- Видео 194
- Просмотров 149 859
Akshay Jadhav
Индия
Добавлен 3 дек 2014
नमस्कार🙏मी अक्षय शंकर जाधव.महाराष्ट्रातून कोकणातील एका छोट्याशा गावातून आहे मी ,मी हा एक you tube चॅनेल चालू केला आहे ज्यात मी तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ,तर विडिओ आवडल्यास माझ्या चॅनेल ला like, share आणि subscribe करून मला प्रतिसाद द्या ...
धन्यवाद🙏
धन्यवाद🙏
आमच्या घरच्या बाप्पाच गणपती विसर्जन | भजन आणि टाळाच्यां वादात बाप्पाला निरोप दिला
#गणपती #विसर्जन #बाप्पा #कोकण
Просмотров: 266
Видео
आमच्या जवळच्या रानसई वाडीत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उद्घाटन झाले | जाऊन दर्शन घेतले | #श्रीराम
Просмотров 84Месяц назад
#श्रीराम कोकण #minivlog
आमच्या घरी बाप्पा विराजमान झाले | बाप्पाची मूर्ती आणायला गेलो कलाकेंद्रात | बाप्पाची पहिली आरती |
Просмотров 100Месяц назад
#गणपती #बाप्पा #गणेशचतुर्थी2024
बाप्पाच्या आगमनापूर्ती केली डेकोरेशनची तयारी | घरातील सगळ्यांच्या मदतीने सजावट पूर्ण | बाप्पाची ओढ
Просмотров 125Месяц назад
#गणपती #गणेश #बाप्पा #कोकण •MY GEAR :- CAMERA :- MOTO G51 5G TRIPLE CAMERA & TRIPOD •आम्ही गेलो काजूच्या बिया काढायला ruclips.net/video/a-MPx7enAes/видео.html •कोकणात शेतीच्या कामांना झाली सुरवात.. ruclips.net/video/xZ0WifWOjUY/видео.html • मित्रांसोबत जंगलात केली चिकन पार्टी ruclips.net/video/EGo6JuK2JkU/видео.html • आमच्या गावातील हनुमान जयंती ruclips.net/video/jtG9upQZuSg/видео.html • कोकणात...
सागरने टाकलं नदीवर भुस्स| भरपूर मळ्याचे मासे भेटले| मित्रांसोबत नदीवर भरपूर पोहलो| उकाड्यापासून आराम
Просмотров 1412 месяца назад
#कोकण #kokaninature #fishing #fish
गणपती मध्ये टि-शर्ट छापण्यासाठी गेलो पेणला | कोकणात सगळीकडे अशी टी-शर्ट छापली जातात
Просмотров 1392 месяца назад
#कोकण #kokanvillage •MY GEAR :- CAMERA :- MOTO G51 5G TRIPLE CAMERA & TRIPOD •आम्ही गेलो काजूच्या बिया काढायला ruclips.net/video/a-MPx7enAes/видео.html •कोकणात शेतीच्या कामांना झाली सुरवात.. ruclips.net/video/xZ0WifWOjUY/видео.html • मित्रांसोबत जंगलात केली चिकन पार्टी ruclips.net/video/EGo6JuK2JkU/видео.html • आमच्या गावातील हनुमान जयंती ruclips.net/video/jtG9upQZuSg/видео.html • कोकणात पडला अ...
गावातल्या मित्रांसोबत गेलो विऱ्यावर पोहायला | केली बिर्याणी पार्टी | गावाकडे पाऊस अजिबात नाही
Просмотров 1412 месяца назад
#कोकण #kokanvillage #kokanilife #vlog #swimming
श्रावणी सोमवार दुसरा | श्रावणी सोमवार निम्मित गेलो देवाच्या तळात | मंदिरात जाऊन मन प्रसन्न झाले
Просмотров 1422 месяца назад
#श्रावणीसोमवार #कोकण #vlog
गटारी | गटारीच्या दिवशी आम्ही घेतला बोकड | प्रत्येकी एवढे किलो मटण मिळाले |कोंबडी वडे आणि मटणाचा बेत
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
#गटारी #कोकण #महाराष्ट्र
माझ्या आयुष्यातील पहिला अयशस्वी ट्रेक | धबधब्याच्या शोधात रानात रस्ता चुकलो | अखेर?
Просмотров 3342 месяца назад
माझ्या आयुष्यातील पहिला अयशस्वी ट्रेक | धबधब्याच्या शोधात रानात रस्ता चुकलो | अखेर?
