- Видео 46
- Просмотров 36 333
Sneha's Recipes
Индия
Добавлен 1 июн 2024
Hello everyone,
In these my channel you can learn varity of food recipes... So subscribe my channel
In these my channel you can learn varity of food recipes... So subscribe my channel
हिवाळ्यात खाण्यासाठी पौष्टिक खारीक खोबरे ड्रायफ्रूट्स चे डिंक लाडू | kharik ladoo | डिंक लाडू
तुमच्या सर्वांचे माझ्या या चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यात खाण्यासाठी पौष्टिक असे डिंक लाडू.
साहित्य-
खारीक पावडर अर्धा किलो
खोबरे अर्धा किलो
गुळ 400 ग्रॅम
खसखस
काजू-बदामाचे काप
जायफळ पावडर
वेलची पावडर
तूप अर्धी वाटी
डिंक
कृती-
आधी आपल्याला खोबरं खारीक सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्स सुद्धा भाजून घ्यायचा आहे डिंक सुद्धा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे खसखस सुद्धा थोडं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाकासाठी गुळामध्ये एक ग्लास पाणी घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण बनवलेली सर्व पावडर खोबरे खसखस खारीक पावडर सर्व एकत्र केलेला मसाला पाकामध्ये घालायचा आहे वरून थोडा अर्धी वाटी तूप घालून दहा मिनिटांनी ...
साहित्य-
खारीक पावडर अर्धा किलो
खोबरे अर्धा किलो
गुळ 400 ग्रॅम
खसखस
काजू-बदामाचे काप
जायफळ पावडर
वेलची पावडर
तूप अर्धी वाटी
डिंक
कृती-
आधी आपल्याला खोबरं खारीक सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्स सुद्धा भाजून घ्यायचा आहे डिंक सुद्धा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे खसखस सुद्धा थोडं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाकासाठी गुळामध्ये एक ग्लास पाणी घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण बनवलेली सर्व पावडर खोबरे खसखस खारीक पावडर सर्व एकत्र केलेला मसाला पाकामध्ये घालायचा आहे वरून थोडा अर्धी वाटी तूप घालून दहा मिनिटांनी ...
Просмотров: 207
Видео
माईन मुळ्याचे चटकदार लोणचे एक किलोच्या अचूक प्रमाणात |
Просмотров 346День назад
तुमचे सर्वांचे माझ्या या चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत माईन मुळ्याचे लोणचे तेही एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये. 💠 साहित्य - माईन मुळा एक किलो 150 ग्रॅम केप्र लोणचे मसाला 50 ग्रॅम मोठा मीठ हिंग खडा 50 ग मोहरी डाळ हळकुंड एक मिरची पावडर दोन ते तीन चमचा तेल एक वाटी 10-12 लवंग 10-12 मिरे 💠 कृती- आधी आपल्याला रात्रभर माईन मुळा पाण्यात ठेवायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सकाळी सकाळी त्य...
तव्यावर बनवता येईल अशी स्ट्रेट स्टाईल बेसिक चीज सँडविच/Basic street style cheese sandwich
Просмотров 14114 дней назад
माझ्या या चैनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जे आपल्याला तव्यावर बनवता येईल अशी स्टेट स्टाइल चीज सँडविच. त्याच्यासाठी लागणारे साहित्य- ब्रेडचे स्लाईस कांदा टोमॅटो काकडी उकडलेले बटाटे मेयोनीज टोमॅटो केचप पुदिना चटणी भाजण्यासाठी बटर किंवा तूप कृती- आधी आपल्याला एका साईडला ब्रेडला तूप किंवा बटर लावून घ्यायचा आहे . दुसऱ्या साईडला पुदिना चटणी त्याच्यावरती कांदा टोमॅटो काकडी बटाट...
चटपटीत घरच्या घरी बनवा आलू टिक्की चाट.
Просмотров 1,1 тыс.21 день назад
तुमच्या सर्वांचे माझ्या या चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आलू टिक्की चाट घरच्या घरी . 💠चिंचेच्या चटणीचे साहित्य. चीनचे एक वाटी गूळ एक वाटी चवीनुसार मीठ 💠 कृती. चिंच आणि गूळ एकत्र चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायचा आहे त्याच्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे बारीक केल्यानंतर एका चाळणीमधून चाळून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून त्याला एक उकळी आणून घ्यायचे आहे आपले चिंचेची चटणी तयार....
“पौष्टिक आणि चविष्ट मिश्र डाळींचे आप्पे."
