Ep 453 वासनेत गेले वाहून दोघे घरातून गेले पळून उपभोग घेऊन तिचा राजेंद्रने सुभद्धाला केले ठार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Ep 453 वासनेत गेले वाहून दोघे घरातून गेले पळून उपभोग घेऊन तिचा राजेंद्रने सुभद्धाला केले ठार

Комментарии • 8

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 3 месяца назад +7

    अनैतिक संबंध मुळं शेवट वाईट चं होतो तरी महिला व पुरुषांनी असे वागू नका आपला संसार उद्धवस्त करु नका व दुसऱ्या चा संसार उद्धवस्त करु नका मुलां बाळांना जिव लावा एवढंच वाटते हेच सत्य वास्तव आहे

  • @mahadeosonawane1327
    @mahadeosonawane1327 3 месяца назад +6

    प्रेम विचारपूर्वक करायला पाहिजे.विवाहित महिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी. कुणाच्याही मागे लागू नये.

  • @rajanyewale8477
    @rajanyewale8477 2 месяца назад

    या खुनाचा तपास आमच्या कोरेगाव पोलिस स्टेशन मधील श्री बल्लाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान शेडगे, राहुल कुंभार, त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये तपास करणाऱ्या पोलिसांची नावे घेतली तर त्यांना पण काम करण्यात प्रोत्साहन मिळेल

  • @BalirajaFarmer
    @BalirajaFarmer 3 месяца назад

    अशा प्रकारे काम करताना अन्न खाता शेण मूत्र विष्ठा

  • @DinkarDhurjad
    @DinkarDhurjad 3 месяца назад +1

    Rong disigan

  • @sanjaynikam9250
    @sanjaynikam9250 3 месяца назад +1

    भाऊ नमस्कार दोन-तीन महिन्यापासून आपले व्हिडिओ टाकलेले नाही

    • @tdksworld7236
      @tdksworld7236  3 месяца назад

      तब्येत ठीक नसल्याने विडीयो अपलोड केले नव्हते धन्यवाद.🙏

    • @sarikavetal1071
      @sarikavetal1071 3 месяца назад

      🎉