अतिशय सुंदर व्हिडिओ ... मासे पकडण्याची मज्जा आणि ती ही कुटुंबासोबत खूप भारी... बघताना खूप मज्जा आली... आणि पकडलेले मासे विहिरीमध्ये सोडण्याचं विचार खूप छान
ऋषभ, खुप आवडतात बाळा तुझेblog. आमच्याकडे नविन पाण्याचा बोअर काढला की चांदीचे मासे, कासव असे पाण्यात सोडतात.खरंतर ही तुमची पद्धत योग्य आहे. कर्मकांड ही अशा चांगल्या पद्धतीचा विपर्यास होऊन कशा निर्माण होतात याचे एक उदाहरण.
मासे धरून त्यांना जीवदान देता हे व्हीडीओ मध्ये पाहून खुपचं छान वाटले व आनंद पण झाला खाणारे लोक खुप पाहीले पण विहीरीत मासे सोडून जीवदान देण्याचे कधीच पाहील नाही . देवाला प्रार्थना करतो की तुमच्यावर कृपा कर
प्रथम आपली भाषा ऐकूनच कोकणाची आठवण आली, मळ्याचे मासे खाताना खूप ऐकले पण विहिरीत सोडताना पहिल्यांदा बघितले... खूप छान कार्य 👍👌 सर्वांसाठी उत्तम संदेश... आपला कोकण
I have been watching your videos recently and watching them do remind me of my childhood days. Excellent videos…so nice to see you all living as one big family…best wishes..🙏
☺️ माझे गांव महाड़ मधे कुर्ला मधे आहे,आजोळ माझे, पन आता कोणी नहीं राहिले तिथे..जीव माझा त्या जुन्या लहानपणी च्यां गोस्ति त रमतो,आज ही अशा वीडियो पाहून miss पन करतो😔 आणि आनंद पन मिळवतो
oh i saw something new very unique idea of catching fish & then releasing them in the well. huge well very beautiful. ur mayadada & co very cheerful & i like that they doing something for nature
व्हिडिओ खूप छान आहेत आम्हाला सुद्धा असं करावसं आम्हीसुद्धा लहान असताना खूप अशी मजा खूप मजा येते लहानपणीचे दिवस पुन्हा आठवतात खूप छान व्हिडिओ असतात तुमचे असेच व्हिडिओ आमचा पण टाईमपास
Well done boys and childrens, my best compliments to your fishing technic, this is fist day of raining but if you go first night to catch fish you wil get lots of fish.Im from Goa but settle in UK. You remind me of my youth days how we use to catch fish at night of first day of rain. Hats off to you every one. Keep it up our Old Konkan customs. Hope if God will to join you one. D. C. From UK.
मासे पकडणारे व्हिडिओ तर खूप बघितलेत.. परंतु, मासे पकडून त्यांना पुन्हा जीवनदान देणारा व्हिडिओ प्रथमच पाहिला आज. फार चांगलं वाटलं..😊 कोकणची माणसं साधी भोळी हे वाक्य खरं आहे.. मी एक पुणेकर आहे .. पण कोकण माझ्या मनाच्या फार जवळ आहे. जय महाराष्ट्र 🙏
मस्त धमाल व्हिडिओ. अशा प्रकारे मासे पकडणे ही खूप मजेशीर बाब आहे. आणि पावसात मळ्यात एवढे पाणी साचते हेही नव्याने समजले. महत्वाची गोष्ट ही की हे मासे न खाता ते विहिरीत सोडता हे एक प्रकारे त्या माशांचे संवर्धनच. आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ मधील वावर energetic आणि आपली सांगण्याची टिपीकल रत्नागिरी पद्धत तर खूप मजा आणते. एक चांगल्या व्हिडिओकरिता धन्यवाद. - जगदीश मालवणकर.
मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.
पुर्वीची माणसं गाव सोडुन कामानिमित्त मुंबईला आले आता त्यांना गावाला जावस वाटल तरी ते नाही जावु शकतं हे असे विडयो बघुन समाधान मानतो कारण आता गावातली माणस खुप हुशार झाली आहे त गावातल्या लोकांना माणुसकी उरलीच नाही तुझे विडयो बघुन खुप बरं वाटत छान प्रगति कर श्री स्वामी समर्थ 🙏🌹
विहीरित मासे सोडनारे मी प्रथमच पहातोय. नैसर्गिक पाणी शुद्ध करण्यासाठी खरोखरच अभिनंदनीय. असेच नैसर्गिक रक्षणाचे काम करत रहा. देव बरें करो.
