Marathi Paul
Marathi Paul
  • Видео 45
  • Просмотров 836 892
अरुंधतीने इशाला दाखवली तिची जागा आरोही - अनघा ने तिच्यासाठी कॉपी बनवली नाही/ Aai Kuthe Kay Karte.
अरुंधतीने इशाला दाखवली तिची जागा आरोही - अनघा ने तिच्यासाठी कॉपी बनवली नाही/ Aai Kuthe Kay Karte.
Просмотров: 11 690

Видео

कला आणि अद्वैतने एकमेकांशी बोलणं केलं बंद सरोज ने कलाला सून म्हणून एक्सेप्ट केलं /Laxmichya Paulani
Просмотров 22 тыс.10 часов назад
कला आणि अद्वैतने एकमेकांशी बोलणं केलं बंद सरोज ने कलाला सून म्हणून एक्सेप्ट केलं/Laxmichya Paulani
अरुंधती आणि जजला शिकवण्याच्या ना नादात संजना हारली अनिरुद्ध ला वाटले खूप वाईट.
Просмотров 10 тыс.4 часа назад
अरुंधती आणि जजला शिकवण्याच्या ना नादात संजना हारली अनिरुद्ध ला वाटले खूप वाईट.
कलाने आयुर्वेद ला विचारले आपलं नातं काय?
Просмотров 74 тыс.7 часов назад
कलाने आयुर्वेद ला विचारले आपलं नातं काय?
अर्जुन तन्वीला भेटायला नटून थटून गेल्यामुळे सायलीला खूप राग/Tharl Tar Mag Today Episode.
Просмотров 6 тыс.9 часов назад
अर्जुन तन्वीला भेटायला नटून थटून गेल्यामुळे सायलीला खूप राग/Tharl Tar Mag Today Episode.
अरुंधतीचा पदार्थ संजनाने बदलला पण सर्वांना कळाले ते.
Просмотров 17 тыс.9 часов назад
अरुंधतीचा पदार्थ संजनाने बदलला पण सर्वांना कळाले ते.
मुक्ताच्या विरोधात आदित्यने तक्रार केली सागर आदित्यला विचारणार सत्य/Premachi Gost Today Episode .
Просмотров 3,7 тыс.9 часов назад
मुक्ताच्या विरोधात आदित्यने तक्रार केली सागर आदित्यला विचारणार सत्य/Premachi Gost Today Episode .
अरुंधती आणि मिहीर यांच्याही आधी अनिरुद्ध आणि संजनाने डिश बनवली/Aai Kuthe Kay KarteToday Episode.
Просмотров 4,3 тыс.12 часов назад
अरुंधती आणि मिहीर यांच्याही आधी अनिरुद्ध आणि संजनाने डिश बनवली/Aai Kuthe Kay KarteToday Episode.
अद्वेत आणि कला चे फोटो बघून घरातले खुश तर नयनाचे फोटो बघून बसला सगळ्यांना मोठा धक्का.
Просмотров 23 тыс.12 часов назад
अद्वेत आणि कला चे फोटो बघून घरातले खुश तर नयनाचे फोटो बघून बसला सगळ्यांना मोठा धक्का.
अरुंधती आणि मिहीर पुन्हा एकदा जिंकले समीरण जज मुळे अरुंधतीने अनिरुद्ध ला उत्तर दिले.
Просмотров 11 тыс.16 часов назад
अरुंधती आणि मिहीर पुन्हा एकदा जिंकले समीरण जज मुळे अरुंधतीने अनिरुद्ध ला उत्तर दिले.
जानकीने फोटोचे सत्य ऋषिकेश ला सांगितले सुमित्राच्या एका कृतीने त्याला त्या बाईचे सत्य कळाले.
Просмотров 8 тыс.19 часов назад
जानकीने फोटोचे सत्य ऋषिकेश ला सांगितले सुमित्राच्या एका कृतीने त्याला त्या बाईचे सत्य कळाले.
अरुंधतीने एका हाताने कमाल केली तरीही जजणे दुसऱ्याच जोडीचे नाव घेतल्यामुळे खूप मोठा गोंधळ केला.
Просмотров 20 тыс.19 часов назад
अरुंधतीने एका हाताने कमाल केली तरीही जजणे दुसऱ्याच जोडीचे नाव घेतल्यामुळे खूप मोठा गोंधळ केला.
कलाने पहाटे उठून डिझाईन काढल्या आणि अद्वैत ला दिले दाखवून हुशारी.
Просмотров 21 тыс.19 часов назад
कलाने पहाटे उठून डिझाईन काढल्या आणि अद्वैत ला दिले दाखवून हुशारी.
अरुंधती स्पर्धेमध्ये आली परत हे सगळं प्रेक्षकांच्या कृपेमुळे अरुंधती आणि मिहीर झाले खुश.
Просмотров 1,5 тыс.21 час назад
अरुंधती स्पर्धेमध्ये आली परत हे सगळं प्रेक्षकांच्या कृपेमुळे अरुंधती आणि मिहीर झाले खुश.
जानकी शोधणार आता फोटोच्या मागचे सत्य ऐश्वर्याच्या मनासारखे झाले.
