दुसऱ्या कोणत्या साहेबाला सलूट मारण्या पेक्षा आपल्या देवाला सलूट मारला म्हणजे पुण्याची गोष्ट आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात संस्कृती शिल्लक आहे 🙏🙏 जय महाराष्ट्र पोलीस
हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजआणि ज्ञानेश्वरमाऊली देवा हीच एक विनंती आहेमाझ्या तमाम एसटी बांधव कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनातीलअडीअडचणी दूर कर देवा एसटी कर्मचारीसज्ज आहे देवा सेवेसाठी
ही महाराष्ट्राची परंपरा. जेव्हा कधीहीवेगवेगळ्या रूपात बघतो मग ती लावणी असो खाद्यपदार्थ असोत किंवा मग कीर्तन,हरीपाठ,वारीचा सुखसोहळा असो...अंगावर शहारे,मनात अभिमान अशा सर्वच भावना एकत्र दाटून येतात...🙏🌹🌸
विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩
दृश्य पाहून अंगावर शहारे येतात... आणि मनात एक अत्युच्च भक्तिभाव जागतो... जेव्हा वर्दीतला देव त्या सर्वशक्तीमान परमेश्वराला सॅल्युट करतो... राम कृष्ण हरी 🚩🚩
अंगावर काटा आला.... जेव्हा वर्दीतला देव... परमेश्वरापुढे हात जोडतो.... सलाम आहे महाराष्ट्र पोलीस 👍👍
Niiiiice
राजा हा राजा असतो कैवल्य चक्रवर्ती समराट माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज
Dev nahi rakshas ahe
@@nileshbhosale4504 Manya aahe tumhi bolat aahat te ... Parantu saglech sarkhe nastat na .....
@@jayashreesonawane9409 ata changale police ya gosti var konachach vishvas nahi rahila
दुसऱ्या कोणत्या साहेबाला सलूट मारण्या पेक्षा आपल्या देवाला सलूट मारला म्हणजे पुण्याची गोष्ट आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात संस्कृती शिल्लक आहे 🙏🙏 जय महाराष्ट्र पोलीस
जगात आपला महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे 👏👏
🙏🙏🚩 जय हरी विठ्ठल 🙏 यालाच म्हणतात महाराष्ट्र पोलीस 🙏🙏
ज्ञानाबा तुकारामाची लस घेऊन दर्शनास येऊ दे माऊली
Koni pahile ka devachya palaki la policesancha salute he fakt maharashtrat houuu sakte karan khari bhakti ahe devabadal 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🙏🏻
हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजआणि ज्ञानेश्वरमाऊली देवा हीच एक विनंती आहेमाझ्या तमाम एसटी बांधव कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनातीलअडीअडचणी दूर कर देवा एसटी कर्मचारीसज्ज आहे देवा सेवेसाठी
महाराष्ट्र संताची गुनवंताची न्यायवंताची भुमी 🙏माउली🚩 माऊली 🌄माऊली🙏 सलाम खाकी वर्दी ला
हे संस्कार आहेत संतांचे,छत्रपती शिवाजी महाराज याचे,मानाचा मुजरा
Proud to be Maharashtra police ❤❤🎉🎊🙏💐💐
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त😍😘😘🙏 श्री गणपती बाप्पा❤ मोरया विठू माऊली मंगलमूर्ती मोरया🙏
हिच तर आहे महाराष्ट्रच्या भूमीची ओळख...संतांची संस्कारमय भूमी...जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
"ते वर्दीतले वारकरी"😍🙏
Kadak salute 🎉
साहेबांचे साहेब आहेत माउली
पोलीस ही माणूस आहे नकळतपणे सलाम होणार
👍👍
अशीच नम्रता हवी नम्र झालो भुता त्याने कोंडीले अनंता प्रणाम या पोलीसाच्या विनयाला
माऊलीपुढे आदराने हात जोडणार नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही !
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🕉️🙏
याला म्हणतात महाराष्ट्र पोलीस जय हिंद जय हरी पांडुरंग
He baghun maza dolyat anndasru aale
देवा पांडुरंग ह्या वर्दित तुम्हाला सलाम करायच भाग्य या वर्षी द्या.
श्री ज्ञानेश्वर माऊलींचे हेच थोरपण आहे की सर्व जगाने त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे... महाराष्ट्र पोलिसांनाही वंदन... जय महाराष्ट्र 🙏
ही महाराष्ट्राची परंपरा. जेव्हा कधीहीवेगवेगळ्या रूपात बघतो मग ती लावणी असो खाद्यपदार्थ असोत किंवा मग कीर्तन,हरीपाठ,वारीचा सुखसोहळा असो...अंगावर शहारे,मनात अभिमान अशा सर्वच भावना एकत्र दाटून येतात...🙏🌹🌸
किती सुंदर दृश्य ..अशीच संस्कृती जपा बांधवांनो
माऊली...🚩
खरच महाराष्ट्र पोलीस भारी .......💯👍
खरच अंगावर काटा आला जय हरी विठल 🙏
श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज🌹☘️🌼🌷🙏
खरच काटा आला अंगावर हे बघून🙏🙏
Ho na mala pan aala ....sushma ji.....apala gav konta
धन्य ते महाराष्ट्र पोलीस ज्यांना माऊली ची सेवा बजावायली मिळाली
माऊली सरकार
Jay jay ram krishna hari
!! पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !!