धन्यवाद दादा. Ho pani khup swachha rahat🤗
@@hRishabhtodankar nice work bhau
Thank you siddhary🤗
पण नंतर खाणारच आहेत.
👌ते मोठे झाल्यावर खाणार 😋😋
,गावची मजजाच न्यारी! सुंदर
गाव पण अतिशय सुंदर .
सगळी कामं सोडून तुमच्या गावात येऊन राहावंसं वाटतंय... खूप मस्त.👌👌 😊😊
खूप छान,,चहा बघून आणखीन मजा आली,,
Thank you
अतिसुंदर व्हिडिओ स्वतः हजर राहून मासे पकडण्याचा तसेच कोकणातील गावाची पावसाळ्यातील ट्रीप केल्याचा आनंद मिळाला
धन्यवाद दादा🤗
आज पर्यंत चढ नी चे मासे पकडून खाणारे खूप बगितले पण तुम्ही विहिरीत सोडणारे पहिल्यांदाच ♥️अप्रतिम भावा 🙏
Te khanaar 1month ni
धन्यवाद सचीन दादा❤🤗🙏🏻
Gaurav dada nahi khat amhi he mase.amchya ithe konich nahi khat.he mase jar amhi pakdle tr fakt amhi vihiri madhye sodto 🤗
@@hRishabhtodankar असे असेल तर विहरीत ठेवून पुढे काय करता
Mase vihiritach astat..pani pn swachha rahat ..
महेश दादा न चे सांगणे एक नंबर होते💖
भाऊ तुझ्या विडिओ मध्ये अलगच मजा असते, मस्त भावा...
Thank you bhawa🤗
फार छान पहील्यांदाच असे मासे पकडताना पाहून आनंद झाला
धन्यवाद🤗
अतिशय सुंदर व्हिडिओ ... मासे पकडण्याची मज्जा आणि ती ही कुटुंबासोबत खूप भारी... बघताना खूप मज्जा आली... आणि पकडलेले मासे विहिरीमध्ये सोडण्याचं विचार खूप छान
Jiwant mashe Kay karnar go fry kar
मजा आली
मयादादा लै भारी
मी अस पहिल्यादा बघितलं
धन्यवाद दादा🤗
over acting band kar jara ani dole bhg mase nantar pakad pan dokyachi vat nako laus
भाषा एकदम मस्त आणि भारी राव तुमची!👌
भाऊ खूप छान छान वाटलं आजचा एपिसोड पाहून वेगळं जग पाहायला भेटल असा हा ..
ऋषभ, खुप आवडतात बाळा तुझेblog. आमच्याकडे नविन पाण्याचा बोअर काढला की चांदीचे मासे, कासव असे पाण्यात सोडतात.खरंतर ही तुमची पद्धत योग्य आहे. कर्मकांड ही अशा चांगल्या पद्धतीचा विपर्यास होऊन कशा निर्माण होतात याचे एक उदाहरण.
रिशब खूप मज्जा आली मासे पकडण्यासाठी मस्त आयडिया आहे खूप छान व्हिडिओ सर्व दादांना नमस्कार
धन्यवाद राजू दादा❤🤗
किती आनंदी जीवन जगताय!!
आणि आम्ही एक,वेळ महत्वाची असते. 😢😢😢
तुमचे volg बघूनच आम्ही आनंद घेतो.
धन्यवाद ❤🙏🏻
कोणी कोणी अशा प्रकारे पहिल्या पावसातील मासे पकडले आहेत ?? 🤗
mi ny aamchya kde vegli padhat aahe pn hi sudha khup chan aahe pn khup dhavav lagta😊😊😊😊😊
Me kitida dharle ashe mashe
☹️Me nay amhala gavach nahiye ☹️Punekar ahena🙆😀😀
Okay..ho khup dhavav lagt.pn majjya yete.😀❤
Okay bhawa🤗👍🏻
मासे धरून त्यांना जीवदान देता हे व्हीडीओ मध्ये पाहून खुपचं छान वाटले व आनंद पण झाला खाणारे लोक खुप पाहीले पण विहीरीत मासे सोडून जीवदान देण्याचे कधीच पाहील नाही . देवाला प्रार्थना करतो की तुमच्यावर कृपा कर
धन्यवाद दादा.तुमचा अभिप्राय वाचून खरच खुप बर वाटल.🤗 🤗
Jiwant mashe Kay karnar go fry kar
म्हणजे लहान मुलांना पण मागे टाकेल एवढी मज्जा केली तुम्ही सर्वांनी आणि तुझ्या विडिओ मुळे आम्ही पण केली
Haha..thank you dada🤗
प्रथम आपली भाषा ऐकूनच कोकणाची आठवण आली, मळ्याचे मासे खाताना खूप ऐकले पण विहिरीत सोडताना पहिल्यांदा बघितले... खूप छान कार्य 👍👌 सर्वांसाठी उत्तम संदेश... आपला कोकण
धन्यवाद दादा🤗
भवांनो खरी जिंदगी तर तुम्ही जगताय👌👌😢
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
बरोबर 💯 खरं आहे
I have been watching your videos recently and watching them do remind me of my childhood days. Excellent videos…so nice to see you all living as one big family…best wishes..🙏
5:22 Kaka khauyana 😂
So sweet!
