1legmonster
1legmonster
  • Видео 15
  • Просмотров 35 152
Tikona Fort | पवन मावळचा पहारेकरी | किल्ले तिकोना/वितंडगड | त्रिकोनी रचनेचा किल्ला | Easy Hike |
पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. सोबतच विसापूर आणि लोहगड किल्ला ही दिसतो.किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे .
इतिहास-
तिकोना, ज्याला विटंडगड म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील मावळ प्रदेशातील एक महत्त्वाचा किल्ला आहे.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ....
Просмотров: 131

Видео

सह्याद्रितला रत्न - रतनगड - jewel of the Sahyadri💎 #ratangadfort🚩
Просмотров 41321 день назад
"रतनगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला आहे, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि भंडारदरा जलाशयाचे अद्वितीय दृश्य येथे पाहायला मिळते. 'सह्याद्रीचा रत्न' म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला सुंदर आणि खडकाळ रचनेसाठी प्रसिद्ध आहे." #chatrapatishivajimaharaj #maharashtra #marathivlog #pune #rajmatajijau #swarajya #chatrapati_sambhajimaharaj #marathi #travel #travelvlog #ratangadfort #killa #trekking #1legmon...
किल्ले सिंहगड/कोंढाणा (गड आला पण सिंह गेला) #tanhajimalusare
Просмотров 742Месяц назад
"सिंहगड किल्ल्याची सफर | इतिहास, नैसर्गिक सौंदर्य आणि रोमांचक अनुभव" या व्लॉगमध्ये आपण सिंहगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वारश्याची माहिती, त्याचे अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, आणि माझ्या सफरीचे खास क्षण पाहणार आहोत. चला, हा ऐतिहासिक किल्ला जवळून पाहूया! जय शिवराय 🙏🧡 #chatrapatishivajimaharaj #maharashtra #tanhajimalusare #pune #marathivlog #rajmatajijau #swarajya

Комментарии