- Видео 214
- Просмотров 104 557
Swarajya rakshak news channel
Добавлен 27 июл 2022
• संपादक : प्रा.सोमनाथ एस.नाडे
• संपर्क : 8055566633 / 9209253132
• संपर्क : 8055566633 / 9209253132
स्प्रॉग हब फाउंडेशनच्याकडून जांबे बालवाडीत नाताळ सण साजरा
स्प्रॉग हब फाउंडेशनच्याकडून जांबे बालवाडीत नाताळ सण साजरा
Просмотров: 209
Видео
आयटी पार्क येथे काम देताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची उद्योजक महेश बोडके यांची मागणी
Просмотров 3129 часов назад
आयटी पार्क येथे काम देताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची उद्योजक महेश बोडके यांची मागणी
जांबे गावात श्री.दत्त गुरू जयंती उत्साहात संपन्न
Просмотров 253День назад
जांबे गावात श्री.दत्त गुरू जयंती उत्साहात संपन्न
शिंदेंचे हिंदुत्व ढोंगी मुख्यमंत्रीपद पैसा प्रतिष्ठासाठी लाथडली बाळासाहेबांची निष्ठा खरा गद्दार कोण?
Просмотров 233Месяц назад
शिंदेंचे हिंदुत्व ढोंगी मुख्यमंत्रीपद पैसा प्रतिष्ठासाठी लाथडली बाळासाहेबांची निष्ठा खरा गद्दार कोण?
चिंचवड विधानसभेत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड प्रतिसाद
Просмотров 5722 месяца назад
चिंचवड विधानसभेत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड प्रतिसाद
मुंजोबा तरुण मिञ मंडळाचा नवरात्र उत्सव बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न
Просмотров 2822 месяца назад
मुंजोबा तरुण मिञ मंडळाचा नवरात्र उत्सव बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न
जांबे गावात श्रावणी अमावस्या बैलपोळा जल्लोषात साजरा करण्यात आला
Просмотров 4302 месяца назад
जांबे गावात श्रावणी अमावस्या बैलपोळा जल्लोषात साजरा करण्यात आला
चिंचवड विधानसभेत चुरस वाढली चिंचवड विधानसभेवर सांगितला शिवसेना (उबाठा) गटाने दावा
Просмотров 9032 месяца назад
चिंचवड विधानसभेत चुरस वाढली चिंचवड विधानसभेवर सांगितला शिवसेना (उबाठा) गटाने दावा
पिंपरी येथील वाय.सि.एम हॉस्पिटलच्या शौचालयाची दयनीय अवस्था जबाबदार कोण ? नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Просмотров 792 месяца назад
पिंपरी येथील वाय.सि.एम हॉस्पिटलच्या शौचालयाची दयनीय अवस्था जबाबदार कोण ? नागरिकांचे आरोग्य धोक्यात
माझ्यावर राजकीय अन्याय मी जनतेच्या न्यायालयात जाणार- भाऊसाहेब भोईर
Просмотров 1372 месяца назад
माझ्यावर राजकीय अन्याय मी जनतेच्या न्यायालयात जाणार- भाऊसाहेब भोईर
भु-माफिया जयंत कनेरिया,नरेंद्र जैन यांचा मुळशीतील किंग्ज बे खरेदी विक्री प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
Просмотров 2532 месяца назад
भु-माफिया जयंत कनेरिया,नरेंद्र जैन यांचा मुळशीतील किंग्ज बे खरेदी विक्री प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
चिंचवड विधानसभेत अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग सद्यस्थिती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
Просмотров 3332 месяца назад
चिंचवड विधानसभेत अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग सद्यस्थिती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
चिंचवड विधानसभेवर दावा व नवा ट्विस्ट अजित पवारांचे शिलेदार बंडाच्या तयारीत सर्व पर्याय खुले
Просмотров 1263 месяца назад
चिंचवड विधानसभेवर दावा व नवा ट्विस्ट अजित पवारांचे शिलेदार बंडाच्या तयारीत सर्व पर्याय खुले
पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रीय अभियंता दिवस विविधांगी कार्यक्रमांनी साजरा
Просмотров 473 месяца назад
पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रीय अभियंता दिवस विविधांगी कार्यक्रमांनी साजरा
वाकड गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश सयाजी कस्पटे यांना वाढदिवस अभीष्टचिंतन
Просмотров 953 месяца назад
वाकड गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश सयाजी कस्पटे यांना वाढदिवस अभीष्टचिंतन
'ग' क्षेत्रिय कार्यालय थेरगाव विद्युत रोषणाई नाम फलकाची दुर्दशा नागरिकांचा संताप
Просмотров 1733 месяца назад
'ग' क्षेत्रिय कार्यालय थेरगाव विद्युत रोषणाई नाम फलकाची दुर्दशा नागरिकांचा संताप
थेरगाव रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न. रोट.दत्तात्रय कसाळे अध्यक्ष विजय भुसारे सचिवपदी विराजमान.
