Indian mom Suvarna's vlog
Indian mom Suvarna's vlog
  • Видео 799
  • Просмотров 296 051
आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो चढउतारा चालूच असतो @IndianmomSuvarnas_vlog717
@IndianmomSuvarnas_vlog717
आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो चढउतारा चालूच असतो
Просмотров: 8

Видео

"आमच्या गाडीचा पहिला वाढदिवस | लक्ष्मीची पूजा आणि सन्मान | वर्षांच्या आठवणी #CarAnniversary"
Просмотров 5014 дней назад
@IndianmomSuvarnas_vlog717 Title: "आमच्या गाडीचा पहिला वाढदिवस | लक्ष्मीची पूजा आणि सन्मान | वर्षांच्या आठवणी #CarAnniversary" 🔴Tags: Car Anniversary, Car Birthday, लक्ष्मीची पूजा, Car Celebration, Marathi Vlog, Emotional Journey, Family Moments, Car Memories, First Car, New Car Celebration 🔴Hashtags: #CarAnniversary #FamilyCelebration #MarathiVlog #EmotionalJourney #FirstCarMemories #CarLove 🔴...
कशाबद्दल भेटली ट्रॉफी...??
Просмотров 16Месяц назад
कशाबद्दल भेटली ट्रॉफी...??
"आमच्या घरातील दररोजच्या गोष्टी""माझ्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती" @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 691Месяц назад
"आमच्या घरातील दररोजच्या गोष्टी""माझ्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती" @IndianmomSuvarnas_vlog717
अडाणी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कोणते विशेष प्रयत्न करते?@IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 19Месяц назад
अडाणी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कोणते विशेष प्रयत्न करते?@IndianmomSuvarnas_vlog717
शाळेतल्या बुलिंगचा परिणाम आणि शिक्षकांची भूमिका ? पालकांनी मुलांना होणारा त्रासाबद्दल बोललं पाहिजे?
Просмотров 268Месяц назад
शाळेतल्या बुलिंगचा परिणाम आणि शिक्षकांची भूमिका ? पालकांनी मुलांना होणारा त्रासाबद्दल बोललं पाहिजे?
"पावसाळ्यातील आव्हानं: आमच्या त्रिकोणी कुटुंबाची सुखाने जगण्याची कला"@IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 34Месяц назад
"पावसाळ्यातील आव्हानं: आमच्या त्रिकोणी कुटुंबाची सुखाने जगण्याची कला"@IndianmomSuvarnas_vlog717
डी मार्टमध्ये किफायतशीर किराणा खरेदी - महिन्याची संपूर्ण खरेदी! @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 430Месяц назад
डी मार्टमध्ये किफायतशीर किराणा खरेदी - महिन्याची संपूर्ण खरेदी! @IndianmomSuvarnas_vlog717
गुरुपौर्णिमा स्पेशल व्लॉग | आज आम्ही आमच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय काय केले #GurupurnimaSpecial
Просмотров 20Месяц назад
गुरुपौर्णिमा स्पेशल व्लॉग | आज आम्ही आमच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय काय केले #GurupurnimaSpecial
जीवनातील कठीण प्रसंग आणि त्यातून शिकलेले अनमोल धडे @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 177Месяц назад
जीवनातील कठीण प्रसंग आणि त्यातून शिकलेले अनमोल धडे @IndianmomSuvarnas_vlog717
आषाढी एकादशी निमित्त गायलेलं गाणं | मी बनवलेली उपवासाची थाळी |आयुष्यातल्या काही आठवणी |#dailyvlog
Просмотров 475Месяц назад
आषाढी एकादशी निमित्त गायलेलं गाणं | मी बनवलेली उपवासाची थाळी |आयुष्यातल्या काही आठवणी |#dailyvlog
आयुष्यात माणूस जेव्हा एकट होतं तेव्हा?लोकं आपल्याला एकटे पाडून काय मिळवत असतील? @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 152Месяц назад
आयुष्यात माणूस जेव्हा एकट होतं तेव्हा?लोकं आपल्याला एकटे पाडून काय मिळवत असतील? @IndianmomSuvarnas_vlog717
घरातील कामकाज आणि मौल्यवान शिक्षणाचे महत्त्व | आई वडीलांना समजावून देण्याची कला@IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 21Месяц назад
घरातील कामकाज आणि मौल्यवान शिक्षणाचे महत्त्व | आई वडीलांना समजावून देण्याची कला@IndianmomSuvarnas_vlog717
👨‍👩‍👦 घर आणि कुटुंबासाठी पप्पांचे न थांबणारे कष्ट आणि अथक परिश्रम 😍 @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 293Месяц назад
👨‍👩‍👦 घर आणि कुटुंबासाठी पप्पांचे न थांबणारे कष्ट आणि अथक परिश्रम 😍 @IndianmomSuvarnas_vlog717
😡दरवर्षी मान्सून मध्ये किती काही सहन करावा लागतो😩 पावसाच्या पुरात कार ओलांडली😡@IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 292 месяца назад
