Shivsainik
Shivsainik
  • Видео 27
  • Просмотров 145 895

Видео

निशाणी : मशाल - #ShivsenaUBT
Просмотров 782 месяца назад
निशाणी : मशाल #मी_बाळासाहेबांची_मशाल #MVAforMaharashtra #ShivsenaUBT #MaharashtraElection2024जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद. - #ShivsenaUBT
Просмотров 442 месяца назад
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, पक्षप्रमु मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद. जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे!
बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसैनिक लढणार... - #ShivsenaUBT
Просмотров 792 месяца назад
जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे!
पक्ष आपला ठाकरे | Paksha Aapla Thackeray Song - #ShivsenaUBT
Просмотров 542 месяца назад
पक्ष आपला ठाकरे | Paksha Aapla Thackeray Song - #ShivsenaUBT
काय चाललंय? (आता घ्या हाती मशाल!) - #ShivsenaUBT
Просмотров 492 месяца назад
काय चाललंय? (आता घ्या हाती मशाल!) - #ShivsenaUBT
मी बाळासाहेबांची मशाल! - #ShivsenaUBT
Просмотров 802 месяца назад
मी बाळासाहेबांची मशाल! - #ShivsenaUBT
शिवसेना मशाल गीत | Mashaal Geet 2024 - #ShivsenaUBT
Просмотров 1152 месяца назад
शिवसेना मशाल गीत | Mashaal Geet 2024 - #ShivsenaUBT

Комментарии

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Месяц назад

    शाब्बास कुणी तरी बोलायला पाहिजे परप्रांतीय लोकांच अती झाले आहे भाजप ची सत्ता आल्यानंतर

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 Месяц назад

    Mns ne kai theka ghetalay? Sarv Maharashtriy lokani tyana hisaka dakavava. Nahitar bangadya -----

  • @ashokchavan755
    @ashokchavan755 Месяц назад

    मनसे सारखं नाही जमलं राव.... 😅

  • @nileshsurywanshi2272
    @nileshsurywanshi2272 Месяц назад

    आता महाराष्ट्रात असंच होणार

  • @sachinmhatre6852
    @sachinmhatre6852 Месяц назад

    मराठी येत नाही तर याला कसा कामाला घेतला

  • @funnyvideos2279
    @funnyvideos2279 Месяц назад

    याना कधी पासून मराठी भाषेचा पुळका यायला लागला,,

  • @itspodcst
    @itspodcst Месяц назад

    Uattar magnare pan Hindi made bolat ahe

  • @drx.priteeshete209
    @drx.priteeshete209 Месяц назад

    Mafi pn attitude madhe magat aahe vr mane parvarish Hamari achchi hue hai I'd vicharlyavr I'd vicharnare tumhi kon as kas mhanu shakto I'd konihi vicharu shakto govt. Servant mhanje public cha hakka aahe

  • @ananddandu4017
    @ananddandu4017 Месяц назад

    Khuthlya stationcha aahe

  • @Love21268
    @Love21268 Месяц назад

    bhaiya bhagao mumbai bachao

  • @dinuvishe9719
    @dinuvishe9719 Месяц назад

    ata athvala lagle ka yanna jamini var utarlya var

  • @sunnypandit2679
    @sunnypandit2679 Месяц назад

    मराठी नाहीं येत तर शिका मग

  • @amitjoshi1872
    @amitjoshi1872 Месяц назад

    Jay manse

  • @ANURAAG_654
    @ANURAAG_654 Месяц назад

    🙌🏻💯

  • @MaheshSonone-y6k
    @MaheshSonone-y6k Месяц назад

    बरोबर आहे

  • @ajsonkamble5171
    @ajsonkamble5171 Месяц назад

    Fakt dadagiri karaychi supari ghyaychi faltu dhandhe😂😂😂

  • @shraddhakadam5206
    @shraddhakadam5206 Месяц назад

    Bravo, uddhavsaheb

  • @Santoshpawar-oz4rl
    @Santoshpawar-oz4rl Месяц назад

    बरोबर आहे साहेब

  • @advbhushanlahane1982
    @advbhushanlahane1982 Месяц назад

    Yah marathi Mansa ka naukri sathi south la pathva nantar Himachal la mag baghu kithi bhasa shikto ha

  • @Requital_is_Necessary
    @Requital_is_Necessary Месяц назад

    जसा वारसा चोरला तस आता श्रेय चोरत आहेत....सगळं काम मनसे च्या कार्यकर्त्यांचा आहे.

