Chandrashekhar Gangan
Chandrashekhar Gangan
  • Видео 102
  • Просмотров 46 795

Видео

कोकणातील गणपती # भजन # करक गांगण वाडी भजन मंडळ # राजापूर २०२४.
Просмотров 17819 часов назад
कोकणातील गणपती # भजन # करक गांगण वाडी भजन मंडळ # राजापूर २०२४.
भजन # करक, गांगण वाडी # राजापूर २०२४
Просмотров 28821 час назад
१) येरे ये मनमोहना मधुसूदना २) सुंदर ते ध्यान माय माऊली ३) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ४) विठ्ठला गुंतलो या संसारी
गणपतीची आरती # गौरी आगमन # गौरी पूजन # करक गांगण वाडी # राजापूर # कोकणातील परंपरा २०२४
Просмотров 201День назад
गौरी पूजन वा ज्येष्ठा गौरी पूजन हे आपल्या हिंदू धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरी ही गणपतीची आई आर्थात पार्वतीचे दुसरे नावं गौरी, गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणपतीच्या आईचे रूप मानलं गेलं आहे. कोकणातील सह्याद्री पर्वता मधून उगम पावणाऱ्या नदया म्हणजे शंकराच्या जटे मधून वाहणारी गंगा असे कोकणात मानले जाते, गंगा ही आदिशक्तीचे रूप असल्यामुळे तिला गौरी म्हणून द...
कोकण प्रवास # पनवेल ते करक # गणपती उत्सव २०२४
Просмотров 320День назад
कोकण प्रवास # पनवेल ते करक # गणपती उत्सव २०२४
हरतालिका पुजन # बाप्पांचे आगमन # कोकणातील परंपरा # करक , गांगण वाडी # राजापूर # २०२४
Просмотров 49314 дней назад
हरतालिका पुजन # बाप्पांचे आगमन # कोकणातील परंपरा # करक , गांगण वाडी # राजापूर # २०२४
गणपती विसर्जन # करक, गांगण वाडी # राजापूर # २०२४
Просмотров 90514 дней назад
कोकणातील गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सव. कोकणातील सुंदर निसर्ग , मोकळी शुध्द हवा. कोकणातील परंपरा, टाळ मृदुंगाच्या तालात गणपती विसर्जनात मिळणारा आनंद खरचं आपल्या मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो.
" पंढरीची वारी "
Просмотров 3822 месяца назад
आषाढी एकादशी निमित्त कवयित्री " सौ. शोभा चन्द्रशेखर गांगण " यांची कविता
माझं गाव: करक # गांगण वाडी # राम मंदिर # रवळनाथ मंदिर # लक्ष्मी माता मंदिर # अर्जुना धरण
Просмотров 6 тыс.3 месяца назад
निसर्गसंपन्न कोकणातील माझ्या करक गावातील आठवणी
जयो: स्तुते जयो: स्तूते श्री महन्मंगले
Просмотров 684 месяца назад
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले व लता मंगेशकर यांनी गायलेले देश भक्तीपर अजरामर गीत
आमच्या नविन वास्तूत गृह प्रवेश व वास्तू शांती
Просмотров 5285 месяцев назад
प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल स्वतःच घर असावं. आणी ते स्वप्न पूर्ण झाल कि त्या घरात किंव्हा वास्तूत आपल्याला सुखात व समाधानात, आनंदात राहता यावं म्हणून आपल्या हिंदू रीती रिवाजानुसार ब्राम्हणांकडून वास्तू शांती व गृह प्रवेश करवून घेतो या धार्मिक कार्यात प्रथम गृह प्रवेश व नंतर गणेश पूजन, होम हवन इत्यादी शुभ कार्य संपन्न होतात.
श्री गणेश स्तवन
Просмотров 179Год назад
ज्याच्या नामस्मरणाने सर्व विघ्ने दूर होतात, जो सर्व विद्येचा व कलेचा देवता आहे अश्या श्री गणेशाचे स्तवन....