😡दरवर्षी मान्सून मध्ये किती काही सहन करावा लागतो😩 पावसाच्या पुरात कार ओलांडली😡@IndianmomSuvarnas_vlog717
🥺अलेक्साच्या वापरामुळे आमच्या आयुष्यात घडलेल्या🥺 धक्कादायक घटना @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 60 тыс.2 месяца назад
🥺अलेक्साच्या वापरामुळे आमच्या आयुष्यात घडलेल्या🥺 धक्कादायक घटना @IndianmomSuvarnas_vlog717
unique and best 🤤egg recipe 🥰 आवडता युट्युबरच्या रेसिपीची आम्ही केली 🤪कॉपी कोणती आहे तो ??‎
Просмотров 562 месяца назад
unique and best 🤤egg recipe 🥰 आवडता युट्युबरच्या रेसिपीची आम्ही केली 🤪कॉपी कोणती आहे तो ??‎
🏠दिवसभर मी घरी काय काय करते🤪अचानक ठरलेले संध्याकाळच्या जेवणाचे रूटीन व्हेज थाळी@IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 1,4 тыс.2 месяца назад
🏠दिवसभर मी घरी काय काय करते🤪अचानक ठरलेले संध्याकाळच्या जेवणाचे रूटीन व्हेज थाळी@IndianmomSuvarnas_vlog717
भरलेली भेंडीची खास रेसिपी🥰 व्हेज थाळी स्पेशल🤪 स्वादिष्ट आणि पौष्टिक डेली रुटीन@IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 1132 месяца назад
भरलेली भेंडीची खास रेसिपी🥰 व्हेज थाळी स्पेशल🤪 स्वादिष्ट आणि पौष्टिक डेली रुटीन@IndianmomSuvarnas_vlog717
🥳8th birthday party 🥰/ स्पेशल boy चा स्पेशल बर्थडे सेलिब्रेशन / 🥰 नवसाचा मुलगा @Suvarna_vlogs717
Просмотров 612 месяца назад
🥳8th birthday party 🥰/ स्पेशल boy चा स्पेशल बर्थडे सेलिब्रेशन / 🥰 नवसाचा मुलगा @Suvarna_vlogs717
आज बनवला आहे उत्कर्ष ने व्लॉग / आमच्याकडे पडलेला पाऊस / खुप सारे पडणारे प्रश्न @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 122 месяца назад
आज बनवला आहे उत्कर्ष ने व्लॉग / आमच्याकडे पडलेला पाऊस / खुप सारे पडणारे प्रश्न @IndianmomSuvarnas_vlog717
😊 गवारीची भाजी आणि खीर चपाती..🌄संध्याकाळचे रुटीन.🥰.@IndianmomSuvarnas_vlog717 #familyvlog #dailyvlog
Просмотров 1322 месяца назад
😊 गवारीची भाजी आणि खीर चपाती..🌄संध्याकाळचे रुटीन.🥰.@IndianmomSuvarnas_vlog717 #familyvlog #dailyvlog
🌳🌲🪴मी लावलेली झाडे 😂 घराच्या बाहेरचा परिसर 😍 मी बनवलेले शेवग्याच्या शेंगा 🥰 @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 932 месяца назад
🌳🌲🪴मी लावलेली झाडे 😂 घराच्या बाहेरचा परिसर 😍 मी बनवलेले शेवग्याच्या शेंगा 🥰 @IndianmomSuvarnas_vlog717
😊उपम्याची रेसिपी 😍 उत्कर्षला भेटली नवीन फ्रेंड 🎭 गावचा वानोळा 🤩औषधी अलसी पावडर @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 1912 месяца назад
😊उपम्याची रेसिपी 😍 उत्कर्षला भेटली नवीन फ्रेंड 🎭 गावचा वानोळा 🤩औषधी अलसी पावडर @IndianmomSuvarnas_vlog717
🤱Daily vlog 😊काकडीचा पराठा किवा धालीपीठ 🤩Cucumber paratha and life experiences🥰 @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 252 месяца назад
🤱Daily vlog 😊काकडीचा पराठा किवा धालीपीठ 🤩Cucumber paratha and life experiences🥰 @IndianmomSuvarnas_vlog717
🌰बीटरूट पराठा🥭मँगो शिरा रेसिपी😍 आवडणारे पदार्थ आणि हेल्दी...😊काटकसर करत जगणारे जीवन😌@suvarna_vlog717
Просмотров 452 месяца назад
🌰बीटरूट पराठा🥭मँगो शिरा रेसिपी😍 आवडणारे पदार्थ आणि हेल्दी...😊काटकसर करत जगणारे जीवन😌@suvarna_vlog717
😍स्कूलच्या वरून आल्यानंतर आम्ही काय काय केले? 🥰दोन दिवसात स्कुटी शिकून झाली?🤓 @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 792 месяца назад
😍स्कूलच्या वरून आल्यानंतर आम्ही काय काय केले? 🥰दोन दिवसात स्कुटी शिकून झाली?🤓 @IndianmomSuvarnas_vlog717
🏠संध्याकाळचा रुटीन व्लॉग /🤱मुलाचे आणि आईचे नाते, जगताना करत असलेली ॲडजस्टमेंट🙏✅@IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 732 месяца назад
🏠संध्याकाळचा रुटीन व्लॉग /🤱मुलाचे आणि आईचे नाते, जगताना करत असलेली ॲडजस्टमेंट🙏✅@IndianmomSuvarnas_vlog717
🤩डेली रुटीन व्लॉग / 🥰Daily Routine vlog...🥰🙏✅ @Suvarna_vlogs717
Просмотров 442 месяца назад
🤩डेली रुटीन व्लॉग / 🥰Daily Routine vlog...🥰🙏✅ @Suvarna_vlogs717
🌄सकाळ-सकाळ उन्हात पडतो पाऊस...🌧🌄 कावळ्यांचे दर्शन...🙏🤩 @IndianmomSuvarnas_vlog717
Просмотров 752 месяца назад
🌄सकाळ-सकाळ उन्हात पडतो पाऊस...🌧🌄 कावळ्यांचे दर्शन...🙏🤩 @IndianmomSuvarnas_vlog717