Просмотров 259Месяц назад
तुमचे सर्वांचे माझ्या या चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण मिश्र डाळींचे आप्पे तेही पौष्टिक कसे बनवायचे ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मिश्र डाळींचे आप्पे. 💠 साहित्य- तीन वाटी तांदूळ अर्धी वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी पोहे अर्धा चमचा मेथी बारीक चिरलेला कांदा हिरव्या मिरचीची पेस्ट मीठ बारीक चिरलेल्या कोथिंबीर थोडं तेल ओल्या नारळाचे तुकडे...
“लसूण शेव रेसिपी मराठीमध्ये."! अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी. चविष्ट आणि स्वादिष्ट!.
Просмотров 215Месяц назад
तुमचे सर्वांचे माझ्या या चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण लसूण शेव घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कसे बनवायचे ते बघणार आहोत. 💠 साहित्य- बेसन अर्धा किलो अर्धा वाटी तांदळाचे पीठ तेल चार ते पाच चमचे मीठ चवीनुसार तिखट आवडीनुसार एक चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा पावडर लसूण पाकळ्या चे पाणी एक मोठे बाउल 💠 कृती- एका पराती मध्ये अर्धा किलो डाळीचे पीठ त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ ओवा पावडर जिरे पावडर तिखट मीठ तेल च...
“घरच्या घरी बनवा अगदी खुसखुशीत शेव रेसिपी!"
Просмотров 290Месяц назад
तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण अगदी कमी सामाना मध्ये खुश शेव कसे बनवायचे ते पाहणार आहोत. साहित्य- अर्धा किलो हिरा बेसन दोन-तीन चमचे ओवा पावडर चवीनुसार मीठ दोन चमचे तेल कृती- हिरा बेसन आपल्याला एका पराती मध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ओवा पावडर चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिळून घ्यायचा आहे नंतर दोन चमचे तेल सोडून ...
“कुरकुरीत चकली अगदी सोप्या पद्धतीने !" . दिवाळी फराळ विशेष.
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
तुमचे सर्वांचे माझे यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण खुसखुशीत चकली कसे बनवायचे अगदी सोप्या आणि कमी साहित्यामध्ये बघणार आहोत. 💠साहित्य- एक किलो तांदूळ अर्धा किलो फुटाणे डाळ एक वाटी धने अर्धी वाटी जिरे अर्धी वाटी तीळ ओवा तीन ते चार चमचे मीठ चवीनुसार तिखट आवडीनुसार पिठामध्ये मिक्स करण्यासाठी 140 ग्रॅम तेल तळण्यासाठी तेल हिंग पावडर एक चमचा 💠 कृती- आधी आपल्याला एक किलो तांदूळ अर्धा किलो फुटण्याच...
एक किलोच्या प्रमाणात खुसखुशीत करंजी रेसिपी. दिवाळी फराळ विशेष.!
Просмотров 1 тыс.Месяц назад
तुमचे सर्वांचे माझ्या या चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण एक किलो ची करंजी पाहणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने. 💠 करंजी साठी लागणारे साहित्य- मैदा एक किलो 200 ग्रॅम बारीक रवा लोणी दोन चमचे चिमुटभर मीठ एक वाटी तांदूळ एक किलो लेसा खसखस अर्धी वाटी जायफळ पावडर वेलदोडे पावडर तळण्यासाठी तेल दूध अर्धा किलो 💠 करण्याची कृती बघूया- आधी आपल्याला कणिक मळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक किलो मैदा 200 ग रवा दोन ...
दिवाळी स्पेशल फराळ रेसिपी !“खमंग खुसखुशीत जाळीदार अनारसे अगदी सोप्या पद्धतीने".
Просмотров 3022 месяца назад
या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने दिवाळीसाठी फराळ बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण अनारसे कसे बनवायचे ते बघणार आहोत. 💠 त्याच्यासाठी लागणारे साहित्य- 1. रेषांचे तांदूळ एक किलो 2. गुळ 3. सुंठ पावडर 4. तळण्यासाठी तेल 5. खसखस 💠 बनवण्याची कृती बघूया- आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुऊन घ्यायचा आहे धुतलेल्या पाण्यामध्ये परत एकदा आपल्याला पाणी घालून तीन दिवसासाठी तसेच आपल्या...
"खमंग स्वीट कॉर्न भजी रेसिपी"!10 मिनिटात बनवा कुरकुरीत स्वादिष्ट भजी.
