आंबिका माय घाटोळी चंदन कांबळे, रवी नायक 2021 नवीन घाटोळी चंदन कांबळे यांनी गायली पहिल्यांदाच घाटोळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 861

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Год назад +6

    Khup chan kambale saheb
    Bihari avaj
    Janu Ambika matecha ashirvad ahe tumhala
    Very good

  • @KrishnatLondhe
    @KrishnatLondhe Год назад +16

    चंदन सर तुम्हची सर्व गाणी मला फार आवडतात

  • @adityapandey2566
    @adityapandey2566 2 года назад +2

    Ha ghatoli aikun angavar kata yeto aani shakshat adi shakti amba bai dolya samor yete asa vatta devichya swaroopacha khup sundar varnan kelay waah kharach khupach chhan.. 😊🙏🏻❤️🌸

  • @dhanashreemahakal8094
    @dhanashreemahakal8094 3 года назад +18

    खूपच छान गुरुजी एकच नंबर 🙏🙏

  • @abk2260
    @abk2260 Год назад +6

    चंदनजी कांबळे हे अतिशय नम्र आणि शांत स्वभावाचे आहेत ....त्यांच्या मातोश्री पण अगदी तशाच ....

  • @ManojRohakale-nu8ls
    @ManojRohakale-nu8ls 2 месяца назад +5

    चंदन सर आपला आवाज मनापासून आवडतं व गुरु रवी सर यांनी आईसाहेब येडामाई व आईसाहेब पार्वती माता अवतार समोर उभा केला आहे

  • @vaishali7516
    @vaishali7516 2 года назад +14

    सोहेल मुलाणी ने म्हटलंय हे गाणं सुर नवा मध्ये. एकच नंबर. काय गीत रचना संगीत गायक चंदन जी 🙏🏻🙏🏻

  • @kuldipDkamble
    @kuldipDkamble 2 года назад +198

    अंबिका माय 💐✨❣️
    इंस्टाग्राम रिल्स बगून कोण कोण गाणं ऐकायला आलेत👍
    खूप छान गान आहे चंदन कांबळे आणि त्यांच्या सर्व टीमचे गाणं खूप गाजले आहे म्हणून अभिनंदन 💐

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare 3 года назад +7

    Bapre aasl pan yetay ka guruji 🥰😘😘😘😘👌👌👌👌😍🤩🤩🤩🤩kya bat hai 👍👌👌👌

  • @saikharat4219
    @saikharat4219 3 года назад +7

    Wa guruji ly bhare

  • @saajanlandge2878
    @saajanlandge2878 3 года назад +30

    जुनी घाटोळी ऐकुन मन भरून आलं सुप्पर गुरूजी, रचना तर एक दम कडक गणेश भाऊ,

  • @HanumathNetke
    @HanumathNetke Год назад +2

    छान आहे मला खूप आवडल🙏🏻🙏🏻💐💐😍😍

  • @ajaysagat327
    @ajaysagat327 3 года назад +3

    तुमच्या सरका कोणालाच जमू शकत नाय गुर्जी १ नंबर आहे

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 3 года назад +26

    अप्रतिम लेखनी ची रचना,आणि खुपच सुंदर गायन गुरूजी नाद....🥰❣👌🏻🙏🏻🥳🥳🥳🥳🥳💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

    • @ananddahire1696
      @ananddahire1696 3 года назад

      👍🙏👌

    • @ananddahire1696
      @ananddahire1696 3 года назад

      चंदन भाऊ एकदम एकदम लय भारी

  • @raambhukamble5864
    @raambhukamble5864 3 года назад +31

    एकच नंबर घाटोळी
    आई राजा उदे उदे

  • @hanumantjadhav1234
    @hanumantjadhav1234 3 года назад +15

    Kharach mast guruji tumcha sarkha konich gau sekanar nahi........👌👌👌👌👌 kadak ghatoli get

  • @santysantosh5466
    @santysantosh5466 2 года назад +3

    खुप च छान आहे गीत, आणि त्याच्यात चंदन सरांचा आवाज,तर अजुन खुप भारी वाटतं हे song...

