Gavdarshan BAGLAN NEWS
Gavdarshan BAGLAN NEWS
  • Видео 850
  • Просмотров 800 008
शेतकरी संघटनेचे ऐतिहासिक पाऊल:बाजार समिती बंदची फोडली कोंडी,सटाण्यात लिलाव सुरू
शेतकरी संघटनेचे ऐतिहासिक पाऊल:बाजार समिती बंदची फोडली कोंडी,सटाण्यात लिलाव सुरू
Просмотров: 1 106

Видео

कांदारथाला राहुल गांधींची भेट:बागलाणच्या शेतकऱ्यांचा प्रयत्न यशस्वी,कांदा प्रश्न थेट दिल्ली दरबारी
Просмотров 1,5 тыс.5 месяцев назад
कांदारथाला राहुल गांधींची भेट:बागलाणच्या शेतकऱ्यांचा प्रयत्न यशस्वी,कांदा प्रश्न थेट दिल्ली दरबारी
तेल्यावर रामबाण उपाय सापडला!निरपुर येथे कार्यशाळा संपन्न
Просмотров 8886 месяцев назад
तेल्यावर रामबाण उपाय सापडला!निरपुर येथे कार्यशाळा संपन्न
शासनाच्या रथयात्रांवर बागलाणच्या शेतकऱ्यांचा कांदा रथयात्रेचा उतारा:गावोगावी शेतकऱ्यांचा असंतोष
Просмотров 9316 месяцев назад
शासनाच्या रथयात्रांवर बागलाणच्या शेतकऱ्यांचा कांदा रथयात्रेचा उतारा:गावोगावी शेतकऱ्यांचा असंतोष
चौंधाणेच्या लक्ष्मी मोरे यांच्या नैसर्गिक शेतात अधिकारी,शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची मांदियाळी
Просмотров 5856 месяцев назад
चौंधाणेच्या लक्ष्मी मोरे यांच्या नैसर्गिक शेतात अधिकारी,शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची मांदियाळी
शेती,शेतकरी व शेतजमीन वाचविण्यासाठी प्रोटोमिलशिवाय पर्याय नाही:सटाण्यात शेतकरी चर्चासत्र संपन्न
Просмотров 36010 месяцев назад
शेती,शेतकरी व शेतजमीन वाचविण्यासाठी प्रोटोमिलशिवाय पर्याय नाही:सटाण्यात शेतकरी चर्चासत्र संपन्न
शेतकऱ्याचा नादच खुळा:मुंजवाडच्या शेतकरी बंधूंनी खरेदी केली तब्बल ५ लाख ५१ हजारांची बैलजोडी
Просмотров 4,4 тыс.11 месяцев назад
शेतकऱ्याचा नादच खुळा:मुंजवाडच्या शेतकरी बंधूंनी खरेदी केली तब्बल ५ ला ५१ हजारांची बैलजोडी
डांगसौंदाणे येथील शालेय विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबत नाशिकच्या तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन
Просмотров 19211 месяцев назад
डांगसौंदाणे येथील शालेय विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबत नाशिकच्या तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन
मुल्हेरवासीयांची अनोखी सर्वधर्मसमभावाची प्रचिती: गणेशोत्सवाच्या जिवंत देखाव्यांना हजारोंची उपस्थिती
Просмотров 64511 месяцев назад
मुल्हेरवासीयांची अनोखी सर्वधर्मसमभावाची प्रचिती: गणेशोत्सवाच्या जिवंत देखाव्यांना हजारोंची उपस्थिती
निकवेल ग्रामस्थांना जमले ते इतरांना जमेल का?अवैध दारू विक्री करणाऱ्यांना शिकविला धडा
Просмотров 54411 месяцев назад
निकवेल ग्रामस्थांना जमले ते इतरांना जमेल का?अवैध दारू विक्री करणाऱ्यांना शिकविला धडा
टोमॅटोच्या उभ्या पिकात घातल्या मेंढ्या:ग्राहकाची काळजी घेणारे सरकार शेतकऱ्याला मदत करणार का?
Просмотров 1,8 тыс.11 месяцев назад
टोमॅटोच्या उभ्या पिकात घातल्या मेंढ्या:ग्राहकाची काळजी घेणारे सरकार शेतकऱ्याला मदत करणार का?
वायरमनचे पाय धुवून ग्रामस्थांनी नवे कपडे देत केला सत्कार:किकवारी येथील आदर्श अनुभूती
Просмотров 6 тыс.11 месяцев назад
वायरमनचे पाय धुवून ग्रामस्थांनी नवे कपडे देत केला सत्कार:किकवारी येथील आदर्श अनुभूती
शेतकरी संघटनेने केला नाफेडच्या कांदा खरेदीचा भांडाफोड:२४१० रुपयेप्रमाणे खरेदी केवळ फार्स
Просмотров 1,3 тыс.Год назад
शेतकरी संघटनेने केला नाफेडच्या कांदा खरेदीचा भांडाफोड:२४१० रुपयेप्रमाणे खरेदी केवळ फार्स
कांदा निर्यात शुल्कवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष:सटाण्यात केंद्र शासनाच्या पुतळ्याला मारले जोडे
Просмотров 1,3 тыс.Год назад
कांदा निर्यात शुल्कवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष:सटाण्यात केंद्र शासनाच्या पुतळ्याला मारले जोडे
अभिमानास्पद:चौंधाणेच्या कृषिकन्या लक्ष्मी मधुकर मोरे यांचा कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान
Просмотров 589Год назад
अभिमानास्पद:चौंधाणेच्या कृषिकन्या लक्ष्मी मधुकर मोरे यांचा कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान
डॉ.प्रतापराव दिघावकर यांचे राजकीय प्रवेशाचे संकेत! सटाण्यात सर्वपक्षीय नागरी सत्कार
Просмотров 181Год назад
डॉ.प्रतापराव दिघावकर यांचे राजकीय प्रवेशाचे संकेत! सटाण्यात सर्वपक्षीय नागरी सत्कार
आराई गावात राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदीचा निर्णय:शेतकरी आक्रमक
Просмотров 1,2 тыс.Год назад
आराई गावात राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदीचा निर्णय:शेतकरी आक्रमक
विदारक:सुशिक्षित शेतकऱ्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोळ्या मारून ठार मारण्याची मागणी
Просмотров 1,1 тыс.Год назад
विदारक:सुशिक्षित शेतकऱ्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोळ्या मारून ठार मारण्याची मागणी
कांदाप्रश्नी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे व्यंगचित्रांसोबत उपोषण:मतदानावर बहिष्काराचा इशारा
Просмотров 452Год назад
कांदाप्रश्नी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे व्यंगचित्रांसोबत उपोषण:मतदानावर बहिष्काराचा इशारा
कांदा पेटला:मुंजवाड गावात राजकीय पुढार्‍यांना प्रवेशबंदी,आल्यास कांदे फेकून करणार स्वागत
Просмотров 3,1 тыс.Год назад
कांदा पेटला:मुंजवाड गावात राजकीय पुढार्‍यांना प्रवेशबंदी,आल्यास कांदे फेकून करणार स्वागत
सटाणा पोलिसांकडून दुर्गम आदिवासी भागात ७१ हजार ५६० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त
Просмотров 115Год назад
सटाणा पोलिसांकडून दुर्गम आदिवासी भागात ७१ हजार ५६० रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त
कांदा उत्पादक उध्वस्त,सत्ताधारी आणि विरोधकही सुस्त:बागलाणमध्ये जेसीबी लावून फेकला चाळीतील कांदा
Просмотров 10 тыс.Год назад
कांदा उत्पादक उध्वस्त,सत्ताधारी आणि विरोधकही सुस्त:बागलाणमध्ये जेसीबी लावून फेकला चाळीतील कांदा
कुणी करतंय कांद्यावर अंत्यसंस्कार,कुणी पिकात फिरवतोय रोटाव्हेटर तर कुणी किरणने चाळीतून फेकतोय कांदा
Просмотров 11 тыс.Год назад
कुणी करतंय कांद्यावर अंत्यसंस्कार,कुणी पिकात फिरवतोय रोटाव्हेटर तर कुणी किरणने चाळीतून फेकतोय कांदा
अबब! सटाण्यात साकारली पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल दहा हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी
Просмотров 584Год назад
अबब! सटाण्यात साकारली पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल दहा हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी
रविवारची सुटी असूनही मुंजवाड परिसरात पंचनामे:भरीव मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा
Просмотров 518Год назад
रविवारची सुटी असूनही मुंजवाड परिसरात पंचनामे:भरीव मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा
श्री क्षेत्र नरकोळ येथील आशापुरी माता यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
Просмотров 311Год назад
श्री क्षेत्र नरकोळ येथील आशापुरी माता यात्रा उत्सव उत्साहात संपन्न
दाभाडी येथील राष्ट्रपुरुष प्रतिमेच्या विटंबनेचा निषेध:मुंजवाडवासियांचे सटाणा पोलीस स्टेशनला निवेदन
Просмотров 315Год назад
दाभाडी येथील राष्ट्रपुरुष प्रतिमेच्या विटंबनेचा निषेध:मुंजवाडवासियांचे सटाणा पोलीस स्टेशनला निवेदन
बागलाणमध्ये अवकाळीचा हैदोस:तळवाडेत एक मृत्युमुखी,उत्तरानेला उडाले घराचे पत्रे
Просмотров 631Год назад
बागलाणमध्ये अवकाळीचा हैदोस:तळवाडेत एक मृत्युमुखी,उत्तरानेला उडाले घराचे पत्रे
सटाण्यात भाजपा स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
Просмотров 86Год назад
सटाण्यात भाजपा स्थापनादिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
तरसाळी ग्रामस्थांना आता बारमाही शुद्ध पिण्याचे आरओ फिल्टर पाणी
Просмотров 160Год назад
तरसाळी ग्रामस्थांना आता बारमाही शुद्ध पिण्याचे आरओ फिल्टर पाणी