Просмотров 2882 месяца назад
माझ्या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत स्वीट कॉर्न ची भाजी. 💠या रेसिपी साठी लागणारे साहित्य आपण बघूया- 1. स्वीट कॉर्न दोन वाटी 2. तांदळाचे पीठ एक वाटी 3. हरभरा डाळीचे पीठ एक वाटी 4. लाल तिखट 5. मीठ 6. गरम मसाला एक चमचा 7. बारीक चिरलेली कोथिंबीर 8. चिमूटभर सोडा 9. एक चमचा लसूण पेस्ट 💠 कृती- आधी दोन वाटी स्वीट कॉर्न त्याच्यामध्ये एक वाटी तांदळाचे पीठ ...
“चविष्ट कडाकणे !खमंग आणि खुसखुशीत सोप्या पद्धतीने.#kadakne # पारंपारिक रेसिपी
Просмотров 9252 месяца назад
तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण कडाकणी रेसिपी चविष्ट आणि खमंग खुसखुशीत कसे बनवणार आहोत🙏 💠त्याच्यासाठी लागणारे साहित्य- 1. एक किलो हरभरा डाळ दळून आणायचे आहे. 2 .250 ग्रॅम मैदा 3. लाल मिरची ,5. धने पावडर जिरे पावडर ओवा पावडर 6. ओवा एक चमचा 7. पापड खार एक चमचा 8. चवीनुसार मीठ 9. तळण्यासाठी तेल. 10. 100gm तेल 💠 आता त्याची बनवण्याची कृती बघूया- आधी आपल्याला एक किलो हरभर...
“महाराष्ट्रीयन पारंपारिक थालीपीठ! "झटपट आणि स्वादिष्ट.#maharashtrianfood#thalipithrecipe
Просмотров 1442 месяца назад
सगळ्यांचे माझे यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे आज आपण अत्यंत लोकप्रिय आणि पारंपारिक डिश थालीपीठ ही रेसिपी बघणार आहोत. महाराष्ट्रीयन पारंपारिक डिश थालीपीठ. 💠त्याच्यासाठी आपण साहित्य बघूया- 1. ज्वारीचे पीठ एक मोठी वाटी 2. गव्हाचे पीठ एक लहान वाटी 3. डाळीचे पीठ लहान अर्धी वाटी 4. सात ते आठ चमचा उडीद डाळीचे पीठ 5. तांदळाचे पीठ एक लहान वाटी 6. तीळ दोन चमचे 7. जिर 8. अर्धा चमचा जिरे पावडर 9. अर्धा चमचा...
अशा पद्धतीने बनवा पावभाजी !चविष्ट आणि चटकदार😉 #pavbhaji #mumbaipavbhajirecipe
Просмотров 4473 месяца назад
सगळ्यां च माझ्या या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पावभाजीची रेसिपी बनवणार आहोत. 💠 त्याच्यासाठी लागणारे साहित्य- 1. बटाटे सात ते आठ 2. टोमॅटो तीन 3. कांदा तीन ते चार 4. सिमला मिरची एक ते दोन 5. पावभाजी मसाला 6. बटर किंवा लोणी 7. पावभाजी साठी पाव 8. कोथिंबीर 9. फ्लॉवर एक लहान 10. तेल 11. तिखट मीठ साखर फोडणीचे साहित्य. 💠 बनवण्याची कृती.- आधी एका कढईमध्ये बटर आणि तेल गरम झाल्...
गणपती बाप्पासाठी बनवा खास पान फ्लेवर मोदक अगदी सोप्या पद्धतीने💚😋#panmasala#modak
Просмотров 2223 месяца назад
सर्वांचे माझ्या या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पासाठी बनवा खास पान फ्लेवर मोदक अगदी सोप्या पद्धतीने💚😋#panmasala#modak 💚 कॉर्नफ्लॉवर मोदक बनवण्यासाठी साहित्य- 1. एका नारळाचे किस 2. कंडेन्स मिल्क 3. गुलकंद 4. काजू बदाम आणि पिस्ता चे काप 5. टूटीफ्रूटी 6. बडीशेप 7. विड्याचे पान दोन 8. हिरवा खाण्याचा रंग 9. पान मसाला फ्लेवर इस...
