श्रीस्वामी कृपांकित अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे ( तिसरे )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 80

  • @vijayshinde4743
    @vijayshinde4743 12 часов назад

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @MachindraBachute
    @MachindraBachute 6 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ पदयात्रा पालखी सोहळा तळे हिप्परगा ता उ सोलापूर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय नरेश

  • @tukaramsawant1637
    @tukaramsawant1637 11 дней назад

    Shree Somi Samarth ❤❤❤❤❤

  • @vaishalisutar1882
    @vaishalisutar1882 11 дней назад +1

    अतिशय छान अशी राजांची मुलाखत झाली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @dharmarajinfragrouppune8524
    @dharmarajinfragrouppune8524 Месяц назад +1

    Very excellent thoughts of Our Akkalkot Naresh.Heartely Salute to him.

  • @kalpanavartak7488
    @kalpanavartak7488 Месяц назад +1

    खूप छान वाटलं हा एपिसोड बघून

  • @dineshkharpade6275
    @dineshkharpade6275 Год назад

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 2 месяца назад +2

    अक्कलकोटचे राजघराणे आमचे भाऊबंद आहेत व्हिडिओ केल्याबद्दल फार फार धन्यवाद 🙏🙏

  • @prafullaherkar9497
    @prafullaherkar9497 9 месяцев назад +1

    नरेशाचे दर्शनामुळे आनंद ,समाधान झालाॐ

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 2 месяца назад +2

    खूप छान माहिती ....
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @maheshpande7318
    @maheshpande7318 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 Год назад +1

    ❤swami ho jay shankar

  • @ravikantgharat1733
    @ravikantgharat1733 Год назад +1

    खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @jyotijadhav4857
    @jyotijadhav4857 11 месяцев назад +1

    Shree swami samrth 🙏🙏

  • @surekhawowamazbutlthinkshe8667

    Khup Sunder

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 Год назад

    धन्यवाद 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 8 месяцев назад

    🙏🌹🙏👌👌👌👌

  • @tuneloftime
    @tuneloftime Год назад +3

    आमची भेट प्रत्यक्षात झाली अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व.त्यांचे कार्यात ईश्वर त्यांना भरभरून यश देऊंदे हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @Sanjay-p3g8g
    @Sanjay-p3g8g 2 месяца назад

    Excellent !!

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад

    स्वामींची कृपा, आणी raje will definitely develop अक्कलकोट town.

  • @ravindrabutala4415
    @ravindrabutala4415 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏👏👏👏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Год назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @bhavanishankarenterprises
    @bhavanishankarenterprises Год назад +7

    आमचे भाग्य की आम्हाला अक्कलकोटचे नरेश पाहण्याचा योग आला.खूप खूप धन्यवाद दादा.

    • @dadaj9776
      @dadaj9776 Год назад

      राजे तुम्ही पुढे व्हा. स्वामी तुमच्या पाठीशी आहे आमच्या शुभेच्छा

  • @shreeramphating2045
    @shreeramphating2045 Год назад

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashokkamerkar3439
    @ashokkamerkar3439 Год назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ🙏

  • @dsnvm711
    @dsnvm711 Год назад

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @mangeshgavadepatil616
    @mangeshgavadepatil616 4 месяца назад +1

    अतिशय शिस्तप्रिय तितकेच प्रेमळ श्रीमंत राजासाब मालोजीराजे खरचं खुप महत्वकांक्षी आणि प्रयत्नशिल आहेत...आमचा खूप वेळा प्रत्यक्ष भेटीचा रोग आला आहे....महाराज कधीच राजे असल्याचा मोठेपणा आणि मिजाज न दाखवता अगदी साधेपणाने सर्वांशी मनसोक्त बोलतात...राजकीय सोडून तुम्ही सगळ्या गोष्ठी दिलखुलास बोलू शकता...

  • @roopapatil6579
    @roopapatil6579 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏👌

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Год назад

    श्री स्वामी समर्थ अक्कलकोट नरेश आपणास मानाचा मुजरा ❤❤❤❤

  • @sunitasantosh9178
    @sunitasantosh9178 Год назад +2

    Om swami hooooooooooo

  • @madhurikamat3820
    @madhurikamat3820 Год назад +6

    Khupach chhan video.Tisre malojiraje yanche akkalkot develop karnyache swapna chhan ahe. Te Swami maulinchya krupene purna hovo 🙏

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Год назад +2

    Shree swmi samrth

  • @dsneha3037
    @dsneha3037 Год назад +4

    तिसरे मालोजीराजे महाराजांना नवीन हिंदु ्षर्षाच्या शुभेच्छा...!
    त्यांनी हाती घेतलेल्या कामात त्यांना भरपूर यश मिळो, ही स्वामी चरणी प्रार्थना.