Комментарии

  • @user-pu1mu4vn4w
    @user-pu1mu4vn4w 4 дня назад

    आमच्या कीकवारी खुर्द आदर्श गावातील जितकी तरुण मंडळी त्यांच्या वर्कशॉप मध्ये काम करत होते तेवढी सगळी तरुण मंडळी आज रोजी बाहेर मोठ्या मेट्रो सिटी मध्ये जाऊन वेल सेटल झालेली आहे येत्या बापुंचेच मार्गदर्शन किंवा त्यांचे पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांना मिळाली म्हणून हरकत नाही

  • @meerawankhede3486
    @meerawankhede3486 13 дней назад

    खुप छान शेतकऱ्यांना मॉरकेट मिळुन दिले

  • @nirmalapatil2683
    @nirmalapatil2683 27 дней назад

    ताई तुमचा पत्ता व फोन नंबर कृपया द्या.

  • @rajeshmestry798
    @rajeshmestry798 Месяц назад

    या तारखेचा डिटेल द्या

  • @DadaPisal-ce1ww
    @DadaPisal-ce1ww 2 месяца назад

    जय बाळूमामा भावा❤❤❤❤

  • @amolbachhav5465
    @amolbachhav5465 2 месяца назад

    Great Visionary Leader Nanasaheb 👌

  • @nutanpatil1622
    @nutanpatil1622 2 месяца назад

    खूप छान माहिती

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 2 месяца назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 3 месяца назад

    व्हिडीओ छान आहे.अशी घरे बांधुन पर्यावरण रक्षण करण्यास हातभार लागेल..घर पण सुंदर आहे.परंतु हे घर कोणत्या जिल्ह्य़ातील, कुठल्या गावात बांधले आहे, जागा किती तसेच अंदाजे खर्च किती हा उल्लेख असायला हवा होता.म्हणजे अनेक जण असे घर बांधायला उद्युक्त होतील.धन्यवाद

  • @Lalitpawar1998
    @Lalitpawar1998 4 месяца назад

    तुमचे कौतुक खूप छान प्रयत्न मी सोमपूर याच गावाचा आहे 🙏 आपला कॉन्टॅक्ट मिळाला तर बरं होईल

