!!SAT JANMI ASHI BAHIN MILO!!सात जन्मी अशी बहीण मिळो!!NANA VEER NEW SONG!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Star mj mona jadhav
    🙏 आशिर्वाद-गुरुवर्य 🙏
    !! साईबाबा !!
    !! तुकाराम भिमाजी वीर !!
    --------------------------------------------------------------
    🎶सर्वप्रथम माझ्या डिस्क्रीप्शन ला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे
    !!निर्माता:-मोना जाधव!!
    !!सात जन्मी अशी बहीण मिळो!!
    गीत/गायक:-नाना वीर
    संगीत:-साजन बेंद्रे
    संगीत संयोजक:-चेतन पाटील
    कॅमेरामॅन:-उमेश बनकर,
    व्हिडीओ:-शेखर&आकाश
    विशेष सहकार्य:-रुद्र भालेराव, किरण वीर,ऋतु वीर,
    ✍️🎤कोणाच्या जीवनचरित्रावर जर गाणी करायची असेल तर माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा
    मोबाईल:-📲9503001290
    facebook :-singer Nana Veer
    instagram:- singer nana veer
    🙏नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका गायक 🎤नाना वीर🎤🙏
    माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि 🔔या घंटी ला दाबायला विसरू नका,त्यामुळे चॅनेल चे नोटिफिकेशन बघायला मिळतील,
    माझी सर्व गाणी तुमच्या पर्यंत 1 सेकंदात पोहचतील,,,,,
    माझे सर्व गाणे मनोरंजन पर हेतूने असतात जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर माफ करा
    माझ्या गाण्याबद्दल तुमचं के मत आहे मला कमेंट्स मद्धे नक्की कळवा,कमेंट्स ला नक्की रिप्लाय भेटणार,
    -----------------------------------------------------------
    आईसाई गायन पार्टी
    मार्केटिंग:- रुद्रा भालेराव,किरण वीर,सागर कासार,शेखर अमोलिक,आकाश जगधने,रोहन कांबळे, अमोल आव्हाड,मुकेश वीर,अमोल वीर,दादाहरी त्रिभुवन, अरुण त्रिभुवन,सिद्धांत मगरे,मयुर पेटारे,अनिल बढे,अक्षय जाधव,विकी बत्तीशे,,राहुल कासार,, अजय जाधव,आकाश कासार,वाल्मिक गोसावी,नवनाथ राक्षे,धीरज टाक, अरबाज पठाण,सोनू गायकवाड, धर्मा पगारे,प्रतीक वीर,अनिल भालेराव, राहुल थोरात ,भास्कर गावित,साईश वीर,वैभव वीर,दीपक वीर, रोशन वीर,राकेश वीर,आकाश विर,गुब्या वैरागर,प्रशांत उकर्डे, ऋषिकेश उकर्डे,कार्तिक दिनकर,सारंग तुजारे,बापू खुडे,गजानन तुजारे,दीपक गोफणे,आदित्य कसबे, ,
    ***************************************
    1 • AALA LAKHABAI CHA GADA...
    लखाबाई चा गाडा
    2 • MAG BHUKNARYA KUTRYALA...
    माग भूकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढे
    चालायचं
    3 • काळूबाई ग"Kalubai G" N...
    काळुबाई काळु बाई ग
    4 • नाना भाऊ च्या वाढदिवसा...
    नानाभाऊच्या वाढदिवसाला गर्दी होणार किती
    5 • धज लावता डोंगरावरी येत...
    धज लावता डोंगरावर येतांना कपडे फाटले
    6 • लखाबाई आली पाहुनी! var...
    वरखेड गावात लखाबाई अली पाहुनी
    7 • Aat Jhopli Savli Amba ...
    आत झोपली सावळी आंबा
    8 • vani gadachi Sundari,व...
    वनीगडाची सुंदरी
    9 • vairyan vat mazi lavli...
    वैर्यानं वाट माझी लावली
    10 • Angan Kesan Jhadte | य...
    अंगण केसांन झाडते
    11 • लखाबाई च्या पालखी पुढं...
    पोतराज लागला नाचायला
    12 • सारीकड मांगाची हवा आहे...
    सारीकड मांगाची हवा आहे
    13 • Mangir Baba Chi Sasurv...
    मांगीरबाबाची सासुरवाडी ग
    14 • Vakadi KArun Man | Aai...
    वाकडी करून मान आईनं उजवा दिलाय कान
    15
    • !!1 नंबर गाव हाय माझं ...
    गावं हाय माझं राहाता
    16
    • !!1 नंबर गाव हाय माझं ...
    गाव हाय माझं राहाता
    17
    • धज लावता डोंगरावरी!DHA...
    धज लावता डोंगरावर येतांना कपडे फाटले
    18
    • !!लगीन कर माझं!!LAGIN ...
    लगीन कर माझं
    --------------------------------------------------------------
    क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन, विराट प्रतिष्ठान,भगवा चौक मित्र मंडळ,जय मल्हार मित्र मंडळ,जय बजरंग मित्र मंडळ,आईसाई भव्य पायी दिंडी मित्र मंडळ,साईधून ढोल पथक,साईनाथ लेझीम ग्रुप
    इन्स्टाग्राम
    ...
    #nanaveer
    #satjanmiashibahinmilo
    #mazyaladkyataisathi
    #magbhuknaryakutryalalive
    #nanaveerliveprogram
    #livenanaveer
    #veermusiccompany
    #gogajinewsong
    #gogadevnewsong
    #veergogaji
    #valmikisamaj
    #dadrevagav
    #mangirbabasong
    #gavanjibaba
    #mangrul
    #karmanalagan
    #laginkarmaz
    #lagngeet
    #nanaveerlokgeet
    #Bhikshademai
    #newsaibhajan
    #saibabasong
    #saibabastatus
    #daratalasai
    #shirdi
    #saibabamarathisong
    #nanaveersaibhajan
    #saibhajansamratnanaveer
    🔴टीप:- या चॅनेल ची सर्व व्हिडिओ ऑडिओ वर नाना वीर ऑफिशियल कंपनी चा हक्क आहे कोणी पुन्हा दुसऱ्या चॅनेल वर व्हिडीओ अपलोड केल्यास कायदेशीर दांडात्मक कारवाई करण्यात येईल
    #nanaveer #veermusiccompany
    सुञधार
    विठ्ठल कांबळे
    संतोष महापुरे
    लखन क्षिरसागर
    अजय भालके
    *************************************
    L I K E S- H A R E -S U B S C R A I B E
    **************************************
    STAR MJ
    OFFICIAL CHANNEL
    MOB- 9325606198 9021961284
    MONA JADHAV
    नमस्कार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी आमच्या star mj या यूट्यूब चैनल ला subscribe करा...!
    Plz like/share/comments
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 702

