- Видео 141
- Просмотров 741 806
शिवजन्मभूमी टाईम्स
Добавлен 1 ноя 2024
शिवजन्मभूमी टाईम्स (Shivjanmbhumi Times)-शिवजन्मभूमीचा बुलंद आवाज..!
तुमच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटनेची खरी अपडेट..!
"शिवजन्मभूमी टाईम्स" हे एक निर्भीड आणि प्रामाणिक चॅनल आहे जे समाजातील सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी तुमच्यापर्यंत थेट पोहोचवते.
समाज : सामाजिक विषयांवर सखोल विश्लेषण आणि जनजागृती.
राजकीय : राजकारणातील घडामोडींचा खरा चेहरा.
सांस्कृतिक : समृद्ध संस्कृतीचा प्रसार आणि जतन.
धार्मिक : धार्मिक विश्वासांचे सौहार्दपूर्ण सहअस्तित्व.
शैक्षणिक : शिक्षण क्षेत्रातील नवीनतम घडामोडी.
बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधा :
श्री.किरण साबळे - मो.नं-8788949711
श्री.सोनु गोडे-मो.नं-9021786615
.
.
शिवजन्मभूमी टाईम्स...मनामनात घराघरात...आमच्या चॅनल ला नक्की Subscribe करा 🫵🤝
तुमच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक घटनेची खरी अपडेट..!
"शिवजन्मभूमी टाईम्स" हे एक निर्भीड आणि प्रामाणिक चॅनल आहे जे समाजातील सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी तुमच्यापर्यंत थेट पोहोचवते.
समाज : सामाजिक विषयांवर सखोल विश्लेषण आणि जनजागृती.
राजकीय : राजकारणातील घडामोडींचा खरा चेहरा.
सांस्कृतिक : समृद्ध संस्कृतीचा प्रसार आणि जतन.
धार्मिक : धार्मिक विश्वासांचे सौहार्दपूर्ण सहअस्तित्व.
शैक्षणिक : शिक्षण क्षेत्रातील नवीनतम घडामोडी.
बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधा :
श्री.किरण साबळे - मो.नं-8788949711
श्री.सोनु गोडे-मो.नं-9021786615
.
.
शिवजन्मभूमी टाईम्स...मनामनात घराघरात...आमच्या चॅनल ला नक्की Subscribe करा 🫵🤝
तंटामुक्ती समोरच मारहाण झालेल्या महिलेने काय केले आरोप पहा...
#शिवजन्मभूमी_टाईम्स #marathinews #maharashtranews #मराठीबातम्याlive #junnarnews
Просмотров: 7 217
Видео
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल आणि तंटामुक्ती ची नाहक बदनामी,करंजाळे येथील प्रकार
Просмотров 5 тыс.4 дня назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स
ओझर इथे गाडीचा अपघात,कोणतीही जिवितहानी नाही...वाहने सावकाश चालवा प्रशासनाकडून विनंती...
Просмотров 2,1 тыс.8 дней назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स #marathinews #junnarnews #kiran_sabale_vlogs #maharashtranews #मराठीबातम्याlive #marathi #न्यूज9मराठी
नगर कल्याण महामार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू #शिवजन्मभूमी_टाईम्स
Просмотров 27 тыс.10 дней назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स #marathinews #junnarnews #kiran_sabale_vlogs #maharashtranews #मराठीबातम्याlive #marathi
५०० लिटरच्या ६९ कढई आमटी,१३ लाखांचे मसाले,२ लाख भाकरी,आणे गावची पारंपरिक यात्रा
Просмотров 1,2 тыс.11 дней назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स #marathinews #junnarnews #kiran_sabale_vlogs #maharashtranews #marathi
फोन पे जनजागृती रिल स्टार सचिनला भोवली,तरुणाने रडून सांगितली हकीकत...
