- Видео 1 554
- Просмотров 5 622 586
महिला शेतकरी जळगाव
Индия
Добавлен 29 сен 2021
माझ्या सिक्रेट वापरून करा मेथी चे लाडु, बिलकुल कडु होनार नाही, 💯 👍🏻,methi Che ladoo,
माझ्या सिक्रेट वापरून करा मेथी चे लाडु, बिलकुल कडु होनार नाही, 💯 👍🏻,methi Che ladoo,
Просмотров: 2 331
Видео
अशी करा साबुदाणा चकली, हि वस्तू टाका चकली ला चमक येते, महिला शेतकरी जळगाव, @Mahila_Shetkari_Jalgaon
Просмотров 2,6 тыс.2 часа назад
अशी करा साबुदाणा चकली, चमक येते, महिला शेतकरी जळगाव, @Mahila_Shetkari_Jalgaon #साबुदाणाचकली बिना सोऱ्याची चकली तयार केली, महिला शेतकरी जळगाव, #महिलाशेतकरीजळगाव #चकली आजपासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे महिला शेतकरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 31 December 2024 पुजा पापड उद्योग देवळी ता चाळीसगाव जि जळगाव 8411856070 ➖➖➖ सौ सविता पाटील जळगाव 8411856070 महिला उद्योग मार्गदर्शन साठी आमचं युटुब चैनल...
बटाटा वेफर्स, महिला शेतकरी जळगाव, batata chips,
Просмотров 1 тыс.4 часа назад
Batata wefars, बटाटा वेफर्स,महिला शेतकरी जळगाव, #महिलाशेतकरीजळगाव आजपासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे महिला शेतकरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 31 December 2024 पुजा पापड उद्योग देवळी ता चाळीसगाव जि जळगाव 8411856070 ➖➖➖ सौ सविता पाटील जळगाव 8411856070 महिला उद्योग मार्गदर्शन साठी आमचं युटुब चैनल सबस्क्राईब करा ➖➖➖➖➖➖ mahila Udyog mahiti, mahila Udyog jalgaon mahila Udyog, papad udyog, papad re...
पोहे पापड साधी आणि सोपी पद्धत, महिलान साठी संपुर्ण रेसिपी, pohe papad,
Просмотров 12 тыс.7 часов назад
पोहे पापड साधी आणि सोपी पद्धत, महिलान साठी संपुर्ण रेसिपी, pohe papad,
जीभेची चव वाढवणारा ठेचा, झणझणीत ठेचा, हिरव्या मिरची चा ठेचा,mirchi thecha, chilli thecha,
Просмотров 1,8 тыс.9 часов назад
बिना सोऱ्याची चकली तयार केली, महिला शेतकरी जळगाव, #महिलाशेतकरीजळगाव #चकली आजपासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे महिला शेतकरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 31 December 2024 पुजा पापड उद्योग देवळी ता चाळीसगाव जि जळगाव 8411856070 ➖➖➖ सौ सविता पाटील जळगाव 8411856070 महिला उद्योग मार्गदर्शन साठी आमचं युटुब चैनल सबस्क्राईब करा ➖➖➖➖➖➖ mahila Udyog mahiti, mahila Udyog jalgaon mahila Udyog, papad udyog, ...
नागली चे पापड, संपूर्ण रेसिपी,पिठ बनवण्यापासुन त पापड बनवण्या पर्यंत, nagli papad, naachni papad,
Просмотров 24 тыс.12 часов назад
बिना सोऱ्याची चकली तयार केली, महिला शेतकरी जळगाव, #महिलाशेतकरीजळगाव #चकली आजपासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे महिला शेतकरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 31 December 2024 पुजा पापड उद्योग देवळी ता चाळीसगाव जि जळगाव 8411856070 ➖➖➖ सौ सविता पाटील जळगाव 8411856070 महिला उद्योग मार्गदर्शन साठी आमचं युटुब चैनल सबस्क्राईब करा ➖➖➖➖➖➖ mahila Udyog mahiti, mahila Udyog jalgaon mahila Udyog, papad udyog, ...
