- Видео 12
- Просмотров 47 871
Shree Sadguru Tours and Travels
Индия
Добавлен 31 авг 2017
श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे हे अधिकृत यु ट्यूब चॅनेल आहे. या चॅनेल वर आपल्याला सर्व धार्मिक स्थळांची व यात्रांची माहिती मिळेल.
श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंतर्गत आम्ही खालील यात्रा आयोजित करतो :-
पिठापूर कुरवपूर यात्रा : अक्कलकोट, गाणगापूर, कडगंजी, मंत्रालय, अन्नवरंम सहित
नर्मदा परिक्रमा : १७ दिवसीय नर्मदा परिक्रमा व तसेच १ दिवसीय उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
चारधाम यात्रा : उत्तराखंडातील चारधाम यात्रा हरिद्वार व ऋषिकेश सहित
२८ दत्तक्षेत्र दर्शन : चार राज्यातील पुरातन दत्तक्षेत्रांचे दर्शन
कैलास मानसरोवर यात्रा
गिरनार दर्शन : गिरनार पर्वत परिक्रमा व गुरूशिखर दर्शन , द्वारका सोमनाथ व नागेश्वर दर्शन सहित
तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक , पारिवारिक यात्रा , शालेय तसेच महाविद्यालयीन ट्रिप्स , हनिमून पॅकेजेस, भारतातील सर्व प्रेक्षणीय स्थळे, आंतरराष्ट्रीय सहली, कोर्पोरेट यात्रा या सर्व प्रकारच्या यात्रा आम्ही आयोजित करतो.
संपर्क :
श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स,
साई विहार सोसायटी,
विठ्ठल मंदिर रोड , कर्वे नगर
पुणे - ४११०५२
मोबाईल नंबर : ९७६७११८८०४ / ८९८३१९४१
श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंतर्गत आम्ही खालील यात्रा आयोजित करतो :-
पिठापूर कुरवपूर यात्रा : अक्कलकोट, गाणगापूर, कडगंजी, मंत्रालय, अन्नवरंम सहित
नर्मदा परिक्रमा : १७ दिवसीय नर्मदा परिक्रमा व तसेच १ दिवसीय उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
चारधाम यात्रा : उत्तराखंडातील चारधाम यात्रा हरिद्वार व ऋषिकेश सहित
२८ दत्तक्षेत्र दर्शन : चार राज्यातील पुरातन दत्तक्षेत्रांचे दर्शन
कैलास मानसरोवर यात्रा
गिरनार दर्शन : गिरनार पर्वत परिक्रमा व गुरूशिखर दर्शन , द्वारका सोमनाथ व नागेश्वर दर्शन सहित
तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक , पारिवारिक यात्रा , शालेय तसेच महाविद्यालयीन ट्रिप्स , हनिमून पॅकेजेस, भारतातील सर्व प्रेक्षणीय स्थळे, आंतरराष्ट्रीय सहली, कोर्पोरेट यात्रा या सर्व प्रकारच्या यात्रा आम्ही आयोजित करतो.
संपर्क :
श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स,
साई विहार सोसायटी,
विठ्ठल मंदिर रोड , कर्वे नगर
पुणे - ४११०५२
मोबाईल नंबर : ९७६७११८८०४ / ८९८३१९४१
Shree Sadguru Tours and Travels, Karve Nagar, Pune
Since 2013, Shree Sadguru Tours and Travels has provided quality pilgrim tours. We hold special contracts with IRCTC (Railway department), airlines, hoteliers, and travel suppliers that translate into an excellent tour value for our customer. Our tours are handled by qualified, friendly directors, safe and courteous drivers, and knowledgeable local guides who are experts in their regions. We follow careful protocol when selecting hotels and transportation services to ensure our travellers comfort and to operate our tours in a safe and clean manner. Our tour programs include the best sites of each region as we carefully combine historical, cultural, scenic, and spiritual sites to give you ...
