- Видео 12
- Просмотров 1 438
LokhandeSagar
Добавлен 28 янв 2015
ENJOY NATURAL VIEW , Trekking , BIKE RIDING AND Exploring new places.
ALIBAUG || अलिबाग || NAGAON BEACH ||
अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसविले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आत्ताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्या वेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याशिवाय किहीम, नवगाव, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस, चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत.
याशिवाय कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, खांदेरी, उंदेरी, चौल, गणेश मंदिर (बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय...
याशिवाय कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, खांदेरी, उंदेरी, चौल, गणेश मंदिर (बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय...
Просмотров: 133
Видео
KARVI FLOWER || कारवी || Reality of Lonavala karvi flower ||
Просмотров 70Месяц назад
कारवी : तब्बल आठ वर्षांनी फुलणाऱ्या कारवीनं सह्यद्रीच्या खोऱ्यात निळं शार गालिच्छा पसरला आहे. निसर्गाचा हा दुर्मिळ नजारा पाहाण्यासाठी, विकेंडमध्ये निसर्गप्रेमी सह्याद्री पर्वतरांगांवरील किल्ले आणि डोंगरावर गर्दी करत आहेत. सतत सात वर्ष वाढल्यानंतर एकदाच फुलणारी ही वनस्पती २०१६ नंतर आता २०२४ मध्ये बहरली आहे. निळ्या-जांभळ्या रंगाची ही फुलं संपूर्ण डोंगर व्यापून घेते. प्रत्येकवर्षी पावसाच्या आगमनान...
बदलापूर शहराजवळ अतिशय सुंदर निसर्गरम्य पर्यटन स्थळ कोंडेश्वर || KONDESWAR ||
Просмотров 492 месяца назад
Kondeshwar Temple . सह्याद्री पर्वतांच्या रांगेत हिरवीगार मखमल पांघरलेला हा निसर्गाच्या सानिध्यात असलेला बदलापूर शहरापासून ६ ते ७ किलोमीटर अंतरांवर कोंडेश्वर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना संपत आलाय तर दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरात थोडाफार पाऊस येऊन गेला आहे. याच पावसांमुळे कोंडेश्वर धबधबा काही प्रमाणात वाहताना दिसत असल्याने या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली...
KARNALA FORT || कर्नाळा किल्ला || Full Information
Просмотров 1104 месяца назад
कर्नाळा किल्ला : देवगिरीचे यादव (१२४८ -१३१८) आणि तुघलक शासक (१३१८ -१३४७) यांच्या अंतर्गत किल्ला सुमारे १४०० पूर्वी बांधला गेला आहे, हा किल्ला नंतर गुजरात सल्तनतच्या अधिपत्याखाली आला परंतु १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने त्याचा ताबा घेतला. गुजरातच्या सुलतानांनी नंतर ते जिंकण्यासाठी वसई येथील पोर्तुगीजांच्या कमांडिंग ऑफिसर डॉम फ्रान्सिस्को डी मेनेन्सेसच्या याला मदतीची विनंती केली. त्याने आपल्या...
माळशेज ॥ गिरिजात्मज बुद्ध लेणी ॥ MALSHEJ ॥LENYADRI CAVES ॥
Просмотров 8310 месяцев назад
माळशेज ॥ गिरिजात्मज बुद्ध लेणी ॥ MALSHEJ ॥LENYADRI CAVES ॥ महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी ...
Harishchandragad ॥ हरिश्चंद्रगड ॥kokankada
Просмотров 15911 месяцев назад
Harishchandragad ॥ हरिश्चंद्रगड ॥kokankada हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर अहमदनगर जिल्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. #adventure #trekkersofmaharashtra #vlog #mountains #travel #nature #harishchandragad #life #mountainpeak
Harishchandra gad Promo ..#adventure #trekkersofmaharashtra #mountainpeak #mountains #vlog
Просмотров 7811 месяцев назад
Harishchandra gad Promo ..#adventure #trekkersofmaharashtra #mountainpeak #mountains #vlog
कळसूबाई शिखर.. KALSUBAI SHIKHAR . ( Kalyan to kalsubai )
Просмотров 142Год назад
Kalsubai (Marathi: कळसूबाई शिखर) is a mountain in the Western Ghats, located in the Indian state of Maharashtra. Kalsubai is the highest peak in Maharashtra and is located in Ahmednagar district in Akole Taluka. Its summit, situated at an elevation of 1,646 metres (5,400 ft), is the highest point in Maharashtra. Hence, known as the Everest of Maharashtra.
Best ever vlog I seen 🔥🔥
❤
🔥💫
Awesome 🤩 ♥️
Thanks 🤗
😂😂😂singers funny
😂
🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥
निसर्ग रम्य आहे भाऊ
खतरनाक आहे
🙏