- Видео 91
- Просмотров 2 975 221
Parmeshwar Dahiphale
Индия
Добавлен 3 апр 2018
शैक्षणिक क्षेत्रातील माहिती व सामाजिक उपक्रम ,भाषणे , नाटिका ,गीत , मनोरंजन, फिरण्यासारखी छान ठिकाणे व माहिती मंदिर ,ऐतिहासिक गोष्टी व माहिती देण्यासाठी
शिक्षक जिल्हातर्गत ऑनलाईन बदल्याची संपूर्ण माहिती 2025 / Teacher Transfer 2025 |जिल्हाअंतर्गत बदल्या
शिक्षक जिल्हातर्गत ऑनलाईन बदल्या 2025 वेळापत्रक|Teacher Transfer 2025 TimeTable|जिल्हाअंतर्गत बदल्या
शिक्षक जिल्हातर्गत ऑनलाईन बदल्या 2025 वेळापत्रक|Teacher Transfer 2025 TimeTable|जिल्हाअंतर्गत बदल्या
#मराठी_व्हिडीओ
#like_share_video_subscribe_channal
#शिक्षक_जिल्हातर्गत_ऑनलाईन_बदल्या_2025 वेळापत्रक|
#Teacher_Transfer_2025_TimeTable
#जिल्हाअंतर्गत_बदल्या
#जिल्हातर्गत_ऑनलाईन_बदल्या_2025_वेळापत्रक|Teacher Transfer 2025 TimeTable|
#जिल्हाअंतर्गत_बदल्या #मराठी_व्हिडीओ #like_share_video_subscribe_channal #मराठीशाळा_कॉम #शिक्षणविभाग
#जिल्हांतर्गत_बदली_प्रक्रिया_2025
#badali
#teachertransfer
#teachertransferportal
#transfer
#shikshakbadali
#jilhabadali
#sanvarg4
#जिल्हाबदली
जिल्हाअंतर्गत बदली ...

Просмотров: 2 078
Видео
शिक्षक जिल्हातर्गत ऑनलाईन बदल्या 2025 वेळापत्रक|Teacher Transfer 2025 TimeTable|जिल्हाअंतर्गत बदल्या
Просмотров 3,5 тыс.21 день назад
शिक्षक जिल्हातर्गत ऑनलाईन बदल्या 2025 वेळापत्रक|Teacher Transfer 2025 TimeTable|जिल्हाअंतर्गत बदल्या शिक्षक जिल्हातर्गत ऑनलाईन बदल्या 2025 वेळापत्रक|Teacher Transfer 2025 TimeTable|जिल्हाअंतर्गत बदल्या #मराठी_व्हिडीओ #like_share_video_subscribe_channal #शिक्षक_जिल्हातर्गत_ऑनलाईन_बदल्या_2025 वेळापत्रक| #Teacher_Transfer_2025_TimeTable #जिल्हाअंतर्गत_बदल्या #जिल्हातर्गत_ऑनलाईन_बदल्या_2025_वेळा...
Student APAAR ID Generated Udise Plus Portal | विद्यार्थ्यांचे APAAR ID कसे तयार करावे ?
Просмотров 22421 день назад
#apaar_id_generate #apaar #education #student_apaar_id_generated_udise #study udise plus apaar id generate, apaar id generate udise plus, students apaar id generated in udise portal, udise portal apaar module, विद्यार्थ्यांचे apaar id कसे तयार करावे ? #youtubevideos #teacher #teachertraining #marathi #trending #teachervideo #marathivideo #traning #APAAR_ID_GENERATE #Apaar_module_id #Udise_Plu...
शिक्षक बदली प्रक्रिया बदली पात्र शिक्षकांनी होकार / नकार या विषयी माहिती / teacher transfer
Просмотров 1,2 тыс.28 дней назад
#teachertransfer #teachermaharashtra #news #transfer बदली पात्र शिक्षकांनी होकार नकार कसा निवडावा #youtubevideos #teacher #teachertransfer #marathi #teachervideo #education #एडुकेशनलविडिओ शिक्षक ऑनलाईन बदल्या 2024|शिक्षक बदली सुधारित धोरण|शासन निर्णय 18 जून 2024|Teacher Trancefer 2024 GR 👆👆 पती-पत्नी एकत्रीकरण शिक्षक बदली प्रक्रिया एक युनिट स्पष्टीकरण शिक्षक बदली प्रक्रिया 2025 ruclips.net/vide...
