- Видео 733
- Просмотров 417 360
A TV NEWS
Добавлен 17 окт 2023
अतिरेकीपना नको.. पण कुणी त्रास देत असेल तर त्याला राजू नवघरे नीट करील...
#mahauti #udhavthakarye #mahavikasaaghadi #shivsena #vidhansabha #education #mlarajunavghare #bjpnews #politics
Просмотров: 713
Видео
वसमतच्या आखाड्यात शिष्याचा डाव भारी.,सलग सोळाव्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय..
Просмотров 1,5 тыс.4 часа назад
#mahauti #mahavikasaaghadi #udhavthakarye #mlarajunavghare #shivsena #vidhansabha #bjpnews #education #politics
वसमत विधानसभेत राजू भैया नवघरे दुसऱ्यांदा विजयी, गुरु वर शिष्य भारी...
Просмотров 2,9 тыс.4 часа назад
#mahauti #mahavikasaaghadi #shivsena #udhavthakarye #mlarajunavghare #vidhansabha #education #bjpnews #politics
सोलापूर येथील राज्यस्तरीय स्किल डो मार्शल आर्ट स्पर्धेत हिंगोली चॅम्पियन...
Просмотров 3917 часов назад
#mahauti #mahavikasaaghadi #shivsena #udhavthakarye #mlarajunavghare #vidhansabha #bjpnews #education #politics
त्रिशंकू झालेल्या वसमत विधानसभेचा विजेता कोण ठरेल? .
Просмотров 3,6 тыс.9 часов назад
#mahauti #shivsena #mahavikasaaghadi #mlarajunavghare #udhavthakarye #education #vidhansabha #bjpnews #politics
दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, गुरु पादेश्वर महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क
Просмотров 3,1 тыс.12 часов назад
#mahauti #mahavikasaaghadi #shivsena #mlarajunavghare #udhavthakarye #education #vidhansabha #politics #bjpnews
शांततेत मतदान करा गुरु पादेश्वर महाराज यांचे आव्हान...
Просмотров 1,1 тыс.14 часов назад
#mahauti #mahavikasaaghadi #mlarajunavghare #shivsena #udhavthakarye #vidhansabha #education #bjpnews #politics
डोंगरकडा येथील पावन भूमीत ज्ञानेश्वरी , पारायण व भागवत कथा...
Просмотров 21714 часов назад
#mahauti #mahavikasaaghadi #mlarajunavghare #shivsena #udhavthakarye #education #vidhansabha #bjpnews #politics
टॅलेंट आणि पक्षाच्या जोरावर शंबडं पोट्टही राजा बनू शकते-कालीचरण महाराज
Просмотров 2,5 тыс.16 часов назад
#mahauti #mahavikasaaghadi #mlarajunavghare #shivsena #udhavthakarye #education #vidhansabha #bjpnews #politics
इंदुरा शाळेत कायदेविषयक शिबीर संपन्न
Просмотров 9716 часов назад
#mahauti #mahavikasaaghadi #shivsena #education #mlarajunavghare #udhavthakarye #vidhansabha #bjpnews #politics
मी जनतेचा उमेदवार... म्हणून जनता माझ्यासोबत-आमदार राजू भैया नवघरे
Просмотров 2,1 тыс.16 часов назад
मी जनतेचा उमेदवार... म्हणून जनता माझ्यासोबत-आमदार राजू भैया नवघरे
प्रकाश आंबेडकर यांचा आमदार राजू भैया नवघरे यांना नाव न घेता टोला..
Просмотров 1,7 тыс.19 часов назад
#mahauti #mahavikasaaghadi #mlarajunavghare #shivsena #education #udhavthakarye #vidhansabha #bjpnews #politics
राम कदम डोंगरकडा येथे संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ आले असता गावकऱ्यांकडून अडवण्यात आले...
Просмотров 5 тыс.19 часов назад
#mahauti #education #mahavikasaaghadi #mlarajunavghare #shivsena #udhavthakarye #vidhansabha #bjpnews #politics
तुम्हाला कसा आमदार पाहिजे? वसमत मध्ये होत आहे चर्चा
Просмотров 55721 час назад
#mahauti #mlarajunavghare #education #mahavikasaaghadi #shivsena #udhavthakarye #vidhansabha #bjpnews #politics
अजित मगर यांना मतदान करण्यापेक्षा बांगरला दिलेलं बरं -खा नागेश पाटील आष्टीकर
Просмотров 86121 час назад
#nageshpatilashtikar A TV NEWS#mlasantoshbangar #mahauti #mlarajunavghare #education #mahavikasaaghadi #shivsena #udhavthakarye #vidhansabha #bjpnews #politics #A TV NEWS #fadanvis
मराठा सेवक नाथराव कदम यांच्यावर पैसे घेऊन प्रचार करण्याचा आरोप....
