👌👍अतीशय छान माहिती श्री. माधव सरांनी दिली. या विडिओ मुळे मुक्तांगणच्या सर्वोत्कृष्ट उपचार पद्धतीची, मुक्तांगण मित्रांच्या दिनचर्येची माहिती मिळाली. 🙏🙏🙏
अतिशय सुंदर व्यसमुक्त केंद्र आहे व्यवस्थापक मुक्ता पुणतांबेकर ताई खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात पुन्हा यावेसे वाटते पण दारू पिऊन नाही तर निर्व्यसनी म्हणून राहावयास माईंड फ्रेश होण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण मुक्तांगण मी आपला ऋणी आहे
खूप सुंदर असा, हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ बघताना मुक्तांगणमध्ये केलेला, एक महिना चा व्यसनमुक्ती च्या उपचाराची आठवणी ताज्या होतात. व्हिडीओ बघताना काही कालावधी करिता असे वाटते की, जणू काही सध्या स्थित परिस्थितीत मुक्तांगणमध्ये च आहे...
खूप सुंदर schedule आहे. उत्तम जेवण..नाश्ता unlimited सर्व काही.. घरी दारी रुग्ण मित्रांनी घालवलेले विश्वास, respect प्रेपूर्वक वागवणे सर्व आदराने मिळते.आत्मविश्वास वाढतो. मुक्तांगण रुग्ण मित्राची आवड छान जपतात. त्याच्या आवडीचे चित्रपट दाखवणे.. एका ग्रूपच्या आवडीची भाजी बनवणे. छोट्या छोट्या पण खूप काही मोठे सांगून जाणाऱ्या गोष्टी घडतात. माधव सरांची बाकी थोडक्यात छान आढावा घेतलाच आहे.
👌👍अतीशय छान माहिती श्री. माधव सरांनी दिली. या विडिओ मुळे मुक्तांगणच्या सर्वोत्कृष्ट उपचार पद्धतीची, मुक्तांगण मित्रांच्या दिनचर्येची माहिती मिळाली. 🙏🙏🙏
अतिशय सुंदर व्यसमुक्त केंद्र आहे
व्यवस्थापक मुक्ता पुणतांबेकर ताई खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात
पुन्हा यावेसे वाटते
पण दारू पिऊन नाही तर निर्व्यसनी म्हणून राहावयास माईंड फ्रेश होण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण मुक्तांगण
मी आपला ऋणी आहे
खूप सुंदर असा, हा व्हिडीओ आहे.
व्हिडीओ बघताना मुक्तांगणमध्ये केलेला,
एक महिना चा व्यसनमुक्ती च्या उपचाराची
आठवणी ताज्या होतात. व्हिडीओ बघताना
काही कालावधी करिता असे वाटते की, जणू काही सध्या स्थित परिस्थितीत मुक्तांगणमध्ये
च आहे...
Nakki share kara, thank you
खूप सुंदर schedule आहे. उत्तम जेवण..नाश्ता unlimited सर्व काही.. घरी दारी रुग्ण मित्रांनी घालवलेले विश्वास, respect प्रेपूर्वक वागवणे सर्व आदराने मिळते.आत्मविश्वास वाढतो. मुक्तांगण रुग्ण मित्राची आवड छान जपतात. त्याच्या आवडीचे चित्रपट दाखवणे.. एका ग्रूपच्या आवडीची भाजी बनवणे. छोट्या छोट्या पण खूप काही मोठे सांगून जाणाऱ्या गोष्टी घडतात. माधव सरांची बाकी थोडक्यात छान आढावा घेतलाच आहे.
Best 👌👌
अंतरंग
Nihar sir
Khup chaan aahe rehab 30 days course ..me hoto muktangan madhe..now I'm recover seens last 8 months ☺️
Fees kiti aahe
Hii
मुक्तागण मधील मंतरलेले दिवस पुन्हा आठवले... परत काही दिवस राहयला यावेसे वाटते.
खुपच छान माहिती दिली आहे निहार सर 👍👍🙏
Very good information given by sir
तुम्हा दोघांना पाहून खुप भावूक झालो....
पुनःश्च एकदा आभार...
tumhi gele hote ka tithe bare watate ka nkki tithe mazya mitrala gheun jaychy plz reply
Monthly payment kiti ahe
Mala pan yayche ahey ikde me khup alcoholic zalo ahey
Mastach 👌👌👌
Very good 👍👍
Madhav sir ur great
Monthly payment kitiaahy procijer for join Kay aahy
Very good
दारू सुटेका पण कारण खूप उपाय केले पण दुरू काय सुठात नाय
Sir, OCD che peshant, pan getat kaya, fees kitna hai
25k only
Nice
Khup 👌
Send location
Kharcha kiti yeto please sanga
Sir amhala pan vachva maz pahil admission zalay ata maykdae paise nahi ahet muktangan madhe dyala
Fon no milel ka
fiz pan jahir keli aasti sir
फी बाबत माहिती द्याना.
23000 ahe
फी किती घेतात
Kiti kharh yeo
Ani tumhi drugs kuthle deta te pan sanga na please.....jyani manun mand houn baher yeto
😂
मॅडम हिंदी मुलाकात
He sagle upchar fukat kele tar garib lokana faida hotel ase manapasun vattey tumchi fee khupach jast ahe sagle pay nahi Karu shkat
रोज कमेंट मध्ये एकच प्रश्न असतो तुमचा ऍड्रेस आणि तुमचा फोन नंबर खरंच आम्हाला खूप गरज आहे
Pune
Contact number sir