हसनभाई शेख पाटेवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ
हसनभाई शेख पाटेवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ
  • Видео 5
  • Просмотров 756 929
फाउंडेशन महाराष्ट्र ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन, महाराष्ट्र 2022
ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन कलेच्या विविध घटकांतील कलाकार, बॅकस्टेज, तंत्रज्ञ यांकरिता कार्यकरणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात कलाकारांना अन्नधान्य साहित्याचे किट वाटप, लसीकरण मोहिम, रक्तदान शिबीर, कलावंतांच्या मुलांकरिता शालेय साहित्याचे वाटप, कलाकारांकरिता विविध आरोग्य शिबीरे, वृक्षारोपन अशा अनेकविध उपक्रम राबवित आले आहे. कलाक्षेत्रील कार्यरत असणाऱ्या या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठिक ११ ते ३ या वेळात पं जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असून आपल्या तमाशा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपणांस कला भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे
#jaymaharashtra #tamasha #lavani #marathilavani #महाराष्ट्र ...
Просмотров: 220

Видео

तामाशा कलावंत हसन शेख पातेवाडी आपली उपजीविका करण्यासाठी काही नवीन प्रयोग केला आहे
Просмотров 23 тыс.4 года назад
आज खरोखर डोळ्यात पाणी आलं राव... महाराष्ट्रातील नामांकित सुप्रसिद्ध तमाशा सम्राट. मा. हसन भाई शे पाटेवाडीकर.... आपल्या प्रपंचासाठी सुकट बोंबील विकताना. या महामारी नं होत्याचं नव्हतं करून ठेवलं...... असो बचेंगे तो और भि लढेंगे.... असे म्हणत वसंत चव्हाण यांच्या गावात विक्रीसाठी आले. असता. त्यांनी कलाकारांना सल्ला दिलेला आहे किती दिवस शासनाच्या पैशाची वाट बघत बसणार काहीतरी व्यवसाय करा आणि आपल्या प...
हसनभाई शेख राज्य सांस्कृतिक पुरस्कार सोहळा बतवानी चे सादरीकर करताना वसंतराव चव्हाण आणि रेखा चव्हाण
Просмотров 732 тыс.5 лет назад
एका प्रामाणिक आणि सच्च्या कलावंताचा गौरव.. कोणत्याही माणसाच्या आयुष्यात तो जन्माला येऊन काय करून जातो हे महत्त्वाचे असते. जन्माला येणं आणि निघून जाणं हे आपल्या हातात नसले तरी त्याच्यामधील जगणं आपल्या हातात हातात असतं. मग हे करताना जिद्द, चिकाटी,ध्यास या जोरावर माणूस आपल्या स्वतःच्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थानावर जाऊ शकतो. महाराष्ट्र निर्मितीच्या साठ वर्षाच्या काळात ज्यांनी आपल्या स...