Просмотров 3,1 тыс.21 час назад
जानकी शोधणार आता फोटोच्या मागचे सत्य ऐश्वर्याच्या मनासारखे झाले.
अद्वैत घेतोय कलाची काळजी कलाला छान वाटते.
Просмотров 60 тыс.21 час назад
अद्वैत घेतोय कलाची काळजी कलाला छान वाटते.
जानकी साठी ऋषिकेशने आणले पैंजण आणि घातले तिच्या पायामध्ये स्वतः.
Просмотров 2,6 тыс.День назад
जानकी साठी ऋषिकेशने आणले पैंजण आणि घातले तिच्या पायामध्ये स्वतः.
आकाश आणि भूमी दोघेजण आले जवळ दोघांच्याही आयुष्यातला आनंदाचा दिवस.
Просмотров 6 тыс.День назад
आकाश आणि भूमी दोघेजण आले जवळ दोघांच्याही आयुष्यातला आनंदाचा दिवस.
अरुंधतीला स्वयंपाक करताना त्रास होत असूनही ती स्वयंपाक करणार आणि स्पर्धा जिंकणार.
Просмотров 6 тыс.День назад
अरुंधतीला स्वयंपाक करताना त्रास होत असूनही ती स्वयंपाक करणार आणि स्पर्धा जिंकणार.
जानकीने ऐश्वर्याला पकडले रंगेहात भिंतीवरचा फोटो ने झाला सत्याचा उलघाडा.
Просмотров 16 тыс.День назад
जानकीने ऐश्वर्याला पकडले रंगेहात भिंतीवरचा फोटो ने झाला सत्याचा उलघाडा.
कलाला लागल्यामुळे अद्वेतचा जीव झाला कासावीस दोघेही मनाने आले जवळ.
Просмотров 15 тыс.День назад
कलाला लागल्यामुळे अद्वेतचा जीव झाला कासावीस दोघेही मनाने आले जवळ.
मिहीर आणि अरुंधती जिंकली स्पर्धा संजनाला व्यवस्थित समजावून अरुंधती जिंकली.
Просмотров 22 тыс.День назад
मिहीर आणि अरुंधती जिंकली स्पर्धा संजनाला व्यवस्थित समजावून अरुंधती जिंकली.
अरुंधती आणि मीहीर सिलेक्ट झाले तर अनिरुद्ध आणि संजना यांची जोडी सगळ्यात शेवटी सिलेक्ट झाली.
Просмотров 10 тыс.День назад
अरुंधती आणि मीहीर सिलेक्ट झाले तर अनिरुद्ध आणि संजना यांची जोडी सगळ्यात शेवटी सिलेक्ट झाली.
आबांना कळाले अद्वैत्य घोरण्यामुळे कलाला रात्रभर झोप लागत नाही अद्वैत आणि कला खुश.
Просмотров 41 тыс.День назад
आबांना कळाले अद्वैत्य घोरण्यामुळे कलाला रात्रभर झोप लागत नाही अद्वैत आणि कला खुश.
कलाला अद्वैतच्या घोरण्याचा त्रास होतोय म्हणून अद्वैत गेला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी.
Просмотров 80 тыс.14 дней назад
कलाला अद्वैतच्या घोरण्याचा त्रास होतोय म्हणून अद्वैत गेला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी.
अरुंधतीला स्पर्धेमधून बाहेर जाण्यासाठी सांगितले अनिरुद्ध आणि संजनाने अरुंधती म्हणाली नाही जाणार.
Просмотров 20 тыс.14 дней назад
अरुंधतीला स्पर्धेमधून बाहेर जाण्यासाठी सांगितले अनिरुद्ध आणि संजनाने अरुंधती म्हणाली नाही जाणार.
जानकी मुळे नानांनी दिला अवंतिका आणि सौमित्र ला आशीर्वाद जानकी आणि ऋषिकेश चे पुन्हा लग्न .
Просмотров 5 тыс.14 дней назад
जानकी मुळे नानांनी दिला अवंतिका आणि सौमित्र ला आशीर्वाद जानकी आणि ऋषिकेश चे पुन्हा लग्न .
जानकीने नानांचा होकार मिळवून रणदिवे कुटुंब एकत्र आणलं आणि सौमित्र चे लग्न छान झाले.
Просмотров 17 тыс.14 дней назад
जानकीने नानांचा होकार मिळवून रणदिवे कुटुंब एकत्र आणलं आणि सौमित्र चे लग्न छान झाले.
अरुंधतीने संजनाला घराबाहेर काढले कारण ती बोलली मिहीर चे रेस्टॉरंट बंद करेल .
Просмотров 30 тыс.14 дней назад
अरुंधतीने संजनाला घराबाहेर काढले कारण ती बोलली मिहीर चे रेस्टॉरंट बंद करेल .
जानकी ऋषिकेशने सुमित्राला खोटे नाटक सांगून अवंतिका -सौमित्र च्या लग्नाला /ऐश्वर्याला कळाले.
Просмотров 1 тыс.14 дней назад
जानकी ऋषिकेशने सुमित्राला खोटे नाटक सांगून अवंतिका -सौमित्र च्या लग्नाला /ऐश्वर्याला कळाले.

