Samarth Krupa Production
Samarth Krupa Production
  • Видео 105
  • Просмотров 739 110
कोकणचा साज संगमेश्वरी बाज | भाग १ | संगमेश्वरी बोलीतील विनोदी कार्यक्रम.
🙏 नमस्कार मंडळी... 🙏
आज खास आपल्या साठी आमच्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचा पहीला भाग घेऊन आलेलो आहोत. नक्की सर्वांनी आनंद घ्या, आपल्या मित्र मंडळीना सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.
🙏 धन्यवाद... 🙏
#कोकणसुख #comedy #koknatil #trendingreels #marathi #kokanivlog #bhajan #funny #kokankar #संगमेश्वर #संगमेश्वरी
Просмотров: 4 969

Видео

शिक्षण क्षेत्रातील कोकणी माणसाच योगदान... | कोकणचा साज संगमेश्वरी बाज |
Просмотров 2345 месяцев назад
कोकणचा साज संगमेश्वरी बाज या आपल्या लोकनाट्यातील एक प्रसंग. नक्कीच सर्वांनी आनंद घ्या... आपल्या मित्र मंडळीना सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. 🙏 धन्यवाद... 🙏 प्रयोगासाठी संपर्क - ९०२८४७८३४४
कोकणचा साज संगमेश्वरी बाज | प्रयोग क्रमांक ४३६ | श्री गांगेश्वर मंदिर, कुरचुंब लांजा.
Просмотров 8555 месяцев назад
🙏 नमस्कार मंडळी 🙏 नुकताच आमचा 436 वा प्रयोग कुरचुंब लांजा येथे पार पडला रसिकांचा उदंड प्रतिसाद या प्रयोगाला लाभला. धन्यवाद रसिक मायबाप असंच प्रेम आमच्या पाठीशी असू दे. 🙏 धन्यवाद🙏 प्रयोगासाठी संपर्क 9028478344
कोकणचा साज संगमेश्वरी बाज | कोकणात आल्यावर पाहुण्यांची रहायची सोय |
Просмотров 1 тыс.5 месяцев назад
मंडलीनु नमस्कार.... कोकनात पावना आलेवर तेची र्हायाची सोय कशी केलीन त बगा..... सगलच अक्रीत झो मरनाच्या भायेर बेफाट... कोकणचा साज संगमेश्वरी बाज.. प्रयोगासाठी संपर्क - ९०२८४७८३४४ #कोकणसु #bhajan #bhajansong #trendingreels #bhajanstatus #drama #jakadi #kokan #kokan_status #kokani #kokancha_nisarga #लोककला #लोकनाट्य #लोकगीत #नाटक #कोकणी_साज #कोकणची_लोककला #कोकणी_कार्टी #कोकणीकलाकार
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज | Kokancha Saaj Sangmeshwari Baaj | शेक्रेटरीची पोरांनी उडवली टर...
Просмотров 4556 месяцев назад
🙏 नमस्कार मंडळी 🙏 कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज या आपल्या लोकनाट्यातील एक विनोदी प्रसंग आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत नक्की सर्वांनी पहा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जवळील बेल आयकॉन प्रेस करा. प्रयोगासाठी संपर्क - ९०२८४७८३४४ #कोकणसु #bhajan #bhajansong #bhajanstatus #drama #jakadi #kokan #kokan_status #kokani #kokannow #कोकण #कोकणचा...
वाजप्यांनी लावली वाट | Kokancha Saaj Sangmeshwari Baaj | कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज |
Просмотров 1,7 тыс.6 месяцев назад
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज या आपल्या लोकनाट्यातील एक विनोदी प्रसंग खास तुमच्यासाठी... तुम्ही पण पहा आणि मित्र मंडळीना पण पाठवा... 🙏 #कोकणसु #bhajan #bhajansong #bhajanstatus #drama #jakadi #kokan #kokan_status #kokani #kokannow #kokancha_nisarga #kokancga_saaj_sangameshwari_baaj #trending #trend #trendingreels #trendingvideo #youtubeshorts #youtuber #youtubevideo
