- Видео 662
- Просмотров 160 813
minal adwait
Добавлен 10 фев 2014
Hello Friends,
नेहमीप्रमाणे आपुलकीचा प्रश्न कसे आहात सगळेजण?
मी मीनल अद्वैत ब्लॉगर आहे युट्युबर आहे मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला लिहायला लोकांशी गप्पा मारायला वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायला खूप आवडतं आणि तुम्ही सगळेजण माझे कुटुंबीय आहात त्यामुळे या सगळ्या प्रवासात सफरीमध्ये तुम्हाला सामील करून घेण्याचा प्रयत्न असतो.
प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती बोलण्याचा प्रयत्न असतो. चला तर मग तुमची साथ अशीच कायम असू द्यात. भेटूयात नव्या व्हिडिओत. Love you all.💗

# दृष्टी आणि दृष्टिकोन.❤️
Saree link 👇
Limited-time deal: AKHILAM Women's Soft Cotton Blend Embroidered Work Saree With Unstitched Blouse Piece (Turquoise_5KAVI503) amzn.in/d/3cUHePv
Limited-time deal: AKHILAM Women's Soft Cotton Blend Embroidered Work Saree With Unstitched Blouse Piece (Turquoise_5KAVI503) amzn.in/d/3cUHePv
Просмотров: 26
Видео
# अंत्री मलकापूर स्वयंभू महादेव मंदिर,🙏🍃💮💮🪷💐🌱
Просмотров 1174 часа назад
# अंत्री मलकापूर स्वयंभू महादेव मंदिर,🙏🍃💮💮🪷💐🌱
श्री नृसिंह मंदिर श्री ज्ञानमंदिर मठ मेहकर🙏💐
Просмотров 8519 часов назад
श्री नृसिंह मंदिर श्री ज्ञानमंदिर मठ मेहकर🙏💐
# sunday winter vegetables🍎🍋🟩🫑🥦🫐🥬🍆🥕🍒🍓🍅 😋👌
Просмотров 21514 дней назад
# sunday winter vegetables🍎🍋🟩🫑🥦🫐🥬🍆🥕🍒🍓🍅 😋👌
#Best out of waste. #निर्माल्यापासून धूप #छोटी कार्तिकी एकादशी. 🌸💮🏵🌺🌼🪔
Просмотров 86Месяц назад
#Best out of waste. #निर्माल्यापासून धूप #छोटी कार्तिकी एकादशी. 🌸💮🏵🌺🌼🪔
#RANI KI VAV PATAN # रानी की वाव पाटण गुजरात शिल्पकलेचा उत्तम नमुना.❤
Просмотров 124Месяц назад
#RANI KI VAV PATAN # रानी की वाव पाटण गुजरात शिल्पकलेचा उत्तम नमुना.❤
# श्रीराज राजेश्वर मंदिर अकोला त्रिपुरी पौर्णिमा🙏💮🌱💐
Просмотров 53Месяц назад
# श्रीराज राजेश्वर मंदिर अकोला त्रिपुरी पौर्णिमा🙏💮🌱💐
#Tulsi vivah# तुळशीचं लग्न 2024 🌳🌱💮🌸🌺💐🙏🥰
Просмотров 238Месяц назад
#Tulsi vivah# तुळशीचं लग्न 2024 🌳🌱💮🌸🌺💐🙏🥰
# न कर्त्याचा वार शनिवार #Saturday vibes ✨️🤯🥰🖤
Просмотров 92Месяц назад
# न कर्त्याचा वार शनिवार #Saturday vibes ✨️🤯🥰🖤
#pochampally sarees # बखर एका साडीची पोचमपल्ली साडी🥻
Просмотров 433Месяц назад
#pochampally sarees # बखर एका साडीची पोचमपल्ली साडी🥻
#meiyazhaganmoviereview #must watch प्रिय सख्याहरी.❤
Просмотров 117Месяц назад
#meiyazhaganmoviereview #must watch प्रिय सख्याहरी.❤
#धनत्रयोदशी✨🧨 #धन्वंतरी 🙏💐#यमदीपदान🪔🪔🪔🪔🏮
Просмотров 1162 месяца назад
#धनत्रयोदशी✨🧨 #धन्वंतरी 🙏💐#यमदीपदान🪔🪔🪔🪔🏮
#No bindi no business 🔴 ❌💲झाली एकदाची दिवाळीच्या साड्यांची तयारी.🥰🥻
Просмотров 7532 месяца назад
#No bindi no business 🔴 ❌💲झाली एकदाची दिवाळीच्या साड्यांची तयारी.🥰🥻
