Jui Bhabal
Jui Bhabal
  • Видео 2
  • Просмотров 1 889 826
Navachi gojiri (Original song)
Просмотров: 1 186 081

Видео

Gomu Maherla Jate Ho Nakhwa (Original Song)Gomu Maherla Jate Ho Nakhwa (Original Song)
Gomu Maherla Jate Ho Nakhwa (Original Song)
Просмотров 704 тыс.4 года назад

Комментарии

  • @miparab
    @miparab 2 дня назад

    कोकण ❤

  • @Maneshhdj
    @Maneshhdj 16 дней назад

    Bhava sell karaychay na sell RUclips

  • @Maneshhdj
    @Maneshhdj 19 дней назад

    Contact number de

  • @Maneshhdj
    @Maneshhdj 19 дней назад

    Hello karaychay na sell RUclips

    • @juivpa1999
      @juivpa1999 19 дней назад

      @@Maneshhdj yess

    • @Maneshhdj
      @Maneshhdj 19 дней назад

      @@juivpa1999 contact number dya

  • @shisheermalame4220
    @shisheermalame4220 24 дня назад

    ग.दी.माडगुळकर.हे.माडगुळचे.(सांगली)आज.ही.त्याचे.जुन.घर.आहे❤❤❤

  • @Maneshhdj
    @Maneshhdj 24 дня назад

    Hello channel sell karaych aahe ka

    • @juivpa1999
      @juivpa1999 24 дня назад

      We can talk about it

    • @Maneshhdj
      @Maneshhdj 24 дня назад

      @@juivpa1999 ok contact number please

    • @Maneshhdj
      @Maneshhdj 24 дня назад

      @@juivpa1999 contact number please to talk about it

  • @yashomudra3564
    @yashomudra3564 24 дня назад

    अतिशय सुंदर नजराणा या गीताच्या रुपात मिळाला धन्यवाद! कोकण महाराष्ट्राची शान आहे आपण कोकणचे असू किंवा नसू पण अभिमान आहे.

  • @shailendrarautela312
    @shailendrarautela312 Месяц назад

    Imagine dude if you don't know the language you cannot understand this beautiful song that's why don't hesitate to learn new language

  • @PratikshaRamteke-sj5mp
    @PratikshaRamteke-sj5mp Месяц назад

    Pan ya movie cha naw Kay ahe

  • @prafullshende6088
    @prafullshende6088 Месяц назад

    Dans❤ from Janshin 🙏😎

  • @SankarKamble-y1o
    @SankarKamble-y1o Месяц назад

    Gavachi aathavan yete

  • @SankarKamble-y1o
    @SankarKamble-y1o Месяц назад

    Hi maj naav gojar aahe.majhaya.aajobane.tevalaahe

  • @KiranKamble-r2c
    @KiranKamble-r2c Месяц назад

    मालवणी भाषेचा सुंदर असा अनुभव सांगणारी अप्रितंम गीत

  • @ajinksdev4583
    @ajinksdev4583 Месяц назад

    Can anybody please translate this golden masterpiece one with context in Marathi or Hindi???

  • @ShreyashAngolkar
    @ShreyashAngolkar 2 месяца назад

    Khup sudhar 😊

  • @SuperPremkishor
    @SuperPremkishor 2 месяца назад

    आज पाहिली वेळी ऐकायला ते पण Instagram मुळे...ठीक आहे

  • @bappasahebghodake186
    @bappasahebghodake186 2 месяца назад

    संगीत मस्त मधुर वा वा

  • @rajendrawabale5173
    @rajendrawabale5173 2 месяца назад

    काय सुंदर शब्दरचना आहे व हे गाने कधीच समाप्त होऊ नये असे वाटते. खरंच जून ते सोन.

  • @NeenaVhanagade
    @NeenaVhanagade 3 месяца назад

    Jayashree gadkar

  • @manoharveer1666
    @manoharveer1666 3 месяца назад

    Nice

  • @devrajtransport...5262
    @devrajtransport...5262 4 месяца назад

    Chinmay mandlekar & santosh juvekar दोन्ही my favourite actor 😊❤❤

  • @maddyutalwad6971
    @maddyutalwad6971 4 месяца назад

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं.❤❤❤

  • @karunsuradkar
    @karunsuradkar 4 месяца назад

    Nice song

  • @shivajivardhne0078
    @shivajivardhne0078 4 месяца назад

    Superb song❤❤❤

  • @milindkhodwe8759
    @milindkhodwe8759 5 месяцев назад

    .... खूपच सुरेल आणि सुरेख गाणे, कोकण सृष्टी डोळ्यासमोर उभी राहते आणि प्रत्येक जण त्या काळात चालला जातो.... खूप सोन्याचे आणि समाधानाचे दिवस होते ते, मी मराठवाड्यातला पण कोकणचे निसर्गसौंदर्य खरंच खूप अप्रतिम आणि वेड लावणारं, कायम आकर्षण असलेलं, वेळ मिळेल तसं कोकण भटकंती करतो.