  • @k.balabhikakhirnar9372
    @k.balabhikakhirnar9372 5 месяцев назад

    Good work 👍

  • @bhaskarbagul8765
    @bhaskarbagul8765 5 месяцев назад

    👍

  • @swapnilshewale1856
    @swapnilshewale1856 5 месяцев назад

    अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व परिश्रमाला यश देवो. 🎉🎉 जय जवान जय किसान

  • @kuberjhadav8791
    @kuberjhadav8791 5 месяцев назад

    शेतकरी संघटनेतर्फे लिलाव सुरू केली त्याबद्दल अभिनंदन!

  • @RishabhGore-bx9pk
    @RishabhGore-bx9pk 5 месяцев назад

    Khup sundar majha hi swapna aahe Aai ani Vadil ani bhava sobat shant jeevan aschach ghart majhya gavakade jagayeche

  • @drabdurraufmulla1854
    @drabdurraufmulla1854 5 месяцев назад

    Nice sir and madam best wishes yours natural 🏠 home and agriculture.

  • @RameshKorde-s3b
    @RameshKorde-s3b 5 месяцев назад

    फार फार चांगलं काम करत आहात ,धन्यवाद राम राम!!

  • @moms3s576
    @moms3s576 5 месяцев назад

    Khup chhan ahe, aamhala contact no milel ka More family cha? Amhala hi aasach ghar bandhayach ahe tya badal detail guidance hava ahe.... Thanks Jai Gurudev

  • @riteshmore9738
    @riteshmore9738 6 месяцев назад

    Kiran more keshav bhau

  • @dipakbirari791
    @dipakbirari791 6 месяцев назад

    नाफेड खरीद बंद करा

  • @dipakbirari791
    @dipakbirari791 6 месяцев назад

    शेतकरी ची वाट लावली मोदी सरकार ने

  • @pmdeshmukh665
    @pmdeshmukh665 6 месяцев назад

    Kandha ausdahvr GST

  • @DasharathMali-om1zi
    @DasharathMali-om1zi 6 месяцев назад

    छान 🎉

  • @user-sy1nm2gw7g
    @user-sy1nm2gw7g 6 месяцев назад

    Good NeWS. 🎉🎉🎉 Congratulations 🎉🎉🎉

  • @rahulchopda1844
    @rahulchopda1844 7 месяцев назад

    Really proud moment ❤❤

  • @64907
    @64907 7 месяцев назад

    Mi half organic farming karto

  • @64907
    @64907 7 месяцев назад

    Kaka whatsapp number send kara ki

  • @Av_ilhe999
    @Av_ilhe999 8 месяцев назад

    मला देखील अस घर बांधायचं आहे माहिती द्या

  • @vishambharsalve2840
    @vishambharsalve2840 10 месяцев назад

    जयश्री राम

  • @bhushankulkarni8691
    @bhushankulkarni8691 10 месяцев назад

    आमच्या येथे आयताकृती चक्र असते

  • @suryakantnikam1882
    @suryakantnikam1882 11 месяцев назад

    जय अंबे माता की !! माऊली छान माहिती दिली. थोडी सुधारणा एवढीच की जे तांदुळ घेतले ते हळद व कुंकू लाऊन लाल व पिवळे करावेत. सुरुवातीला जागा शुद्ध करुन तेथे मध्यभागी कापूर जाळून सव्वा मुठ तांदूळ ठेवून दिवा शांत केला जातो. देवीच्या नावाचा गजर करुन तेच पहिले चक्र समजले जाते. मुख्य दिवा तेथे ठेवता येईल अशी बैठक केली जाते. घरातील प्रमुख तांदूळ ठेवून मंत्र म्हणतो "आग्या हो" म्हणजेच आज्ञा असावी. व इतर जण म्हणतात "इश्वर आग्या हो" म्हणजेच देवीचा आशिर्वाद आहे. अशा प्रकारे मध्य गोला भोवती एका आड एक लाल व पिवळे चक्र घड्याळाच्या दिशेने काढतात. देवीला मध्य चक्रात प्रवेश करता यावा म्हणून चार दिशेला दरवाजे, सूर्य, चंद्र इ. आकृत्या काढतात. सर्व पदार्थ 11 च्या संख्येत प्रत्येक नैवेद्य गोलाकार ठेवून सर्वात वरती वरण भात तुपाची धार व गोडधोड पदार्थ ठेवून त्यावर कणकेचे उकडलेले दिवे ठेवतात. मुख्य दिव्यावर कापूर वडी ठेवून मुख्य दिव्यावर घरातील अखंड दिव्याची पेटती ज्योत धरावी. मुख्य दिवा पेटताच देवीच्या नावाचा गजर करुन सर्व दिवे पेटवावेत. त्यानंतर देवीची आरती करावी. व पुजेत मांडलेले पदार्थ प्रसाद म्हणून सर्व आप्तेष्ट नातेवाईक यांनी भोजन करावे.

