good bye 2023|असं गेलं हे वर्ष माझ्या बागेसाठी
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- as we come to end of year 2023 my heart goes back to review activities in my garden-my happy place for this whole year.. it gives me immense satisfaction joy n fulfillment when i remember all the happy time spent with my green family members..
सुंदर
फारच छान आढावा.... झाडांबरोबर गप्पा मस्त!!
मस्त बाग छान वाटले ऐकायला बघायला
ऐकत रहावे असे वाटतेय..खूप छान
Khoop chan garden
बाग खूपच छान आहे
खूपच सुरेख झाला आहे ग. बाग ही खूप छान झाली आहे... पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाग अशीच बहरत जावो हीच सदिच्छा!!!
thank you😊
फळमाश्यांचा त्रास होतो का, काय उपाय करावा
pheromone (कामगंध सापळा) traps मिळतात ते लावावेत बागेत..मी खरतर जाळीच्या पिशव्या घालते फळांवर..कारण trap मधे माशा मारतात