# यूट्यूब वरील catfight🐱🐈 #panta bhaat recipe. 😋🍚🍛
Просмотров 1502 месяца назад
# यूट्यूब वरील catfight🐱🐈 #panta bhaat recipe. 😋🍚🍛
# साची स्तूप लेझर शो मध्य प्रदेश भोपाळ.🙏
Просмотров 1212 месяца назад
# साची स्तूप लेझर शो मध्य प्रदेश भोपाळ.🙏
# पॅलीओ लिथिक अश्मयुगीन कातळ चित्र भिमबेटका भोपाळ मध्य प्रदेश.🏞🖼
Просмотров 1102 месяца назад
# पॅलीओ लिथिक अश्मयुगीन कातळ चित्र भिमबेटका भोपाळ मध्य प्रदेश.🏞🖼
# डोळस न्यायदेवता. ये नही है #अंधा कानून 👨⚖️👩⚖️🙏💐
Просмотров 1542 месяца назад
# डोळस न्यायदेवता. ये नही है #अंधा कानून 👨⚖️👩⚖️🙏💐
#Mrugnayani Madhya Pradesh Government Enterprise. 👌🎁❤
Просмотров 6752 месяца назад
#Mrugnayani Madhya Pradesh Government Enterprise. 👌🎁❤
# शारदीय नवरात्र उत्सव का साजरा करायचा?🙏💐🥥🍎❤🧡💛💚💙💜🤎🖤🤍
Просмотров 2622 месяца назад
# शारदीय नवरात्र उत्सव का साजरा करायचा?🙏💐🥥🍎❤🧡💛💚💙💜🤎🖤🤍
Respected Sab ND Bhahanji ND all the members of the family Wishing you all very Happy new year with peace prosperity ND Endless Happiness in your life with full of joy ND with good health ND wealth ND blessing of Lord Ganesha ND Maa Bhagvati always remains on you always with kind regards Arora sir A bad M.S 🎉🎉
@@omprakasharora9989 Thank you sir and Happy New Year to you and your family. 😊🙏
अत्यंत सुंदर कविता आहे, तुम्हाला प्रवासाची देखील आवड आहे,आणि त्याचा आनंद घेतला त्या बद्दल अभिनंदन,मी पण नवीन वर्षात मित्रांबरोबर जन्म भूमीत देवमामलेदर श्री यशवंतराव महाराज यांचे औचित्य म्हणून सटाणा येथे जाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आह. तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या २०२५च्या हार्दिक शुभेच्छा, गिरिश क्षीरसागर 🎉
@@girishkshirsagar9741 मनःपूर्वक धन्यवाद. हो सध्या देव मामलेदार यांची यात्रा चालू आहे ना आमचाही नमस्कार सांगा.🙏
Best
@@MadhusudhanParmar Thank you 😊
Namaskar, hyanche contact details miltil ka please?
@@amrutabiswas8301 मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि माहिती पाठवत आहे. contact no. 9011852988 Gopal Pitale , Trustee ,Shri Narsingh Sansthan Dnyanmandir math, Mehkar (Dist. Buldhana )
Rate. ?
@@rajeshdesai4997 please check details description box
खूप छान ताई, एखादा लेख लिहावा त्यापद्धतीने एक विषय निवडून त्यावर छान सादरीकरण केलंय. शनिवारबद्दल सगळ्यांचे हे सार्वत्रिक अनुभव असतील. पण आपल्यासाठी मात्र शनिवार शुभ आहे. कारण आपलं कुलदैवत नरसिंहाचा तो वार आहे. माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी शनिवारी घडल्यात. माझी सोयरीक शनिवारी झाली होती. आम्ही जाणीवपूर्वक महत्त्वाच्या गोष्टींची सुरुवात शनिवारी करतो. एखादा व्यवहार, एखाद्या प्लॉटचा सौदा, नवीन गाडी घेणे वगैरे ! नरसिंहाच्या कृपेने त्यात यश येते.