Просмотров 21 тыс.14 дней назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स #marathinews #मराठीबातम्याlive #maharashtranews #kiran_sabale_vlogs
खेड तालुक्यातील दोन आठ वर्षांच्या सख्या बहिणींचा मृत्यू की घातपात ? #शिवजन्मभूमी_टाईम्स
Просмотров 84816 дней назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स #marathinews #junnarnews #marathi #maharashtranews #kiran_sabale_vlogs
जुन्नर गणेशखिंड बनतेय अपघातांचा हॉटस्पॉट,जीप गाडीचा भीषण अपघात...#शिवजन्मभूमी_टाईम्स
Просмотров 24 тыс.19 дней назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स #kiran_sabale_vlogs
बोगस खतांची विक्री जुन्नर तालुक्यात होऊ देणार नाही..शेतकऱ्यांना ओरिजनल बिलाची पावती द्यावीच
Просмотров 98622 дня назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स
अक्षय बोऱ्हाडे विरोधात सर्व जुन्नर तालुक्यातील पत्रकार एकवटले
Просмотров 2,4 тыс.23 дня назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स
हीच ती शिवीगाळ वायरल कॉल रेकॉर्डिंग अक्षय बोऱ्हाडे आणि जुन्नर टाईम्स पत्रकार यांची....
Просмотров 62 тыс.24 дня назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स
ओझर|स्वामी भक्त मारहाण प्रकरण मोर्चा - जुन्नर
Просмотров 12 тыс.24 дня назад
पत्रकाराला शिवीगाळ करणे भोवले|अक्षय बोऱ्हाडे वर जुन्नर पोलीस स्टेशन इथे अखेर गुन्हा दाखल
Просмотров 5 тыс.24 дня назад
#शिवजन्मभूमी_टाईम्स
पैसा साथ यानी नाती तोडली Paisaya sathi yee ky ky kartil tee pn ny sangata yenar
Kiti khot bolnar aajun
Kiti khot bolnar aajun
Jekade paise denar tekade palnar 💯😂
पोलिसांनी दखल घेतली पाहिजे
सगळ्यात पहिलं ज्यांच्या सोबत वाद झाला आहे त्यांची नावे तक्रारी मध्ये घ्या. त्यांनीच प्लॅनिंग करून मारहाण केली आहे.
Bhau.garibala.nay.dya.barkhu.ha.khup.divasapasun.ajari.hota.
इरिकेशन खात्याने लक्ष घालावे. खात्याकडे खूप तक्रार अर्ज आहेत. खात्याने योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
जे खर आहे ते बघायला खरी मज्जा येइल . हे लोक खोट बोलताएत. Fack आरोप आहे हे .
Fake ahe he 😂
Paise dele ahet bolchy aani video takhachy pn
साबळे साहेब हि केस कोर्टापर्यंत गेली आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या महिलेने काळजी करू नये. मारहाण झालेल्या महिलेला न्याय देण्यासाठी कोर्टामध्ये न्यायदेवता आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीना कोर्ट शिक्षा देईलच. कायदा हातात घेणाऱ्याला कोर्ट शिक्षा देतेच. त्यामुळे मारहाण झालेल्या महिलेने काळजी करायची नाही.
पहिली विडीओ सुरवाती पासुन शेवटपर्यंत दाखवा लोकांना पण माहिती होईल
Sagal part skip karun video banvla ahe 😂
Ho sagal dakhva
पोलिसांना पगार मध्ये अर्धपोटी झोपल्या सारखा आहे जिकडून जास्त पैसे तिकडे ते वळणार
Tech tar paise dele ahet yaana
Video takhchy aani bolchy pn paise delet
तक्रार दाखल करताना तक्रारदार जे नावे देत होते त्यांची नावे घेयाला पाहिजे होते. यामध्ये पोलीस प्रशासन हलगर्जी पणा करतात.
Fake ahe saglyana mahit ahe
झंटामुकती 😂😂...
तन्टामुक्तीचे ऐकले पाहिजे होते...
कायदा हातात घेणाऱ्यावर नक्कीच कारवाई झालीच पाहिजे.