Просмотров 2,5 тыс.День назад
मराठा सेवक नाथराव कदम यांच्यावर पैसे घेऊन प्रचार करण्याचा आरोप....
अंकुश आहेर यांचा यू टर्न महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन..
Просмотров 801День назад
अंकुश आहेर यांचा यू टर्न महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन..
पैसा नाही तर लोकभावना बापूंचा विजय साकार करतील-आमदार डॉ विनय कोरे...
Просмотров 455День назад
पैसा नाही तर लोकभावना बापूंचा विजय साकार करतील-आमदार डॉ विनय कोरे...
दांडेगावकर चांगल्या फरकाने निवडून येतील-खा नागेश पाटील आष्टीकर..
Просмотров 463День назад
दांडेगावकर चांगल्या फरकाने निवडून येतील-खा नागेश पाटील आष्टीकर..
स्वतःच मान्य केले गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणुकीत कोणी केले उभे
Просмотров 3,8 тыс.День назад
स्वतःच मान्य केले गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणुकीत कोणी केले उभे
जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी मी पुन्हा स्वगृही -मुनिर पटेल
Просмотров 468День назад
जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी मी पुन्हा स्वगृही -मुनिर पटेल
गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराजांच्या विजयासाठी शिवरायांचा रुद्राभिषेक..
Просмотров 353День назад
गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराजांच्या विजयासाठी शिवरायांचा रुद्राभिषेक..
महायुतीचे उमेदवार राजू भैया नवघरे यांच्या प्रचारार्थ आम्ही वसमतला.... श्रीकांत डुबे
Просмотров 707День назад
महायुतीचे उमेदवार राजू भैया नवघरे यांच्या प्रचारार्थ आम्ही वसमतला.... श्रीकांत डुबे
पन्नास टक्के लोकांना दोन्हीही उमेदवार नको आहेत-अंकुश आहेर
Просмотров 99214 дней назад
पन्नास टक्के लोकांना दोन्हीही उमेदवार नको आहेत-अंकुश आहेर
गद्दार विकला जातो निष्ठावंत कधी विकला जात नाही-उद्धव ठाकरे
Просмотров 36314 дней назад
गद्दार विकला जातो निष्ठावंत कधी विकला जात नाही-उद्धव ठाकरे
डॉ बि .डी चव्हाण यांचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन...
Просмотров 93314 дней назад
डॉ बि .डी चव्हाण यांचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन...
गुंड ,गद्दाराला गाडायला आलोय -उद्धव ठाकरे
Просмотров 43714 дней назад
गुंड ,गद्दाराला गाडायला आलोय -उद्धव ठाकरे
शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतीमालाला भाव नाही- शरदचंद्र पवार
Просмотров 29014 дней назад
शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतीमालाला भाव नाही- शरदचंद्र पवार
शरदचंद्र पवार लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांसाठी या योजना राबवणार....
Просмотров 55414 дней назад
शरदचंद्र पवार लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांसाठी या योजना राबवणार....