    • @imindian3895
      @imindian3895 Месяц назад

      Tumhi lok nusta koknat gardi kara

  • @rajanthakur71
    @rajanthakur71 5 месяцев назад

    2003 मध्ये मी मुंबईत आलो तेव्हापासून, मी माझ्या प्रिय मराठी संस्कृतीची जिव्हाळा आणि सौहार्द जपण्याची तळमळ माझ्यासोबत ठेवली आहे, मला कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये जपलेल्या गोड आठवणींची आठवण करून दिली आहे. तथापि, मुंबईने एक वेगळे वर्णन मांडले आहे, जिथे मराठी अस्मितेला इतर राज्यांच्या विविधतेने झाकलेले आणि दुर्लक्षित केले गेले आहे. वर्षानुवर्षे, मी या गजबजलेल्या महानगरात माझे स्थान शोधण्यासाठी धडपडत होतो, कथित दुर्लक्ष आणि उपेक्षिततेमुळे मी डिस्कनेक्ट आणि निराश होतो. पण त्यानंतर, २०२२ मध्ये काहीतरी उल्लेखनीय घडले. मला आपल्या समृद्ध वारशाबद्दल आणि परंपरांबद्दलची आवड असलेल्या मित्रांच्या समुदायाने, सह-मराठी आत्म्यांच्या समुदायाने स्वीकारले. त्यांच्या सहवासात, मी मराठी संस्कृतीच्या दोलायमान टेपेस्ट्रीमध्ये खोलवर डोकावून, तिथले सण आणि रीतिरिवाज नव्या जोमाने आत्मसात करत, पुनर्शोधाचा प्रवास सुरू केला. आणि या परिवर्तनादरम्यान, प्रकाशाचा एक स्थिर दिवा उदयास आला: "मॅजिक 106 एफएम." हे रेडिओ स्टेशन केवळ मनोरंजनाचे साधन बनले नाही; ती माझ्या मुळांची जीवनरेखा बनली, एक अशी नाली ज्यातून मराठी संगीताच्या आत्म्याला चालना देणाऱ्या सुरांनी माझे हृदय नॉस्टॅल्जिया आणि उत्कंठेने भरले. या सुरांमध्ये, एक गाणे, विशेषतः माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे - "नवची गोजिरी." प्रत्येक वेळी त्याच्या ओळखीच्या नोट्स हवेच्या लहरींवर कृपा करतात, ते मला माझ्या बालपणीच्या निरागसतेकडे घेऊन जातात, जिथे मराठी संस्कृतीचे प्रतिध्वनी मला उबदार मिठीत घेतात. पिढ्यानपिढ्या पसरलेल्या भावनांना उत्तेजित करून, वेळ आणि जागेच्या पलीकडे जाण्याच्या संगीताच्या सामर्थ्याचा हा एक पुरावा आहे. त्यामुळे आज, माझ्या मराठी अस्मितेशी पुन्हा जोडण्याच्या माझ्या प्रवासावर मी विचार करत असताना, "मॅजिक 106 एफएम" ने महाराष्ट्रीय संस्कृतीबद्दलचे माझे प्रेम घडवण्यात आणि जोपासण्यात जी भूमिका बजावली त्याबद्दल मी कृतज्ञतेने भरून गेले आहे. आणि "नवची गोजिरी" चे ताण माझ्यावर धुऊन निघाले असताना, मला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लवचिक चैतन्याची आठवण झाली - जीवन मला कुठेही नेले तरी माझ्यात सतत फुलत राहते. जय महाराष्ट्र!

  • @rajankadam2050
    @rajankadam2050 5 месяцев назад

    Very nice song ❤❤❤

  • @hrishikeshsurwase9190
    @hrishikeshsurwase9190 5 месяцев назад

    ❤❤

  • @AniketChouknis
    @AniketChouknis 5 месяцев назад

    माझ्या शिवबाचो "सिंधुदुर्ग" दाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा 🚩🚩🚩🙏🙏🙏😎😎💕💕💕

  • @ajayyemekar3431
    @ajayyemekar3431 5 месяцев назад

    चित्रपटाचे नाव काय आहे ?