  • @vishalkasabe7360
    @vishalkasabe7360 Год назад +17

    तू आयुष्यात खुप मोठा होणार भाई. इतकं सुंदर गाणं लिहलंय आणि गायलंय. गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आलं

  • @TahiraDhamariya
    @TahiraDhamariya 8 месяцев назад +4

    खूप सुंदर गाण आहे

  • @dinucreation4918
    @dinucreation4918 3 года назад +19

    नाना भाऊ खूप सुंदर गाण आहे काळजात घर करून राहील अस

  • @gorobaingle5118
    @gorobaingle5118 2 года назад +27

    बहीण म्हणजे दुसरी आईचं❤️❤️👌

  • @GagarHaribhaktichaTim1111
    @GagarHaribhaktichaTim1111 3 месяца назад +20

    खुप सुंदर खुपच छान अनु वहिनी

  • @daulatbhangare1387
    @daulatbhangare1387 Год назад +10

    गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले खूप छान गायला आहे

  • @rohitnetare8504
    @rohitnetare8504 3 года назад +5

    Kadak na nana ver

  • @rajeshnlute8726
    @rajeshnlute8726 3 года назад +28

    राखी पौर्णिमा निम्मित छान गाण्याची पर्वणी भेट दिलीये सर्व भावाना.
    राहाता शहराची आन बाण शान नाना वीर💐💐💐