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज |kokancha saaj sangameshwari baaj | प्रयोग क्रमांक ४१४ | लोकनाट्य
Просмотров 9986 месяцев назад
🙏 नमस्कार मंडळी 🙏 आपणा सर्वांच्या सहकार्याने आणि स्वामींच्या आशीर्वादाने कोकणचा साज संगमेश्वरी बाज या आपल्या लोकनाट्या ची ५०० व्या प्रयोगाकडे वाटचाल जोरदार सुरू आहे. यातीलच ओणनवसे (दापोली) या गावी झालेल्या प्रयोगाची झलक आपणासमोर घेऊन आलेलो आहोत असेच प्रेम पाठीशी राहू दे 🙏 प्रयोगासाठी संपर्क ९०२८४७८३४४ #कोकण #कोकणचा_साज #लोककला #लोकनाट्य #नमनवगनाट्य #नमन2021 #नमन #नमन2023 #जाकडी #कोकणची_लोककला #...
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज | #trending | #कोकणी_कला |#kokan
Просмотров 4269 месяцев назад
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज | #trending | #कोकणी_कला |#kokan
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज| #trending | #कोकणी_कला | #naman
Просмотров 65310 месяцев назад
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज| #trending | #कोकणी_कला | #naman
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज | भजन | #trending | #kokan | #कोकणी_कला
Просмотров 1,6 тыс.10 месяцев назад
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज | भजन | #trending | #kokan | #कोकणी_कला
kokancha saaj sangameshwari baaz | #कोकणी_कला |कोकणचा साज संगमेश्वरी बाज | लग्नगीते | #trending
Просмотров 61010 месяцев назад
kokancha saaj sangameshwari baaz | #कोकणी_कला |कोकणचा साज संगमेश्वरी बाज | लग्नगीते | #trending
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज | Kokancha saaj sangameshwari baaz | प्रयोग क्रमांक ३७५ | पालखी नृत्य
Просмотров 1,9 тыс.10 месяцев назад
कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज | Kokancha saaj sangameshwari baaz | प्रयोग क्रमांक ३७५ | पालखी नृत्य
चालु नाटकात असं कधी होऊ नये.....🙄🙄
Просмотров 1,1 тыс.11 месяцев назад
चालु नाटकात असं कधी होऊ नये.....🙄🙄
#कोकणचासाज पहिला प्रयोग ५ एप्रिल २०१४
Просмотров 323Год назад
#कोकणचासाज पहिला प्रयोग ५ एप्रिल २०१४
कोकणचा साज संगमेश्वरी बाज, नाट्यप्रयोगामधील एक seen ,नमन
Просмотров 1,6 тыс.Год назад
कोकणचा साज संगमेश्वरी बाज, नाट्यप्रयोगामधील एक seen ,नमन
@samarthkrupaproduction4548 #kokanchasaaj #कोकणचासाज
Просмотров 915Год назад
@samarthkrupaproduction4548 #kokanchasaaj #कोकणचासाज
कोकणचा साज संगमेश्वरी बाज Kokancha Saj Sangmeshwri Baj Konkani Comedy Kokani Language Comedy
Просмотров 10 тыс.Год назад
कोकणचा साज संगमेश्वरी बाज Kokancha Saj Sangmeshwri Baj Konkani Comedy Kokani Language Comedy
@samarthkrupaproduction4548 प्रयोग क्रमांक २९९| #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज |#संगमेश्वरीबोली