Просмотров: 191
Видео
Panchmahabhoot Temple Darshan Yatra
Просмотров 1,4 тыс.4 месяца назад
Panchmahabhoot Temple Darshan Yatra
Gupteshwar Mahadev Mandir
Просмотров 5247 месяцев назад
Gupteshwar mahadev mandir is one of the ancient temple on the bank of river Narmada. According to narmada Puran this is first Shivling Mandir on the earth. After this temple everybody starts ling pujan.
Uttarwahini Narmada Parikrama | SADGURU TOURS|
Просмотров 1,9 тыс.Год назад
#shree Sadguru Tours & Travels #Uttarwahini #Chaitriya Pariktama #narmada #Narmada Parikrama स्थलदर्शन : 1.Garudeshwar 2.Kuber Bhandari 3.Nareshwar 4.Bhalod Datta Mandir 5.Statue Of Unity यात्रा शुल्कामध्ये समाविष्ट घटक: • 3 tier AC Railway Tickets • AC BUS • Statue of Unity Ticket • 2 Water bottle • Tea, Breakfast, Lunch • Accommodation: 2/3 Sharing basis in Hotel For More Details and Bookings...
Upcoming_tour...... Kashi-tristhali yatra..... Prachin Rudreshwar mandir..... Naimishyaranya tirth
Просмотров 613Год назад
Upcoming_tour...... Kashi-tristhali yatra..... Prachin Rudreshwar mandir..... Naimishyaranya tirth
Upcoming tour....Panchmahabhoot darshan yatra
Просмотров 599Год назад
Tamilnadu temple tour Airavatesvara Temple is a Hindu temple of Dravidian architecture located in Kumbakonam, Thanjavur District in the South Indian state of Tamil Nadu. This temple, built by Chola emperor Rajaraja II in the 12th century CE is a UNESCO World Heritage Site, along with the Brihadeeswara Temple at Thanjavur, the Gangaikondacholisvaram Temple at Gangaikonda Cholapuram that are refe...
Chardham yatra by Shree Sadguru Tours and Travels
Просмотров 1,5 тыс.Год назад
Yamunotri - Gangotri - Kedarnath - Badrinath Uttarakhand Chardham Yatra.
Girnar Parikrama
Просмотров 6 тыс.2 года назад
Girnar Parikrama, Somnath Darshan, Bhalka Tirth, Guru Shikhar, Triveni Sangam, Geeta Mandir,
Pithapur Kuravpur Datta Yatra - Sadguru Tours & Travels
Просмотров 33 тыс.5 лет назад
Shri Sadguru Tours & Travels, We arrange Pithapur, Kuravpur, Gangapur, Kadganchi, Datta Yatra, for more information contact us on below nos - 9767118804.
पिठापुर , कुरवपूर श्री शैलंम कधी असते
@@shridharprabhughate8170 Call 9767118804
संपूर्ण नर्मदा परिक्रमा कधी आहे
पिठापुर ची कधी आहे
पिठापुर कुरवपुरची कधी आहे
🙏👌
Tq madam
परिक्रमा करीत असताना मैया ओलांडायची नसते. नाहीतर परिक्रमा खंडित होते. 🙏
@@kiranjoshi5857 ही उत्तरवाहिनी परिक्रमा आहे मोठ्या नर्मदा परिक्रमेत ओलांडायची नसते
हार हार नर्मदे हर हर महादेव
नमो नर्म दे नमामि गंगे जय श्रीराम स्वामी समर्थ महाराज की जय हो
Per person kiti fare aahe... kiti divas lagtat....aani 2025 madhe kadhi nighnar aahe
@@kavitasonawane597 call 9767118804
एप्रिल मध्ये आहेत उत्तरंवाहिनी परिक्रमा अधिक माहिती साठी कॉल करा
पीठापूर कुरवपूर यात्रेचा विस्तारपूर्वक कार्यक्रम पाठविणे. आभारी आहे.- डॅा. अशोक जेऊरकर, बावधन, पुणे.-🙏-
@@ashokjeurkar222 please call 8983194154
Kumbakonam yethe navgraha mandir aahet , te cover karnar ka ya yatre madhye
Ho
खूप छान , नमस्कार
१८ किमी चालायचे किती दिवसात ? एकाच दिवसात की काही दिवसात मिळून ?