“एकदा खाल्लं की परत मागाल !बटाटे वड्याची स्पेशल रेसिपी".#Batatavada#vadapav#kolhapurivada#recipes
Просмотров 10 тыс.4 месяца назад
“एकदा खाल्लं की परत मागाल !बटाटे वड्याची स्पेशल रेसिपी".#Batatavada#vadapav#kolhapurivada#recipes
फक्त 15 मिनिटात बनवा खुसखुशीत जिलेबी😋#jalebi#sneha'sRecipes#sweetrecipe #food
Просмотров 3274 месяца назад
फक्त 15 मिनिटात बनवा खुसखुशीत जिलेबी😋#jalebi#sneha'sRecipes#sweetrecipe #food
घरच्या घरी बनवा परफेक्ट दाबेली मसाला सोबत कच्ची दाबेली रेसिपी😋Dabeli recipe.#Sneha'sRecipes##Dabeli
Просмотров 2604 месяца назад
घरच्या घरी बनवा परफेक्ट दाबेली मसाला सोबत कच्ची दाबेली रेसिपी😋Dabeli recipe.#Sneha'sRecipes Dabeli
मस्त खमंग खुसखुशीत आळूची वडी.. कमी साहित्यामध्ये😋# आळु वडी#recipe #maharashtrian#aaluvadi #food
Просмотров 9494 месяца назад
मस्त खमंग खुसखुशीत आळूची वडी.. कमी साहित्यामध्ये😋# आळु वडी#recipe #maharashtrian#aaluvadi #food
झटपट होणारे रव्याचे आप्पे / instant rava aape सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी😋#Sneha'sRecipes#aape
Просмотров 1,6 тыс.5 месяцев назад
झटपट होणारे रव्याचे आप्पे / instant rava aape सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी😋#Sneha'sRecipes#aape
मस्त मूग डाळीचे कचोरी# कचोरी😋#food #Sneha'ssRecipes#kachori #kachorichat
Просмотров 1845 месяцев назад
मस्त मूग डाळीचे कचोरी# कचोरी😋#food #Sneha'ssRecipes#kachori #kachorichat
मस्त कोल्हापुरी मिसळ रेसिपी/ Misal recipe in Marathi #kolhapurimisal #Kolhapur #youtubevideo 😋
Просмотров 1,4 тыс.5 месяцев назад
मस्त कोल्हापुरी मिसळ रेसिपी/ Misal recipe in Marathi #kolhapurimisal #Kolhapur #youtubevideo 😋
कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज रेसिपी// महिनाभर स्टोअर करून तळून खाऊ शकता Friench fries recipe 😋#food
Просмотров 1095 месяцев назад
कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज रेसिपी// महिनाभर स्टोअर करून तळून खाऊ शकता Friench fries recipe 😋#food
रवा केक अचूक मेजरमेंट सोबत ओवन न वापरता.
Просмотров 1806 месяцев назад
रवा केक अचूक मेजरमेंट सोबत ओवन न वापरता.
कुरकुरीत उपवासाचे साबुदाणा वडे // recipe अजिबात तेलकट नाही होणार😋shabu vada recipe #youtubevideo
Просмотров 1076 месяцев назад
कुरकुरीत उपवासाचे साबुदाणा वडे // recipe अजिबात तेलकट नाही होणार😋shabu vada recipe #youtubevideo
क्रिस्पी नमकीन रेसिपी # teatime snack #recipesnamkin
Просмотров 596 месяцев назад
क्रिस्पी नमकीन रेसिपी # teatime snack #recipesnamkin
अंबाड्याची भाजी रेसिपी recipe #maharashtrianfood#kolhapuri
Просмотров 1686 месяцев назад
अंबाड्याची भाजी रेसिपी recipe #maharashtrianfood#kolhapuri
लहान मुलांना आवडणारी मसाला भेंडी😋tiffin recipe, Bhandi recipe... चटपटीत मसाला भेंडी#bhandi #YouTube
Просмотров 826 месяцев назад
लहान मुलांना आवडणारी मसाला भेंडी😋tiffin recipe, Bhandi recipe... चटपटीत मसाला भेंडी#bhandi #RUclips
भरलं टोमॅटो😋 रोजची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर ही रेसिपी.. नक्की ट्राय करा BHRLA TOMATOO RECIPE 😉
Просмотров 776 месяцев назад
भरलं टोमॅटो😋 रोजची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर ही रेसिपी.. नक्की ट्राय करा BHRLA TOMATOO RECIPE 😉
so🎉yummy😋😋😋❤❤😊😊😊💐💐👌👌👌👍👍👍
Yummyyyy😋😍
Healthy laddu 👌
अर्धा किलो डाळ जास्त नाही का होणार...??
@@vanitapatil1758 Nahi honar try karun baga khup mast hotat
@SnehaRecipes-1008 👍👍🙏
Mast
✌🏼😋👌🏼
My fev 😍😍
Very good sneha
Mast 👌
V
😍😍
Mast 👌👍
सुंदर, 😋 yummy
😋😋
तोंडाला पाणी सुटलं di😋😍
Mast recipe didi😋😋
Very Nice Recipe❤😂🎉❤😊
@@anuradhadeshpande3606 tq share it, subscriber my channel 🙏
Hello I'm your subscriber upload full video in detail
😋👌👌
Very testy n healthy
Nice 👍
Thank u