  • @ganeshlandage6587
    @ganeshlandage6587 3 года назад +22

    एक नंबर कडक 👌👌👌👌👌

  • @YOUTUBELOVERPAVAN59
    @YOUTUBELOVERPAVAN59 10 месяцев назад +2

    खुप छान❤ ऐकून असं वाटत कि आईच वार लगेच येईल

  • @vinodkamble9796
    @vinodkamble9796 3 года назад +15

    🙏🙏 आई राजा उदो उदो बाप तो बापच असतो गान कोणालाही जमनार नाय चंदन भाऊ अंबुजा शिवाय खुपच छान चंदन भाऊ जय लहुजी 🙏🙏🙏

  • @devil2440
    @devil2440 2 года назад +35

    खूप छान खूप भारी गाण आहे
    🙏अंबाबाईचा उदो उदो 🙏

  • @manojmane5226
    @manojmane5226 Год назад +2

    आई राजा उदो उदो,,गायक चंदन,, कांबळे गुरुजी यांना ,,101तोफांची सलामी,,,

  • @ManojRohakale-nu8ls
    @ManojRohakale-nu8ls 2 месяца назад +2

    चंदन सर आपली सर्व गाणी मनापासून आवडतं सर तुम्ही गाणी गाता तेव्हा मला छान वाटत मन प्रसन्न होत

  • @samjadhav7855
    @samjadhav7855 3 года назад +7

    आई माऊलीचा उदो उदो आई तुझ्या कृपेने सगळ पहीले होत तस होऊ देग माय

  • @chandantandel8820
    @chandantandel8820 5 дней назад

    चंदन कांबळे गाणार आणि महेश कांबळे नाचणार.... अंगावर काटे 100%😍😍😍

  • @swarhardikofficial1816
    @swarhardikofficial1816 3 года назад +19

    गुरूजी खूप छान अप्रतिम

  • @maulibanjowatephal
    @maulibanjowatephal 3 года назад +12

    Super 👌👌

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 2 года назад +6

    सूर नवा ध्यास नवा मधून बघून गाणं ऐकायला आलो 🙏 भारी गाणं ❤

  • @बाळकुष्णकेंगार

    वा गुरुजी लय भारी एकाच नंबर

  • @mgmusicofficialyoutubechan6264
    @mgmusicofficialyoutubechan6264 3 года назад +16

    Nice khup masst

  • @ajaybharaskar301
    @ajaybharaskar301 3 года назад +5

    वा गूरू एक नंबर आई राचा ऊद ऊद

  • @rupeshlandage1295
    @rupeshlandage1295 3 года назад +13

    Khup chhan guruji👌👌👌👍👍👍

  • @pranayshelar9379
    @pranayshelar9379 2 года назад +1

    चंदन कांबळे यांचा मी १ नंबर च फॅन आहे. त्यांचीच गायकी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो.

  • @parshuramjadhav3400
    @parshuramjadhav3400 3 года назад +21

    चंदन भाऊ खुप छान गाण आहे गायकी क्या बातहे ऊतम

  • @pavangaikwad443
    @pavangaikwad443 3 года назад +25

    नवरात्री च सर्वात खणखणीत गाणं काढल आहे गुरुजी खरंच

  • @ajinathshinde.2849
    @ajinathshinde.2849 3 года назад +7

    लय मस्त वायरल झालं बरका💥💯🔥

  • @kamalakarkakade2203
    @kamalakarkakade2203 Год назад

    खूप छान दादा🥰🥰🥰🥰 👏👏👏👏👏👏👏

  • @KaranKumar-or6ju
    @KaranKumar-or6ju 3 года назад +18

    La Mast papa
    चनंदनाची भक्ती सादी ग सादी.
    मज नमन सरवा आदी.

  • @LaxmanThotwe
    @LaxmanThotwe 4 месяца назад +4

    एकदम भारी चंदन सर तुमचा फॅन आहे

  • @akshayrayashindemusical1863
    @akshayrayashindemusical1863 3 года назад +50

    खुप छान चंदन गुरुजी 👌👌👌
    नवरात्रीच्या आधी १५ दिवस तरी आगोदर गान सोडत जावाना एवढी छान गानी लोकांपर्यंत पोहोचे पर्यंत सन संपुन जातो

