- Видео 285
- Просмотров 66 557
Raju G Rote
Добавлен 14 янв 2015
कविता.. कथाकथन .. गाणे तसेच सामाजिक कार्य या विषयावर माहीती असलेले परीपुर्ण चँनल! Subsriibe आणि like share करायला विसरु नका!
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले आदरणीय तुकाराम पोटे सर यांची मुलाखत!
#motivation #storywriter #socialmedia #tukarampote #everyone
Просмотров: 139
Видео
राजकीय पटलावरील नवं नेतृत्व | डॉ. वसंत राठोड यांची मुलाखत |
Просмотров 684Месяц назад
#everyone #motivation #socialmedia #marathi #politics #digitalorganisationfornation #drvasantrathod #rajurote
इतरांना बरं वाटतंय म्हणून काही करू नका!
Просмотров 1552 месяца назад
#personalitydevelopment #motivation @everyone #highlights #socialmedia #storywriter #marathi #storytelling
ऍना केरोनिन सर्वत्र आढळते | दीर्घ कविता |
Просмотров 652 месяца назад
#poems #poem #everyone #socialmedia #love #storytelling #marathi stroywriting #philosophy #learning #tragedy #howtowrite
सफाई कामगारांना समर्पित दिवस |
Просмотров 762 месяца назад
#everyone #poem #storytelling #writing #socialmedia #scavenger #marathi #marathinews
हे काय प्रेमात पडायचं वय असत?| एक काव्यानुभव |
Просмотров 122 месяца назад
#everyone #love #lovestory #writing #writingcommunity #howtowrite #poem #poems #romantic #romance #socialmedia #storytelling Writer and present by Raju Rote Courtasy thanks to pixabay for image
रेड लाईट जगणं
Просмотров 882 месяца назад
#poem #poetry #storytelling #everyone #storywriting #socialmedia #socialwork #socialworker #education #love #marathi
दोष कोणाचा? कथा कथन
Просмотров 732 месяца назад
कथा कश्या लिहाव्यात हे सांगण्याचा हा प्रयत्न! कथा कथन हा एक सुंदर प्रकार आहे. तुम्ही कथा कथन करायला लागलात कीं तुम्हाला नक्कीच त्यात आनंद वाटेल. #everyone #motivation #writing #writingcommunity #marathi #writingtips #socialmedia #storytelling #storywriting
योजना अनुदान आणि आरक्षण यातील फरक जाणून घ्या
Просмотров 103 месяца назад
#scheme #reservation #everyone #educational #ladkibahin #incongress
संतोष सुर्वे सामाजिक कार्यकर्ते |मुलाखत | सम्यक दृष्टीकोण
Просмотров 3844 месяца назад
संतोष सुर्वे सामाजिक कार्यकर्ते |मुलाखत | सम्यक दृष्टीकोण #everyone #motivation #socialmedia #socialwork #socialworker #मराठी #marathi #santosh
लग्नाची गोष्ट.. गरीब आणि श्रीमंताच्या |
Просмотров 344 месяца назад
#everyone #socialmedia #equalitycinema #highlights #marathi #ambaniwedding
कथा पटकथा आणि संवाद हे कसे लिहावेत!
Просмотров 644 месяца назад
#everyone #highlights #storywriting #screenrecorder #screen #screenplaybeginners #screenplaystorystructure #writing #writingcommunity
रुपेरी कडा... सुपर हिट मराठी गाणे
Просмотров 764 месяца назад
#everyone #love #highlights #marathi #marathisong2024 #marathistatus #superhitsong #romantic #romanticsong beautiful #beauty ruperi kada geet /muzic /singer raju rote muzic arrenger Dev Ubhare photography Goutam khandagle
राहुल गांधी परिपक्व विरोधी पक्ष नेता |संसदेतील भाषण आणि सरकारची अस्वस्थता |
Просмотров 6094 месяца назад
#everyone #highlights #Incongress #rahulgandhi #marathi #parliament
संविधान सर्वाना महत्वाचे का वाटतंय?