@@gopalpitale652 हो खरच नरसिंहाची कृपा आहे आपल्यावर मनःपूर्वक धन्यवाद.🙏😊
जाण्यासाठी कुठला रूट आहे. पिंपळगाव बसवंत पासून ..... कळविणे, गिरीश क्षीरसागर पिंपळगाव बसवंत .
श्री गुरुदेव दत्त 🎉
@@girishkshirsagar9741 आम्ही समृद्धी महामार्ग ने गेलो होतो. सिन्नर हून पुढे समृद्धी महामार्ग ने जाता येईल.
ताई आम्हाला यायचं आहे प्रसादाची सोय आहे का
@@ManjushaBadarkhe-mo7ll प्रसादाची सोय नाही पण गावामध्ये चांगले हॉटेल आहेत कारण वाशिम हा जिल्हा आहे
गोविंदा गोविंदा
@@ManjushaBadarkhe-mo7ll 🙏
जिल्हा कोणता ?
@@girishkshirsagar9741 वाशीम नवीन जिल्हा आहे
खूपच छान,आमचा देखील नमस्कार सांगणे.
@@girishkshirsagar9741 🙏😊
हिरव्यागार भाज्या पाहून तोंडाला पाणी सुटले.. You have innovative ideas for making videos..
हो सीजनल खूप रंगीबेरंगी छान भाज्या येतात. मनःपूर्वक धन्यवाद.😊🙏
अफलातून शोध घेण्याचा एक चांगला उपाय आहे.
@@girishkshirsagar9741 हो धन्यवाद. 😊🙏
👌🏻madum ha dhup laun pan dakhwa😊
@@girija2043 हो लावून दाखवेल. 🤗
Respected Aaisaheb Sab nd Bhahanji very glad to see you at Raj Rajeshwar Mahadeo Mandir at Akola on the occasion of Triprari pornima Blessings of Lord shiva always Remains on you all Har Har Mahadeo 🎉🎉
Nice
@@ayushbanglavlog5515 Thank you.
जय श्रीकृष्ण...हौशीला मोल नसते..😊
@@radhakrishnadeshpande8277 मनःपूर्वक धन्यवाद.🙏
Amhi Telangana che ahot.pan janm Mumbai cha ahe.amchya Telgu lonkanchi hi saree farch fevrait ahe...hya sadya amhi jastch prefer karto... Thanks tumhala amchi Pochampalli saree avadli...❤❤❤
@@sangitairabatti4824 Thank you. 🤗❤
देवतेच्या हातातील शस्त्रा ऐवजी ज्ञानाचे प्रतीक म्हणून पुस्तक सोपविण्यात आले आहे..
@@nitinhatwalne1430मकू दादा धन्यवाद.😊🙏
Saree prize kiti aahe madum👌🏻👌🏻
@@girija2043 please check the description. 😊
❤️❤️👑
Respected Aai saheb Sab ND Bhahanji ND Anushka Tai ND Bhaiya Wishing you all very Happy ND pink colour Deepawali ND Happy Padwa with kind regards Arora sir A bad M.S 🎉🎉🎉
@@omprakasharora9989 Thank you Sir. 😊🙏
Beautiful 😊
@@sandhyam.8516 Thank you. 😊
Very nice 👍🏽
@@sandhyam.8516 Thanks.
@@girishkshirsagar9741 Thanks.
Khup sundar Kalpana.. khup chaan bhawna
@@shalakajambhale4441 मनःपूर्वक धन्यवाद मॅडम तुम्हालाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🪔🙏
Respected Bhahanji ND Sab ND all the members of the family Wishing you all very Happy Bhai Doj (Bhaiya duj) Wishing you all very Happy Deepawali Blessings of God always Remains on you always 🎉🎉🎉Arora sir A bad 🎉🎉
@@omprakasharora9989 सर आपको भी भाई दूज की शुभकामनाये.🙏🪔💐
औक्षण..