  • @akashshindeofficial
    @akashshindeofficial 3 года назад +48

    aai udhh 🔥💥🥰👌🏻

    • @dattashinde6656
      @dattashinde6656 3 года назад +1

      दगडू

    • @SubhashBatwal-uc2tt
      @SubhashBatwal-uc2tt 5 месяцев назад

      आकाश भाऊ हेच गाणं तुझ्या सारखहोऊन जाऊदे

    • @OOMM___289
      @OOMM___289 5 месяцев назад

      😮😮😮

    • @jayawate646
      @jayawate646 5 месяцев назад

      ❤mmmmmmll

  • @VijayTambare-m5f
    @VijayTambare-m5f 2 месяца назад

    लय भारी गाण गायल आणि त्याच बरोबर लिहिल पण गाण एक नंबर . .. वादय काम पण जबरदस्त

  • @waykarvijay9
    @waykarvijay9 Год назад +2

    खुप छान रचना माऊली ।राम कृष्ण हरी।।

  • @kundakatake7930
    @kundakatake7930 21 день назад +2

    खुपछान जोडीनंबरवन ❤❤❤❤❤🎉🎉

  • @yuvarajdhondage8653
    @yuvarajdhondage8653 3 года назад +20

    अप्रतिम चंदन कांबळे 👌👌

  • @RahulR-fz2qf
    @RahulR-fz2qf 3 года назад +14

    1 नंबर खूप भारी

  • @hemantslave6801
    @hemantslave6801 3 года назад +9

    1ch number guruji

  • @pramodkamble8850
    @pramodkamble8850 3 года назад +16

    अशीच चंदन च्या पाठीशी आई अंबाबाई ची व येडेश्वरी ची कृपा रहावी आणि सदैव गाण्यातून त्यांची सेवा करायला मिळावी

  • @shortvideo-dq1fq
    @shortvideo-dq1fq 2 года назад +4

    He gaan jasti krun kdhi aikch jevha ratrichya veles kuth train kiva car mdhe lavun aikch man prassan hot 😍😍😍mi khup veles try kele angavr kata yeto and headphones mdhe tr khupch aai saheb kayam pathishi raha🙏😍

  • @archanahatekar2234
    @archanahatekar2234 Год назад

    Me tr khup moti fan aahe sir tumchi ly bhari gani astat tumchi 😍😘👑

  • @car_zone-katraj
    @car_zone-katraj 2 года назад +1

    चंदन सर खूप छान. ...अभिमान आहे सगळ्या समाजाला

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 3 года назад +1

    आज दिवसभर हेच गाणं नुसता धूर. अंबिका माय

  • @sangitadhutadmal9282
    @sangitadhutadmal9282 3 года назад +44

    सर्व प्रथम माझ्या गुरुबंधू साष्टांग दंडवत आणि प्रणाम श्री श्री आमचे गुरु पिता महाराज गुरुवर्य धर्मवीर आदिनाथ महरषींच्या चरणस्पर्श मी खूप गाणी आईकली आहेत दादा पण भाऊ माझे मोठे तुम्ही देवी सरस्तीचे आशीर्वाद आहेत आपल्या गळ्यात देवी वास करते नमन त्याला. नामो नमोह गुरुभाऊ

    • @dattadongre1717
      @dattadongre1717 2 года назад

      🌹🌹🌹

    • @amolshinde7824
      @amolshinde7824 2 года назад

      @@dattadongre1717 इन

      ??
      मगवममम

    • @laxshimansherkar4278
      @laxshimansherkar4278 2 года назад

      @@dattadongre1717 ननप

    • @cricketfunda3874
      @cricketfunda3874 2 года назад

      @@dattadongre1717
      😐
      X cccccccccccfccfffCccccccccfxCcfxffffdddfdffdFddddddxddxdddddxxdxfdXxxffffFfffFfffffccffdfffcccccccxxxxx re de eseCV 😐. 🤨 🤨. 😐 😐 😐 😐. 😐 😐 😐. 😐. 😐😐😐 😐😐 😐😐😐😐😀

    • @gauravgaikwad8637
      @gauravgaikwad8637 2 года назад

      Really Nice Song With Great Emotions And Great Voice

  • @ashwini.punekar-4721
    @ashwini.punekar-4721 Год назад +13

    चंदन गुरुजी किती सुंदर रचना तुमची!आईसाहेबांचं गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही 🙏🙏🙏🙏