Просмотров 697Год назад
@samarthkrupaproduction4548 प्रयोग क्रमांक २९९| #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज |#संगमेश्वरीबोली
#कोकणचासाजसंगमेश्वरीबाज @samarthkrupaproduction4548 #अक्रीतझो
Просмотров 727Год назад
#कोकणचासाजसंगमेश्वरीबाज @samarthkrupaproduction4548 #अक्रीतझो
@samarthkrupaproduction4548 | #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज | #शेटरेकरीभाषण
Просмотров 1,1 тыс.Год назад
@samarthkrupaproduction4548 | #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज | #शेटरेकरीभाषण
#तात्यागावकार | @samarthkrupaproduction4548 | बालवाडी उद्घाटन भाषण.| #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज
Просмотров 1,6 тыс.Год назад
#तात्यागावकार | @samarthkrupaproduction4548 | बालवाडी उद्घाटन भाषण.| #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज
प्रयोग क्रमांक 296| @samarthkrupaproduction4548 #कोकणचासाज
Просмотров 1,7 тыс.Год назад
प्रयोग क्रमांक 296| @samarthkrupaproduction4548 #कोकणचासाज
#मुंबईदौरा @samarthkrupaproduction4548 #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज #प्रयोग२९५
Просмотров 2,9 тыс.Год назад
#मुंबईदौरा @samarthkrupaproduction4548 #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज #प्रयोग२९५
#kokanchasaaj @samarthkrupaproduction4548 #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज #प्राथमिकप्रयोग
Просмотров 593Год назад
#kokanchasaaj @samarthkrupaproduction4548 #कोकणचासाजसंगमेश्वरीबाज #प्राथमिकप्रयोग
विंग्लीस चाकरमानी..... @samarthkrupaproduction4548 #कोकण #कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज
Просмотров 876Год назад
विंग्लीस चाकरमानी..... @samarthkrupaproduction4548 #कोकण #कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज
तात्यांचा अस्सल संगमेश्र्वरी संतुर...... @samarthkrupaproduction4548 @kokansanskruti @Kokanisaaj
Просмотров 1,3 тыс.3 года назад
तात्यांचा अस्सल संगमेश्र्वरी संतुर...... @samarthkrupaproduction4548 @kokansanskruti @Kokanisaaj
#Aakritzo | Making Of Akrit Zo |web series | आक्रीत झो
Просмотров 3,6 тыс.3 года назад
#Aakritzo | Making Of Akrit Zo |web series | आक्रीत झो
KOKANCHA SAAJ DVISHATAKPURTI I PART 11 I कोकणचा साज द्विशतकपूर्ती I भाग ११
Просмотров 26 тыс.3 года назад
KOKANCHA SAAJ DVISHATAKPURTI I PART 11 I कोकणचा साज द्विशतकपूर्ती I भाग ११
KOKANCHA SAAJ DVISHATAKPURTI I PART 10 I कोकणचा साज द्विशतकपूर्ती I भाग १०
Просмотров 8 тыс.3 года назад
KOKANCHA SAAJ DVISHATAKPURTI I PART 10 I कोकणचा साज द्विशतकपूर्ती I भाग १०
KOKANCHA SAAJ DVISHATAKPURTI I PART 9 I कोकणचा साज द्विशतकपूर्ती I भाग ९
Просмотров 7 тыс.3 года назад
KOKANCHA SAAJ DVISHATAKPURTI I PART 9 I कोकणचा साज द्विशतकपूर्ती I भाग ९

