Bhalachandra Adhikaridesai
Bhalachandra Adhikaridesai
  • Видео 10
  • Просмотров 29 596
श्री नारायण अथर्वशीर्ष पठण.....
श्री नारायण अथर्वशीर्ष..... आपणाला गणपती अथर्वशीर्ष माहिती आहे....त्याचप्रमाणे पंचायतन देवतांची अथर्वशीर्ष आहेत ... गणपती, नारायण, शंकर, देवी, आणि सूर्य.... त्यातील नारायण अथर्वशीर्ष पठण श्री देव लक्ष्मीकेशव प्राण्रतिष्ठापना वेळी म्हटले.. त्याचा व्हिडिओ पोस्ट करतोय... यात फक्त मुख्य अथर्वशीर्ष पठाण आहे... फलश्रुती रेकॉर्डिंग नाहीये.... श्रवणाचा आनंद घ्यावा....🙏🙏🙏🙏
Просмотров: 213

Видео

श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन,आख्यान श्री नाथमहाराज शिष्य गावबा.
Просмотров 26 тыс.2 года назад
श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन,आख्यान श्री नाथमहाराज शिष्य गावबा. स्थळ व आयोजक श्री रामदासस्वामी स्थापित मारुती मंदिर, समर्थनगर,भटाळी, राजापूर, भक्तगण , दिनांक 17 एप्रिल 2022 साथ सांगत ऑर्गन-ह.भ.प.श्री सुशील गद्रे, डोंबिवली, तबला - श्री उत्तम करंबेळकर ,राजापूर, झान्ज - ह.भ.प.कु.गुरुराज ठाकुरदेसाई, कळसवली, दृश्य चित्रिकरण व सहाय्य, कु भालचंद्र श्रीनिवास अधिकारीदेसाई, कु.मकर...
श्री रुद्राध्याय (नमकचमकानुवाकै:सह) पठणकर्ते -वे.भालचंद्र श्रीनिवास अधिकारीदेसाई गुरुजी
Просмотров 4812 года назад
श्री रुद्राध्याय (नमकचमकानुवाकै:सह) पठणकर्ते -वे.भालचंद्र श्रीनिवास अधिकारीदेसाई गुरुजी
श्रीविष्णुसहस्रनाम (रुद्रशापविमोचन, पूर्वोत्तरांग सहित)
Просмотров 1523 года назад
श्रीविष्णुसहस्रनाम (रुद्रशापविमोचन, पूर्वोत्तरांग सहित)
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रम् (केवल सहस्रनामस्तोत्रम् )
Просмотров 5233 года назад
ruclips.net/video/QC_TZPP91rs/видео.html नमस्कार, आज श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र आपल्यासाठी प्रस्तुत करतोय, दोन प्रकारे रेकॉर्डिंग केल आहे, पहिलं केवळ विष्णुसहस्रनाम स्तोत्र, आणी दुसरं रुद्र शाप विमोचन विधी आणी पूर्वोत्तरांग (फलशृती) सहित विष्णुसहस्रनाम स्तोत्र. विष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या नित्य पठानाने आयुष्यात कधी अपयश येणार नाही, अस सांगितलं आहे , सध्या चातुर्मास सुरु आहे त्या निमित्ताने आपल...
विश्वमूर्ती स्तोत्रं (दक्षकृतं)
Просмотров 583 года назад
नमस्कार, श्री विश्वमूर्ती स्तोत्रं... दक्ष राजाने केलेली श्री शंकराची स्तुती... दक्ष हे पार्वतीचे पिता व श्री शिवशंकरांचे सासरे. सासऱ्यांनी जावयाची स्तुती करण्याची परंपरा काही आजची नाही, तर फार पूर्वीपासून चालत आलीय असं म्हणावं लागेल ,अगदी देवांपासून मनुष्यापर्यंत😅.... या स्तोत्रामध्ये दक्षराजन् शंकरांच्या अनेक वेगवेगळ्या रुपांना नमस्कार करतायत आणि त्यांची स्तुती करतायत, त्यावर शिवशंकर त्यांच्य...
प्रज्ञाविवर्धनस्तोत्रं आणि प्रज्ञाकरंस्तोत्रं
Просмотров 3373 года назад
नमस्कार, कार्तिकेयांची स्तुती असलेली दोन स्तोत्रे आज ध्वनिमुद्रित करण्याचा प्रयत्न केलाय, कार्तिकेय हे गणपतीचे मोठे भाऊ, विद्येची देवता, ब्रह्मचारी, अतिशय बुद्धिमान असे कार्तिकेय होत. त्यांची उपासना विद्याभ्यासात प्रगतिकरता आणि विद्यार्थीदशेत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना विशेष सांगितलेली आहे. पहिल्या स्तोत्रामध्ये कार्तिकेयांची विशेष 28 नांवे सांगितली आहेत, ह्या स्तोत्राच्या नित...
प्रात:स्मरणं..आपली सकाळ शुभ होण्यासाठी सकल पंचायतन देवतांचेस्मरण आशीर्वाद.भालचंद्रअधिकारीदेसाईगुरुजी
Просмотров 6403 года назад
श्रीसूर्यनारायण, विघ्नेश्वरगणपती, श्रीविष्णू, शिव, देवी, श्रीराम, यांचेसाहित ब्रह्मादि सनवग्रह देवतांसहित 33 कोटी देवतांचे स्मरण करणारे, दिवसभर शुभता सुप्रसन्नता, विजय धन धान्य आरोग्य, अपमृत्यू निवारण, सकळ कार्यात यश विजय, प्राप्त करून देणारे या सर्व देवतांचे प्रात:स्मरणीय श्लोक ...रोज सकाळी ऐका आणि आपली प्रभात खऱ्या अर्थाने सुप्रभात करा, आणि आपला संपूर्ण दिवस या देवतांच्या आशीर्वादाने सुदिन आण...
दशरथकृत शनैश्चर स्तोत्र आणि शनैश्चर दशनाम स्तोत्र- by-भालचंद्र अधिकारीदेसाई गुरुजी
Просмотров 3053 года назад
नमस्कार🙏🙏🙏🙏 आज शनिवार.. त्यानिमित्त दोन लहान लहान शनी स्तोत्रे ध्वनिमुद्रित करून पाठवतोय.. पहिलं स्तोत्र हे दशरथ राजाने केलेली शनिदेवांची स्तुती आहे .. त्याला लागूनच दुसरं ,दोन श्लोकांच शनी स्तोत्र आहे रेकॉर्ड मध्ये... त्यामध्ये शनी देवांची 10 वेगवेगळी नावं दिलेली आहेत.... ज्यांना शनीदेवांची साडेसाती सुरू आहे, अथवा पत्रिकेत शनी अनिष्ट स्थानी आहे, किंवा भविष्यात शनी महाराजांची कृपादृष्टी राहावी ...

Комментарии