अशी करा बिना सोऱ्याची चकली, तयार केली, महिला शेतकरी जळगाव, chakalya, chakali,
Просмотров 24 тыс.16 часов назад
बिना सोऱ्याची चकली तयार केली, महिला शेतकरी जळगाव, #महिलाशेतकरीजळगाव #चकली आजपासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे महिला शेतकरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 31 December 2024 पुजा पापड उद्योग देवळी ता चाळीसगाव जि जळगाव 8411856070 ➖➖➖ सौ सविता पाटील जळगाव 8411856070 महिला उद्योग मार्गदर्शन साठी आमचं युटुब चैनल सबस्क्राईब करा ➖➖➖➖➖➖ mahila Udyog mahiti, mahila Udyog jalgaon mahila Udyog, papad udyog, ...
बटाटा वेफर्स पांढरे शुभ्र येण्यासाठी ह्या टिप्स वापरा, बटाटा वेफर्स बनवण्यासाठी अशी पध्दत वापरा,
Просмотров 17 тыс.День назад
बटाटा वेफर्स पांढरे शुभ्र येण्यासाठी ह्या टिप्स वापरा, बटाटा वेफर्स बनवण्यासाठी अशी पध्दत वापरा ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ #batatawefars, #बटाटावेफर्स, #potatowefars, आजपासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे महिला शेतकरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 31 December 2024 पुजा पापड उद्योग देवळी ता चाळीसगाव जि जळगाव 8411856070 ➖➖➖ सौ सविता पाटील जळगाव 8411856070 महिला उद्योग मार्गदर्शन साठी आमचं युटुब चैनल सबस्क्राईब क...
अशी पध्दत वापरा, चवळी ची भाजी करायला, महिला शेतकरी जळगाव,
Просмотров 548День назад
आजपासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे महिला शेतकरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 31 December 2024 पुजा पापड उद्योग देवळी ता चाळीसगाव जि जळगाव 8411856070 ➖➖➖ सौ सविता पाटील जळगाव 8411856070 महिला उद्योग मार्गदर्शन साठी आमचं युटुब चैनल सबस्क्राईब करा ➖➖➖➖➖➖ mahila Udyog mahiti, mahila Udyog jalgaon mahila Udyog, papad udyog, papad resipe, papad udyog jalgaon Nagali Papad, udid papad, papad machine,...
पापड उद्योग देवळी, महिला शेतकरी जळगाव,मो 8411856070, शीजन सुरु, papad udyog chalisgaon,
Просмотров 1 тыс.14 дней назад
पापड उद्योग देवळी, महिला शेतकरी जळगाव,मो 8411856070, शीजन सुरु, papad udyog chalisgaon,
नागली पापड, रागी पापड, नाचणी पापड, महिला शेतकरी जळगाव, papad udyog jalgaon,
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
नागली पापड, रागी पापड, नाचणी पापड, महिला शेतकरी जळगाव, papad udyog jalgaon,
आज पासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे, महिला शेतकरी जळगाव, papad udyog jalgaon,
Просмотров 1,7 тыс.14 дней назад
आज पासून पुन्हा पापड उद्योग ला सुरुवात झाली आहे, महिला शेतकरी जळगाव, papad udyog jalgaon,
हादग्याच्या फुलांची आयुर्वेदिक भाजी, रानभाजी, hadgyachi fulanchi ayurvedic bhaji,
Просмотров 98314 дней назад
हादग्याच्या फुलांची आयुर्वेदिक भाजी, रानभाजी, hadgyachi fulanchi ayurvedic bhaji,
अशी पध्दत वापरा, मटणाचे सुप बनवण्यासाठी, @Mahila_Shetkari_Jalgaon #मटणसुप,
Просмотров 1,3 тыс.14 дней назад
अशी पध्दत वापरा, मटणाचे सुप बनवण्यासाठी, @Mahila_Shetkari_Jalgaon #मटणसुप,
कमी साहीत्य वापरून केली मुरमुरे पासुन भेळ, महिला शेतकरी जळगाव,
Просмотров 45514 дней назад
कमी साहीत्य वापरून केली मुरमुरे पासुन भेळ, महिला शेतकरी जळगाव,