कोहिनूर से बढ़कर .....
Просмотров 189Год назад
भारतीय सीमेवर भारतभूमीचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या भारतीय शुर वीर जवानांना समर्पित काव्य.
मशरूम मसाला # माझ्याकडून बनलेली एक पाककृती
Просмотров 98Год назад
स्वयंपाक घर पाहिलं की स्वयंपाक घरात आयुष्यभर राबणारी गृहिणीची आठवण आपल्याला येते. आपण ६० व्या वर्षी आपल्या कामावरून निवृत्त होतो. पण घरच्या गृहिणी मात्र आयुष्य भर रांधा, वाडा आणि उष्टी काढा यातच अडकून राहते. आपण निवृत्तीनंतर तिला तिच्या कामात आपल्याला जमेल तशी मदत केली तर तिचं काम हलकं होईल व तिला देखिल तिच्या कामातून थोड फार तरी निवृत्त होइल. शेवटी घरातील गृहिणी जर आनंदी असेल तरच ते घर आनंदी र...
पावसाळ्यातील निसर्ग संपन्न रघुवीर घाट
Просмотров 497Год назад
उंचच उंच कडे, खोल खोल दऱ्या,आकाशातून डोंगरावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग, काळ्या कभिन्न कपारी, उंचावरून कोसळणारे धबधबे, उन पावसाचा चाललेला लपंडाव असा हा पावसाळ्यातील कोकणातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटातील नयनरम्य निसर्ग पाहणे म्हणजे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव......
वंदे भारत एक्स्प्रेस.. दादर खेड प्रवास
Просмотров 400Год назад
वंदे भारत एक्स्प्रेस.. दादर खेड प्रवास
पावसाळ्यातील कोकणातील गावाकडचा निसर्ग
Просмотров 312Год назад
पावसाळ्यातील कोकणातील गावाकडचा निसर्ग
श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ, कोल्हापूर, सुमंगलम पंच महाभूत लोकोत्सव.
Просмотров 265Год назад
श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ, कोल्हापूर, सुमंगलम पंच महाभूत लोकोत्सव.
लग्न सोहळा, सिनेमॅटिक चित्रण
Просмотров 141Год назад
लग्न सोहळा, सिनेमॅटिक चित्रण
विवाह सोहळा.
Просмотров 257Год назад
विवाह सोहळा.
गावाकडील लग्न सोहळा, पुण्याह वाचन विधी.
Просмотров 229Год назад
गावाकडील लग्न सोहळा, पुण्याह वाचन विधी.
गावाकडील लग्न सोहळा
Просмотров 282Год назад
गावाकडील लग्न सोहळा
कोकणातील निसर्ग, केरवडे गावं, श्री. सिध्द महादेव देवस्थान
Просмотров 380Год назад
कोकणातील निसर्ग, केरवडे गावं, श्री. सिध्द महादेव देवस्थान
वऱ्हाड निघालय केरवडे गावाला.
Просмотров 597Год назад
वऱ्हाड निघालय केरवडे गावाला.
मुंबई कुडाळ कोकण रेल्वे प्रवास
Просмотров 2 тыс.Год назад
मुंबई कुडाळ कोकण रेल्वे प्रवास
कलाश्रम, अभियान सन्मान सुवर्ण महोत्सव सोहळा.
Просмотров 55Год назад
कलाश्रम, अभियान सन्मान सुवर्ण महोत्सव सोहळा.
कलाश्रम सुवर्ण महोत्सवी सोहळा
Просмотров 1082 года назад
कलाश्रम सुवर्ण महोत्सवी सोहळा
Changi Airport Singapore
Просмотров 302 года назад
Changi Airport Singapore
श्रावणातील नयरम्य कोकण
Просмотров 572 года назад
श्रावणातील नयरम्य कोकण
विमान प्रवास
Просмотров 282 года назад
विमान प्रवास