंतर भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश हा पायगुण चांगला लाभून... पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग चालू.....

  • @dishachoramale2084
    @dishachoramale2084 2 месяца назад +6

    चेले आहेत सगळे

  • @dnyanukumbhar2310
    @dnyanukumbhar2310 2 месяца назад

    फिक्स आमदार तुतारी घ्या हाती

  • @balkrushnagore4458
    @balkrushnagore4458 2 месяца назад

    प्रवीण भैय्या माने यांना उमेदवारी द्या

  • @sachingodse4979
    @sachingodse4979 2 месяца назад

    भाऊ फक्तं आत्ता तुतारी हाती घ्या

  • @SwapnilPatil-tg9zd
    @SwapnilPatil-tg9zd 2 месяца назад +6

    कुठे जावा जनता हुशार आहे...only mama ❤

  • @namdevzagade1211
    @namdevzagade1211 Месяц назад

    2014आणि 2019ला पवारसाहेबांनीच भाऊंना पाडल आता दगा फटका का होणार नाही

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 2 месяца назад

    हा कार्यकर्ते बरोबर

  • @VijayZanzane-h6i
    @VijayZanzane-h6i 2 месяца назад +1

    Only h p

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 2 месяца назад

    कशाला फडणवीस च ऐकता गप तुतारी घ्या आमदार व्हा आणी मंत्री पण

  • @netajikokate7446
    @netajikokate7446 2 месяца назад

    बरोबर आहे तुतारी

  • @anilthange7173
    @anilthange7173 2 месяца назад

    हातवाररें 1नंबर

  • @mayurdhaygude7822
    @mayurdhaygude7822 2 месяца назад +5

    विकास रत्न आमदार दता मामा भरणे ❤❤

  • @udayghogare7193
    @udayghogare7193 2 месяца назад

    गोळा करून प्रश्न उपस्थित केला की बरोबर सर्व्ह एका बाजूला असतो ठरवून

  • @BhagwatNarute
    @BhagwatNarute 2 месяца назад +19

    हर्षवदर्वन कुठेही जाऊद्या निवडून येणार नाही

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 2 месяца назад +6

    अतिशय संयमी आणि राजबिंडा स्वभाव असणारे नेते म्हणजे मा हर्षवर्धन पाटील साहेब हे नेहमी सहकार मंत्री म्हणून व अनेक मंत्रीपदं भुषवलेलं नेतृत्व आहे म्हणून या माणसाची आज महाराष्ट्र राज्याला गरज आहे जरूर तुतारी हातात घ्यावी हि काळाची गरज आहे अन्यथा तुमचा ऊल्लासदादा पवार होईल

  • @dhananjaykhade7342
    @dhananjaykhade7342 2 месяца назад

    पत्रकारिता म्हणजे लोकशाही चा तिसरा डोळा आहे

  • @dilipmhaske2303
    @dilipmhaske2303 2 месяца назад +6

    भाऊ भाजप सोडू नका.ईडी मागे लागेल.कारखाने अडचणीत येतील.

  • @BBYede
    @BBYede 2 месяца назад +1

    भाऊ तुतारी घ्यावी

  • @swanandnehere8166
    @swanandnehere8166 Месяц назад

  • @AnitaKautkar-cv1xs
    @AnitaKautkar-cv1xs 2 месяца назад +1

    तुतारी लागण

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 2 месяца назад

    कुठं पण जाऊदेत घरीच आराम करायचा आहे 😅😅😅😅😅

  • @ajitdalvi-xi3hw
    @ajitdalvi-xi3hw 2 месяца назад +18

    मी स्थानीक दौंड चा आहे पण येथील रिपोर्ट दत्तात्रय मामा भरणे आमदार होतील असंही चर्चा आहे

    • @satishnalawade5069
      @satishnalawade5069 2 месяца назад

      काय माहित आहे आमचा इंदापूर तालुका आहे

  • @maheshbhange1274
    @maheshbhange1274 2 месяца назад

    हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष लढावे

  • @ravindradoltode9369
    @ravindradoltode9369 2 месяца назад +1

    प्रवीण भैय्या माने व आप्पासाहेब जगदाळे यांना पण उमेदवारी हवी आहे

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 месяца назад

    तुतारी वाजणार

  • @ffGAMING-pi8vk
    @ffGAMING-pi8vk 2 месяца назад +3

    Mama❤

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 2 месяца назад

    फक्त तुतारी

  • @mohanyelmar8123
    @mohanyelmar8123 2 месяца назад +2

    पैलवान दादा वय लहान आहे पण विचार मोठे आहेत.
    प्रचार जोरात करा तुतारी वाजवाचीच लागेल.
    एक पंढरपूरचा मी तुतारी समर्थक.