😀👍🏻
कोकण म्हणजे दुसरा स्वर्ग. खुपच सुंदर
गाववाले मया दादा मस्त माहितीदिली.ek number video gavchi athvan zali
Thank you 🤗
☺️ माझे गांव महाड़ मधे कुर्ला मधे आहे,आजोळ माझे, पन आता कोणी नहीं राहिले तिथे..जीव माझा त्या जुन्या लहानपणी च्यां गोस्ति त रमतो,आज ही अशा वीडियो पाहून miss पन करतो😔 आणि आनंद पन मिळवतो
❤🙏🏻
Congratulations. Yr idea is great. Catching fish & leaving it into well. My best wishes to yr family team
Thank you so much 🤗
Bengoli lok asach kartat mhanun tyanchya ghara samor ek pond aste tyat te thevtat
Real village fun in rainy season, want to live this life for always. Thanks all of you for sharing such joyful videos 🙏🤝👌
मस्त वाटले भावा तुम्ही विहीरीत 🎏 सोडले अभिनंदन धन्यवाद
खूप छान, लहानपणाची आठवण करून दिलीत 👌👌
Thank you❤
माह्या दादा भारी आहे.
एका क्षणाला वाटले की प्रोफेशनल reporter आहे
मासे ...नशीबवान... आहेत. ..जीवदान .😎👌 कोकणची माणस साधी भोळी....
Thank you bhai❤❤
@@hRishabhtodankar
यशवतमोर्ने
i miss those days...
we use to this when we were kids..thanks for sharing.. subscribed instantly
धन्यवाद दादा🤗
Khup chan video aahe tumhi khup enjoy kel ..👌👌mast
Thank you 🙏🏻
🐟🐟 मस्तच रे...... व्हिडिओ खूप छान आहे, तुम्ही सगळे मस्त enjoy करत होतात. आणि नंतर ते मासे विहिरीत सोडण्याची पण वेगळीच मज्जा आली असेल ना,😃
धन्यवाद 🤗 हो खूप मजा येते😍
oh i saw something new very unique idea of catching fish & then releasing them in the well. huge well very beautiful. ur mayadada & co very cheerful & i like that they doing something for nature
Thank you so much🤗
Jiwant mashe Kay karnar go fry kar hot
हाय रीषभ तुझं बोलणे हसणं खूपच गोड आहे मला तुझे सर्व व्हिडिओ खूप मनापासून आवडतात मला भंडारी पद्धतीने माशांचं कालवण रेसिपी दाखव
धन्यवाद दादा🤗
Ho nakkich dada. Lavkrch banven👍🏻
निसर्गरम्य कोकण... i ❤कोकण 😘😍🔥
व्हिडिओ खूप छान आहेत आम्हाला सुद्धा असं करावसं आम्हीसुद्धा लहान असताना खूप अशी मजा खूप मजा येते लहानपणीचे दिवस पुन्हा आठवतात खूप छान व्हिडिओ असतात तुमचे असेच व्हिडिओ आमचा पण टाईमपास
Tumchi bhasha khup chan ahe gavchi athvn krun dilat thanks bro
धन्यवाद 🤗
रिषभ
खरंच छान
आमच्या कोम्भेच्या मळ्यातील आठवण आली.
हे सर्व अनुभवलेले आहे .
खूपच मजेदार .
धन्यवाद .
धन्यवाद मामा🤗❤
surprised to watch....i thought will see it frying but witnessed humanity
nature of give and take
❤❤🙏🏻
अप्रतिम व्हिडिओ,
ऋषभ सिनेमासाठी ऑडिशन दे मित्रा
कोकण भूमी नमन
धन्यवाद दादा🤗
🤗🙏🏻❤हो try karen.