गणपती बघायला गेलो कलाकेंद्रमध्ये | शाडू पीओपीच्या भरपूर मूर्ती पाहिल्या | भाईला दोन मूर्ती आवडल्या |
Просмотров 5342 месяца назад
गणपती बघायला गेलो कलाकेंद्रमध्ये | शाडू पीओपीच्या भरपूर मूर्ती पाहिल्या | भाईला दोन मूर्ती आवडल्या |
गावातल्या मित्रांसोबत गेलो सातेरी धबधब्यावर | निसर्गाच्या कुशीतील एक मनमोहक धबधबा | भरपूर मौजमस्ती
Просмотров 1783 месяца назад
गावातल्या मित्रांसोबत गेलो सातेरी धबधब्यावर | निसर्गाच्या कुशीतील एक मनमोहक धबधबा | भरपूर मौजमस्ती
गटारीची तयारी | गटारी साठी बोकड बघायला गेलो आदिवासी वाडीवर | सत्यम नी केला बोकडाचा व्यवहार |
Просмотров 4,8 тыс.3 месяца назад
गटारीची तयारी | गटारी साठी बोकड बघायला गेलो आदिवासी वाडीवर | सत्यम नी केला बोकडाचा व्यवहार |
गुरूपौर्णिमा | गुरुपौर्णिमा निम्मित आज घरात बनवले गोडधोड | मी केली माझ्या गुरूची पूजा |
Просмотров 3083 месяца назад
गुरूपौर्णिमा | गुरुपौर्णिमा निम्मित आज घरात बनवले गोडधोड | मी केली माझ्या गुरूची पूजा |
आगोटची राखण | आज आम्ही दिली आगोटची राखण | कोकणातील पारंपारिक परंपरा | #कोकण
Просмотров 5713 месяца назад
आगोटची राखण | आज आम्ही दिली आगोटची राखण | कोकणातील पारंपारिक परंपरा | #कोकण
आषाढी एकादशी निमित्त गेलो विठु माऊलीच्य्या दर्शनाला | धाकटी पंढरी साजगावला जाऊन माऊलींचे घेतले दर्शन
Просмотров 1183 месяца назад
आषाढी एकादशी निमित्त गेलो विठु माऊलीच्य्या दर्शनाला | धाकटी पंढरी साजगावला जाऊन माऊलींचे घेतले दर्शन
गावच्या नदीने रौद्ररूप धारण केले😱 | संपूर्ण पाणी माळरानावर पसरले | शेतात पाणी शिरले | प्रचंड पाऊस
Просмотров 3 тыс.3 месяца назад
गावच्या नदीने रौद्ररूप धारण केले😱 | संपूर्ण पाणी माळरानावर पसरले | शेतात पाणी शिरले | प्रचंड पाऊस
गावच्या नदीला भरपूर पाणी आले | बंधारा गेला पाण्याखाली | विर्याला पण भरपूर पाणी आले |
Просмотров 2563 месяца назад
गावच्या नदीला भरपूर पाणी आले | बंधारा गेला पाण्याखाली | विर्याला पण भरपूर पाणी आले |
नाचणी आवटायला गेलो | मामांची सगळी शेती लाऊन झाली | भर पावसात नाचणी आवटली |
Просмотров 2,2 тыс.3 месяца назад
नाचणी आवटायला गेलो | मामांची सगळी शेती लाऊन झाली | भर पावसात नाचणी आवटली |
भात लावणी| मामी आणि नानी नी गाणी बोलायला सुरुवात केली| शेतावरच जेवण |
Просмотров 9 тыс.3 месяца назад
भात लावणी| मामी आणि नानी नी गाणी बोलायला सुरुवात केली| शेतावरच जेवण |
कोकणात भात लावणीला झाली सुरवात | मामांनी पण भात लावायला सुरवात केली | भातलावणी
Просмотров 2,4 тыс.3 месяца назад
कोकणात भात लावणीला झाली सुरवात | मामांनी पण भात लावायला सुरवात केली | भातलावणी
रानात गेलो फेरफटका मारायला | यंदा तरवे मस्त झालेत | गावाकडची शेती | #farming
Просмотров 1834 месяца назад
रानात गेलो फेरफटका मारायला | यंदा तरवे मस्त झालेत | गावाकडची शेती | #farming
रात्रीच्या अंधारात गेलो खेकडी(चिंबोऱ्या) पकडायला | नदीच्या प्रवाहातून नदी पार केली | कोकण
Просмотров 1,5 тыс.4 месяца назад
रात्रीच्या अंधारात गेलो खेकडी(चिंबोऱ्या) पकडायला | नदीच्या प्रवाहातून नदी पार केली | कोकण
गावची नदीला भरपूर पाणी आले | वलगण लागली | Gavchi Nadi vahu lagli | Valgan Lagli