@@vinayakgovitrikar354 ho
एका दिवसात की संपूर्ण प्रवासात ?
Great 👍
खूप छान आमू. छान माहिती मिळाली 👌👌👍👍
कोल्हापुर जिल्ह्यामध्ये एक नवीन अध्यात्मिक ठिकाण मला सुचवायचे आहे.ते म्हणजे श्री "दत्त भोजनपात्र मंदिर ,श्री क्षेत्र शिरोळ". नृसींहवाडी पासून 5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.दत्तगुरुंच्या हस्तकमलाची (हाताची)पुजा होणारे विश्वातील एकमेव ठिकाण आहे आणि जगातील सर्व दत्त क्षेत्रांप्रमाणे हे महत्वपुर्ण ठिकाण आहे.आणि या ठिकाणी दर्शन घेतले की सर्व दत्त क्षेत्रांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होते. या क्षेत्राचा उल्लेख श्री गुरूचरीत्र या ग्रंथामध्ये आणि टेंबे स्वामी महाराज लिखीत,शिक्षात्रयी या ग्रंथातील कुमारशिक्षा या ग्रंथामध्ये मध्ये आहे.
Tumcha contact number milel ka
फोन नंबर कळवावे ही विनंती
सद्गुरू टूर्सची वारी जगात भारी❤
छान अमृता ताई.
Fakt Girnar Parikrama 2023 cha Kahi arrangement Ahe Ka Apli trip
ओम नमः शिवाय
Khoopach sunder.🙏🙏🙏🌹🌹🌹
छान
अप्रतिम 👌👌🙏🏻
Om namah shivaya
खूपच सुंदर आहे
खंरच सुंदर आहे
I need to know all the details about the yatra even the fare and charges please inform
Call 8983194154
Malahi aaplya sobat pravas karayala aavdel cell no pls
आता आपण पूर्ण दत्त धाम परिक्रमा आयोजित करा....व आधी कळवा प्लिज.
He girnar darshan ahe guru parikrama nhave.
Jay girnari
Jay Girnari
Me pune madhil ahe. Video chaan informative ahe. Group madhye add kara pl. 🙏🙏🙏
खूप छान अनुभव. आम्हीपण पुढील यात्रेत सहभाग घेऊ इच्छितो.
स्वागत आहे
खूप छान
कोजागिरी पौर्णिमा ला रात्री जातात का गिरनार परिक्रमा करायला?
हो
आम्हाला पण दर्शन घ्यायचं
8983194154 ह्या मोबाईल नंबर वर कॉल करा सर्व माहिती मिळेल
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
श्री स्वामी समर्थ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
मला ही यायचे आहे मुंबई वरून निघते का यात्रा मी वसई ला राहते
हो मुंबई वरून यात्रेला सुरवात होते
"जय श्री गुरूदेवदत्त",🙏🙏🙏 "श्री स्वामी समर्थ"🙏🙏🙏
*Long Live Shree Sadguru Tours & Travels* हार्दिक अभिनंदन ,प्रिय अमृता आणि श्री. जीवन !!🙏🙏🌹🌺🌹🌺🌹
जय श्री गुरुदेव दत्त 🙏
kharch kiti yeto total.??
खूप खूप सुंदर
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
सद्गुरू ट्रॅव्हल्स बरोबर आत्ताच आम्ही नर्मदा परिक्रमा केली.अतिशय सुंदर अनुभव,उत्तम नियोजन,उत्कृष्ट भोजन..नर्मदा पुराणाचे श्रवणीय कथन.. ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास पूर्ण माहिती.. सगळेच एक नंबर... . नर्मदे हर🙏