पालकमंत्री एकच वादा...... पुण्याला बुडवणारे फक्त दादा😅
पुणे कोणी बुडवले हे सर्वश्रुत आहे. स्मार्ट सिटी, नदी सुशोभीकरण....
या आज्या ला कंबरे एवढ्या पाण्यात उतरवा 😂😂
धरनात कोण मुतलं हे पहिले बघा म्हणुन तर पुर आला 😂😂😂😂
Vagli बंद केल्या. त्यावर घरे बांधली आहेत. पाणी जाणार कुठुन?
पुण्याची तुंबई झाली 😅
सतर्कतेचा इशारा न दिल्यामुळे जे नुकसान भरपाई झाली ती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार का ????? पालक मंत्री
Nadi patrat soudryikaran ,smart city ani kadde ,fakt etakech !
कोन बुडवनार बांधकाम व्यावसायिक, सगळेच राजकीय नेते आणि संबंधित अधिकारी कर्मचारी फक्त नाले सफाई चा खर्च विचारा सगळच घबाड उघडेल 🚩
उन्हाळ्यात बंगरूळु पावसाळ्यात पुणे जीथे पाणी तीथेच का जीणे?
Jyanna pohata yet tyana nokrya dya
भाजप नी बुडवल पुणे विकासा च्या नावा खाली नदीत भराव टाकला रस्त्यांची पार वाट लागलेली आहे 5 वर्ष महोपोर राहून आता खासदार आणि मंत्री पद काय विकास केला सगळी कडे पाणीच पणी नियोजन शून्य
Underground gatari pahijet
He paha mantri ac room madhe basun tv var maja bagtayat.
अवैध bandhkame jababdar आहेत् yala, nadi la नैसर्गिक रित्या vahnyasathi jagach thevli नाही, purache पाणी vahanar तरी कसे?
Nustach pani sodun contractor la jaga dyayala morale ajit pawar
Sharad Pawar and other corrupt politicians combined effort is responsible for Punes worst condition !!
Ajit pawar
धरणाचा पाणी सोडल महणुन हे सगल झाल
Hinjewadi nhi hinjawadi mahan tv9 wale
Ajit pawar kharc mutala vat😂😂😂
pausane budavla