  • @sanjayrakhpasare4823
    @sanjayrakhpasare4823 3 года назад +6

    कडक

  • @mayachavan254
    @mayachavan254 Год назад +9

    गाणं खूपच छान गाणं बघून माझ्या डोळ्यात पाणी आले खूप छान मला माझ्या भावाची आठवण आली

  • @vijayrajaram.9610
    @vijayrajaram.9610 3 месяца назад +5

    अंगा वर काठे आले गान अयकल्यावर ❤❤❤

  • @ganesharne4685
    @ganesharne4685 3 года назад +17

    नाना भाऊ चा नादच करायचा नाय👍💐💐

    • @ujwalakadam8622
      @ujwalakadam8622 2 месяца назад +1

      दादा खर्च आज मला माझ्या भावाची आठवण आली

  • @PandurangPawar-sf4tz
    @PandurangPawar-sf4tz Год назад +12

    खरंच आहे 👫👫❤❤

  • @kirankorelavniandmakeupwor2421
    @kirankorelavniandmakeupwor2421 3 года назад +50

    हे गाणं कधीही ऐकलं की डोळ्यात पाणीच येत माझ्या, मी आणि माझ्या पाच बहिणी एकत्र आलो की हे गाणं नक्की ऐकतो

  • @sheetalshinde406
    @sheetalshinde406 3 года назад +7

    जबर दस्त आहे ओ नाना विर एक च नंबर 👌🌹🌹🌹👌🌹😘😘😘😘😘👍🏻ओम साई राम 🙏🏻😘

  • @mukeshveerofficial9784
    @mukeshveerofficial9784 3 года назад +62

    बहिणीच आणि भावाच नात अस आहे की या नात्याला तोडच नाही👫👫❤❤❤❤😘😘😘😘

  • @lovepoison4388
    @lovepoison4388 2 года назад +14

    नानाभाऊ आणि उमेशभाऊ....अप्रतिम गाणं बनवला आहे....डोळ्यात पाणी आलं Lyrics ऐकून...👌उमेश भाऊ अप्रतिम सिनेमॅटिक शूटिंग.....खरच मस्तच.....भावी आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा...काही अडचण असेल तर आहेच आम्ही पण....👍👍👍
    ---अक्षय अनारसे,चित्रपट अभिनेता लोणी(प्रवरा), शिर्डी

  • @sheshikantkale76
    @sheshikantkale76 2 года назад +17

    भाऊ डोळ्यातून अश्रु वाहत आहेत व्हिडिओ पाहून हृदय स्पर्श झालं व्हिडिओ एक असा होता ना लाईफ मध्ये काहीच नाही कोणताही नाही आतापर्यंत भरपूर व्हिडिओ बघितला पण असा व्हिडिओ कधीच बघायला नाही यार शीट सलाम तुमच्या कार्याला भाऊ

    • @malechande7821
      @malechande7821 2 года назад +1

      ऐओओओओओओओतोओतोओओणोछतोओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओचोओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ्ओओओओ्ओओ्ओओ्ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओफोफोओओओफोओफोओळोओओओओओओओओओओओओऐओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ

    • @thenos_gaming_72
      @thenos_gaming_72 2 года назад +1

    • @santoshtupe5295
      @santoshtupe5295 2 года назад +1

      U

  • @akashgadade3798
    @akashgadade3798 2 года назад +4

    खूप सुंदर साँग आयकुन काळजाला ठोका बसतो all टीम असेच प्रेम राहूदे

  • @durvishagraphics2927
    @durvishagraphics2927 2 года назад +25

    अभिनंदन नाना भाऊ. तुम्हा दोघांच्या संसाराला आजपासून सुरुवात झाली. खूप छान वाटलं तुझ्या लग्नात येऊन.... ❤️