Комментарии

  • @ZahrasNest
    @ZahrasNest 14 дней назад

    ❤️❤️

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 18 дней назад

    Happy Birthday 🎂 🥳 🎉 car 🚗

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 18 дней назад

    Like 👍

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog 18 дней назад

    Nice sharing 👌 Nice vlog

  • @ravilakshmichannel8874
    @ravilakshmichannel8874 18 дней назад

    3 like friend 👍

  • @shailajak3734
    @shailajak3734 Месяц назад

    ताई मुलगा हुशार आहे. तुम्ही मराठी शाळेत जर घातला असता तर त्या लाल अजून छान ज्ञान मिळाले असते.इंग्लीश मोठं झाल्यावर येते.

  • @rashmijadhav3283
    @rashmijadhav3283 Месяц назад

    Shree Swami Samarth

  • @pankajshewale7976
    @pankajshewale7976 Месяц назад

    Shree Swami Samarth ❤

  • @knowledgetipsinmarathi
    @knowledgetipsinmarathi Месяц назад

    Shree Swami Samarth

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 Месяц назад

    कपाळाला कुंकू नाही लावले लावत जा मी आज्जी आहे

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      🙏थँक्यू काकू यापुढे मी शक्यतो विसरणार नाही डोक्याला गंध लावायचा किंवा टिकली लावायची नेहमी डोक्याला टिकली असेल याचा प्रयत्न करेल तुम्ही किती आपुलकीने सांगितलं हे खूप भारी वाटलं..🥰🙏

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Месяц назад

    खुप छान vlog शेअर केला,छान भाजीपाला,पावसाचे वातावरण पाऊस पडतोय,स्टडी,मस्त काढले चित्र, 😍👌👌👍

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      Thank you tai🥰🙏

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      सध्या व्हिडिओला view येणं कमी झालेलं आहे तुमच्या इकडे पण आज प्रॉब्लेम आहे का?

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Месяц назад

    Nice

  • @jyotishetye2082
    @jyotishetye2082 Месяц назад

    Tyala shantatene vichara ghai Karu naka Sagal sangel to...