Просмотров 435 месяцев назад
#everyone #highlights #sanvidhan @followers #india #indiaallaince #incongress
सिनेमाची कथा आणि कथेचा प्लॉट समजून घ्या!
Просмотров 1035 месяцев назад
सिनेमाची कथा आणि कथेचा प्लॉट समजून घ्या!
ख्रिस्त पूर्व व ख्रिस्त पासून कालखंड कोणता?
Просмотров 1416 месяцев назад
ख्रिस्त पूर्व व ख्रिस्त पासून कालखंड कोणता?
भारतीयांनी बुद्धाला समजून घेतलं नाही.
Просмотров 8056 месяцев назад
भारतीयांनी बुद्धाला समजून घेतलं नाही.
डॉ आंबेडकर हे साऱ्या जगाचे आहेत |समता मानवता |
Просмотров 1637 месяцев назад
डॉ आंबेडकर हे साऱ्या जगाचे आहेत |समता मानवता |
समतेच्या लढ्यातील परिपक्व नेतृत्व |सुबोध मोरे | सांस्कृतिक प्रमुख |डाव्या वआंबेडकरी चळवळ दुवा |
Просмотров 2337 месяцев назад
समतेच्या लढ्यातील परिपक्व नेतृत्व |सुबोध मोरे | सांस्कृतिक प्रमु |डाव्या वआंबेडकरी चळवळ दुवा |
लहू खामकर (अभ्यासक, चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते )|नामदेवदादा ढसाळ | बर्लीन साहित्य संमेलन
Просмотров 4328 месяцев назад
लहू खामकर (अभ्यासक, चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते )|नामदेवदादा ढसाळ | बर्लीन साहित्य संमेलन
भारत जोडो महायात्रा मुंबईत |राजकीय विश्लेषण |
Просмотров 718 месяцев назад
भारत जोडो महायात्रा मुंबईत |राजकीय विश्लेषण |
सर आम्हाला कंटाळा येत नाही.खूप छान माहिती देता आपण.आपल्या आवाजात एक गोडवा आहे.मला कथा लिहिण्यास खूप मदत होईल.धन्यवाद.
धन्यवाद
सुन्दर
प्रेरणादायी जीवन प्रवास
खूप छान
सुंदर
सुंदर
डॉ. वसंत राठोड यांच्यासारखे उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व हे सखोल राजकीय जाण आणि सर्वांगीण सामाजिक भान ठेवून निवडणुकीत उमेदवारी मिळवत आहेत हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील सोनेरी पान ठरावे. डॉक्टरांना निवडणुकीतील भरघोस विजयासाठी आणि त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. 🎉🎉🎉
धन्यवाद 💐
मार्गदर्शन छान केले आहे.
गोर बंजारा बहुजनांचे तरुण तडफदार युवा नेतृत्व डॉ वसंत राठोड ❤❤❤❤❤❤❤
छान माहिती❤
छान मुलाखत... डॉक्टरांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीस सदिच्छा 🎉
अफलातून मर्मकथा
सर तुम्ही अशा विषय वरतीच वीडियो बनवत जा याच विषया बद्दल आणि काही माहिती देत जावे अशी विनंती
@@amitgaikwad1902 नक्कीच! धन्यवाद
छान माहिती भेटली सर
खूप छान माहिती भेटली सर
Very nicely explained about scavangers! Great!! Thanks a lot!!!🙏🙏🙏
Nice poem
Our safaai workers are the worst sufferers of this brahminical system. Worst conditions, bad pay, no option to grow, disrespected, abused and hated. A system which respects the marginalised, lowest of the low, provides humane and safe work environment, facilitates growth and cares for them is the need. Jai Bhim Jai RPI
छान कविता आहे
छान मांडणी केली आहेस ,कारण यांचं जीवन काम करताना आपण जवळून पाहिलं आहे.