  • @user-sk5zr4jr7o
    @user-sk5zr4jr7o 3 года назад +5

    खूपच भारी याआधी मी कधीही बघितलेलं नाही असलं संगीत 🙏🙏

  • @kalyankarandeofficial3210
    @kalyankarandeofficial3210 2 года назад +6

    दादा खूप छान song आहे मला खूप आवडल 💞🙏🌹💝💯💘❣️💖💓💗🌷🥀🌺

  • @Aniket_Aglave_07
    @Aniket_Aglave_07 3 месяца назад +1

    बहीण म्हणजे दुसरी आई
    #बहीणबाई ❣️
    #ताईसाहेब ❤

  • @monakate5121
    @monakate5121 2 года назад +4

    सगळ्यांना अशा बहिणीवर प्रेम करणारा भाऊ मिळो अशी करतो प्रार्थना

  • @kajalkarande7393
    @kajalkarande7393 3 года назад +3

    Kup chan song🎵🎵 ahe nanaveer life made kup kup pude jail amcha nanaveer🔥🔥🔥🔥🔥😇

    • @rambirajdar4704
      @rambirajdar4704 2 года назад

      Lou LG uujlljjhlllllllllu KY Gill ifu in jjjuu kkjj

  • @shubhdeepproduction5727
    @shubhdeepproduction5727 2 года назад +5

    Nice song dada kadak 👍👍👌👌👌💐💐💐

  • @tejasshinde01
    @tejasshinde01 3 года назад +6

    ❤️ 1No nana bhai ani aanu ❤️

  • @bhagwanmalzarkarkar7371
    @bhagwanmalzarkarkar7371 2 года назад +4

    Supr. bhava

  • @manishamhaskekamble9346
    @manishamhaskekamble9346 3 года назад +5

    खुपचं छान दादा 😘🥰

  • @roshanveer3159
    @roshanveer3159 3 года назад +6

    Nana bhau kadak

  • @Policepatil3089
    @Policepatil3089 2 года назад +2

    हे गाणे मनाला भावते,, बहिण भावाच्या पवित्र नात्याचे हे बोल सांगुन जाते,,,,,हे गाण माझी एकुलती एक लाडकी बहीण पल्लवी साठी मी नेहमी एकतो,,,,,, पोलीस पाटील वंजारवाडी

    • @sukvlogs1981
      @sukvlogs1981 10 месяцев назад

      Are yaar same mg mazya pn sis ch name pallavi ch ahe pn tii chidki ahe ani saglyanchi ladki pn ahe

  • @tejaskambletk6828
    @tejaskambletk6828 3 года назад +5

    Kdkkk Na Bhau

  • @RahulDhavale-kp8eh
    @RahulDhavale-kp8eh 11 месяцев назад +4

    तुम्ही आयुष्यात खूप मोठा होनार भाऊ इतकं सुंदर लिहिलंय आणि गायलंय . गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आलं ❤❤❤👌👍

  • @kailasavhad3682
    @kailasavhad3682 3 года назад +10

    Nice song bhau♥️♥️

  • @vaishnavimore6194
    @vaishnavimore6194 3 года назад +19

    Khup sunder Dada❤️❤️👌👌

  • @sanikagatkal4281
    @sanikagatkal4281 3 года назад +5

    Nice khup chan aahe

  • @RSKing-xg5bz
    @RSKing-xg5bz 3 года назад +5

    Superb nana bhau

  • @balurathod7960
    @balurathod7960 3 года назад +3

    Nice song nana bahu👌👌🙋‍♂️🙏🌺

  • @SagarJondhale1111
    @SagarJondhale1111 3 года назад +2

    Kdk

  • @ashaandhale2854
    @ashaandhale2854 4 месяца назад +1

    Superb

  • @sandipadhav1919
    @sandipadhav1919 3 года назад +5

    💫💐

  • @madhavpawar6743
    @madhavpawar6743 3 года назад +3

    खुप सुंदर गाणं नाना भाऊ एकच नंबर MH22

  • @user-sk5zr4jr7o
    @user-sk5zr4jr7o 3 года назад +12

    अतिशय खूपच सुंदर शब्द आहेत दादा तुमचे याआधी मी कधीही असलं संगीत ❤️❤️👌👌🙏🙏🙏🔥🔥🔥 लय भारी