Комментарии

  • @chetkul
    @chetkul 13 дней назад

    sundar mast ek no.gan ani serial

  • @natasha-x7h
    @natasha-x7h Месяц назад

    Wah mastch😅

  • @gaurideorukhkar5851
    @gaurideorukhkar5851 2 месяца назад

    Karekram ❤

  • @gaurideorukhkar5851
    @gaurideorukhkar5851 2 месяца назад

    खूप मस्त आहे करेक्रम❤

  • @RajendraSangare-v8b
    @RajendraSangare-v8b 3 месяца назад

    ❤❤

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 4 месяца назад

    आक्रीत झो मरनाच्या भायर बेफाट😂❤🎉

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 4 месяца назад

    लय भारी आहे हसुन हसुन लोटपोट होतो Entairtenment unlimited 🧡

  • @sanketkatkar7604
    @sanketkatkar7604 4 месяца назад

    दुसरा भाग कधी येतोय 😢 वाटत बगतोय

  • @kokani_Biker
    @kokani_Biker 5 месяцев назад

    नमस्कार समर्थ कृपा प्रोडक्शन टीम, माझा व्हिडिओ वर तुम्ही ३ copyright Strike टाकले. तेही एकच व्हिडिओ वर. तुमच्या या strike मुले माझा चॅनल Terminate झालं. तुमचे व्हिडिओ हे माझ्या एकट्याच्या चॅनल वर नाही आहेत. असे खूप यूट्यूबर् आहेत ज्यांच्या चॅनल वर ते व्हिडिओ आहेत. RUclips varun adsense ne तुम्हाला ही माहित असेल किती कमवतात ते. आम्ही हे टाकले होते ते पैसे कमवायला नाही. कोकणातील कार्यक्रम, बाहेर लोकां पर्यंत पोचवायला. असे करून तुम्हीच तुमचं नुकसान करून घेताय. जरा विचार करा. बाकी तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 5 месяцев назад

      आपण एकदम सर्व व्हिडिओ वर स्ट्राईक टाकत नाही पहील्यांदा एकाच टाकतो जेणेकरून बाकीचे व्हिडिओ तुम्ही काढून टाकावेत परंतु ते जर काढले नाही तर सर्व व्हिडिओ वर स्ट्राईक टाकतो. मुळात आपण प्रत्येक वेळी अवाहन करतो न टाकण्याचे, राहता राहिला बाकीच्यांचा प्रश्न त्यावरती पण काम चालू आहे तुमच्या माहीतीत कोणी टाकले असतील तर त्यांना तुमचे अनुभव सांगा. तुमचं चॅनल बंद पडावं असा आमचा हेतू अजिबात नाही परंतु या गोष्टिंचा त्रास वाढु लागल्याने ही ॲक्शन आंम्हाला घ्यावी लागली.

    • @kokani_Biker
      @kokani_Biker 5 месяцев назад

      @@samarthkrupaproduction4548 आम्ही व्हिडिओ delete केले तुमचे Strike आले तेव्हा. तुम्ही strike remove kar hi विनंती 🙏

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 5 месяцев назад

      कृपया फोन करा 9028478344 या नंबर वर. 👍🙏

  • @mangeshchalke1964
    @mangeshchalke1964 5 месяцев назад

    Nice ❤❤

  • @Sai_Sawant_0419
    @Sai_Sawant_0419 5 месяцев назад

    Address

  • @Sai_Sawant_0419
    @Sai_Sawant_0419 5 месяцев назад

    Naman

  • @Sai_Sawant_0419
    @Sai_Sawant_0419 5 месяцев назад

    Kuthe aahe

  • @surajjogale1324
    @surajjogale1324 5 месяцев назад

    Shrutika ahes kute khup divsani bghitl

  • @shwetachavan3039
    @shwetachavan3039 6 месяцев назад

    Lay bhari mitra,,

  • @Rajnishkadam
    @Rajnishkadam 6 месяцев назад

  • @sameerranade850
    @sameerranade850 6 месяцев назад

    अक्रीत झो पुन्हा सुरू करा

  • @niteenmohite1341
    @niteenmohite1341 6 месяцев назад

    आक्रित झो कधी येणार आहे वाट पाहत आहोत आम्ही

  • @niteenmohite1341
    @niteenmohite1341 6 месяцев назад

    😂😂😂

  • @Rahulshitap0509
    @Rahulshitap0509 6 месяцев назад

    शेक्रेटरी नी झो... गदरवून टाकलानी😅❤ आडस......

  • @siddhrajpandit1055
    @siddhrajpandit1055 6 месяцев назад

    Waiting for New season #Akritzoo😅❤

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 6 месяцев назад

      काम चालू आहे.... लवकरच भेटु... धन्यवाद 🙏

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub 7 месяцев назад

    तुमचा कार्यक्रम कसा अक्रित झो मरणाच्या बाहेर बेफाट

  • @sahilkangane4444
    @sahilkangane4444 7 месяцев назад

    Gav konta ahe ?