Комментарии

  • @pranjalkhavnekar9872
    @pranjalkhavnekar9872 2 часа назад

    Ishach thobad phodal pahije asli bekar mul shee ani dusra abhi bekar

  • @sujatapatil6043
    @sujatapatil6043 6 часов назад

    एक नंबर बकवास कार्यक्रम, काहीही दाखवतात नायिकेला किती मोठे दाखवताना मालिका भरकट चाललेली समजत नाही, खरं तर आबांनी सांगून टाकायला पाहिजे होतं ती रोहिणी नयना आणि राहुल चांदेकर नाही हाकलून दिले पाहिजेत, तेव्हाच कार्यक्रम पाहण्यास मजा येईल,?? ईशाची एक्टिंग (कला) एक नंबर बकवास ओवरएक्टिंग दाखवली

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 8 часов назад

    Toxic आणि अतिशय हिन पातळीवर सिरीयल नेलेली आहे, हा आहे का अरुंधती चां नवा प्रवास?? खरोखर? इतकी निचता,नकारात्मकता, वाईट दर्जा, जरुरी आहे खरचं? आणि अरुंधती मंद आहे ठीके पण कांचन पण बिनडोक आहे का, सगळं विसरली मागचं? आंधळी झाली आहे पुत्र प्रेमात, खरचं बंद करा ह्या सिरीयल, फार वाईट आहे हे सगळं

  • @user-jv4io5lz7x
    @user-jv4io5lz7x 2 дня назад

    To jaj aarudhti cha chamcha ahe

  • @user-jv4io5lz7x
    @user-jv4io5lz7x 2 дня назад

    Tu jaj zalas manje satt niyam d badlnar ka

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 2 дня назад

    हे घडणारच होते जितका जास्त खड्डा मोठा तेवढेच जोरात पडणार नाही आदळणार तर काय होणार एकच अरु बाई जिंकणार नक्की पण नंतर बघायला मजा यायला हवी जेव्हा घर घर करत असलेली संजी थोबाडावर आपटलेली बघू सच्चे का बोलबाला झुठे का मेकअप वाला

  • @pallavipingale3451
    @pallavipingale3451 2 дня назад

    Kon ayurved 😂 title neet lava ki Advait ahe

  • @geetachander2247
    @geetachander2247 2 дня назад

    Kalas family is poor but she is doing her duty very well and they showed naina was given whatever she wanted when she was in mothers place .so behaves rudely

  • @geetachander2247
    @geetachander2247 2 дня назад

    I think the girl has to change her name or surname is not necessary.so rohini is the daughter and she must have not changed her surname and naina wants to flaunt has chandekar due to the fame .

