Wanderlust Diaries
Wanderlust Diaries
  • Видео 13
  • Просмотров 1 298
आमच्या गावची वार्शिक जत्रा | श्री आदिनाथ महाराज्यांची पालखी सोहळा | #kokan
नमस्कार मी मयूर घाडीगावकर तुमचं मझ्या you tube चॅनेल मध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप भरी आहे . आपले विडिओ सर्वणा आवडतात. आजच्या विडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे . सफर कोकणातला ,म्हणजे आपल्या कोकणाला स्वर्ग अस म्हटल जात , आणि हे खर आहे स्वर्गाहून सुंदर माझा कोकण आहे तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात. लोक संपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. बऱ्याच ठिकाणी जत्रेमध्ये बोकड कापले जाते. एखाद्या देवाच्या नावाने लोकांना आमंत्रित करून त्यांना देवाचा प्रसाद म्हणून अन्न वाटले जाते. सर्वांना विडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि subscribe कार...
Просмотров: 153

Видео

निवती समुद्रकिनारा , वेंगुर्ला | निवती बीच , सिंधुदुर्ग
Просмотров 5721 час назад
कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. कुडाळ- पाट - म्हापण - निवती असा प्रवास आहे. खाडीच्या दक्षिणेकडे निवती बंदर आणि उत्तरेकडे श्रीरामवाडी. निवतीला विजयालक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बाग आहे. निवतीच्या पूर्व-दक्षिण समुद्र किनारा पसरलेला आहे. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाचे फोटो छान मिळतात. गावाच्या पश्चिमेस निवती किल्ला समुद्रात पाय पसरून उभा आहे. किल्लयावर पडके ब...
🚩🚩🧗कळसूबाई शिखर || महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर🚩🚩🧗
Просмотров 111Месяц назад
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा,...
❤️हरिहर गड (नाशिक)⛰️🌿🤌🌼
Просмотров 1232 месяца назад
❤️हरिहर गड (नाशिक)⛰️🌿🤌🌼 हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादे...
भटकंती किल्ले कर्नाळा ⛰️📍⛳🖖🏻
Просмотров 1212 месяца назад
कर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील हा किल्ला आहे. कर्नाळा किल्ला पनवेलपासून सुमारे १२ कि. मी. अंतरावर आहे.शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये मोगलांकडून ब्रेस्टवर्क बांधून जिंकले. 1680 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर ते औरंगजेबाने ताब्यात घेतले . . . . . #Kothaligad #raigad #mahuli #hariharg...
two vs 4
Просмотров 534 года назад
two vs 4

Комментарии