  • @sapnashinde4091
    @sapnashinde4091 2 года назад +2

    Supar

  • @rohangarud5417
    @rohangarud5417 2 года назад +3

    नाना भाऊ खुप छान👌👌

  • @royal__shetkari__
    @royal__shetkari__ 3 года назад +4

    बहिणीला भावाचा आधार हेच खरे सोनं आहे..........

  • @user-rf9fx3jq4l
    @user-rf9fx3jq4l 3 года назад +5

    खुप सुंदर
    नाना शेठ👌👌👌👌 🙏🙏🙏

  • @ratnaprabhagaikwad2910
    @ratnaprabhagaikwad2910 Месяц назад

    Khup chan 1 no song ahet. Bhin bhavachya premala jgat tod nahi . Evde prem ,kalji krnara bhau ahet maza.

  • @sachinmali8578
    @sachinmali8578 17 дней назад +1

    खुप सुंदर ❤

  • @ganeshgaikwad2919
    @ganeshgaikwad2919 7 месяцев назад +1

    छान दादा

  • @a.rfilmsproduction1192
    @a.rfilmsproduction1192 3 года назад +2

    Wow

  • @bhaskargavit4267
    @bhaskargavit4267 3 года назад +4

    खूप छान सुंदर गित आणि छान अभिनय

  • @govindbuchade6022
    @govindbuchade6022 3 года назад +3

    खूप छान दादा 🙏🙏

  • @user-tm8ox1nl8e
    @user-tm8ox1nl8e Год назад +7

    लंई भारी दादा

  • @sagaradmane2561
    @sagaradmane2561 8 месяцев назад +1

    हे गाणं प्रतेक लग्नामधे लावायला पाहिजे आपल्या बहिणी साठी..😍❤

  • @NivrutiMortateNivrutiMortate
    @NivrutiMortateNivrutiMortate 3 года назад +4

    Mast 🙏🙏👍👍

  • @akashdhule8913
    @akashdhule8913 3 года назад +3

    Dhamakach na bhau

  • @ajitsalve3830
    @ajitsalve3830 3 года назад +3

    खूप सुंदर नानाभाऊ हार्दिक अभिनंदन करतो

  • @prathameshgode6867
    @prathameshgode6867 3 года назад +3

    👌👌👌👌

  • @atulgaikawad215
    @atulgaikawad215 3 года назад +4

    Bhari

  • @AartiPawar-pq3uq
    @AartiPawar-pq3uq 4 месяца назад +1

    लय भारी,

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 Месяц назад

    भाऊ,अप्रतिम गाण आहे.गाण ऐकल्यावर गहिवरुन येत.खुप भारीच.