  • @anupamakeskar8372
    @anupamakeskar8372 Год назад

    छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunitapawar761
    @sunitapawar761 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ
    काका तुम्ही खूप मेहनत घेत आहात
    तुमच्या कार्याला सलाम
    नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @anilkalyankar5411
    @anilkalyankar5411 Год назад

    हे सुंदर दर्शन झाले या मुळे अनिष्ट व अयोग्य सर्व बाजूला होऊन तिसरे मालोजीराव राजे आपणास अक्कलकोटचे सुदर्शन घडवत आहे अशी खात्री आहे. प्रत्यक्ष माननीय राजसाहेब यांची भेट व्हावी ही सदिच्छा मुंबई दादर कल्याणकर

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад

    king is the kingdom itself.

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Год назад

    श्री स्वामी समर्थ..🙏🏻

  • @suvarnawadikar7766
    @suvarnawadikar7766 Год назад

    राजे आपल्याला आपल्याला मानाचा मुजरा
    आपण राजकारणात प्रवेश करू नये
    अक्कलकोटचे नंदनवन करावे
    हीच स्वामी समर्थ महाराज इच्छा

    • @mangeshgavadepatil616
      @mangeshgavadepatil616 4 месяца назад

      श्रीमंत मालोजीराजे हे राजकीय क्षेत्रातील लोकांना जवळ सुद्धा उभ करत नाहीत त्यांना राजकारण पलीकडे जाऊन विकास करायचं आहे

  • @sushilyadav5260
    @sushilyadav5260 Месяц назад +1

    स्वामी समर्थ सिरीयल मधील नरसप्पा महाराजांच्या विषयी माहिती सांगा

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  Месяц назад

      सिरियल बघून श्रीस्वामी चरित्र जाणून घेवू नका. सिरियल काल्पनिक कथा आहे. आधी श्रीस्वामी समर्थ बखर वाचा आणि मग प्रश्न करा.

  • @sandhyapatil5304
    @sandhyapatil5304 Год назад +2

    Shri swami smrth 🙏

  • @prajaktabhandaret5rs4hy9gr6
    @prajaktabhandaret5rs4hy9gr6 Год назад +1

    Khup chan aahe episode shree swami samarth

  • @sunilpatole5030
    @sunilpatole5030 Год назад +2

    Khupach Chan vatley ❤

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 Год назад +1

    ❤❤❤It should always remain a religious place.

  • @pratibhadeshmukh2030
    @pratibhadeshmukh2030 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
    काका तुमच्यामुळे तिसरे मालोजी राजे बघता आले.

  • @hemangijoshi6016
    @hemangijoshi6016 Год назад +2

    🙏🚩🌷

  • @maneshapaatil5277
    @maneshapaatil5277 Год назад +1

    All the best 👍💯

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 Год назад +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏
    मिलिंद काका तुमचे खुप खुप आभार तुम्ही आमची तिसरे मालोजीराजेची ओळख
    करुन दिली . धन्यवाद
    सौ.अनघा चव्हाण

  • @saurabhrautrao4048
    @saurabhrautrao4048 8 месяцев назад +1

    महाराज मी काल अक्कलकोट ल गेलतो आणि तुमच्या राजवाडा बघितलं पण सुवेवस्ता निठ 😢

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Год назад

    Malojiraje sarv age group cha vicar kartat he eikun khup Chan vatle .dhanywad rajena shreeswamisamarth🙏.

  • @ashwinishirke323
    @ashwinishirke323 8 месяцев назад +1

    Amhi kharach thor ahot je aplyamule amhala akkalkot chya rajanche darshan jhale 🙏😊 thank you shree Swami Samarth 🙏

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Год назад +2

    Akkalkot gadiche Yuvraj is well mannered and well studied person. He has studied hotel management and tourism management,good. I liked his simplicity and kindness. Congrats. Since he is educated he can very well develop Akkalkot in every angle.