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 5 месяцев назад

    Simply beautiful

  • @PrasadDange-te5gn
    @PrasadDange-te5gn 5 месяцев назад

    Kon kon insta var baghun aalay 😂😂

  • @yuvrajjadhav8677
    @yuvrajjadhav8677 5 месяцев назад

    Who is here after reels

  • @sagarkhandagale2130
    @sagarkhandagale2130 5 месяцев назад

    घाटी माणसाने कोकणचे शब्दात केलेले अप्रतिम वर्णन

    • @imindian3895
      @imindian3895 Месяц назад

      Karan ghati jevha kokan baghat astil tevha tyana asech koknache varnan karavese vatat asel

  • @drx0085
    @drx0085 5 месяцев назад

    या सिनेमाचं नाव काय आहे

  • @ChanduZurde
    @ChanduZurde 6 месяцев назад

    L

  • @amarpatil9738
    @amarpatil9738 6 месяцев назад

    Perfect moves ❤

  • @vivekpusalkar7339
    @vivekpusalkar7339 6 месяцев назад

    माझा जन्म रत्नागिरी/ कोकण चा आहे.पण वाढलो पुण्यामध्ये..अलीकडेच हे गाणे कानावर पडल्यापासून ह्या निर्मळ गाण्याची मला भुरळ पडली आहे. अनेकदा ऐकतो.. ह्या वर्षी माझ्या जावयाला प्रथमच कोकण दाखवणार आहे. तेव्हा गाण्यामुळे आमच्या ट्रीप ची लज्जत छान वाढणार हे नक्की..

  • @divyakaisukar1627
    @divyakaisukar1627 7 месяцев назад

    Thought of this song while leaving my hometown traveling in ST via Konkan region.

  • @prashanttupare239
    @prashanttupare239 7 месяцев назад

    Me kokan cha nahi pn kokan khupach chan

  • @samruddhiseasytricks4908
    @samruddhiseasytricks4908 7 месяцев назад

    ❤❤

  • @DivyaGyan333
    @DivyaGyan333 7 месяцев назад

    All time hit ❤❤❤ ashya apratim ganyani sarv kalakaar amar zhalet. ❤

  • @creatme3
    @creatme3 8 месяцев назад

    All time New song Ever Green 💚 always !!

  • @abhijitmote2364
    @abhijitmote2364 8 месяцев назад

    Good song

  • @JustChhill
    @JustChhill 8 месяцев назад

    😇😇😇😇😇

  • @Melghatcorner
    @Melghatcorner 8 месяцев назад

    2024 till ❤❤

  • @tejasbirje
    @tejasbirje 9 месяцев назад

    2024

  • @shubhamsarnaik3904
    @shubhamsarnaik3904 9 месяцев назад

    Super song very nice

  • @vaishnavii_s_
    @vaishnavii_s_ 9 месяцев назад

    Kokan chi mansa sadhi bholi ❤️

  • @Alisha6543
    @Alisha6543 9 месяцев назад

    पाहटच्या या पारी,जात्यावर भारी, आया बाया येती बलुल्यावरी, गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं धान जी भलगर भरी सारी जी ) सोडून ऐका दुनियादारी, गावाची गोट लई भारी, हां हां हां... गावाच गावपण थोडं ऐका हो आता तुमची बारी भाल्याची बायको पळाली, कान्याला जाऊनी मिळाली हां... येश्याचा बैल आज मेला, काश्याची गाय काल आली जगन्याच्या भहिणी भवती, गावाची समदी वस्ती ही सासूसंग सून भांडती, सुनतं फसल सासरे असल्या या गावात, माझ्या मी टेचात,नावाची गोजिरी गातीया गाणं, झुलतया रान माझ्या तालावरी पाण्याचं गानं,वाज जोमान ढोल ताशाचा ताल झालं कुणी लाजल पान,आलया न्हान पाखरू भिरभिर भिरते हे थांबूनी लागलं पाठी ते कशासाठी नवतीची ज्वार पेलण्या भार खार झाली लाजूनी गावच्या वेशीवरला आडोसा कोणी धरला सजनीसाठी घेऊन हाती थरथर काळीज आज रं असल्या या गावात , माझ्या मी टेचात,नावाची आ...आ... आ... गातीया गाणं झूलतया रान माझ्या तालावरी