- Видео 88
- Просмотров 89 880
Nishtha's Arts
Добавлен 2 июн 2024
घरी बसुन मोफत आर्ट क्लासेस शिका अगदी बेसिक पासून एडवांस पर्यंत शिका, सक्षम व्हा आणि पैसे कमवा.
Видео
#ओटी बॅग/बटवा बनवा अगदी 10 मिनिट मध्ये, त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा.
Просмотров 3808 часов назад
डोहाळजेवण साठी आणि लग्नात नवरी साठी बनवा ओटी बॅग / बटवा Size 14 ×14 इंच अगदीं सोप्या पद्धतीने शिकवले आहे, कशी वाटली बॅग नक्की कमेंट करून सांगा. ऑर्डर साठी व्हॉट्स ॲप करा 7397912334
#कॅरी बॅग/रूमाल/किड्स वेअर ऑर्गनायझर for full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
Просмотров 75013 дней назад
कॅरी बॅग/ रूमाल/किड्स वेअर ऑर्गनायझर बनवा अगदी सोप्या पध्दतीने, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
Просмотров 1 тыс.13 дней назад
कॅरी बॅग/रूमाल/किड्स वेअर ऑर्गनायझर All in 1 ORGANIZER या ऑर्गनायझर चा वापर तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता, घरातील लहान सामान यात सहज ठेवून वापरू शकता, खूप सोप्या पद्धतीने कसे बनवायचे शिकवले आहे, त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा आणि कसा वाटला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. कोणाला विकत पाहिजे असल्यास ऑर्डर साठी 7397912334 या नंबर वर व्हॉट्स ॲप करा.
#शिलाई मशीन ची संपुर्ण माहिती, For Full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
Просмотров 8916 дней назад
#शिलाई मशीन बद्दल संपूर्ण माहिती, त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा.
Просмотров 24416 дней назад
शिलाई मशीन बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा. मशीन चे प्रकार किती? मशीन चे नाव काय? मशीन चा वापर कुठे कुठे करता येतो? मशीन ची किंमत किती? या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा.
#मकरसंक्रांत "वाण" यापेक्षा सुंदर वाण तुम्हाला कुठेच नाही भेटणार, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
Просмотров 2,7 тыс.23 дня назад
मकरसंक्रांत वान या मध्ये दिलेल्या सर्व वस्तू पाहिजे असल्यास मला व्हॉट्स ॲप करा - 7397912334
#मकरसंक्रांत "वान" for Full Video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
Просмотров 49323 дня назад
#मकरसंक्रांत वान मिनी पर्स for full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
Просмотров 19025 дней назад
#मकरसंक्रांत साठी "वाण" शोधताय? त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.For Order What's app 7397912334
Просмотров 1,3 тыс.26 дней назад
ओटी kon- सिंगल पिस 50 रू, 12 पिस 480रू डझन शिपिंग चार्ज नैवेद्य पान - सिंगल पिस 180रू, 12 पिस 1800रू डझन शिपिंग चार्ज टोपली - सिंगल पिस 90 रू, 12 पिस 850रू डझन शिपिंग चार्ज मिनी पर्स - सिंगल पिस 50 रू, 12 पिस 480रू डझन शिपिंग चार्ज चौरंग कव्हर 380रू पासून सुरू size आणि डिझाईन नुसार बनवून भेटेल. ऑर्डर साठी व्हॉट्स ॲप करा 7397912334
#मकरसंक्रांत वान कॉइन/Key चैन पाऊच for full video Subscribe My YouTube channel@Nishthasarts
Просмотров 61226 дней назад
#मकरसंक्रांत वान Coin/Key चैन पाऊच, व्हिडिओ पुर्ण बघा, पूर्ण माहिती दिली आहे.
Просмотров 81626 дней назад
Coin/Key चैन पाऊच अगदी सोप्या पद्धतीने शिकवले आहे, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सिंगल पिस किंमत 50 रू शिपिंग चार्ज लागेल, 12 पिस सेट 480रू डझन शिपिंग चार्ज लागेल, ऑर्डर साठी व्हॉट्स ॲप करा -7397912334
#मकरसंक्रांत वान समोसा पाऊच/बॅग for full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
Просмотров 7 тыс.27 дней назад
#मकरसंक्रांत वान समोसा पाऊच/बॅग for full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
Просмотров 1,9 тыс.27 дней назад
#मकरसंक्रांत वान समोसा पाऊच/बॅग for full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
Просмотров 28428 дней назад
Khup chan
Number
खूप मस्त भार्री आहे तुम्ही कोठे राहत आहे मला भेटा ईच आहे
Thank You 😊 Pune la
1 no 👍👌
खूप छान अगदी व्यवस्थित माहिती दिली❤
@@ShwetaYadav-gi9zs Thank you 😊 plz Subscribe My RUclips channel 😊
@Nishthasarts yes dn👍
hi.. Mla lotus hawe ahe, please tumcha ph. Number dyal ka, ? Price kay ahe?