शिक्षक बदली प्रक्रिया पती-पत्नी एकत्रीकरण एक युनट स्पष्टीकरण /tracher transfer portel 2025
Просмотров 77828 дней назад
#teachertransfer2024 #ott #शिक्षकबदली #बदली #ott #ttms #teachertransfer2023 #शासन_निर्णय #vinsys #onlinetransfer 📌बदली पोर्टल सुरू झालेले आहे मोबाईल नंबर टाकून अपडेट करा transfer portal update ruclips.net/video/k32F7UXy508/видео.html बदली पोर्टल अपडेट बदली पोर्टल सुरू झालेले आहे. खालील लिंक ला टच करून आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून आलेला ओटीपी टाकून कॅपच्या टाकावा. बदली पोर्टलवर आपले ...
शिक्षक बदली पात्र शिक्षकांची कार्यपद्धती /teacher transfer portel 2025
Просмотров 2 тыс.28 дней назад
शिक्षक बदली प्रक्रिया शिक्षक बदली पात्र शिक्षकांची कार्यपद्धती सन 2025 #teacher #youtubevideos #teachertransferportal #online #marathi #education #एडुकेशनलविडिओ जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक 2025 ruclips.net/video/3_GrB4amUnU/видео.html अपार आयडी तयार कसा करावा ruclips.net/video/RrR175l0oJ0/видео.html जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली मध्ये होकार आणि नकार कसा द्यावा ruclips.net/video/k32F7UXy508/видео....
दिशा/मुख्यदिशा/पूर्व पश्चिम / कुठल्या बाजूला कोणतीदिशा आहे कसे ओळखावे/Disha/mukhy disha
Просмотров 96Год назад
दिशा/मुख्यदिशा/पूर्व पश्चिम / कुठल्या बाजूला कोणतीदिशा आहे कसे ओळखावे/Disha/mukhy disha
school fun fair 2023 /शाळेची आनंद नगरी2023/आनंद मेला
Просмотров 369Год назад
school fun fair 2023 /शाळेची आनंद नगरी2023/आनंद मेला
Multiplication 2digit by 2digit /gunakar/दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणणे/गुणाकार करा.
Просмотров 225Год назад
Multiplication 2digit by 2digit /gunakar/दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्येला गुणणे/गुणाकार करा.
gunakar /Multiplication /गुणाकार करा. सोपी पद्धतीने
Просмотров 202Год назад
gunakar /Multiplication /गुणाकार करा. सोपी पद्धतीने
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील भाषण /rajmata jijau #speech #histry
Просмотров 160Год назад
राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील भाषण /rajmata jijau #speech #histry
Addition / बेरीज व हातच्याची बेरीज आणि इतर बेरीजेच्या उदाहरणांचा सराव . इयत्ता- दुसरी ,विषय- गणित
Просмотров 211Год назад
Addition / बेरीज व हातच्याची बेरीज आणि इतर बेरीजेच्या उदाहरणांचा सराव . इयत्ता- दुसरी ,विषय- गणित
भागाकार ( दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे)/DIVISION/2digit by 1digit .
Просмотров 317Год назад
भागाकार ( दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे)/DIVISION/2digit by 1digit .
Multiplication दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे (गुणाकार)
Просмотров 473Год назад
Multiplication दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे (गुणाकार)
Sharthine Khind Ladhavali / Class 4th /Lesson 10 /शर्थीने खिंड लढवली / इयत्ता चौथी इतिहास.
Просмотров 439Год назад
Sharthine Khind Ladhavali / Class 4th /Lesson 10 /शर्थीने खिंड लढवली / इयत्ता चौथी इतिहास.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या सन 2022 सध्याची अपडेट बातमी
Просмотров 1382 года назад
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या सन 2022 सध्याची अपडेट बातमी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित भाषण कुमार . कृष्णा मुंडे.