  • @ranjitmulik1645
    @ranjitmulik1645 9 месяцев назад

    पुडचे एपिसोड का नाही बनवले ☹️💔

  • @kalpesh274
    @kalpesh274 9 месяцев назад

    Band ka keli web series 😢😢

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 9 месяцев назад

      पुढचा सिझन येईल लवकरच... कनेक्ट रहा... धन्यवाद 🙏

  • @kalpesh274
    @kalpesh274 9 месяцев назад

    Ek no series ahe..👍👍👍👍

  • @nileshdhamane4323
    @nileshdhamane4323 9 месяцев назад

    खूपच छान❤️👌👌👌👌........

  • @bindusqueendom
    @bindusqueendom 10 месяцев назад

    Mast

  • @mayurvichare1007
    @mayurvichare1007 10 месяцев назад

    Khup sundar❤

  • @bhushanpatyane4796
    @bhushanpatyane4796 10 месяцев назад

    Mumbai LA keva

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 10 месяцев назад

      1 जानेवारी २०२४ प्रबोधनकार ठाकरे बोरीवली रात्री ८.३० वाजता

  • @kokani_feel_08
    @kokani_feel_08 10 месяцев назад

    यावर्षी कुटे कुटे प्रायोग समजेल काय आम्हाला लोकांना पहायच

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 10 месяцев назад

      🎭🙏🏻 नमस्कार मंडळी 🙏🏻🎭 🛑 ❤️ *पुढील प्रयोग* ❤️🛑 *३७६* - *२० डिसेंबर २०२३* - रेल्वे स्टेशन, रत्नागिरी. रात्रौ ८ वाजता. *३७७* - *२१ डिसेंबर २०२३* - पेढांबे, माखजन. रात्रौ ठिक १० वाजता. *३७८* - *२३ डिसेंबर २०२३* - आडीवरे . रात्रौ ठीक १० वाजता. *३७९* - *२५ डिसेंबर २०२३* - दत्तमंदिर, जुईवाडी, फणसोप. रात्रौ ठिक १० वाजता. *३८०* - *२६ डिसेंबर २०२३* - नाखरे, पावस रात्रौ ठिक १० वाजता. *३८१* - *२७ डिसेंबर २०२३* - नाणार, राजापूर. रात्रौ ठिक १० वाजता. *३८२* - *२८ डिसेंबर २०२३* - कोंड्ये, राजापूर. रात्रौ ठिक १० वाजता. *३८३* - *३० डिसेंबर २०२३* - सोनाळी, वैभववाडी. रात्रौ ठिक १० वाजता. *३८४* - *१ जानेवारी २०२४* - रात्री ८.३० - प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली. *३८५* - *४ जानेवारी २०२४* - आंबये, खेड. रात्रौ ठिक १० वाजता. *३८६* - *५ जानेवारी २०२४* - कचरे, जयगड. रात्रौ ठिक १० वाजता. *३८७* - *७ जानेवारी २०२४* - दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह पार्ले, सायंकाळी ८ वाजता. *३८८* - *१२ जानेवारी २०२४* - आंगवली, देवरुख. रात्रौ ठिक १० वाजता. *३८९* - *२४ जानेवारी २०२४* - दहीवली, सावर्डे. रात्रौ ठिक १० वाजता. *३९०* - *२५ जानेवारी २०२४* - बेनी, आसगे, लांजा. रात्रौ ठिक १० वाजता. *३९१* - *२६ जानेवारी २०२४* - शिरगांव, तिवंडे वाडी. रात्रौ ठिक १० वाजता. *३९२* - *२७ जानेवारी २०२४* - मासु, गुहागर. रात्रौ ठिक १० वाजता. *३९३* - *२८ जानेवारी २०२४* - साहित्य संघ गिरगाव. संध्याकाळी ४ वाजता. *३९४* - *४ फेब्रुवारी २०२४* - सकाळी १० वाजता - साहित्य संघ, गिरगाव, मुंबई. *३९५* - *४ फेब्रुवारी २०२४* -रात्रौ ८.३० वाजता - नालासोपारा. *३९६* - *१३ फेब्रुवारी २०२४* - वाकेड, लांजा. रात्रौ ठिक १० वाजता. *३९७* - *१५ फेब्रुवारी २०२४* - गणेश मंदिर, फुणगुस. रात्रौ ठिक १० वाजता. *३९८* - *२१ फेब्रुवारी २०२४* - लांजा, बाजारपेठ. रात्रौ ठिक १० वाजता. *३९९* - *२९ फेब्रुवारी २०२४* - नाचणे. रात्रौ ठिक १० वाजता. *४००* - *९ मार्च २०२४* - पोमेंडी, गुहागर. रात्रौ ठिक १० वाजता. *४०१* - *९ एप्रिल २०२४* - वेरवली, लांजा.रात्रौ ठिक १० वाजता. *४०२*- *२२ एप्रिल* *कामथे,चिपळूण रात्री ९* *वाजता* *४०३* - *२३ एप्रिल २०२४* - तळवडे, लांजा. रात्रौ ठिक १० वाजता. *४०४* - *२४ एप्रिल २०२४* - हरपुडे, देवरुख. रात्रौ ठिक १० वाजता. *४०५* - *११ मे २०२४* - कर्ली, देवरुख. रात्रौ ठिक १० वाजता.