@@Jyotiscreations3 What's app me 7397912334
खूप छान पर्स
प्रेसकरण्याचा चिमटा कुठे मिळेल
@@umaraj5826 याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनल वर त्यात सर्व माहिती दिली आहे तिथे जाऊन बघा
लवकर सांगा
1ρι¢є ρяιzє кαу
खुप मस्त आभारी आहे
खूप छान
खुपच सुंदर आहेत
So nice 👍👍👍❤❤
So nice 👍👍👍❤❤
खुप छान माहिती सांगितली ताई.
*वाण* शब्द आहे.
Lace wall kon kitila v bina Lace cha kitila
लेस चे सिंगल पिस 50रू बिना लेस चे सिंगल पिस 40रू शिपिंग चार्ज लागेल ऑर्डर साठी 7397912334 या नंबर वर व्हॉट्स ॲप करा
याचे मध्ये स्वप्नच, टाकला आहे का
ताई व्हिडिओ पुर्ण बघा यात सर्व माहिती दिली आहे आणि माझ्या या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 😊
सोपी पध्दत नी, सांगा
ताई व्हिडिओ पुर्ण बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे, व्हिडिओ पूर्ण बघितला तर च कळेल कसे बनवायचे आहे 😊 मी आणखी 1 व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे दुसऱ्या टोपली चा नवीन डिझाईन मध्ये, त्या साठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा😊
Tai khup Chan शिकविल.मी खूप व्हिडिओ बघितले पण तुझा व्हिडिओ बघून नच संमजल.thanks.
Thank you 😊 & Subscribe My RUclips channel 😊
Price please..
12 piece 1200rs डझन+ shipping extra Singal piece 150rs + Shipping extra Material - Khan cloth For Order What's app me 7397912334
खुपचं छान शिवली समोसा बॅग तुमची शिकवण्याची पद्धत खुपचं छान आहे
तु कोणत्या गावाला राहते .
Me bhetali ahe pan mala jamat navat lavayla
आता समजले न 😊 बाकीचे व्हिडिओ पण बघा आणि माझ्या या चॅनल ला नक्की Subscribe करा 😊
Nonwoven kuthe milel
तुम्ही जिथे राहता तिथे शिवणकाम साहित्य चे दुकान असेल न तिथे बघा भेटेल, मी पण शॉप मधून च घेतले😊
Khupch chan
Chaturang aasan kasa banvaych te shikva mam
माझ्या या यूट्यूब चॅनल वर 2 प्रकार चे चौरंग कव्हर/आसन डिझाईन शिकवले आहे मी, 2 व्हिडिओ आहेत बघा तिथे जाऊन😊
👌👌❤
Price
@@VarshaBhojwani-z6h for Details What's app me 7397912334
बुकिंग नंबर काय
@@simamarathe8574 for Order Whats app 7397912334
केळीच्या पानाची किंमत किती नैवेद्याचे पान
@@suvarnapawar2561 किती पिस पाहिजे? For Order what's app 7397912334
Tai chanchi pan dhakwa
@@girdharpawar9632हो चैन चे प्रोडक्ट next व्हिडिओ मध्ये
खूप खूप छान
खूप छान
खूपच छान
Khup chhan 👌👍
Size please 🎉
16 ×13 inches
Awesome 👍
mast
खुप छान आहे.
खुप छान आहे.
Mobile pouch akda kuthe milel
तुम्ही जिथे राहता तिथल्या टेलरिंग मटेरियल शॉप मध्ये जाऊन बघा भेटेल 😊
अगदी बरोबर माझे पण हेच मत होते मी असे बरेच केले आहेत
दोरी वर पाहिजे
हो मला काठांची डिझाईन खाली घ्यायची होती म्हणून मी त्याचा वरचा साईड ला डोरी घेतली, तुम्ही माझे व्हिडिओ पुर्ण बघत आहे त्या साठी धन्यवाद😊
लेस कुठे मिळेल
खुप छान तुझी मेहनतीने बनवत आहे . पण माझा अनुभव असा आहे कि आपण मेहनतीने बनवून भेट दिली तर छान आवडीने वापरतात व काही तर सांगतात कुठे ठेवले आठवत नाही . झगमगाट ज्यांना आवडते त्यांना बाजार मिळणारे बटवा ,पाऊच आवडते .
धन्यवाद ताई😊 सर्व च गोष्टी मनाला नाही लावून घ्यायच्या आपण आपले चांगले कर्म करत राहायचे आपलं मन सर्वांसाठी चांगलं ठेवायचं😊 पुढचा त्याला कसा घेतो हे त्याचे कर्म 😊
Awesome
ताई मशिनरी किंमत किती आहे,कुठे मिळेल
@@sakshigokhale4474हा व्हिडिओ पुर्ण बघा सर्व माहिती दिली आहे यात
डेमो खुप सुंदर ❤