  • @suvrnabhosale3076
    @suvrnabhosale3076 3 года назад +9

    Ekch no Pappa❤️🤩😍

    • @balasahebsalunkhe2467
      @balasahebsalunkhe2467 2 года назад

      Tuze pappa ahet

    • @suvrnabhosale3076
      @suvrnabhosale3076 2 года назад

      @@balasahebsalunkhe2467 mazya mummy cha account aahe pn mi baghte he account. Maze guru aahet pn mi tyana pappa mante

  • @surajdevkule
    @surajdevkule 3 года назад +21

    फक्त चंदन गुरुजीच...👌👍💐💐💐

  • @govinddede8655
    @govinddede8655 3 года назад +12

    लय भारी आहे घाटोळी

  • @surajshedute6594
    @surajshedute6594 3 года назад +2

    खूप छान खूप वेळा आईकल तरी मन भरत नाही खुप छान आई राजा उधे उधे सदानंदिचा उधे उधे बोल भवानी माता की जय बोल त्या येरमाळ्याच्या येडुसरीच उधे उधे 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ayushshelar3559
    @ayushshelar3559 3 года назад +8

    खूप छान👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏

  • @parikshitagaj8890
    @parikshitagaj8890 Год назад +3

    शिवप्रिया, विश्वसुंदरी, जगदजननी त्रिदेवता निर्माती आई आंबा बाई चा उधो उधो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saurabhtorane5846
    @saurabhtorane5846 2 года назад +4

    गान कसलेही असो त्याला गाणारा जर हिरा असेल तर गान चमकणारच ❤️

  • @aadinathlokhandeofficial9450
    @aadinathlokhandeofficial9450 3 года назад +8

    Kadakkkkkkk guruji 🙏🙏🔥🔥🔥

  • @atulsalunkeofficial3451
    @atulsalunkeofficial3451 3 года назад +8

    वा क्या बात है गुरुजी

  • @vishalkarde478
    @vishalkarde478 3 года назад +10

    Kdk guruji🙏🙏🙏

  • @gajanankamble8493
    @gajanankamble8493 Год назад +1

    चंदन दादा मानाचा मुजरा...... जगदंबेचा आशीर्वाद लाभलेला आहे तुम्हाला ❤💐💐

  • @ajayjadhavoffical9402
    @ajayjadhavoffical9402 3 года назад +12

    खूप छान गुरूजी

  • @बाळकुष्णकेंगार

    आज आंबिका माय हे गाण 1 मिलीयन 🙏🙏👌👍

  • @vishalwalke39
    @vishalwalke39 2 года назад +29

    चंदन सरांचा आवाज म्हणलं की गाण्याला चार चांद लागणार यात काय शंकाच नाय... खूप सुंदर

  • @bapujavir5013
    @bapujavir5013 3 года назад +14

    क्या बात है गुरुजी ❤️

  • @aakashkasbe3638
    @aakashkasbe3638 3 года назад +22

    चंदनगुरुजी खूपच छान गाण आहे आणि पहिली कमेंट माजी आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarghalpade1576
    @shankarghalpade1576 3 года назад +12

    Khup mast🙏👌🔥

  • @mayuarpawar9702
    @mayuarpawar9702 3 года назад +77

    किती पण भारी सिंगर येऊद्या आपण फक्त चंदन सरांचे fan aahe❤️🥰😍😘🙏🙏🔥🔥💥

  • @Janabaikurhade-v8f
    @Janabaikurhade-v8f Год назад

    रवी नायक खुपच छान ❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌🙌🙇🙇🙇🙇🙇

  • @aniljadhav3961
    @aniljadhav3961 3 года назад +13

    खूपच छान

  • @amolsonwane2327
    @amolsonwane2327 3 года назад +9

    1 No.Awaj

  • @vitthalgejage758
    @vitthalgejage758 3 года назад +11

    एक नंबर घोटोळी गीत गुरूजी

  • @sunilkamble7981
    @sunilkamble7981 3 года назад +9

    Khup chan guruji 👌👌👌

    • @nitinsapate3889
      @nitinsapate3889 Год назад

      SPeechless..... चंदन दा, मस्त गाईलात....पहिल्यांदा ऐकलं आणि कायमचा फॅन झालो, आपल्याला उदंड आयुष्य लाभोत, अशीच आमची कर्णतृप्ती करीत राहाल ही सदिच्छा