@@nitinhatwalne1430 मकू दादा तुलाही भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🪔💐
शुभ दीपावली मनू आणि परिवाराला🎉
@@suvarnakhankari8251 धन्यवाद डियर शुभ दीपावली तुम्हाला सगळ्यांना.🙏🪔❤
वा वा वा ....मस्तच .
Thank you. 😊🙏
दिपावली सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. प्रत्यक्ष घरी आलो आहे असा सुखद अनुभव नक्की येत असल्याची प्रचिती येते. गिरिश क्षीरसागर, पिंपळगाव बसवंत.
@@girishkshirsagar9741 मनापासून धन्यवाद तुम्हालाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🪔
Respected Sab ND Bhahanji ND all the members of the family wishing you very Happy Dhantrivodashi God bless you all always with kinds Regards Arora sir A bad 🌹 🌷
@@omprakasharora9989 मनःपूर्वक धन्यवाद सर तुम्हालाही आणि कुटुंबीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🪔🏮💐
पहिल्यांदाच पाहिलं तुमचा व्हिडीओ,खूप छान सांगितले की भावनांचा आदर केला पाहिजे,मलापण असेच वाटते की टिकली,कुंकू हे लावले पाहिजे.मी तर वर्तमान पत्रातल्या सगळ्या मॉडेल्स ना कुकुं काढते😊
@@aditikarlekar2414 किती छान ना सगळ्या मॉडेल या सौभाग्यवती होतात .🤗 धन्यवाद मनापासून.
Very nice information
@@shirishkawathalkar7273 Thank you mama. 😊🙏
Poyta kivva panta bhat , with potato chokha. Summer special
Yes 👍Thank you.😊
Nice 👍
@@sandeeppagare3959 Thanks. 😊
Jad आहे का? Light weight आहे का
@@anaghadesai1755 light weight आहे.
मस्त 😊
@@anaghadesai1755 Thank you
खूपच छान. भोपाळ दर्शन नीट आणि पूर्ण बघता आला नाही,तरी कृपया परत एकदा utube वर कश्या प्रकारे बघता येईल? गिरिश क्षीरसागर.
@@girishkshirsagar9741 😊🙏
छान माहिती मिळाली
@@shalakajambhale4441 मनःपूर्वक धन्यवाद मॅडम.😊🙏
आता बंद झाला आहे बुध बाजार. सार्वजनिक बाजार, चाळीसगाव रोड ला भरतो. तिथे बुध बाजार पेक्षा मोठा बाजार रोज संध्याकाळी भरतो.
@@sanjeevrawale8002 ok good. 👍
श्री देवैः नमः
@@radhakrishnadeshpande8277 🙏
शारदीय नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा...सुंदर व्हिडिओ
@@suvarnakhankari8251 शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हालाही सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा🙏 मनःपूर्वक धन्यवाद.😊❤
खूप सुंदर नविन आणि विस्तृत माहिती मिळाली...ओणम साडी कायम खूप graceful वाटते
@@shalakajambhale4441 मनःपूर्वक धन्यवाद मॅडम.😊🙏
Kutun ghetli plz reply
@@kirti6451 Amazon link in the description box. Please do check.
Respected Bhahanji very nice information about our Ancestors nice video with kind Regards Arora Sir Aurangabad ⚘⚘🌹🌹💅💅
@@omprakasharora9989 Thank you Sirji 😊🙏
खूप छान बनलाय व्हिडिओ
मनःपूर्वक धन्यवाद.😊🙏
HAR HAR MOHADEV ❤❤❤❤
@@debashishroy-c3y 😊🙏
Saree link dya madum
@@girija2043 Ada Indian Hand Embroidered Georgette Lucknow Chikankari Saree with Unstitched Blouse Piece for Women - Saree_2290 amzn.in/d/cGfdmML
सत्य आहें
@@vijaymalawaje3602 Thank you .😊🙏
Salute to you my sister
@@vitthalraodeshpande6263 Thank you. 😊🙏