  • @parthghagare2010
    @parthghagare2010 2 дня назад

    अरे आयुर्वेद नाही रे अद्वैत. 😂😂😂

  • @user-go3bx7ef6r
    @user-go3bx7ef6r 3 дня назад

    Good question

    • @satadrutadas1300
      @satadrutadas1300 3 дня назад

      Yes you're right ✅️. What did Kala actually get in her life. She didn't even get her mother's love before marriage as her mother always preferred her elder sister for her beauty. Her mother got her married against her wish to a man whom she hated the most. She had to drop out of college to fulfill her elder sister's selfish demands. Kala lost her uncle, who was actually close to her for this Advait and his mother. And in her in-laws, she is treated worse than a maid especially by her arrogant mother-in-law. Kala got nothing except pain, suffering and humiliation. The only person who actually cared for Kala was her father and Advait's grandfather.

    • @geetachander2247
      @geetachander2247 2 дня назад

      ​@@satadrutadas1300mam you replied in one Instagram post that advait will fall in love with her so she will get happiness also and in Tamil version also they are showing the same

  • @arpanadeshmukh6546
    @arpanadeshmukh6546 3 дня назад

    नयना चांदेकर आडनाव कसं लावते

  • @user-wj3rm5gb6b
    @user-wj3rm5gb6b 3 дня назад

    सिरीयल छान आहै या नैना च नखरा काढावा लागते

  • @user-jk8go7pk6g
    @user-jk8go7pk6g 3 дня назад

    बोल चांदेकर लवकर

  • @sujatapatil6043
    @sujatapatil6043 3 дня назад

    आहेत तर दलिंदर घरात खायला अन्न नाही पण माज किती दाखवतात मालिका एक नंबर बकवास कार्यक्रम आहे

  • @chandrakalachavan308
    @chandrakalachavan308 3 дня назад

    चांदेकर उत्तर दे

  • @tradewithakanksha5865
    @tradewithakanksha5865 3 дня назад

    ❤😂

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 4 дня назад

    जिकडे तिकडे फालतुगिरी कोणती एवढ्या पैशांची स्पर्धा नुसत प्रेक्षकांची दिशाभूल कोणता निवेदक ऑन स्क्रिन असे करतो लेखक दिग्दर्शक जो दिखता हे वो बिकता हे

  • @DipKonkan
    @DipKonkan 5 дней назад

    Clearly dekhtabhi nahi hai

  • @shilpamatkar7562
    @shilpamatkar7562 7 дней назад

    Paise khaun.selection.kelay hine

  • @vinodshete946
    @vinodshete946 7 дней назад

    Ya serial madhe 3 character bhari ahet aai kanchan Anirudha ani sanjana Arundhati ata bor vatte

  • @priciladudia8561
    @priciladudia8561 7 дней назад

    The lady judge is not at all ok from the very start just showing her attitude

  • @rajshreess8613
    @rajshreess8613 7 дней назад

    Bolts na camera bhaghava

  • @ManaliJoshi-np7kr
    @ManaliJoshi-np7kr 9 дней назад

    ruclips.net/user/shortsz5J5xTzdhs8?si=8hb1ZJXQ8bNTtemN

  • @ulkaraut3284
    @ulkaraut3284 11 дней назад

    पहिल्या एपिसोडपासून आजपर्यंत अरूंधती तशीच दिसते…साठीची असेल ना ती आता ?

  • @VaishnaviSarode-ql6rh
    @VaishnaviSarode-ql6rh 11 дней назад

    फालतू सिरीयल अरुंधतीला सगळ्या दुनियाच दुःख आहे काय ना काय दाखवतच राहतात फालतू एवढं कसं तुला त्रास आहे बरं देवाने का तिला वाळीत टाकली काय काहीच कसं चांगलं होत नाही तुझ्यासोबत 😡😡😡😡😡😡