Просмотров 552 года назад
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित भाषण कुमार . कृष्णा मुंडे.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास /chhatrapati sambhaji maharaj history in marathi
Просмотров 1962 года назад
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास /chhatrapati sambhaji maharaj history in marathi
शिवजयंतीच्या निमित्ताने थोडीशी माहिती / shivjaynti कु.सुक्षा सरवदे #chatrapatishivajimaharaj
Просмотров 6964 года назад
शिवजयंतीच्या निमित्ताने थोडीशी माहिती / shivjaynti कु.सुक्षा सरवदे #chatrapatishivajimaharaj
शिवजयंतीच्या निमित्ताने जोरदार धडाकेबाज पणे आपले विचार व्यक्त करणारी मुलगी कुमारी सुक्षा सरवदे
Просмотров 7414 года назад
शिवजयंतीच्या निमित्ताने जोरदार धडाकेबाज पणे आपले विचार व्यक्त करणारी मुलगी कुमारी सुक्षा सरवदे
राजा शिवछत्रपती यांच्या जीवनातील काही प्रसंग आठवणी काढणारे छोट्याशा मुलीचे विचार
Просмотров 2314 года назад
राजा शिवछत्रपती यांच्या जीवनातील काही प्रसंग आठवणी काढणारे छोट्याशा मुलीचे विचार
यशश्री युवराज आघाव ,राजा शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरची माहिती सांगणारी छोटीशी मुलगी
Просмотров 2554 года назад
यशश्री युवराज आघाव ,राजा शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरची माहिती सांगणारी छोटीशी मुलगी
प्लास्टिक चा वापर / ( विद्यार्थ्यांची भन्नाट नाटिका ) plastic cha wapar
Просмотров 3,5 тыс.4 года назад
प्लास्टिक चा वापर / ( विद्यार्थ्यांची भन्नाट नाटिका ) plastic cha wapar
मले बाजाराला जायचं न्हाई / male bajarala jaych nhay { भन्नाट नाटक }🤣
Просмотров 2 тыс.4 года назад
मले बाजाराला जायचं न्हाई / male bajarala jaych nhay { भन्नाट नाटक }🤣
निवडणूक पथनाट्य/ nivadnuk pathnaty #matdan #natak #natakvideos
Просмотров 2665 лет назад
निवडणूक पथनाट्य/ nivadnuk pathnaty #matdan #natak #natakvideos
भारत देश हमारा है / bharat desh hamara hai #geet #india #song #school
Просмотров 2165 лет назад
भारत देश हमारा है / bharat desh hamara hai #geet #india #song #school
नवोदय विदयालय हाँल टिकीट /navodaya vidhyalay admit card कसे download करावे.
Просмотров 1115 лет назад
नवोदय विदयालय हाँल टिकीट /navodaya vidhyalay admit card कसे download करावे.
राजे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धडाकेबाज छानच भाषण Ku.Srushthi Suresh Shinde
Просмотров 1,2 тыс.5 лет назад
राजे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धडाकेबाज छानच भाषण Ku.Srushthi Suresh Shinde
माझे पति जुन 2025मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. मला संवर्ग 2चा लाभ घेता येईल का?
मॅडम आपणास संवर्ग दोन चा लाभ घेता येईल संवर्ग दोन मधून आपली बदली होईल
पती पत्नी दोघे बदली पात्र असून पती 53+आहेत तरी दोघांना एकच फ्रॉम भरता येईल का
हो एक येऊन तर म्हणून भरावा लागेल किंवा संवर्ग 53 प्लस चा
किंवा स्वतंत्र प्लस चा 53 प्लस चा लाभ घ्यावा लागेल
सर एक युनिटच्या च्या बदल्या कोणत्या संवर्गातून होता, 4 की विस्थापित मधून होतात plz मार्गदर्शन करावे
माझे वय 56 वर्षे आहे मी संवर्ग 1 मध्ये येतो परंतु मला बदली नको आहे तर माझी बदली होईल का
५३+ ही तारीख कशी धरावी जर जन्मतारीख १-६-१९७२ असेल तर त्यांना ५३ पूर्ण केव्हा समजावे ३१-५=२०२५ रोजी ५३ पूर्ण समजावे का ?
माझी आंतरजिल्हा बदली 12 जून 2024 झाली आहे नवीन शाळेवर मला 6 महिनेच झाले आहेत या अगोदर मी कधीच जिल्हा अंतर्गत बदलीचा लाभ घेतलेला नाही आणि मी सवंर्ग 1 मध्ये आहे मला विनंती बदली साठी अर्ज करता येईल का ?
