- Видео 1
- Просмотров 120 505
Onkar Ingawale
Добавлен 3 апр 2013
P.L Deshpande about Batatyachi Chawl
In this video P.L Deshpande and his consort are sharing their personal memories about Batatyachi Chawl (Book and Play).
पुलं व त्यांच्या पत्नी बटाट्याची चाळ या नाटक व पुस्तकाबद्दल आठवणी रंगवतानाची चित्रफित.
पुलं व त्यांच्या पत्नी बटाट्याची चाळ या नाटक व पुस्तकाबद्दल आठवणी रंगवतानाची चित्रफित.
Просмотров: 120 575
निःशब्द…. काय विलक्षण प्रतिभा काय म्हणणार आपण ? आमचं आयुष्य समृध्द केला तुम्ही पू लं. तुम्ही कायम आमच्या सोबत आहात.
P L Deshpande and wife way ahead of time!!
खरोखरच एक अद्वितीय बुद्धिमत्ता असलेलं आणि महाराष्ट्राला लाभलेलं एक अनमोल रत्न होते पु.ल. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही ❤
खरच पु ल पुन्हा होणे नाही.
अशा *असामी कधीच जात नाहीत,*अमर असतात.🙏🙏🙏🙏🙏
What a couple,very intelligent, very artist,made for each other
पुल द ग्रेट...🙏🙏👏👏
मराठी प्रेक्षकांनी,वाचकानी रसिकांनी पुलंना उदंड प्रतिसाद दिला. टीकाकारानीदेखील त्यान्च्या कामगिरीची दखल घेऊन त्यावर विपुल लेखनही केले.असो. मराठी भाषा टिकून राहण्यासाठी अनेक पुल,अत्रे,गडकरीच नाही तर माऊली,संत तुकाराम, समर्थ रामदास आणि शास्त्रोक्त शिक्षणाचे महत्त्व सान्गणारी जाणकार मंडळीही हवीत आपल्याला.असो.मराठी अमर राहो.
मी पण
फक्त❤
मि विद्यार्थी दशेत असताना आमच्या गिरगांवात साहित्यसंघ मध्ये जी थोर नाट्य व मराठी नाट्यश्रुष्टितील मंडळी पहिली त्यात एक पु. ल (भाई) हे एक होते.
बापरे बापरे बाप 😭😭😭😭😭🔔🌏🔥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आजच्या काळात P.L. हवे होते असे वाटते....
Acharya are p l ajachya kalat have hote marathi vinoda map dand hote
Great personality- always humouring & happy 😆 & making others happy
किती सुंदर शांत अर्थपुर्ण अनुभवी अभ्यासपुर्ण बोलणे. खुप शिकवणारे हसवणारे पु. ल. अशा महान व्यक्तिमत्वाला विनम्र नमन 🙏🙏🙏
मी रोजच पु ल यांना ऐकत असतो...मनाला एक वेगळाच आनंद मिळतो ❤
स्व. श्री . पू. ल. देशपांडे. व्हा 😊
हे पूर्ण पहायला मिळेल का ?
विलक्षण प्रतिभावान, बहुआयामी व्यक्तित्व, त्यांचे सर्व साहित्य अतुलनीय
Ashutosh Shirish: Pu . La. Deshpande was a Multi talented Genius . त्यांची प्रतिभा शक्ती अनन्य साधारण होती. एकपात्री प्रयोगाचे तर ते सम्राट किंवा चक्रवर्तीच होते. Padma Bhushan title should’ve been rightly conferred upon him . And he should’ve lived a longer life .
sunder manus <3
असे थोर लोक पुन्हा होणार नाहीत
श्रीमद्भगवद्गीता आणि श्री. पु. ल. भाई या दोन गोष्टी जीवन सुंदर बनवितात. चरणी दंडवत.
आम्ही प्रत्यक्ष पुलं ना पाहू भेटू शकलो नाही हे आमचे bad luck. Thank you for uploading these videos. Miss you पुल देशपांडे the great अद्भुत अतुल्य
पू. ल.यांनी प्रोत्साहन देऊन ,अनेक कलाकार ,या महाराष्ट्रात जन्माला घातली ,हे त्यांचे अलौकिक कर्तृत्व! महाराष्ट्र ऋणी आहे त्यांचा!
प्रत्येक मराठी घराला आपली वाटणारी अशी दोनच व्यक्तिमत्त्वे. एक लताबाई व दुसरे पुल.या दोघांना पुढेमागे कुठलं लेबल लावायची गरज नाही इतके ते आपले आहेत.धन्यवाद.
, मी पण रोज झोपताना एकते
मी आणि माझी मुलं सुद्धा रात्री झोपताना ऐकतोच.
अनमोल, अप्रतिम, अलौकिक, अपार आनंद देणारे अषटपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय पु.ल. यांना साष्टांग दंडवत. ज्यांना पु.ल. यांचा सहवास लाभला ते सर्वच भाग्यवान.
खूप खूप धन्यवाद, हा सुंदर व्हिडिओ पोस्ट केल्या बद्दल.
बापरे काका काय म्हनाव या बटाट्याच्या चाळीची कथा वाचतीत पुडच सरकना कारणयेना वाचायेला जाते आस काल्पनीक पु.ल. ऊभे राहातात आणी नुसती हासते आणी आनंदाणे रडत राहाते.👏🏿🔥🤣🎂🍔🍔🍥💖👨👩👧😍😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭🙏🙏😎
आचार्य अत्रे आणि तुमच संभाषण , अग्रलेख .... काय बोलावे . सर्वच अदभूत .
डोळ्यात अश्रु आलेत.
Once upon a time, the"Almighty" smiled(probably, it happens rarely)for a moment ,and we are enjoying it's result, (since long back) the P. L. Sir.
ग्रेट माणूस, नमस्कार आणि धन्यवाद.
मानाचा मुजरा 🙏
Apratim Maaast Chhaan
आज अमृततुल्य फराळाचा आस्वाद घेतला (पुलंच्या आणि ताईंच्या सानिध्यात)🫀😍🙏🙏🙏
आम्ही पण
Please correct the description of this video. P L Deshpande is with his wife - Sunitabai Deshpande - what's that silly word Consort ? She was his wife - his better half. Don't give wrong ideas to oblivious readers
Kadhi hi kuthe hi kevhahi p l deshapnde yanche pustk vachane ha maza chnd aahe hmkhas hsu yenar tention chumntnter advitiy
अप्रतिम ♥️♥️♥️ अनमोल ठेवा 👌👌👌👌🤩🤩
आभीनय कशाशी खातात हे माहितीय का ही माझी रोजची ओळ पण हि पुलदेंशपांडे काकांची आहे हे माञ मला आता कळाल आता देवा 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭😭👏🙏😎
बापरे बाप येकना धड भाडाबर चींद्या 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
❤पुल पुल म्हणजे पुल ❤
सुरवातीचा video कुणाकडे असल्यास कृपया अपलोड करावा.. ज्यामध्ये सुनीता बाई आणि पू. लं. च संभाषण आहे.
Dhanya te pu .l. shatshya naman⚘️⚘️
संपूर्ण व्हिडिओ आहे पाहायचा आहे त्यात पू. लं. नी बटाट्याचा चाळी बद्दल बोलले आहे
Do you have the full video that this was taken from ?
Unfortunately no.
@@onkaringawale4930 :(
1:02