  • @vinodshete946
    @vinodshete946 11 дней назад

    40 years experience worked from dob

  • @sanildevlekar3890
    @sanildevlekar3890 12 дней назад

    कळले का आता सगळी रक्कम नितीन ला देणार म्हणून तर त्याच्या बायकोला भयानक आजार दाखवला काय म्हणजे आन्या संजी चे कट आणि जेष्ठ नागरिकांना त्रास हे चालूच रहाणार चु समजले काय जर विषय घेतला तर तो तडीस तरी ने जेष्ठ नागरिकांना न्याय दाखव छळ करणाऱयांना काय भोगावं लागते ते दाखव उगाच हातात पेन आहे आणि काहीही खरवडले तरी चालते तेवढे डोकं पण चालव

  • @prajaktanijampurkar3334
    @prajaktanijampurkar3334 12 дней назад

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @VaishuKharat
    @VaishuKharat 13 дней назад

    Tyana tevdch kam ahe😂😂

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 13 дней назад

    हे सगळे रोज रोज असे मस्त तयार होऊन मेक अप वगैरे करून सोफ्यावर नुसते बसून का असतात😂😂😂😂😂

  • @sujatakulkarni2123
    @sujatakulkarni2123 13 дней назад

    त्या कला इतकी उध्दट आणि उर्मट मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. झोपडपट्टीतून येऊन महालात राहतीय तरी इतका माज श्रीमंताघरून आली असती तर काय केले असते ? प्रत्येक एपिसोड पाहिला की एकच विचार मनात येतो की तिच्या दोन कानफटात माराव्यात आणि तिची जागा दाखवून द्यावी

  • @poonamdhope-j9j
    @poonamdhope-j9j 14 дней назад

    Sagalya thikani ashi radat rahate hi kashala labvatay he serial.... Kahihi dakhavaun

  • @smitamore5088
    @smitamore5088 14 дней назад

    Prekshakansamor bolnyache Shikshan ghya.Attahas ka karta ...Ase video karayche...Tumchyatle changle gun wadhva ..He nahi jamat .. Prayatn kara pan Abhyas karun ..

  • @chandrakalachavan308
    @chandrakalachavan308 14 дней назад

    😂😅

  • @janhavikadam736
    @janhavikadam736 14 дней назад

    Ata tari kalala kal pahije nahi te lagch shodhun kadte mag he kas nahi kal tila

  • @janhavikadam736
    @janhavikadam736 14 дней назад

    Aajun kiti divas natak chalnar ahe kadhi kalnar ki ti pregnant nahi

  • @sanikanikam5831
    @sanikanikam5831 14 дней назад

    Ye murkh nayna mulaty vitamine chya golya pregnancy t chalu nastat

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 14 дней назад

    किती बोलते ही, बडबड नुसती

  • @vinodshete946
    @vinodshete946 14 дней назад

    Kay janmala alyapasun cooking karat hotya vatat writer bighadlet 40years cooking

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 18 дней назад

    बंद मालिका करा

  • @ArchanaAlane
    @ArchanaAlane 19 дней назад

    Nayana is so stupid

  • @ashatodkar1498
    @ashatodkar1498 19 дней назад

    Naina Che khare rup dakhva kalasamor

  • @sonaligunda8976
    @sonaligunda8976 19 дней назад

    नयना खूप मूर्ख आहे

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe 19 дней назад

    नयना किती बावळट आहे

  • @simasakore9713
    @simasakore9713 20 дней назад

    दिसत नाही व्यवस्थित

  • @AarpitaShindeShonde
    @AarpitaShindeShonde 20 дней назад

    कला अद्वैत खूप मस्त कॉमेडी😂

  • @pranjalmanjarekar190
    @pranjalmanjarekar190 20 дней назад

    Mst 🤗🤗

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 26 дней назад

    IN ADVANCE NICE BEAUTIFUL FRIDAY MORNING, & HAPPY VATAPAURNIMA 🙏 👋 " YELLOW ROSE ANGEL QUEEN ," TEJOMAY TEJMUKHI TEJASWINI TAPASWITA TEJUDIMAU TEJMUKTA," 🙏 🙏 YASHASWI BHAVA 🙏🙌 SADA SUKHI BHAVA 🙌 AKHANDA SAUBHAGYAVTI BHAVE 🙌 SO MUCH EXCITED TOMORROWS EPISOD," 🙌 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢❤❤❤

  • @snehagadkari531
    @snehagadkari531 26 дней назад

    पहिल्या वटपौर्णिमे्लां तर खूप उत्साही होती संजना आणि आता काहीच नाही करायचे तो दिखावा होता वाटत फक्त