  • @sunilkharnair-cv9rz
    @sunilkharnair-cv9rz Год назад

    गुरु म्हणजे दाखवुन दिले नविन गायकांना

  • @sandipadhav6343
    @sandipadhav6343 2 года назад +1

    Khup Chan

  • @Ninja1990-w2s
    @Ninja1990-w2s 2 года назад

    Wah khub Chan ye gaan khub chaan aahe chandan kamble chi madhu awaj aahe aai amba khub aasish de sarv manokamna purna kare

  • @UjawalakailasBhadange
    @UjawalakailasBhadange Год назад +1

    Guruji 1 number

  • @vishaldolse5644
    @vishaldolse5644 3 года назад +10

    Ekacha No aavaj aahe guruji 🙏🙏

  • @vaibhavkhade2139
    @vaibhavkhade2139 3 года назад +7

    लय भारी 👍

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 3 года назад +56

    चंदन सरांच्या गाण्याला आणि आवाजाला तोडच नाही 👌🏻👌🏻

  • @savitathorat2255
    @savitathorat2255 3 года назад +2

    Guruji.🙏🙏🙏🙏.1dm.kadkkkkkkk

  • @navnathdolare2304
    @navnathdolare2304 3 года назад +15

    Kya baat hai Guruji,🔥🥰💯💯💯🙏🙏🙏

  • @sachinchakor2984
    @sachinchakor2984 2 года назад

    तुमचे सर्व गाणी न चुकता ऐकता ऐकतो‌ भाऊ...एक नंबर...लॉंग ड्राईव्हला तर तुमचेच गाणे असतात..विशेष म्हणजे माझ्या सहा वर्षांच्या मुलीला तुमचेच गाणे आवडतात..

  • @Pritu_009
    @Pritu_009 3 года назад +154

    अतिशय सुंदर आणि आंबाला साजेसे गाणे.चंदन कांबळे म्हंटल की नादच करायचा नाही हे गाणे अवघड आहे आणि ते फक्त असा तगडीचा गायकच गाऊ शकतो.....पाया पडणं येतंय आमचं...शरणात सर्वांनला... उध उध उध उध

  • @rohidassarvdeofficial5249
    @rohidassarvdeofficial5249 3 года назад +14

    एकच नंबर गुरुजी नाही जमायचं कोणाला बोलून घ्या चंदन गुरुजींना महाराष्ट्राचा एक महिना गायक चंदन सूर

  • @bapushinde1350
    @bapushinde1350 2 года назад

    एकच नंबर गुरुजी

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 3 года назад +81

    अतिशय सुंदर आवाज,गाण्याची रचना, आणि वादन 👌🏻👌🏻खूप सुंदर

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Год назад +1

    Very good kambale sir
    Good vice
    Super

  • @ashishwaghire1660
    @ashishwaghire1660 3 года назад +47

    वाह काय गान बनवलय
    रचना:-रवि नायक जी
    आणि चंदन दादा
    एकच नंबर 👌 👏 😍 👍

  • @namdevsonar7297
    @namdevsonar7297 Год назад

    Super se uper ...superhit

  • @sharvighadage6101
    @sharvighadage6101 Год назад

    वाह.. काय आवाज आहे.. संगीताची पण गरज नाही.. 👌👌

  • @ashishgopale9062
    @ashishgopale9062 3 года назад +8

    1 no 😍😍🙏🙏🙏🙏
    Jai ambe jai durge🙏

  • @surajkalunke328
    @surajkalunke328 2 года назад

    आजकाल प्रत्येक कार्यक्रमात एकच गाणं वाजत आहे। ते म्हणजे अंबिका माय। kdkkk एकच नंबर

  • @Shankaramusic4386
    @Shankaramusic4386 3 года назад +8

    Khup sundar.....🙏🏻

  • @nareshchaudhary3198
    @nareshchaudhary3198 2 года назад

    गुरुजी 🙏नमस्कार तुमच्या गळ्यात व लेखणीत साक्षात माता सरस्वती वास करते
    गुरुजी मी काही अंबाबाई चे गाणी लिहली आहे
    ते आता फक्त शब्द आहे पण तुमच्या तोंडून बाहेर
    येतील तर त्यांचे मोती बनतील कृपया गुरुजी
    लक्ष असुद्या 🙏

  • @ajaykamble8181
    @ajaykamble8181 3 года назад +8

    नादच खुळा गुरुजी ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👌🎶👌🎶🎶🎶👌🎶🎶🎶🎶🎶