Просмотров 854 месяца назад
थेरगाव रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न. रोट.दत्तात्रय कसाळे अध्यक्ष विजय भुसारे सचिवपदी विराजमान.
मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुण गौरव सोहळ्याचे आयोजन
Просмотров 4545 месяцев назад
मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुण गौरव सोहळ्याचे आयोजन
सरपंच अशोक ओव्हाळ यांची स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाविभागीय अध्यक्षपदी निवड
Просмотров 2255 месяцев назад
सरपंच अशोक ओव्हाळ यांची स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाविभागीय अध्यक्षपदी निवड
चिंचवड विधानसभा अंतर्गत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संमेलन संपन्न
Просмотров 909 месяцев назад
चिंचवड विधानसभा अंतर्गत संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संमेलन संपन्न
मुंबई आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांची सरकार कडून गैरसोय
Просмотров 1279 месяцев назад
मुंबई आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांची सरकार कडून गैरसोय
महाराष्ट्र राज्य कष्टकरी महासंघाचा वादळी महामोर्चा मंत्रालयावर धडकणार
Просмотров 7409 месяцев назад
महाराष्ट्र राज्य कष्टकरी महासंघाचा वादळी महामोर्चा मंत्रालयावर धडकणार
गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल सह सनफ्लॉवर पब्लिक स्कूल पुणे
Просмотров 799 месяцев назад
गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल सह सनफ्लॉवर पब्लिक स्कूल पुणे
पिं.चीं.शहर भाजपा युवा मोर्चा लीगल सेल शहराध्यक्ष पदी ॲड.राजेश राजपुरोहित यांची निवड
Просмотров 8610 месяцев назад
पिं.चीं.शहर भाजपा युवा मोर्चा लीगल सेल शहराध्यक्ष पदी ॲड.राजेश राजपुरोहित यांची निवड
विजय भुसारे यांची ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनच्या पिं.चीं. शहर उपाध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन
Просмотров 10611 месяцев назад
विजय भुसारे यांची ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनच्या पिं.चीं. शहर उपाध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अटल विनामुल्य महाआरोग्य शिबीर
Просмотров 18211 месяцев назад
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अटल विनामुल्य महाआरोग्य शिबीर
भाजपा ची रावेत -काळेवाडी मंडल कार्यकारणी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली जाहीर .
Просмотров 13811 месяцев назад
भाजपा ची रावेत -काळेवाडी मंडल कार्यकारणी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली जाहीर .
🎉🎉
🎉❤
🚩🚩🌼🌼
श्री गुरूदेव दत्त जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🙏🏻🌹
खूप छान साहेब खूप चांगली कल्पना आहे तुमची ,तुमची इच्छा पूर्ण होणार
🎉🎉👌👌✌️✌️💐💐
Welcome to Join Shiv Sena U.B.T
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे अभींदांन
Daringwala reporter ❤
Lai zad todalit rao haramkhoranni
He builder chor ahet
Amacha neta pawer full
चिंचवड विधानसभा मतदार संघ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचाच.... जय महाराष्ट्र.