आमच्या गावाकडची यात्रा, श्री दत्त प्रभु ची यात्रा, पुजा आणि पुजाचे मिस्टर पण आले , श्री स्वामी समर्थ
Просмотров 36721 день назад
आमच्या गावाकडची यात्रा, श्री दत्त प्रभु ची यात्रा, पुजा आणि पुजाचे मिस्टर पण आले , श्री स्वामी समर्थ
महिलांसाठी खुश खबर, देवळी ता. चाळीसगाव जि. जळगाव, पैठणी साडी कारखाना, महिला शेतकरी जळगाव,
Просмотров 1,4 тыс.21 день назад
महिलांसाठी खुश खबर, देवळी ता. चाळीसगाव जि. जळगाव, पैठणी साडी कारखाना, महिला शेतकरी जळगाव,
आज केले ज्वारी पापड, पापड उद्योग देवळी, 8411856070, महिला शेतकरी जळगाव,
Просмотров 8 тыс.21 день назад
आज केले ज्वारी पापड, पापड उद्योग देवळी, 8411856070, महिला शेतकरी जळगाव,
मिरची आणि लसूण, खत व्यवस्थापन, असं केलं मी आज मिरची लसूण चं नियोजन,
Просмотров 17028 дней назад
मिरची आणि लसूण, खत व्यवस्थापन, असं केलं मी आज मिरची लसूण चं नियोजन,
कोणा कोणाला बोरं आवडतात बरं, आमच्या शेतात किती बोरं पिकल़ेली आहेत,
Просмотров 96428 дней назад
कोणा कोणाला बोरं आवडतात बरं, आमच्या शेतात किती बोरं पिकल़ेली आहेत,
चुलीवर बनवली वांग्याची भाजी, तीळ घालून केली वांग्याची भाजी, vagyachi bhaji,
Просмотров 36728 дней назад
चुलीवर बनवली वांग्याची भाजी, तीळ घालून केली वांग्याची भाजी, vagyachi bhaji,
हरी भक्त पारायण निमित्त,पुरण पोळी चं जेवण, श्री पद्माकर देवराम रणदिवे माझे सासरे यांच्या कडून ,
Просмотров 948Месяц назад
हरी भक्त पारायण निमित्त,पुरण पोळी चं जेवण, श्री पद्माकर देवराम रणदिवे माझे सासरे यांच्या कडून ,
किती मस्त बोर पिकलेली आहे, आली होती शेळ्या चारायला, आणि पिकलेली बोंर सापडली,
Просмотров 1 тыс.Месяц назад
किती मस्त बोर पिकलेली आहे, आली होती शेळ्या चारायला, आणि पिकलेली बोंर सापडली,
एक ही पापड फाटला नाही ,काय कारन असेल, तांदुळ पापड,
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
एक ही पापड फाटला नाही ,काय कारन असेल, तांदुळ पापड,
आज केले गहू तांदूळ चे पापड, पापड उद्योग देवळी, मो 8411856070 ,
Просмотров 1 тыс.Месяц назад
आज केले गहू तांदूळ चे पापड, पापड उद्योग देवळी, मो 8411856070 ,
पारंपरिक पद्धतिने केली चुलीवर अळु वडी, महिला शेतकरी जळगाव,
Просмотров 365Месяц назад
पारंपरिक पद्धतिने केली चुलीवर अळु वडी, महिला शेतकरी जळगाव,
माझं सकाळ चं रुटिगं, पापड उद्योग कसा मोठा झाला, महिला शेतकरी जळगाव,
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
माझं सकाळ चं रुटिगं, पापड उद्योग कसा मोठा झाला, महिला शेतकरी जळगाव,
Nice papad 👌
👍👍👍
ताई पाण्यात शाबू घातल्यानंतर किती वेळ शिजवायची
15 ते 20 मिनिटे शिजवुन घ्या
खूप छान लाडु बनवले तेही चुलीवर 🎉🎉❤❤
धन्यवाद ताई 🙏🏻
खुप chan
ताई गहू चे पीठ कसे दळून आणावे
गव्हाचं पिठ बारिक दळायचं आणि मेथी बारीक रवा सारखी दळा
गव्हाचं पिठ बारिक दळायचं आणि मेथी बारीक रवा सारखी दळा
@@Mahila_Shetkari_Jalgaon thenk you tai
Yevade sagale ghetale tar tup ghyayche na
आमच्या कडे तेल घालून करतात तुपात नाही करत ताई 🙏🏻
अहो तुम्ही तूप का नाही वापरले ताई
आमच्या कडे तुप नाही वापरत आमच्या कडे तेल घेतात
गवरान तूप वापरून करतात लाडू
आमच्या खानदेश मध्ये तेल वापरतात तुप नाही वापरत
खान्देशी खाद्यपदार्थांची ओळख
सुंदर रेसिपी ❤❤❤❤
खूप छान तूम्ही विकता का? मला हवे असतील तर कुठे संपर्क करू
पापड मशिन कुठे मिळेल
खूप सुंदर...God bless you ❤
Thank you
Best best video
पापड छान केले मलाही समजले मीपण करून बघेल.