Просмотров 4044 месяца назад
गावची नदीला भरपूर पाणी आले | वलगण लागली | Gavchi Nadi vahu lagli | Valgan Lagli
मामा नी शेतावर उखळणी करायला घेतली | सगळीकडे शेतीच्या कामांना सुरवात | #कोकण #farming
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
मामा नी शेतावर उखळणी करायला घेतली | सगळीकडे शेतीच्या कामांना सुरवात | #कोकण #farming
जोरदार पावसाला सुरूवात झाली | तरवे मस्त उगवलेत | उखळणीना सुरवात झाली | #कोकण #vlog #marathivlog
Просмотров 1 тыс.4 месяца назад
जोरदार पावसाला सुरूवात झाली | तरवे मस्त उगवलेत | उखळणीना सुरवात झाली | #कोकण #vlog #marathivlog
संध्याकाळचा फेरफटका | मान्सून च आगमन झालं | लोकांचे तरवे पेरून झाले |
Просмотров 824 месяца назад
संध्याकाळचा फेरफटका | मान्सून च आगमन झालं | लोकांचे तरवे पेरून झाले |
करवंद (रानमेवा) काढायला गेलो रानात | दोन द्रोण भरून भरपूर करवंद काढले |
Просмотров 1664 месяца назад
करवंद (रानमेवा) काढायला गेलो रानात | दोन द्रोण भरून भरपूर करवंद काढले |
मित्रांसोबत गेलो कॅनल (धरणावर) पोहायला | उकाड्यापासून थोडा आराम मिळाला |
Просмотров 2445 месяцев назад
मित्रांसोबत गेलो कॅनल (धरणावर) पोहायला | उकाड्यापासून थोडा आराम मिळाला |
काजू आणि करवंद काढायला गेलो रानात | रानातला फेरफटका |भाच्यांनी केली भरपूर मज्जा
Просмотров 4266 месяцев назад
काजू आणि करवंद काढायला गेलो रानात | रानातला फेरफटका |भाच्यांनी केली भरपूर मज्जा
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
🙏
Aaji mast..
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
हा क्षण खुप त्रासदायक असतो डोळे भरुन येतात.
👌👌
Miss you are also 😢
बाप्पा❤
❤
Mstch vlog👌
Akshay mama mast
Thank you
Mama mastt 👍🏼👍🏼
गणपती बाप्पा मोरया 🌺
🙏
Nice video
Nice ❤
Good video 💯
I m from khopoli ❤️❤️❤️ Subscribed 👍
Copy right legel Akshay gani nako blog made taku
Add music laa copyright lagte
@@akshayjadhav5296 ani T-shirt mi deto kami made mala sang
Kuthe address sanga
Are bhava biryani Khali ka
❤❤
Taluka konta
पेण रायगड
अशी गटारी या आमच्या विदर्भ मध्ये गटारी भाजलेल्या बकरा याचे मटण वेगळीच मजा भाऊ. 😅
M̤a̤s̤t̤a̤c̤h̤ r̤e̤ 😋
❤
Sampurn patta sangat chala baki gret
पेण खोपोली रोड ला सातेरी गावात हा धबधबा आहे
❤
❤
Thanks
मस्तच
Thank you
Kadak bhava
Thank you
😊👌🏻😍
Thank you
Ek number bhava
Thank you
amazing 😍
Thank you 🙏 keep supporting me
Kutchai gaiv naiv sang
मौजे आराव जिल्हा रायगड
wow waterfall khup chaan 😊👌 panyacha precher bhari video bhari ha
Thank you...हो पाण्याचा खूप प्रेशर आहे या धबधब्यावर
Akshay bhava ashech gavcha padhati che video takat ja manje maja sarke Mumbai madhi je rahatat tyana kahi gosti samajtil
Mala ata samajal varti yevdhi gav ahe me kadhi yevdha varti gelo nahi thanks bhava mahiti dilya baddal
❤❤❤❤
👌👌👌👌
छान
छान❤
अर्धा पूल ठेकेदाराच्या घशात गेला का?
रस्त्यात गेलेल्या जागा मालकांना पैसे मिळाले नाहीत म्हणून काम बंद पाडले आहे
@@akshayjadhav5296 ok
राम कृष्ण हरी माऊली 🌺
🙏
छान ❤
👌👌👌❤
भावा तुज गाव कोनत ?❤❤ ते सांग
मौजे आराव रायगड
❤❤❤❤❤❤❤
👌👌