  • @rushabhdhapse8971
    @rushabhdhapse8971 10 месяцев назад

    Karyakraam cha contact sangaa naa plzz

  • @Avadhut_Octapad_PlayerOfficial
    @Avadhut_Octapad_PlayerOfficial 10 месяцев назад

    Zabardast 😂😂

  • @mangeshchalke1964
    @mangeshchalke1964 10 месяцев назад

    Nice ❤

  • @mangeshchalke1964
    @mangeshchalke1964 10 месяцев назад

    Nice bhava

  • @kokaninaresh6137
    @kokaninaresh6137 10 месяцев назад

    पूर्ण भाग पाठवा एक नंबर कॉमेडी

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 10 месяцев назад

      मग लाईव्ह बघायला काय मजा रहाणार?

  • @ShubhamApate
    @ShubhamApate 10 месяцев назад

    मस्त दादा...

  • @mangeshdongare8352
    @mangeshdongare8352 10 месяцев назад

    छान❤🎉

  • @dipakkokaje5231
    @dipakkokaje5231 10 месяцев назад

    एक नंबर

  • @YogeshGurav-e7q
    @YogeshGurav-e7q 10 месяцев назад

    लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट

  • @YogeshGurav-e7q
    @YogeshGurav-e7q 10 месяцев назад

    लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट 5:21

  • @YogeshGurav-e7q
    @YogeshGurav-e7q 10 месяцев назад

    लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट

  • @YogeshGurav-e7q
    @YogeshGurav-e7q 10 месяцев назад

    लय भारी मित्रांनो अक्रीत झो मरनाच्या बाहेर बेफाट

  • @kokani_feel_08
    @kokani_feel_08 10 месяцев назад

    यावर्षी प्रयोग कुठे कुठे आहे सांगा काय आम्हाला. गेल्या वर्षी पहिला या वर्षी पहायचा आहे तर सांगा

  • @niteenmohite1341
    @niteenmohite1341 11 месяцев назад

    आक्रित झो कधी सुरू करणार

    • @samarthkrupaproduction4548
      @samarthkrupaproduction4548 11 месяцев назад

      जानेवारी पासून येण्याच्या प्रयत्नात आहे.

    • @niteenmohite1341
      @niteenmohite1341 11 месяцев назад

      @@samarthkrupaproduction4548 धन्यवाद 🙏🙏🙏

  • @प्रविणशालिनीप्रकाशदळवी

    नाय जमलं त्या लहान मुलाने केलेलं मस्त होत

  • @vedangimukadam7679
    @vedangimukadam7679 11 месяцев назад

    लवकर. या मेलस. झो. काय. करताव. 😊😊

  • @vinaymukadam9353
    @vinaymukadam9353 11 месяцев назад

    लवकर या मेलेस झो काय करताव कोकण नादखुला

  • @vinodkhavdakar1542
    @vinodkhavdakar1542 11 месяцев назад

    एक नंबर 👍

  • @vinodkhavdakar1542
    @vinodkhavdakar1542 11 месяцев назад

    खुप सुंदर 👌👌