  • @aanamali3828
    @aanamali3828 3 года назад +2

    Mast bhava

  • @AnandRokadeAR
    @AnandRokadeAR 3 года назад +3

    एक नंबर नाना भाऊ😍❤️

  • @adityaugaleofficial3249
    @adityaugaleofficial3249 3 года назад +7

    Khup chan 🥰🥰🥰😍😍❤️💫

  • @mayashinde1115
    @mayashinde1115 3 года назад +7

    एक नंबर गाणं आहे भाऊ👌💕

  • @Shalinidudhate
    @Shalinidudhate 4 месяца назад +1

    Mast

  • @r.a.r.motionfilm2021
    @r.a.r.motionfilm2021 3 года назад +5

    Khupach bhari Abuuuuuuuu & all team

  • @rajendratribhvan3910
    @rajendratribhvan3910 3 года назад +2

    कडक ना नाना भाऊ तुझ गाण खुप खुप चालाव हि साई चरणी प्रार्थना

  • @pravinnisargandh8346
    @pravinnisargandh8346 3 года назад +7

    सर्व टिमचे अभिनंदन 💐💐💐💐💐
    अबोली खुप छान 👌💐

  • @Abhishek_Lavani_king
    @Abhishek_Lavani_king Год назад +1

    Kharch dada khupch bhari gaylas... Very emotional moment 🥺😭

  • @sandeepbavdhane5245
    @sandeepbavdhane5245 2 года назад +3

    खूपच छान,्😍😍😍

  • @sandipadhav1919
    @sandipadhav1919 3 года назад +5

    💞💞

  • @sandipdhivar881
    @sandipdhivar881 10 месяцев назад +1

    गाणे खूप छान असून कलाकारांचा अभिनयही खूप छान आहे

  • @aabagaikwad4533
    @aabagaikwad4533 2 года назад +6

    खरंच मन भरुन येतंय भाऊ गाण ऐकुन

  • @rameshdamse5855
    @rameshdamse5855 3 года назад +6

    Nice songs

  • @ganeshbhalerao6156
    @ganeshbhalerao6156 3 года назад +6

    Nice song dada....
    Love you❤❤❤ tai 🙏🙏❤❤

  • @sudhakartayde3647
    @sudhakartayde3647 Год назад +2

    बहिन म्हणजे आपला जिव 🙂🙂

  • @harshaljadhavofficial1948
    @harshaljadhavofficial1948 3 года назад +2

    Khup mast nana bhau

  • @bhushanamahajan7133
    @bhushanamahajan7133 2 года назад +2

    Kadk dada

  • @karankhotkar4421
    @karankhotkar4421 3 года назад +3

    Nice jaan ❣️

  • @roshani6640
    @roshani6640 3 года назад +2

    Mst 1nambar 👌👌

  • @arjunchavhan2409
    @arjunchavhan2409 2 года назад +1

    1 oN

  • @shekharamolik7219
    @shekharamolik7219 3 года назад +4

    खूप खूप छान गुरुजी

  • @aniketbharaskar4396
    @aniketbharaskar4396 3 года назад +3

    Kdkkk nana bhau✌✌✌✌

  • @divya74208
    @divya74208 2 года назад +6

    Super hit

  • @haridasmhasaneofficial2871
    @haridasmhasaneofficial2871 3 года назад +4

    एक नंबर नाना भाऊ🎵🎶

  • @bhumikaumap2228
    @bhumikaumap2228 3 года назад +3

    Eith fakt Nana veer

  • @viratawad6279
    @viratawad6279 3 года назад +2

    ✨Kadakkk song Nana Bhau👌😍🙏

  • @pradeeparne3244
    @pradeeparne3244 3 года назад +5

    😍👌👌👌

  • @avinashsabaleofficail8886
    @avinashsabaleofficail8886 3 года назад +2

    Mst video song👍👍

  • @santoshkudale7586
    @santoshkudale7586 3 года назад +3

    १ नंबर

  • @sureshlondhe3621
    @sureshlondhe3621 3 года назад +4

    Super song

  • @swapnilproductionnashik8986
    @swapnilproductionnashik8986 2 года назад +2

    Kadakkkkkkkkk ahe song

  • @user-xe5zg1fp9f
    @user-xe5zg1fp9f 11 месяцев назад +1

    बहिण म्हणजे दुसरी आई❤❤❤❤❤❤❤

  • @pardipsathe480
    @pardipsathe480 3 года назад +3

    Kdddddkkkkk 🙏🙏🙏😘❤️😘😘

  • @bhagwatchaureofficial8913
    @bhagwatchaureofficial8913 3 года назад +11

    एक नंबर नाना भाऊ ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌

  • @manishmule4808
    @manishmule4808 3 года назад +5

    लय भारी

    • @phalke1641
      @phalke1641 5 месяцев назад

      लय भारी

  • @umeshthorat3639
    @umeshthorat3639 2 года назад +3

    खूप छान नाना

  • @dipaklilke1765
    @dipaklilke1765 3 года назад +7

    Khup sudar bhau