  • @एकलव्य-व9प
    @एकलव्य-व9प Месяц назад

    उबाठा तुम्ही कशा जोर लावताय तुमच काम नाही हे, उगाच पप्पू, बारामतीचे काका नाराज होतील.

  • @MaheshchavanChavan-j2p
    @MaheshchavanChavan-j2p Месяц назад

    Manse stayil marala bagtat

  • @mrvirajvlogs179
    @mrvirajvlogs179 Месяц назад

    लाेकल लाेकाना काम जमत नाही पाणी पुरी आइसक्रीम फरशी बसवले बाधकाम करणे शेती करणे या गोष्टी ची त्याना लाज वाटते परंतु बाहेरील परप्रांतीय लाेकाना मराठी आलेच पाहिजे

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 Месяц назад

    Marathi nahin aati tho job nahi dena chahiye

  • @Sachinpillup
    @Sachinpillup Месяц назад

    Good ubt wale

  • @peacefulcommunity
    @peacefulcommunity Месяц назад

    हिंदू आहे तो लक्षत ठेवा

  • @sohannachankar
    @sohannachankar Месяц назад

    हे होणे गरजेचे आहे .

  • @prasadsawant8396
    @prasadsawant8396 Месяц назад

    He kadhi pasun amdolan karyala lagel

  • @sureshmagar1926
    @sureshmagar1926 Месяц назад

    अजून पण माज दिसतोय त्याच्या चेहऱ्यावर... अवघड आहे

  • @npworldchannel4007
    @npworldchannel4007 Месяц назад

    Vote sathi hindu hindu bolta & voting nantar marathi marathi bolta. 😂😂😂😂

  • @dineshfarde972
    @dineshfarde972 Месяц назад

    राज साहेब आता आठवतील पण इलेक्शन ला नाही

  • @niteshthakare5377
    @niteshthakare5377 Месяц назад

    शिवसेना वाले कधीपासून दणका द्यायला लागली

  • @FitAashishbarde
    @FitAashishbarde Месяц назад

    2nd video madhe tyala samjawayla hindit ka bolat ahe. 😅😅😅😅😂😂😂😂 MNS karyakarte aste tar maafi pan marathi madhech magitli asti.

  • @JayantaPatil-xm4ff
    @JayantaPatil-xm4ff Месяц назад

    Yala maru naka please milil tithe fatkva

  • @abdulraufshaikh9912
    @abdulraufshaikh9912 Месяц назад

    मनसे चा हे फालतू कामा मुळे पक्षाची मान्यता जायची वेळ आली

  • @premyerunkar4339
    @premyerunkar4339 Месяц назад

    त्याचा माज उतरवल्यावर भाषा बदलली याची😂😂😂

  • @kiranpatel7466
    @kiranpatel7466 Месяц назад

    Aata jr he loka bihar la gele tr he loka pn bihari bolnar aahe nahi tr bihar che loka sudhha yanla asch mafi magyla lavnar

  • @sagarnimble1206
    @sagarnimble1206 Месяц назад

    निवडणुकीत हरले म्हणून आता हे स्टंट करू नका.निवडणुकी पुरते हे काम नको तुमचे.

  • @marathibana6927
    @marathibana6927 Месяц назад

    बरोबर केलं माज आलाय या सरकारी नोकर दाराणा..🤬

  • @कोकणचीगावरहाठी

    मी रेल्वे ला अर्ज केला भरती होण्या साठी तेव्हा भाषा असा विषय विचारला गेला महाराष्ट्र मध्ये नोकरी करायची असेल तर प्रथम मराठी भाषा कोकणी भाषा स्थानिक भाषा समजणे लिहिती येणे अश्या सर्व अटी होत्या मग या माणसाला महाराष्ट्रात बदली का दिली त्याला ज्या ठिकाणी हिंदी बोलतात लोक तीत निजवयला हवा होता

  • @vinodkamble6777
    @vinodkamble6777 Месяц назад

    उबाठा मनसे ची styale मारू नये. शोभत नाही

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 Месяц назад

    मराठी येत नाही तर झक मारायला महाराष्ट्रात नोकरीला आला आहे का आपल्या आईला बापाला सभाळाला युपी बिहारमध्ये जा बाबा 🎉🎉🎉

  • @nitinphatangare7582
    @nitinphatangare7582 Месяц назад

    Danka mansechach shobhato

  • @GaneshJoshi-mt4rc
    @GaneshJoshi-mt4rc Месяц назад

    यापेक्षा राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आसते तर त्याच्या दोन तीन टेकावल्या आसत्या