  • @AmrutAmbi
    @AmrutAmbi Месяц назад

    Kup Chan ❤❤blogs aahe ❤

  • @Manisha_Patil786
    @Manisha_Patil786 Месяц назад

    B

  • @SRKMotivational9
    @SRKMotivational9 Месяц назад

    A.✅

  • @SRKMotivational9
    @SRKMotivational9 Месяц назад

    😮😮😮❤

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 Месяц назад

    त्याला स्वतःचा स्वतः अभ्यास करू द्या. या गोष्टी ची त्याला सवय लागेल. बाळ खूप हुशार आहे 😊. त्याचं अक्षर ही खूप 👌🏻सुंदर आहे.

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      🙏😍थँक्यू ताई माझे व्हिडिओवर इतकी सुंदर कमेंट केल्याबद्दल आणि माझ्या मुलाला ऍप्रिसिएट केल्याबद्दल ...🥰🙏

    • @anujarajguru2743
      @anujarajguru2743 Месяц назад

      @@IndianmomSuvarnas_vlog717 😊🙏🏻

  • @anujarajguru2743
    @anujarajguru2743 Месяц назад

    Battle म्हणजे युद्ध, scratch म्हणजे परवानगी देणे. युद्ध करण्यासाठी परवानगी दिली

  • @aarti8683
    @aarti8683 Месяц назад

    A❤❤ Love you ❤❤❤

  • @1Yaas.6
    @1Yaas.6 Месяц назад

    Nako te lahan mulana ugich deu naye aani dele tar tyanchyawar laksh thewawe.

  • @dabholkaramol
    @dabholkaramol Месяц назад

    Tai babanpaseu kahi lapawaycha nahi, tumhi ti aadhi yogya ritine tyana saga. Karan jar chuk zali tar ti tyanach nistarawi lagnar Asate Nantar mulalahi sangayla sanga.babanihi pahili chuk tyala samajaun sangawi. Khup sundar vdo.

  • @vmgaming1590
    @vmgaming1590 Месяц назад

    Battel means yudha

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 Месяц назад

    Ek. नवीन अनुभव.

  • @pallavithorat7827
    @pallavithorat7827 Месяц назад

    ताई फक्त अभ्यास करतानाच अलेक्सा चालू करा, व इतर वेळी तिचा प्लग काढून ठेवा. तुमचा मुलगा खूप गोड आहे, त्याच्याकडे खूप लक्ष्य द्या.

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs Месяц назад

    आई प्रत्येक मुलांना शीकवतात तेंव्हा आपणहि शीकत असते.

  • @kalpanachatterjee8246
    @kalpanachatterjee8246 Месяц назад

    God mulaga aahe tai tumcha

  • @onlycalm786
    @onlycalm786 Месяц назад

    अहो मॅडम तुमचा alexa तुमच्या amazon app ला लिंक आहे त्यामुळे त्याने address सांगितला,, आणि तुमच्या मुलाने बैलाशी संघर्ष करावा कसा हा प्रश्न विचारला बहुतेक तर alexa बरोबर ans देत आहे... तुम्ही आज्ञा द्याल तस ते काम करत... फक्त तुमचं पोरग तेवढं आज्ञा पाळत का हे पाहिले पाहिजे

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      मला अलेक्सा बद्दल जास्त काही माहीत नसल्यामुळे 🙏मला त्या गोष्टी थोड्याशा त्रासदायक वाटल्या पण तुम्हा सर्वांचे छान छान कमेंट मुळे मला त्याबद्दल भरपूर काही माहिती झाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद...😍🙏

  • @onlycalm786
    @onlycalm786 Месяц назад

    Battle म्हणजे वाद

  • @onlycalm786
    @onlycalm786 Месяц назад

    बाई गावातल्या आई चांगला शास्त्रज्ञ् घडवू शकते... तर alexa ही विदेशी पाय कान डोळे नसलेली बाई तुमच्या पोराला कशी बर शिकवू शकेल

  • @vattamma20
    @vattamma20 Месяц назад

    अभ्यासा साठी Alexa घेतलं आहे. मी समजू शकते की आई वाडीलानवर खूप प्रेशर असतं मुलांना शिकवण्याच. हा मुलगा खूप स्मार्ट अणि गोड आहे. पण त्याला सोशल मीडियावर पण जास्त नको आणूस. लोक फार खराब कमेंट्स करतात, टीका करतात. उत्कर्ष खूप लहान आहे अणि त्याला या गोष्टीची गरज नाही. Akexa वर सेट अप करताना या गोष्टी तुम्ही टाळू शकता. You Tuber तू नक्की होशील पण बघ एखाद घरातून काम करता येत का ते? मी सबस्क्राईब केलं आहे.❤