❤
😂😂
मंदबुद्धी आहे वाट्ट पत्रकार...
Sadar vyakti Ambarnath Asb international company madhe karyanvit hote Tyanna भावपूर्ण श्रद्धांजली
मित्रांनो,सितेवाडी जवळ जे देवेंद्र हॉटेल आहे तेथे डिव्हायडर टाकले पाहिजे....!!!
Patrkar
Yeda ahe ha
😂😂
Kute sir ASB company madhe job la hote
टोल नाके बंद करा .. रस्ते नीट करा
प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली त्यानंतर प्रशासनाने या हायवे रोड वर गतिरोधक बसवण्याचे काम करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
पैसे देऊन प्रसाद विकला जातो
पहिल्यासारखी क्वालिटी नाही बनवली जात
बेसन टाकून आमटी घट्ट केले जाते
यासाठी समजलं पाहिजे की कसोटी one day सामन्यापेक्षा T20 जास्त पॉप्युलर आहे. म्हणून 12 min च video बनवण्यापेक्षा 1-1.5 मिन च व्हिडिओ बनवला असता तर अंगी लागला असता.
तवेरा वाला आहे का गेला तीन निष्पाप जीव घेतले त्याने
रोड खराब होता ,त्या वेळेस अपघातांचे प्रमाण कमी होते.
भावपूर्ण श्रद्धांजली ...
Speed breaker taka main thikani
fake आहे ....मारणारा माईक लावून बोलतोय.....शेमण्यानो लोकांना येड्यात काढता काय
भावपूर्ण.श्रदांजली.
माझ्या मोबाईल ग्रुप वर हा व्हिडिओ आला होता तेव्हा त्या व्हिडिओ मधला एक मुलगा हसत होता तेव्हाच असे वाटले होते की ही एक्टिंग आहे. पण सगळ्यांना ही परिस्थिती खरी वाटली आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.
मी सुद्धा हा व्हिडीओ पाहिला पण मला सुद्धा वाटल हाच मुलगा फ्रॉड आहे... 🤦♂️🤦♂️
सचिन भिऊ नको तुला न्याय मिळेल. तू काळजी करू नको तुला कोणी काही समजत नाही दुसऱ्यांचा ऐकू नको आम्ही तुमच्या बरोबर आहोत.❤
अरे या नादी का लागता अभ्यास करा आणि आईबापाचे नाव कमवा काही तरी चांगले कार्य करा लोकांना चांगले आवडत नाही लोक खूप खतरनाक आहेत या जगा मध्ये त्यामुळे कोणी या मुलाला त्रास देऊ नये त्रास दिला तर त्यांच्या वर कडक कारवाई होईल त्या मुलाने चांगला व्हिडिओ बनवला आहे.
Ajun rad
👌👌
वाईट बातमी करतो तशी मदत केलेली बातमी टाकावी एवढी इच्छा आहे त्याचे 😂😂
😂😂😂😂
रिकामं बसून नाही नाही ते उद्योग करून, यामुळे चोरांच्या डोक्यात आयडिया सुचवतात.
अरे सचिन तुमचं सर्वांचे काम,acting लोकांना खरं वाटतंय, लोक व्हीडिओ ला एव्हडं सत्य मानू लागलेत म्हणजेच तुम्हाला जो संदेश द्यायचा होता तो साध्य झालाय... रडतोय कश्याला ... हीच वेळ आहे proude feel करण्याची, तुझ्या भावी आयुष्याला शुभेच्छा 🎉🎉🎉
लोकांच्या नागड्या उघड्या विडिओ बघण्यापेक्षा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या मुलाने केला आहे तर त्याला लोकांनी त्रास देणे योग्य नाही मी या मुलाचा सपोर्ट करतो आणि क्लोन एप जे आहेत ते पण सेम नावाने चालवले जातात
हे सोशल मीडिया आहे..इथे पाऊल सावधान करून टाकायचा 😅
लोकांचा असंच असतं अर्धवट माहिती ऐकायचे आणि कमेंट करायची बोलायचं