    • @gavdarshan
      @gavdarshan 11 месяцев назад

      अगदी बरोबर

  • @ravikirangaikwad5448
    @ravikirangaikwad5448 11 месяцев назад

    जय सनातन संस्कृति...🚩🚩🚩🚩🚩🌹🙏🏻🌷

  • @durgeshpawar5821
    @durgeshpawar5821 11 месяцев назад

    😂😂

  • @mukundmkute
    @mukundmkute 11 месяцев назад

    चक्रपूजा ही प्राचीन दशमहाविद्या पूजा आहे. शिव पार्वती मध्यभागी आहे. महादेव पुढे म्हादेव आणि पुढे वनवासी भाषेत मेध्या म्हणून लिप्यंतरित झाले. दशामहाविद्या म्हणून 10 दिवे पार्वतीचे 10 स्वरूप म्हणून ठेवले आहेत. मध्यभारतातील अनेक कुटुंबांमध्ये ही फार प्राचीन परंपरा आहे.

  • @hemantkhairnar5580
    @hemantkhairnar5580 11 месяцев назад

    संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ११दिवसापासून कांदा मार्केट बंद आहेत शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत या कडे लक्ष केंद्रित करावे

  • @hemantkhairnar5580
    @hemantkhairnar5580 11 месяцев назад

    बच्छाव साहेब हे शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे

  • @yogeshgangurde8604
    @yogeshgangurde8604 11 месяцев назад

    सरकार काहीच करणार नाही

  • @hiteshwagh6344
    @hiteshwagh6344 11 месяцев назад

    श्री गुलाबराव महाराज की जय 🚩

  • @madhukarkedare174
    @madhukarkedare174 11 месяцев назад

    खूप छान ! श्री. गुलाबराव महाराज की जय

  • @jagankulwant7605
    @jagankulwant7605 Год назад

    धन्यवाद ग्रामस्थांचे

  • @sujaypatil5466
    @sujaypatil5466 Год назад

    खूप छान उपक्रम ❤️

  • @radheshamlaljaiswalkaju1608
    @radheshamlaljaiswalkaju1608 Год назад

    खऱ्या कामा ची पावती मिळाली सर्व गावकरी मंडळीचे मनस्वी आभार

  • @sunitabagul6834
    @sunitabagul6834 Год назад

    क्वचितच गावकरी असे असताना ज्याना वायरमन ने दिलेल्या सेवेची जाणीव असते...👍👌

  • @vishalsmule
    @vishalsmule Год назад

    खूप छान

  • @mayurdsolunke1341
    @mayurdsolunke1341 Год назад

    Congratulations udhav aaba🎉

  • @prashantpolkat1472
    @prashantpolkat1472 Год назад

    सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन

  • @9921242848
    @9921242848 Год назад

    जसे कर्म तसे फळ

  • @shripaldixit4658
    @shripaldixit4658 Год назад

    Dhyanwad sarvanche eak vayarman cha sanman kela...

  • @mohanthoke7796
    @mohanthoke7796 Год назад

    सुंदर

  • @user-bg6tl5cz5b
    @user-bg6tl5cz5b Год назад

    विनंती नको आता आतंक माजवा