Khup khup dhanyawad tai, detail receipy sangitala badal, tumi marathi recipy la nawe market delet, mehanati ahat tai , online pan business kara khup demand ahe, gharghuti papad ani hygine ne banawalele papad khup chan ani ruchakar ahet❤❤😊😊🎉
Thank you 🙏🏻
पापड सुकवायची पध्दत छान आहे
मांडे, आम्ही पण नांदगाव सौंदाण ताई, नमस्कार 🎉
नमस्कार ताई
बाज एकच नंबर, बनवून घेतली का
हो ताई 🙏🏻
एकदम सोपी पद्धत सांगितली, छान दिसतात पापड करून बघू हिच mejermentने, धन्यवाद 🎉
छान
Nice
Agdi chan tai
धन्यवाद
बटाटे नवीन कि जुने घ्यायचे
नवीन घ्या
महत्वपूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
खुप छान
धन्यवाद दादा
ताई chinwada बटाटा घेतला तर चालेल कां
नवा घ्या बटाटा
ताई मी।चेनल सब्सक्राइब केल आहे तुमची सगऴी विडियो छान आहे ताई😊
धन्यवाद ताई 🙏🏻
देवगाव देवऴी का ताई अमऴनेर जवऴ
देवळी ता चाळीसगाव जि जळगाव
ताई नागलीचा जो कोडा निघाला होता त्याची पापड कशी तयार करता ते पण दाखवाना आणि किती कोडा मध्ये किती तादुऴ टाकायचे ते पण सांगा ताई पापड खुपच छान झाली आहे ताई खुपच छान समजवुन सागता ताई तुम्ही😊
Use pakkad to trap papad, you can shake to remove extra oil.
Make patoto papad without soda khar in same way.
💯 marks.
Thank you 🙏🏻
तुम्ही भाव सांगा त जा ताई आम्हाला घेता येईल
8411856070 वर मॅसेज करा
Tai tumhi papad machine kothun ghetli please sangana
दादा मशिन आमच्या कडे मिळते तुम्हाला पाहिजे असेल तर 8411856070 वर काॅल किंवा मॅसेज करा
Khup chan. Papad banvaych machine kodun getle. Address dyal ka
आमच्या कडे मिळते पापड मशिन तुम्हाला पाहिजे असेल तर 8411856070 वर काॅल किंवा मॅसेज करा
रात्री किसुन ठेवले तर चालतात का वेफर्स ताई
हो चालेल वेफर्स सकाळी केले तरी चालेल रात्री केले तरी चालेल
तुरटी नाही का टाकत
नाही
तयार पीठ 1 किलो आहे की नाचणी 1 किलो
Kup chan Tai ❤
ताई तुमची सांगण्याची पद्धत खुपच छान आहे
धन्यवाद
Very nice papa
Khup Chaan, Wefars👌👌
खुप छान नियोजन आहे
Ghali kahi tari ghlayche ne tai
खूप छान
👌👌👍🏻👍🏻
घरपोच मिळतात का❓ किलो कसे
नाही 8411856070 वर काॅल करा किंवा मॅसेज करा