सर मला 53 प्लस झालेले आहेत. पण त्या शाळेवर मला तीन वर्षे पूर्ण झाले नाही. तर मला बदली करता येईल का. मार्गदर्शन करावे
मी 2जुलै 2024 ला आताच्या शाळेत काम करत असून मला आत संवर्ग 1 मागू शकते का
पती बदली अधिकार प्राप्त आणि पत्नी बदली पात्र आहे, दोघांच्या शाळेतील अंतर 30km आहे ,तर सवर्ग 2मधे आणि एक युनिट म्हणून भरता येईल का
सर plz reply करा
Yes करता येईल स्ववर्ग 2 चा pan लाभ घेता येईल pan अंतर 30 km असलं पाहिजे
जनगणनाची काही अडचण येईल का ?
No
53+ वाले शिक्षक कोणत्या संवर्गात मोडतो सांगा.
संवर्ग 1
संवर्ग 1 साठी एका शाळेवर किती सेवेची अट आहे
सर पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शाळेवरील सेवेची अट आहे का?
सर मी अनुदानित शाळेमध्ये शिक्षक आहे. व माझी पत्नी शिक्षण सेवक म्हणून एकाच जिल्ह्यात आहोत परंतु तिचा तालुका व माझा तालुका यातील अंतर १३० कि.मी आहे तर तिची बदली होऊ शकते का?
53+ शिक्षकांना एका शाळेवर तिन वर्ष। न झाले नसल्यास अर्ज करता येतै का
माहिती मुद्देसूद व समजणारी आहे खूप खूप धन्यवाद.
माहिती मुद्दे शोध व समजणारी देत आहात खूप खूप धन्यवाद.
माहिती मुद्देसूद व समजणारी देत आहात खूप खूप धन्यवाद.
माहिती मुद्देसूद व समजणारी देत आहात खूप खूप धन्यवाद.
मुद्देसूद व समजणारी माहिती देत आहात खूप खूप धन्यवाद.
आंतरजिल्हा बदलीने पती पत्नी दोघेही आलो आहोत.दोघांच्या शाळेतील अंतर 130kmआहे.शाळेवर 2 वर्ष झाले आहेत.बदली होईल का
सर मी कृषी विभागात आहे माझी पत्नी त्याच जिल्ह्यात एकाच तालुक्यात आम्ही दोघे जण आहोत माझी पत्नी शिक्षण सेवक पदावर कार्यरत आहे दोघांचेही मुख्यालयाचे अंतर 40 km आहे तर माझी पत्नी बदलीस पात्र आहे का
सर मी कृषी विभागात आहे माझी पत्नी त्याच जिल्ह्यात एकाच तालुक्यात आम्ही दोघे जण आहोत माझी पत्नी शिक्षण सेवक पदावर कार्यरत आहे दोघांचेही मुख्यालयाचे अंतर 40 km आहे तर माझी पत्नी बदलीस पात्र आहे का
सर यात तुम्ही म्हणता एक बदलीपात्र असल्यावर दुसऱ्याला कार्यरत शाळेवर 30 सप्टेंबर 2024 ला 3 वर्ष पूर्ण पाहिजे.. पण 18/6 च्या gr मध्ये एक बदलीपात्र असल्यावर दुसऱ्याला सेवेची अट नाही असे नमूद केले आहे. मग तुम्ही 30/9 चा मुद्दा कुठून आणला
Yes तुम्ही म्हणता ते एक युनिट मद्ये येते
आणि त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट लागते का?
नाही लागत सर
सर मी आणि माझी पत्नी एकच जिल्यात शिक्षक सेवक म्हणून रुजू झालो आहोत, दोघांमधले अंतर १३० km ahe, तर १.९.७ नुसार बदली होऊ शकते का?
Yes
आम्ही दोघेपण पती पत्नी शिक्षण सेवक आहोत , एकाच जिल्यात ,तर बदली शक्य आहे का?