Nice news prapmote this Channel 🎉
नमस्कार श्री सोमनाथ सर छान काम करताय
सर लई भारी काम करताय आम्हाला आपला खुप अभिमान आहे तुम्ही आमचे शिक्षक व मुख्याध्यापक होते
Khari takat patrakarita ahe nakki Vijay aplach ahe saheb 🎉❤
Aaarrrrraa aaarrraaa khatranak reporter ❤🎉
Saheb khatarnak ❤maj moda buildercha
Yana jail zali pahije lai majlet sale
Tumhi band kele ki kam milashicha tiger 🐯
Ldha bindass tumhi ahe amhi
Me sir tumchya sobat ahe khup daring karta sir tumhi ekch no me alo hoto tumchya sobat me pan tya police adhikarila kasa bolalo mala pan3himmat ali tumchyakade pahun bindaas nadata sir tumi
@@sachinrathod9851 नक्की मनापासून आभार 🎤🙏
nice news please pramote this news channel
Nice👍👍
❤Thanks
अभिनंदन जय महाराष्ट्र
Happy Birthday Saheb 🎂🎉
वाढदिवसानिमित्त आपणास खुप खुप शुभेच्छा
जय महाराष्ट्र
वाचाफोडलीच पाहीजे
लढेंगे और जितेंगे
👍👍
❤
बातमी अर्धवट आहे सविस्तर बातमी कुठे आहे
दोष प्रशासनाचा नाही तर पैशासाठी लाचार बनलेल्या मुळशीमधल्या स्थानिक लोकांचा आहे ! कुठे यांचे स्वाराज्यासाठी लढणारे पुर्वज आणी कुठे हे जैन , कनेजीयांना जमीनी देऊन त्यांच्यापुढे लाचार होऊन आपल्याच लोकांवर दादागिरी करणारे आजचे तथाकथित मुळशी डॉन आणी त्यांचे पंटर !
आरे जमीन विकू नका एक दिवस संडास साफ करायला लागेल
भाउ साम दाम दंड भेद सगळी यंत्रणा पोखरून गेली असताना किती संघर्ष करणार आपले कुटुंब विस्कळित करण्यात अर्थ नाही भाऊ फार बोगस झाला हा धंदा पत्रकारतेचा किती लोक पाठीबा देण्यासाठी पुढे येतात अनुभव येईल आपणास जे हल्ला करत आहे ते आत काय बाहेर का यांची चिंता नाही त्याना त्यामुळे आत्मचिंतन करुन निर्णय घ्यावा भावा
Sheti viku naka re rajjano
Ya builder lobby la prashasnane sarkari khakya dakhvava jar bhumi putranna hi vagnuk milnar asel tar maharashtrach Kalyan zalchvsamja
मुळशीची प्रतिमा कधी सुधारेल हे कोणीच सांगू शकतत नाही कारण या ठिकाणी सक्षम अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही सर्व अधिकाऱ्यांना बिल्डर लॉगि आणि वरिष्ठांकडनं दबाव आहे
पत्रकार साहेब तुमच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध
सर तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो,खरंच लोकशाहीच आहे का आपल्या देशात आता ? असा प्रश्न पडलाय
पत्रकार साहेब मी व आमचा मुळशी तालुका पूर्ण तुमच्या पाठीशी आहे
पत्रकार साहेब तुमच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध
पत्रकार साहेब गाव तुमच्या पाठीशी आहे अखिल खेचरे गाव बचाव कृती समिती तुमच्या पाठीशी आहेत
Amhi tumchya sobat ahe
Patrakar saheb jan hit yachika dakhal karavi
Project band kara
Ya bilderana khunachi supari denyachi himmat hoti kashi yaana atak kara
या बिल्डर ला गजा करा