  • @rajendrakolge5813
    @rajendrakolge5813 11 месяцев назад

    श्री मिलिंद बेळगावकर गुरुजी ( माउली) .. खूप छान माहिती दिली आणि अक्कलकोट संस्थानाचे राजे श्री मालोजीराजे ( तिसरे) यांची मुलाखत घेतली आहे त .‌ माझी तूमहाला नम्र विनंती आहे की आपण श्री राजेराय मठाला भेटून येथील श्री विकास दादा दोडके साहेब यांची मुलाखत घ्यावी आणि सुंदर व्हिडिओ तयार करा वा. अर्थात च आपले शब्दांकन अप्रतिम असते आणि नियोजन बद्ध रीतीने तूम्ही ते सादर करता...ओम श्री स्वामी समर्थ... अशक्य ही शक्य करतील स्वामी...

  • @jyotsnabiwalkar7694
    @jyotsnabiwalkar7694 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏 काका तुमचे सर्वच व्हिडिओ खूपच छान असतात. आमच्या ज्ञानात अजून भर पडते. तिसरे मालोजीराजे महाराजांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏 आम्ही मागच्या वर्षी दिवाळीत अक्कलकोट येथे गेलो होतो,तेंव्हा महाराजांना भेटण्याचा योग जुळून आला. त्यांचा स्वभाव खूपच छान आहे, आमच्याशी त्यांनी खूप गप्पा मारल्या तसेच आमच्या सोबत फोटो देखील काढले आम्हाला गोड खायला देखील दिल😊

  • @user-iy7sg4yh1e
    @user-iy7sg4yh1e Год назад

    Khup chan🙏🙏🙏

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 8 месяцев назад +1

    आमच्या सांगली चे विजयसिह राजे पटवर्धन यानी सुद्धा हल्लीच 12 वर्षाच्या मुलाला दत्तक घेतले आहे तो त्यांन्च्या मॅनेजरचाच मुलगा आहे

  • @pritampawar9284
    @pritampawar9284 3 месяца назад +2

    Akkalkot is a town sir being Municipal Council Area. It's not a village or city.
    Definitions as per area.
    Municipal Corporation: City
    Municipal Council: Town
    Grampanchayat: Village

  • @nivruttipatale4301
    @nivruttipatale4301 Год назад +2

    Nivrutti n patale

  • @sadanandpitale7490
    @sadanandpitale7490 5 месяцев назад +1

    Junaa rajwada kadhi restoration karnar tyat swami maharaj yet assat to karaa raje

  • @anaghakokje6445
    @anaghakokje6445 Год назад +1

    Tumchi icha purna lavkarach hoil swami kartil ..
    Ajun khup kama aahet..Me aale hote last year tar thoda change disla mala gav clean hota Anvani pan chalta aala ..

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    स्वामी वटवृक्षाच्या परीसरातील दुकान आधी शिफ्ट करा.... इतका गचाळ परिसर करुन ठेवलेला आहे. क्रुपया स्वामींच्या स्थानाचं पावित्र्य राखलं जावं. ट्युरिस्ट प्लेस नाही धार्मिक स्थान आहे ह्याची जाणीव रहावी

  • @vinaykumargupte2660
    @vinaykumargupte2660 Год назад +2

    Amolraaje koan aahet?

  • @chandukatkar
    @chandukatkar Год назад +1

    पिळगावकर बुवा तुम्हीच किती बोलता हो ?

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  Год назад +1

      भाऊ,...हा च कश्याला पाहिजे होता ?

  • @KrishnaLaxmanTate
    @KrishnaLaxmanTate 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 Год назад

    Shree swami samarth 🌷🌹🙏🙏

  • @pranitamanjrekar4626
    @pranitamanjrekar4626 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @dattatrayshitole4087
    @dattatrayshitole4087 Год назад

    श्री स्वामी समर्थ. 🙏🙏

  • @sunitanathe3286
    @sunitanathe3286 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prashantjagtap4841
    @prashantjagtap4841 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ganeshdeshpande8258
    @ganeshdeshpande8258 Год назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 9 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ

    • @SDh-s2w
      @SDh-s2w 7 месяцев назад

      😊

  • @shrikantrangnekar6169
    @shrikantrangnekar6169 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ

  • @akshatatodankar7089
    @akshatatodankar7089 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