  • @HanumantGangawane
    @HanumantGangawane 2 месяца назад

    Tutari only Harshavardhan patil saheb

  • @manasmaths4412
    @manasmaths4412 2 месяца назад +2

    Good news

  • @satishyede9589
    @satishyede9589 2 месяца назад +1

    मामा

  • @ajitdalvi-xi3hw
    @ajitdalvi-xi3hw 2 месяца назад +16

    ओन्ली मामा 😊

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 2 месяца назад

      Mama gela ata😂😂

    • @satishnalawade5069
      @satishnalawade5069 2 месяца назад

      सुमित्राताई पवार का पडल्या याचे उत्तर द्या

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 2 месяца назад

    ईच्छूक उमेदवार सगळे उभे राहू द्या मगच जनतेच्या मनात काय आहे हे खर कळेल ।।

  • @kiranjawale968
    @kiranjawale968 2 месяца назад

    जनता अश्या संधीसाधू आणि पक्ष बदलणारे यांना कधीच निवडून देणार नाही फक्त विकास कामे करणार त्यांनाच निवडून देणार मग तॊ कोणतयही pakshyccha असेल

  • @anilthange7173
    @anilthange7173 2 месяца назад

    मोहना तुला हवा कळतं नाही डुकरा नवा प्रमाणे वागतो

  • @jotirambarge4337
    @jotirambarge4337 2 месяца назад +1

    शरद पवारांच्या नादाला लागू नका अडचणीत याल भाजप मध्ये उशीरा का होईना न्याय मिळेल

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 2 месяца назад

      फक्त आणि फक्त भरणे मामा

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 2 месяца назад

      कामाची पावती असती तर दगाफटका होण्याचं कारण नाही काम नसल्यामुळे जनता नाराज कामाचा माणूस फक्त आणि फक्त दत्ता मामा

  • @prabhakarawari76
    @prabhakarawari76 2 месяца назад

    आत्ता पटलं बुवा

  • @sachintaware1549
    @sachintaware1549 Месяц назад

    काही नाही मिळाले तरी चालेल पण शरद पवार यांच्या समोर लाचार होऊ नका

  • @dnyaneshwarbhosale7108
    @dnyaneshwarbhosale7108 2 месяца назад +1

    होय

  • @rahulkharat5015
    @rahulkharat5015 2 месяца назад +1

    चोथा केला राव चॅनल वाल्यांनी... बाकीचे प्रश्न आहेत की नाही

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 2 месяца назад

    Only tutari ❤

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn 2 месяца назад

    रामकृष्ण हरी

  • @dnyaneshwarnimbalkar8510
    @dnyaneshwarnimbalkar8510 2 месяца назад

    Bjp दबाव निर्मांण करून स्वार्थ साधनं हेच यांना जमले आहे.पण अप्पासाहेब आहेत फिक्स

  • @ankushsawalakar8855
    @ankushsawalakar8855 2 месяца назад +4

    देवाला कौल लावला होता भरणे मामा 100 टक्के निवडुन येणार कुणी कुठं पण जाउद्या

  • @bhushankolate6782
    @bhushankolate6782 2 месяца назад

    Patil 1numbar nivdun yenar

  • @VinayakShinde-u5j
    @VinayakShinde-u5j 2 месяца назад

    Wajava tutari

  • @omkarshingade4319
    @omkarshingade4319 2 месяца назад

    Jataivad

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 месяца назад +2

    शरदपवार. येणी.महाराष्ट्रातील
    जनतेचाच
    वाटूळ केल

  • @yogeshgalande3647
    @yogeshgalande3647 2 месяца назад +4

    शेवटी पवारांशिवाय पर्याय नाही हे मान्य कराव

  • @omkarshingade4319
    @omkarshingade4319 2 месяца назад

    शांत झोप लागेल का

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 2 месяца назад

    खर म्हणतो का

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 2 месяца назад

    बारामती नाही राव इंदापूर

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +3

    बजाव tali वाजव तुतारी

  • @vijayvare2718
    @vijayvare2718 Месяц назад

    Tu ka इतका हलतो 😅

  • @amargole6886
    @amargole6886 2 месяца назад +2

    भाऊ लवकरच तुतारी हातात घ्या

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 2 месяца назад +1

    बर वाटल🙏

  • @devidasdeokar5841
    @devidasdeokar5841 2 месяца назад

    भाजप सोडणार नाहीत पाटील

  • @swanandnehere8166
    @swanandnehere8166 Месяц назад

    Hii

  • @sandeepdhane6789
    @sandeepdhane6789 2 месяца назад

    खूपच परफेक्ट असतात व्हिडिओ, मांडणी आणि प्रतिक्रिया

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 месяца назад

    Karyakarte purogami vicharanshi ekrup aahet.......shabbas

  • @Yuvrajrranmode-jj7vp
    @Yuvrajrranmode-jj7vp 2 месяца назад

    Hoy