सर मी कृषी विभागात आहे माझी पत्नी त्याच जिल्ह्यात एकाच तालुक्यात आम्ही दोघे जण आहोत माझी पत्नी शिक्षण सेवक पदावर कार्यरत आहे दोघांचेही मुख्यालयाचे अंतर 40 km आहे तर माझी पत्नी बदलीस पात्र आहे का
Yes
पती-पत्नी दोघेही एकाच शाळेवर आहेत. दोघे एक युनिट बदली मागू शकतात काय? अंतर 30 km च्या बाहेर असावेअशी अट आहे काय?
एक युनिट म्हणून बदली मागू शकता
🙏@@parmeshwardahiphale9891
सर मी कृषी विभागात आहे माझी पत्नी त्याच जिल्ह्यात एकाच तालुक्यात आम्ही दोघे जण आहोत माझी पत्नी शिक्षण सेवक पदावर कार्यरत आहे दोघांचेही मुख्यालयाचे अंतर 40 km आहे तर माझी पत्नी बदलीस पात्र आहे का
Yes
सर 1:9:7 मुद्दा क्रमांक मी शिक्षण सेवक आहे. माझे पती खाजगी अनुदानित शाळेत कार्यरत आहे. बदलीचा लाभ मिळेल का
पती पत्नी एकत्रित कारणात आपण 30 पेक्षा kami का जास्त आहेत ते मला सांगा प्लीज sir
किंवा आपण बदली प्राप्त आहात का एवढं सांगा मग mi sangto
@@parmeshwardahiphale9891 हो सर 70km आहे.
@@parmeshwardahiphale9891 मुद्दा क्रमांक 1:9:7नुसार तेच कळत नाही 🙏🏻आपण मार्गदर्शन करावे
हो सर दोघांमध्ये अंतर 70 किलोमीटर @@parmeshwardahiphale9891
सर मी खाजगी मधून zp मध्ये समयोजित आहे मला पाच वर्षे झाले.माझी बदली होऊ शकते का?
हो sir
Msst बंधू❤❤❤
Nice information
सरजी मी 53+असून मी बदली पात्र नाही व मला बदली करायची नाही परंतू माझी पत्नी बदली पात्र आहे.तर आम्ही कोणत्या संवर्गात फार्म भरावा.याची माहिती द्यावी व सदर G.R ची प्रत पाहिजे धन्यवाद
एक युनिट चा लाभ घेऊन तुमची बदली होईल
♥️♥️♥️♥️
Sir ata eka school var satat 5years asne badli patra savarg 4 ha niyam asnar nahi ka
तोच नियम aahe
फारच सुंदर माहिती
आपले धन्यवाद दहिफळे सर 🙏
छान माहिती दिली अभिनंदन सर
मुद्दा क्रमांक 1:9:7 विश्लेषण करा सर
Ok sirji करतो next video madhye
सर मुद्दा क्रमांक1:9:7 विश्लेषण करा सर फायदा मिळेल का
पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक आहेत दोघातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त आहे पत्नीला त्या शाळेवर दोन वर्ष झाले आहेत मला त्या शाळेवर पाच वर्षे झाले आहेत एक युनिट म्हणून कशी बदली करता येईल
हो तुमची सेवाजेष्टाता विचारात घेऊन तुम्हाला बदली करता येईल
मी 53+ आहे. ऑगस्ट 24मध्ये रिव्हर्सन घेवून दुसर्या शाळेत गेलो आहे मला पुन्हा या वर्षांत बदलीचा लाभ घेता येईल का?
Chan
Thanks
पतिपत्नी एक युनिट आहे.यांपैकी एक 53+ असून संवर्ग एक मध्ये आहे.जो संवर्ग एक मध्ये आहे त्या एकाचा नकार असेल तर एक युनिट म्हणून दोघांचाही नकार धरला जातो का?? कृपया याविषयी माहिती द्यावी.
दुसरा तुमचा जोडीदार हा बदली पात्र आहे का
🎉
Chan
Thanks
मी आंतरजिल्हाने माझ्या स्वजिल्यात बदलीने आली आहे पण संवर्ग दोन मध्ये आहे.तीन वर्ष झालेले नाहीत मग मी अर्ज करू शकते का
नाही कारण कमीत kami आपणास स. 2 मद्ये 5 वर्ष purn व्हावे lagtil
कृपया मार्गदर्शन करा ही नम्र विनंती
ruclips.net/video/kEZENthz820/видео.html
कृपया मार्गदर्शन करा ही नम्र विनंती