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      🥰तुमची कमेंट मला आयुष्यभर लक्षात राहील आणि मला खूप काही गोष्टी शिकवेल सुद्धा......इतकी छान कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...🥰🙏

    • @vattamma20
      @vattamma20 Месяц назад

      तू खूप छान आई आहेस❤ खूप साऱ्या शुभेच्छा​@@IndianmomSuvarnas_vlog717

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      🙏🥰🥰🥰

  • @aishwaryapatil3606
    @aishwaryapatil3606 Месяц назад

    जेव्हढे तुम्ही Artificial Intelligence cha vapar karal तेवढे जास्त problems hotil... गरजेपुरतेच vapra ...aani mulala ase सगळ्यांसमोर प्रश्न विचारू नका.. तो बुजून जाईल आणि तुमच्यापासून गोष्टी लपवयला लागेल

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      अगदी बरोबर आहे तुमचे मी प्रयत्न करेल की होईल तितकं त्याला इतरांसमोर काही न बोलण्याचा ....😊तुम्ही इतकी छान कमेंट करून मला सजेशन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😍🙏

  • @arunanannaware
    @arunanannaware Месяц назад

    खुप छान व्हिडिओ आहे मंगलमय सुप्रभात ताई 🌸🌸🙏🌸🌸

  • @Manisha_Patil786
    @Manisha_Patil786 Месяц назад

    Kontya std mdhe aahe tumcha mulga??

  • @Manisha_Patil786
    @Manisha_Patil786 Месяц назад

    Tai tumhi kute rahta?

  • @Swaramathare
    @Swaramathare Месяц назад

    Handwriting khup sundar

  • @varshajadhav15
    @varshajadhav15 Месяц назад

    ताई, गृहिणींना दिवसभर घरातली कामं असतात, त्या कामाचे नीट नियोजन करा जास्तीत जास्त कामं सककाळी आवरतजा आणि मुलांना वेळ द्या , त्यांना वाचन, कला , इनडोअर आऊटडोअर गेम ची आवड लावा त्यांच्याही वेळेचं नियोजन करा. प्रकरण एवढे पुढे. जायला नको. मोबाईल देऊच नये. आपण मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी मोबाईल देतो ते चुकीचे आहे.मुलगा हुशार आहे.काळजी घ्या

  • @user-dc7uv8fu2x
    @user-dc7uv8fu2x Месяц назад

    Alexa khup danger ahe. Mule swatahun kontehi video pahatat. 😮😮😮😮

    • @IndianmomSuvarnas_vlog717
      @IndianmomSuvarnas_vlog717 Месяц назад

      हो ताई त्यानंतर मी अलेक्सा वापरणं बंद करून टाकलेला आहे🥰🙏

  • @yoginijogadanda5722
    @yoginijogadanda5722 Месяц назад

    ताई भेट दिली आहे रीटन करा😊

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Месяц назад

    अरे कीती लहान वयात चश्मा लागला नंबर पण मोठा दिसतोय काळजी घ्या मुलांची ❤

  • @marathikitchenwithmanisha788
    @marathikitchenwithmanisha788 Месяц назад

    845 डन केल ताई फूल वाचने , तुम्हीही रिटर्न कराल ताई फूल वाचने

  • @naseempathan377
    @naseempathan377 Месяц назад

    Akshar chan ahe tumche doghanche.Mahiti khup upukt ahe.Thankx.

  • @sumanbhalekar1065
    @sumanbhalekar1065 Месяц назад

    Hand writing sunder

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Месяц назад

    वाह किती सुंदर फोटो ,आणि त्याचबरोबर सर्व आठवणी, लहानपणाचं मलाही पुर्ण आठवत छान दिसत होत्या आणि छान सर्व फॅमिली छान डेकोरेशन, ओह्ह काॅपीराईट आला नाहीतर छान पैकी ऐकायला भेटल असतं छान आवराआवर, छान थाली उपवासाची, छान व्लाॅग शेअर केला like

  • @amrapaliaahar6153
    @amrapaliaahar6153 Месяц назад

    Khupch Chan vlog 👍👍

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Месяц назад

    पोहे,खुप छान रिमझिम पाऊस, मस्त वातावरण,मस्त वाॅक, पावसामुळे शेवाळते, मशीन 👌,रात्री मेथी,उत्कर्ष स्टोरी लिहतो वाॅव, मस्त जेवण