!! साई राम !!
!! बाप्पा मोरया !!
माऊली
खरंच हा प्रसंग बघून डोळे पानावळे 🙏🚩
जय हारी विठ्ठल 🙏🏻🙇🏻🌼🌼🙇🏻🙏🏻🚩
Great work , Mauli Mauli
वर्दी मधील भक्ती .पांडुरंग हरी .
Jai hari vittal
धन्य तेचि आज दिन झाले संताचे दर्शन
जय महाराष्ट्र, महाराष्ट्र पोलीस ला.
Sanatan sabheta our sanskruti jinke
Dil me hai aise polis karmiyoko
Hamara, varkari sampraday our samsta hindu desvasiyo ki taraf se
Dil se salam.
विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय
परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩
दृश्य पाहून अंगावर शहारे येतात... आणि मनात एक अत्युच्च भक्तिभाव जागतो... जेव्हा वर्दीतला देव त्या सर्वशक्तीमान परमेश्वराला सॅल्युट करतो...
राम कृष्ण हरी 🚩🚩
Sagali tychich Krupa .....
आवडलं
Mauli
हे देवा माऊलीकाही वर्षापूर्वी बसला दगड मारणार यांना आज कळलं असेल आपण दगड कशाला मारला होता आज त्याच बस माऊलीच्या सेवेसाठी सज्ज
खरोखरच पोलिसांनी नमस्कार केल्यावर अगांवर शहारे आले
Jay Hari Vitthal
Jai Hind 🇮🇳
मन भरून आलं एकदम 🙏🙇
तरडगाव ,ता फलटण, येथील क्षण, सातारा पोलीस🔥🔥👍
माझी सद्गुरू माऊली 🙏❤️💐💐💐💐🥰🥰💐💐💐
काय बोलणार थेट देव देवालाच नमस्कार करताहेत. जस राष्ट्रगीत म्हणत असताना अंगावर रोमांच येत.
वारकरी विचार हा फक्त महाराष्ट्रा पुरता नाही पंजाबापर्यत आहे
महाराष्ट्र पोलीस सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
Thanks
Adhut
जय विठू माऊली ❤️
🚩Proudful Moment🚩
जयहरी विठ्ठल
हात जोडून वंदन साहेबांना
thanks
Hindurashtra Surakshit Rashtra.
Muslim Mukta Bharat Surakshit Bharat.
To Constable Mi Swatha Aahe 🙏
Are wa khup chan Dada.khup mast . Tumhala vitthal Rakhumai khup aahirwad deyil.
पांडुरंगाचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी
Ekch number
आपल्यावर विठ्ठलाची सदैव कृपा राहो
Khup chan sir
Salute tar marnar.aat sanglycha parmeshvar ahe
सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद 😘
Thanks bhava
Vitu mahuli🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी माऊली🙏🙏🙏🙏
Salam Maharashtra 👮🚓🚔 police
विठ्ठला तुझी महिमा अगाध!
वर्दितला वारकरी
महाराष्ट्र पोलीस 👏👏🙏🙏
🙏🙏
खूप ग्रेड दादा मनापासून अभिनंदन
Thanks
mAh police salute no one in country salute our police department
जय हारी विठ्ठल माऊली
🙏🙏 police salute 💪👌
माऊली... 🙏❤️
जय जय राम कृष्ण हरि
जय हरी
माऊली ❤️
पोलीस ही माणसंच असतात हो!! भक्ती भाव त्यांच्या मनात असतो.
सलाम महाराष्ट्र पोलिस
🚩Mauli mauli🚩🙏
Jai Maharashtra
Mauli
Mauli🙏🙏
Proud of you Maharashtra police only वर्दी
Maharashtra madhe sanskar she jai mauli
Jay Hind sir
Proud moment
Khup Chan
करायलाच पाहिजे माऊली सगळ्यांच्या वर आहे काल होती आज आहे उद्याही राहिल
Mauli 🙏🙏💐💐
Mauli mauli
🚩🚩🚩🚩🚩🙏 विठठल विठठल 🙏🚩🚩🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल रखुमाई रामजी आंबेडकर
Vithu mauli
🚩🚩🙏🚩🚩
Taradgaon🙏🙏
Taradgaon
Maharashtra Police ❤️❤️🚩🚩🧡🧡🙏🏻🙏🏻