@Vaibhavi Ji... तुम्ही खुप मोठा आणि महत्वाचा मुद्दा समोर आणला आहे. आभारी आहोत. कोयना भागात जवळपास बहुतांश गावात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती आपल्याच लोकांनी केलेली आहे. आमच्या नेचल गावात तर लोकांनी गावठाण क्षेत्रात जाणुन बुजून वाटेत घरे बांधली आहेत आणि लोकांचा रस्ता अडविला आहे आणि गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे कदाचित या पेक्षाही गंभीर.. तुमच्यासारखे लोक असे मुद्दे बाहेर आणत असल्याचे पाहून खुप बर वाटले....
Ok 👌👍👌👍👍👌
खूप खूप छान 👍👌👌👌
Thank You Cinematic Maharashtra
Swanil dada
पाटण तालुक्यातील अशी कितीतरी गावे अशी आहेत ती तुमच्यामुळे पाहायला मिळतात ..
अप्रतिम दादा 🚀🚀
Thanks 😊
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Bhava ek number kam kartos❤ tujyamyle patan talukya mdhle khup goshti kaltat❤😊
Thank you so much 😊
खरंच या लोकांची योग्य सोय शासनाने केली पाहिजे
कारण वास्तविक काय आहे हे मी प्रत्यक्ष गाव बघितले आहे
Ho kharach ahe 👍🏻
या गावाचे नेमके लोकेशन कुठ आहे ?
बाजूची गावे कोणती
बाविचावाडा या गावात एकदा पाहुन या., यापेक्षा अगदी Dangerous परिस्थिती आहे. तुम्हाला योग्य ते समजेल तिथे, दादा...!🙏
Send me the address plz
@Vaibhavi Ji...
तुम्ही खुप मोठा आणि महत्वाचा मुद्दा समोर आणला आहे. आभारी आहोत.
कोयना भागात जवळपास बहुतांश गावात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती आपल्याच लोकांनी केलेली आहे. आमच्या नेचल गावात तर लोकांनी गावठाण क्षेत्रात जाणुन बुजून वाटेत घरे बांधली आहेत आणि लोकांचा रस्ता अडविला आहे आणि गंभीर परिस्थिती निर्माण केलेली आहे कदाचित या पेक्षाही गंभीर..
तुमच्यासारखे लोक असे मुद्दे बाहेर आणत असल्याचे पाहून खुप बर वाटले....
प्रशासन काय झोपले आहे का?
हाय तीत मरु पन मतच देनार नाही असा निर्णय घ्या मतच देवू नका मतदान आल की