Ho tu disayla pan sunder aahes. Nakki try kar
Thank you tai🙏🏻
Kharokhar cha chan video. Majja ali. Specially tumchi malvani👌👌👌👌
धन्यवाद ताई🤗
Wow kai masta enjoys karta real life jagta tumhi 1'st time pahile maja aali thanks
Ratnagirikar 👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤mast dada
Thank you bhawa❤❤
Wow! This looks so much like Assam...however fishing techniques are different 😃
धन्यवाद🤗🙏🏻
Really nice video.... It has refreshed my childhood memories... Please make video how we catch crabs in rice field early in morning
धन्यवाद 🤗हो नक्कीच बनवेन🤗👍🏻
👌👌👌👏👏👏खूप छान. तुम्ही त्याना जीवदान दिले ग्रेट
Konkan kharach swarg aahe .. aani aashi pawasalyat kokanat anand bhetane tyahun sunder 😍😍😍😍
never heard & seen such a method of catching fish. Good video......!!!!
Just one word to describe
Beautiful village Beautiful people. ❤️
धन्यवाद दादा❤
This is called Life !
The life we are living in Pune or Banglore as so called software engineer is a Pig race .....
❤❤👍🏻
Feel sorry for you guys.
मस्त मजा आली video पहायला
कोकणातील अजून अशा मजेशीर
Video बनव 😍😍
Ho nakkich🤗👍🏻
Khup bhari vatat tumche video ....baghayala.....lahanpanichi athavan yete........kokan chi mati,shet.....shan ahe aplo.....ti.....kokanchi mati.... 🙏
आमच्याकडे पालघरला ह्या माश्याला कडवाली बोलतात
आणि हे माशे पाण्याच्या प्रवाहाला वरती चढतात ते आपली अंडी सोडण्यासाठी
करवाली भावा
पालघर मधला कुठला आहे ...?
मी पालघर ( वाडा ) आपल्या कडे वलघन बोलतात.
Kadvali ch bolto aamhi.... Mi pan wada... Palghgharkarch....
हो आमच्याकडेपण (भिवंडी )
वलघन फ्रॉम शहापूर
Well done boys and childrens, my best compliments to your fishing technic, this is fist day of raining but if you go first night to catch fish you wil get lots of fish.Im from Goa but settle in UK. You remind me of my youth days how we use to catch fish at night of first day of rain. Hats off to you every one. Keep it up our Old Konkan customs. Hope if God will to join you one. D. C. From UK.
Best of luck Bhai You Sattle UK United kingdom
1:33 bhau la channel open karayla sang khup pratisad bhetal😀
Ho nakkich🤗
Kharach Khup chaan video aahe.. Ani je tumcha enjoyment hota te Apratim hota.. Dada mule mahiti pn bhetli.. khupach mast..👌
धन्यवाद ताई🤗🙏🏻
छान मित्रा , निसर्गाच्या सानिध्यात मासे पकडण्यासाठी घेतलेली मेहनत व्हिडिओ पाहुन खुपचं छान वाटलं
thank you
Watching from Malvan
Thank you for watch🤗🙏🏻
ते मासे पकडनारे काका full happening आहेत 😅
🤗👍🏻
Bhava mast❣️❣️
धन्यवाद siddhesh❤
@@hRishabhtodankar 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup majja yete mase pakadayla.. athavan alii gavachi
Thank you
मासे पकडणारे व्हिडिओ तर खूप बघितलेत.. परंतु, मासे पकडून त्यांना पुन्हा जीवनदान देणारा व्हिडिओ प्रथमच पाहिला आज. फार चांगलं वाटलं..😊
कोकणची माणसं साधी भोळी हे वाक्य खरं आहे..
मी एक पुणेकर आहे .. पण कोकण माझ्या मनाच्या फार जवळ आहे.
जय महाराष्ट्र 🙏
धन्यवाद दादा. तुमचा अभिप्राय वाचून खूप बर वाटल.❤🤗
भावांनो व्हिडिओ लाइक करायला सांगायची गरजच नाही.
🤗❤🙏🏻🙏🏻
6:27 Discovery... 😂😆
Konkan ❤️
धन्यवाद दादा❤
Khupch chan video mase pakadanyachi padhat khupch chan mala aavdali 1 no
धन्यवाद🤗
मस्त धमाल व्हिडिओ. अशा प्रकारे मासे पकडणे ही खूप मजेशीर बाब आहे. आणि पावसात मळ्यात एवढे पाणी साचते हेही नव्याने समजले. महत्वाची गोष्ट ही की हे मासे न खाता ते विहिरीत सोडता हे एक प्रकारे त्या माशांचे संवर्धनच.
आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ मधील वावर energetic आणि आपली सांगण्याची टिपीकल रत्नागिरी पद्धत तर खूप मजा आणते. एक चांगल्या व्हिडिओकरिता धन्यवाद. - जगदीश मालवणकर.
धन्यवाद दादा🤗 तुमचा अभीप्राय वाचून खरच खुप छान वाटल.🤗
Its amazing love to do this v also in sea to find shells where is this place
Ratnagiri.gavkhadi
@@hRishabhtodankar tiks
एक गोष्ट खूप आवडली मित्रा आपली माणस अशी एकत्र आपल्यात खूप कमी असतात,पण हा एकत्रीत पणा आवडला
Sadhya aani lahan goshtitach jagatla sarvat mothhhha aanand asto.... God bless u all
Agadi brobr bollat..chhotya chhotya goshti madhunch anand jast asto🤗🙏🏻
Khup sundar.. Nice village.. Mast nisarg..
Khup chan dada gavchi aatvn aali aamhi pn jato mase pkdayla
फारच सुन्दर अनुभव, मज़ा आली
धन्यवाद🤗
मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.
Khup Bhagyavan Ahes koknat janmala alas... Maja Ali video Pahayla
Ho ..brobr boltay🤗👍🏻
मासे पकडण्याची छान पद्धत
Thank you
1 no amhi pan pakdto valganiche mashe .. Asha video baghala mast vatay
धन्यवाद दादा🤗
खूप बरं वाटलं आपलं कोकण पाहून, भाग्यवान आहोत आपण महाराष्ट्रात आणि त्यातूनही कोकणात जन्माला आलोय.
❤❤🤗🙏🏻👍🏻
Aamka tumchi vdo lai aawdla.. kiti mjja na yar koknat. Seriously.. aprtim man. 😍
Thank you so much🤗🙏🏻
मासे पकडत चहा भेटला राव.....किती मज्जा आली असेल
हो खूप❤😀
Khupach sundar , Aplya kokanatli aapli ashi veglich majja. Masta pakdle mase. Thanks for this video. 👍👌👌
धन्यवाद🤗
Mast maja aali video.baghun. malwani bhashaa aikayla.sudha maja aali. Aani "aaichya gavaat" tar awesome.
Thank you dada
Khup Video baghun Ananda zala...Nice Video...Best of Luck 😊
धन्यवाद भावा🤗
Thanks RUclips For Recommending Me Khup Chan Majja Aali video pahayla
Video पाहुन खुप मस्त वाटलं 😊😊
Thank you 🤗
Dhhammal..tumhi khoop lucky ahat ..mast gava kade enjoy karatara...mast video
Thank you🤗
जय भंडारी भावा मस्त विडीयो keep it up nice vlog 👏👍👌
जय भंडारी.
धन्यवाद भावा🤗
कोकण म्हणजे अप्रतीम निसर्ग सौन्दर्य
माका जाम आवडते कोकण👍👍👍👍🚩
*Superb video* ..real paus ..real enjoyment aani superb camera
विहीरीत सोडनार! खुप छान लय भारी
धन्यवाद दादा🤗
खुपच छान, बघून खुप मजा वाटतय.
धन्यवाद दादा🤗
तुमच्या मासे पकडणे हे स्पेशल प्रोग्राम पाहुन कोकणात आल्या सारखे आनंद मिळाले.
धन्यवाद
मी नितिन द्रोणकर इन्दौर
Thank you dada🤗
छान उपक्रम 😍😍.११.०२ अप्रतिम डाईव्ह
धन्यवाद bhai🤗
पुर्वीची माणसं गाव सोडुन कामानिमित्त मुंबईला आले आता त्यांना गावाला जावस वाटल तरी ते नाही जावु शकतं हे असे विडयो बघुन समाधान मानतो कारण आता गावातली माणस खुप हुशार झाली आहे त गावातल्या लोकांना माणुसकी उरलीच नाही
तुझे विडयो बघुन खुप बरं वाटत छान प्रगति कर
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
मस्तच रे आम्ही समुद्रात खेकडे पकडायला गेलो होतो मजा येते
Ashach video bnvat raha bhai khup chan aahet tujhya srv videos aani majha pudhcha jnm ha tujhya gavat houde bhai 😍
Video khup mast banlay...baghtana jam maja ali...apla konkan..💯👍
धन्यवाद🤗