नर्मदे हर काका 🙏 काकांनी परीक्रमेत सोबत काहीही सामान नेले नव्हते. केवढे कष्ट झाले असतील विचार करा. प्रचंड थंडी असते तिथे. सगळे कपडे घेऊनही फार सगळं कठीण होतं असतं तिथे. काकांना मानाचा नमस्कार व मानवंदना . अशी साधक मंडळी आहेत म्हणून सगळं टीकून आहे. काकांनी घरीही काही सांगितलं नव्हतं . पहाटे मैय्याचा आदेश स्वप्नात आला आणि काका निघाले सुध्दा. २२ महीने ना मोबाइल ना संपर्क ना काही घरी निरोप .. कीती अवघड सगळं. कीती त्याग विरक्ती श्रध्दा भक्ती मैय्यावरचं प्रेम . धन्य आहेत काका.
खूप लोंग जे ध्यान साधन करत नाहीत त्यांना असेच भ्रम होत असतात.. अथवा त्यांना लोकांनी लक्षात ठेवाव म्हणून ते आपल्याला काहीतरी दिव्य अनुभव झाला असे सांगतात .. किवव त्यांना काहीतरी स्वप्न पडतो आणि ते त्यालाच सत्य समजून लोकांना सांगतात ..याने फक्त लोकांच्या मनात भ्रम निर्माण होतो .. मुळात यात काही अर्थ नसतो.. .. परिक्रमा ही भक्ति भावाने करणे महत्वाचे असते ....
राम राम श्री राम जय राम जय जय राम खूप छान अनुभव अतर्क्य निवेदनही छान त्रिवार वंदन नर्मदे हर हर नर्मदे मातेची किमया अगाध लीला धन्यवाद श्री देवी नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो.
श्री अण्णा महाराज बावसकर ह्यांच्या व्यतिरिक्त नर्मदा परिक्रमेत श्री डोफे / ढोपे महाराजांना अन्य कोणी आजही परिक्रमेत पाहिले आहे का ? श्री डोफे / ढोपे महाराजांचा फोटो माहिती मुलाखत काही माहिती असल्यास शेअर कराल का ? बावसकर महाराजांचा व्हिडीओ माहित आहे तो सोडून अन्य काही असेल तर माहिती द्याल का ? - नर्मदे हर !
wish it is in hindi
मला तुमचा नंबर हवा आहे
सादर प्रणाम,नर्मदे हर
आपला फोन नंबर मिळेल काय
नर्मदे हर
Pranam maharaj अद्भुत नर्मदे हर❤
Do baba ek hi anubhav bata rahe hai, ab dono me se sach koun bol Raha hai:-ruclips.net/video/AvxlebpFTc8/видео.htmlsi=EhzIndbzeCwJFnmK
नर्मदे हर काका 🙏 काकांनी परीक्रमेत सोबत काहीही सामान नेले नव्हते. केवढे कष्ट झाले असतील विचार करा. प्रचंड थंडी असते तिथे. सगळे कपडे घेऊनही फार सगळं कठीण होतं असतं तिथे. काकांना मानाचा नमस्कार व मानवंदना . अशी साधक मंडळी आहेत म्हणून सगळं टीकून आहे. काकांनी घरीही काही सांगितलं नव्हतं . पहाटे मैय्याचा आदेश स्वप्नात आला आणि काका निघाले सुध्दा. २२ महीने ना मोबाइल ना संपर्क ना काही घरी निरोप .. कीती अवघड सगळं. कीती त्याग विरक्ती श्रध्दा भक्ती मैय्यावरचं प्रेम . धन्य आहेत काका.
Narmade har maharaj aapan khup thor aahat
नरबदे हर हर ध्यन्यंवाद असेच व्हिडिओ पाठवा
Mharajancha number Mikel ka
बावस्कर जोशी च्या चरणी नर्मदे हर
Thumbnail madhe nav लिहायला हवं होतं siranch.
Narmade har
आपणास शतशः प्रणाम करतो.
नर्मदे हर 🙏
Narmade Har
Narmade Har
Narmade Har
Narmade Har
This video is very old ,but now a days human distroy everything
Salute you are Divine soul
पुढील सर्व भाग पाठवावेत!!!!!
Vilakshan ahe sagale.
Narmade Har🙏🙏
९
Narmde Har , Narmade Har, Narmade Har 🙏 🙏 🙏
नर्मदे हर🙏
खुप भक्ती मय वाटले. महाराजांनी ही नर्मदा परिक्रमा कधी केली. कोणते वर्ष कळेल का.. नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏
फारच अप्रतिम आपले अनुभव ऐकतच रहावेत असे वाटते नर्मदे हार 🎉
साष्टांग अनेक दंडवत
श्री नर्मदा भजन ruclips.net/video/BN_uot-gcGE/видео.html
खूपच छान माहिती दिली आहे
यांचे नाव काय आहे
😅
खूप लोंग जे ध्यान साधन करत नाहीत त्यांना असेच भ्रम होत असतात.. अथवा त्यांना लोकांनी लक्षात ठेवाव म्हणून ते आपल्याला काहीतरी दिव्य अनुभव झाला असे सांगतात .. किवव त्यांना काहीतरी स्वप्न पडतो आणि ते त्यालाच सत्य समजून लोकांना सांगतात ..याने फक्त लोकांच्या मनात भ्रम निर्माण होतो .. मुळात यात काही अर्थ नसतो.. .. परिक्रमा ही भक्ति भावाने करणे महत्वाचे असते ....
Narmade Har
नर्मदे हर
Hindi me kaise sunu
राम राम श्री राम जय राम जय जय राम खूप छान अनुभव अतर्क्य निवेदनही छान त्रिवार वंदन नर्मदे हर हर नर्मदे मातेची किमया अगाध लीला धन्यवाद श्री देवी नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय श्री देवी नर्मदे मातेचा विजय असो.
नर्मदे हर!
श्री अण्णा महाराज बावसकर ह्यांच्या व्यतिरिक्त नर्मदा परिक्रमेत श्री डोफे / ढोपे महाराजांना अन्य कोणी आजही परिक्रमेत पाहिले आहे का ? श्री डोफे / ढोपे महाराजांचा फोटो माहिती मुलाखत काही माहिती असल्यास शेअर कराल का ? बावसकर महाराजांचा व्हिडीओ माहित आहे तो सोडून अन्य काही असेल तर माहिती द्याल का ? - नर्मदे हर !
Thank you for this post...
🙏🙏🙏🙏🙏🙏
Narmade Har🌹🙏🌹
महाराजांचे नाव आणि मोबाईल नंबर पाठवा....
छान
नर्मदे हर
नर्मदे हर🙏🙏