छान मांडणी
खूप सुंदर शब्द रचना ❤
Nice study
Thanks
खूप छान आहे
Khup chan
सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद मी ही अशीच एक कथा लिहिलेली आहे
खुप सुंदर वर्णन केले आहे
लास्ट लीफ...तसेच ग्रीन डोअर..वाचली आहे sir
Namaskar!
संतोषजी, आपली धडपड, जिद्द आणि आपल्या विधायक कामाचा प्रवास याबद्दल ऐकून कौतुक वाटले. शुभेच्छा! राजू रोटेजींना धन्यवाद.
संतोष सुर्वे हे चांगल्या स्वभावाचे व उत्तम कार्यकर्ते आहेत. उत्तम मुलाखत. द धन्यवाद राजू रोटे जी 🙏🏻
🎉🎉
Good👌👌 registered my first like😊
सर मला माझ्या आयुष्यावर चित्रपटाची कथा लिहायचा तर सर मला समजत नाही सुरवात कशी करावी सर माझ्या जिवनात प्रसंग आनेक आहेत पण मला व्यवस्थित मांडता येत नाही सर मी आनेक युट्यूब चॅनल बघितले पण मला तुमच्या चॅनल मध्ये समजले सर मला तुमचा मो.नंबर पाहीजे सर तेवढीच मला कथा लिहन्यास मदत होईल
खूप मोलाचे मागदर्शन केले sir थँक्यू सर ❤
Very nice song !
आता मोदी ने ज्यास्त अकलेचे तारे तोडू नाही. जेवढे ज्यास्त आपली अकल व हुशारी दाखवायला जातील तर ते स्वतःच्याच वक्ताव्यात अडकून भारताच्या जनते साठी हसण्याची गोष्ट बनेल. खरं तर मोदीने त्यांच्याकडे जेवढी अक्कल, हुशारी, अभ्यास, टॅलेंट आहे का हे लोकांना धर्माच्या व द्वेषा चा विषय सोडून इतर कोणत्याहीही विषयावर बोलाव, भाषण द्यावं. जनतेला एकदा कळू द्या मोदी चे नेमक काय त्यालेंट आहे
भाजपाचा पराभव संविधानाच्या मुद्यावर झालेला नाही. संविधानाचा मुद्दा व्यापक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पण निवडणुकीच्या दृष्टीने कळीचा मुद्दा नाही. सुशिक्षित मध्यमवर्ग व आबेडकरी समाज यांना भावणारा तो मुद्दा आहे पण गरिबी, महागाई,बेरोजगारी याने नाडलेल्या, अर्धपोटी राहणाऱ्या इतर दलित, आदिवासी, ओबीसींसाठी हा मुद्दा महत्त्वाचा नाही. त्याना संविधान काय आहे, ते का वाचवायला पाहिजे याची पुरेशी जाणीव नाही. त्यांनी मतदान केलं ते धार्मिक फूट पाडणारे राजकारण व दैनंदीन भेडसावणाऱ्या रोजी-रोटीच्या प्रश्नावर. भाजपा आता प्राण गेला तरी संविधान बदलू देणार नाही असं म्हणायला सुरुवात करणार. लोकसभेसाठी संविधानाचे नरेटीव चालले विधानसभेसाठी चालणार नाही. तिथे सर्वसामांन्याना भेडसावणारे दैनंदीन प्रश्नच घ्यावे लागणार.
Excellent👌👌👌
खूप छान
Dhanyavad
तुम्ही लिहता का ?
खूप छान आहे..
धन्यवाद
सर मला लिहायला खुप आवडते.कविता लिहीत असते तुमचा नंबर मिळेल का..
8454078073 कॉल करा.. तुम्हाला लिखाणा संदर्भात माहिती सांगतो.
@@rajugrote2247 ok sir
Khup mast
Sar tumhi bhau kadam yanchya. sarakhe dista good ,thanks.
Very appropriate remark n explanation.. 👌
सुंदर
वाह