धर्माचं रक्षण करण्यासाठी राजदंड महत्त्वाचा म्हणून निवडणुकीत उभा..गुरु पादेश्वर महाराज
Просмотров 42114 дней назад
धर्माचं रक्षण करण्यासाठी राजदंड महत्त्वाचा म्हणून निवडणुकीत उभा..गुरु पादेश्वर महाराज
Raju bhaiya yenar
Bapu🚩
तुतारी विजय होणार
मागच्या वेळ चुक झाले यावेळस होणार नाही बापुच येणार
बापुच येणार हो
Fix amadar Raju bhaiya navghre
सर्वांनी शांतता पाळा व मतदान शांततेत करा ।
जय श्री जटाशंकर भगवान
Only bhayaa saheb
राजू भैया नवघरे फिक्स आमदार वसमत
कशाचा हिंदुत्ववाद मराठ्यांसाठी कधीही उभा राहिला नाही
Tarafe saheb🎉🎉🎉🎉
Tarafe साहेब 🎉🎉🎉🎉
सर्वात चांगला माणूस अजित मगर
❤😊
6:48 बाळासाहेबांना नवघरे ला चांगलं धुतलं...🔥
जरागे नी मानसात माणूस ठेवला नाही
😢😢😢😢
दादा गिरी नका करू😊
Ajit bhau magar 🚩🚩
Tarafe Saheb only
Nko bangar ok
Mst ahe ek number
अरे रे
Bapu sarkha aamdar pahije ❤🎉🎉🎉🎉
राजु भैय्या नवघरे सारखा कोण सहमत आहे त्यांनी कमेंट करुन सांगा
अब की बार बापू आमदार
Only bapu ❤❤❤❤
मित्रांनो कालच दादांनी फोन करून नाथ रावला खूप झापल आहे. अंतरवाली सराटी मध्ये नाथराव चा व्हिडिओ पोहोचला.., कुठे फिरायला तुला सांगितलं होतं असं दादा म्हणत होते
किती खोके भेटले 😂
महाराष्ट्र मध्ये भाजप महायुती चे सरकार आहे व या सरकारने आचारसहिता लागेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण दिले नाही मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील मागील 14 महिन्यापासून समाजाला घेऊण आंदोलन करत आहेत स्वतः एकटे आमरण उपोषण करत आहे या सरकारने वाशी मध्ये सगे सोयरे चा शब्द दिला पण तो पाळला नाही मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागु केले असते तर ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण मिळाले असते ते पण केले नाही या सरकारकडे बहुमत असताना हे सरकार जर निर्णय घेत नसेल तर कोणाचा सुपडा साफ करावा लागतो हे काही सुजाण नागरिकला सांगायची गरज नाही तरी सांगतो भाजप व महायुती च्या सर्व उमेदवाराचा सुफडा साफ करावा लागतो जर तुम्ही महाविकास आघाडीचा सुफडा साफ करायचा म्हटले तर लोक तुम्हाला येड्यातून काढतील कारण आरक्षण कुणाला मागितले कुणी दिले नाही मग दुखणे म्हशीला आणी इंजेक्शन पखालीला कसे जमेल सुफडा साफ तर भाजप महायुतीचाच करावा लागेल तेव्हा यांना मराठा समाजाची किंमत कळेल एक मराठा कोटी मराठा
Hathi chalta hai kutte bhokte Hain ek Maratha lakh Maratha🎉
आपण 💯 टक्के बरोबर पण दादा आपणं मतदान झाल्यानंतर सोबत गावं फिरु तुमचं काम देखील प्रामाणिक यात कोणतेही दुमत मराठा समाजाला नसावं.मराठा समाज सुज्ञ जो आपल्या समाजहिताचा आपण त्यांचे. अशाप्रकारे त्याच्यावर आरोप घेन चुकीच.त्या माणसाचं समाजासाठी योगदान जे आरोप करत असतील त्यांच्यापेक्षा नक्कीच मोठं.
मराठा आरक्षणासाठी नाथराव कदम यांनी 15 महिने झाले 2 गाड्या घेऊन स्व खर्चाने समाजाचे काम केले आणि हे पक्षाचे चाटु त्यांच्या विरोधात शडयंत्र रचत आहेत
23तारखे नंतर फिरले तर खुप चांगले होईल मला तर वाटते
एक मराठा लाख मराठा 🚩🔥
हे एकदम चुकीचं आहे 😢
पन्नास खोक्यातले काही तरी मीळाले वाटते.
सत्य परेशान हो सकता है,पराजीत नही, राजकीय समाज कंटकांचा जाहीर निषेध,जे कोणी राजकीय लोक अशा , ईमानदार माणसाचा अपप्रचार करत असतील, त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा देऊन, समाजासाठी स्वतःला झोकून द्यावे आणि नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवावे, मराठा समाजातर्फे राजकीय समाज कंटकांचा जाहीर निषेध, मराठा सेवक नाथराव कदम निस्वार्थी व्यक्तीमत्व आहे,एक मराठा लाख मराठा
जाहीर निषेध मराठा समाजासाठी निस्वार्थ सेवा करणार एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे नाथराव कदम साहेब
जाहीर निषेध
हा माणूस पैशावर फूटनारा पैकी नाही 😢😢😢😢
मराठा समाजाला ओबिसी मधून आरक्षन पाहिजे मनून नाथराव ने दिड वर्षे घर दार सोडल भाऊ ऊगीचच राजकारण करू नका
❤
भगवे झेंडे भगवे कपडे घालून मराठा समाजाचा घात करू नका म्हणजे झालं उद्या तुमचं आम्ही लींगायत आहे असं म्हणु नका
ओन्ली बापू
वसमत विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब हेच असतील
Only बापू ❤❤❤
विडिओ चा ऑडिओ चा क्लायंरिटी वाढवा काय बोलताय काही समजत नाही
बापू सरकार
🙏🏾🙏🏾🙏🏾