- Видео 52
- Просмотров 255 044
Syngenta Nandgaon
Добавлен 2 дек 2022
कांदा फुगवणीसाठी बेस्ट फवारणी सिंजेंटाचे कल्टार #cultar #syngenta #onion
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा फुगवण साठी प्रभावी औषधं - कल्टर⚕️
does-50ml/acre
कांदा तांनाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/6qxJPcPBrFw/видео.html
कांदा फुगवण विडियो लिंक :- ruclips.net/video/DchEAVj3yGE/видео.html
मक्का तननाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/5T6mDpNgEoQ/видео.html
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
...
.
.
.
.
.
cultar syngenta
cultar syngenta uses in hindi
cultar syngenta dose
cultar syngenta uses
cultar syngenta composition
cultar syngenta technical
cultar syngenta uses in telugu
cultar syngenta label
cultar syngenta buy online
cultar syngenta uses in marathi
syngenta cultar amazon
syngenta cultar price
syngenta cultar technical name
what is syngenta known for
is syngenta bad
cymbush s...

Просмотров: 4 811
Видео
#Miravis_Duo सिंजेंटाचे कांदा पिकातील नवीन प्रभावी बुरशीनाशक मिराविस ड्युओ | #syngenta #onion Spray
Просмотров 3,2 тыс.2 месяца назад
मिराविस ड्युयो कांदा करपा, पिवळेपणा, पीळ पडणे बेस्ट रिझल्ट वापरल्यानंतर जास्त दिवस बुरशीवर कंट्रोल मिळते खराब वातावरणात पण कांदे तग धरतात 200 मिली/ एकर
द्राक्ष डिपिंगसाठी सिंजेंटाचे "बिझोबस" | साईज कलर लस्टर व क्वालिटी 🍇 Bizobus CPPU | Farmers Choice
Просмотров 3002 месяца назад
*सिंजेंटाचे बिझोबस ( CPPU ) मागिल वर्षी वापरल्यानंतर मिळालेले रिझल्ट शेतकऱ्यांच्या शब्दात* *🍇द्राक्ष मण्यांना आकर्षक रंग, जलद फुगवण आणि उत्तम दुधी लस्टर मिळवून देते 🌟*
🍇 #grape #syngenta द्राक्ष पिकातील डाऊनी मिल्ड्यू साठी बेस्ट बुरशीनाशक ओरंडीस अल्ट्रा #orondis_ultra
Просмотров 8223 месяца назад
🍇 सिंजेंटाचे ओरोंडिस अल्ट्रा हे बुरशीनाशक द्राक्षातील डाउनी मिल्ड्यू साठी वापरलेल्या शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट्स 🌟👌🏻 पहिलां स्प्रे - फेलफूट अवस्था दुसरा स्प्रे - दोडा अवस्था 💢 *द्राक्ष पिकाची फेलफुट नंतरची जखम आणि त्यासाठी सिंजेंटाच्या ओरोंडिस अल्ट्रा या नवीन युगाच्या डावणी मिल्ड्यु स्पेशालिस्टचा मलम* 💢 ♦️ *ओरोंडिस अल्ट्राची* दुहेरी कार्यपद्धती म्हणजेच डाऊनी बुरशीला प्रोटिन्स मिळण्यापासून अडथ...
#syngenta #simodis सिमोडीस चे शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट्स त्यांच्याच शब्दात | #insecticides
Просмотров 5063 месяца назад
कांदा तांनाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/6qxJPcPBrFw/видео.html कांदा फुगवण विडियो लिंक :- ruclips.net/video/DchEAVj3yGE/видео.html मक्का तननाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/5T6mDpNgEoQ/видео.html *"सीमोडीस" म्हणजे नवीन कार्यपद्धतीने तुमच्या पिकाचे ३६०° संरक्षण... तुमच्या उज्वल भविष्याची सुरुवात* *"सीमोडीस"* हे अतिशय नवीन कार्यपद्धती म्हणजेच *प्लीनॅझोलीन तंत्रज्ञानावर* ( Group 30 ) आध...
मालेगाव येथील कांदा फवारणी चे रिझल्ट | मिरावीस डियो व सीमोडीस | #syngenta #simodis #miravis_duo #new
Просмотров 7493 месяца назад
मालेगाव येथील कांदा फवारणी चे रिझल्ट | मिरावीस डियो व सीमोडीस | #syngenta #simodis #miravis_duo #new
#vibrance_Integral कांदा बियाणाला बीजप्रक्रिया केल्यानंतर रिझल्ट | फरक | #syngenta #seedtreatment
Просмотров 9093 месяца назад
*🌟 ८ पायली कांदा बियाणाला बीजप्रक्रिया केल्यानंतर मिळालेले रिझल्ट* *✌️दोन बुरशीनाशक व ☝️एक किटकनाशक एकत्र आसणारे सिंजेटा कंपनी चे Vibrance Integral { व्हायब्रन्स इंटिग्रल } कांदा रोपांसाठी वापरलेल्या शेतकऱ्याचे मनोगत* *2 पंपाच्या पॅकिंग मधे उपलब्ध* 🧅🌟 *🔰 घरील जुन्या उळ्याच्या बियाणाला बीजप्रक्रियेसाठी उपयुक्त 🌱* *नाव - ऋषिकेश साहेबराव थेटे* *गावं - मांडवड | नांदगाव | नाशिक*
#syngenta 🌟 व्हायब्रंस इंटिग्रल कांदा रोपांसाठी नविन कॉम्बिनेशन | #vibrance Integral™ | बीजप्रक्रिया
Просмотров 9644 месяца назад
#syngenta 🌟 व्हायब्रंस इंटिग्रल कांदा रोपांसाठी नविन कॉम्बिनेशन | #vibrance Integral™ | बीजप्रक्रिया
#simodis वांग्यातील शेंडाअळी वर जबरदस्त फवारणी सिंजेंटाचे सिमोडिस् #vangi #syngenta #farming #farmer
Просмотров 1,9 тыс.4 месяца назад
*🍅सिजेंटाचे नविन "सिमोडीस" हे ग्रुप ३० मधील किटकनाशक वापरल्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट 🐛* *🧪 प्रमाण :- २४० मिली/ एकर* कांदा तांनाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/6qxJPcPBrFw/видео.html कांदा फुगवण विडियो लिंक :- ruclips.net/video/DchEAVj3yGE/видео.html मक्का तननाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/5T6mDpNgEoQ/видео.html *"सीमोडीस" म्हणजे नवीन कार्यपद्धतीने तुमच्या पिकाचे ३६०° संरक्षण....
🐛🍅 Simodis सिजेंटाचे नविन कीटकनाशक Farmer Testimonial शेतकऱ्याना मिळालेले रिझल्ट #syngenta #simodis
Просмотров 2,5 тыс.5 месяцев назад
*🍅सिजेंटाचे नविन "सिमोडीस" हे ग्रुप ३० मधील किटकनाशक वापरल्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट 🐛* *🧪 प्रमाण :- २४० मिली/ एकर* कांदा तांनाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/6qxJPcPBrFw/видео.html कांदा फुगवण विडियो लिंक :- ruclips.net/video/DchEAVj3yGE/видео.html मक्का तननाशक विडियो लिंक :- ruclips.net/video/5T6mDpNgEoQ/видео.html *"सीमोडीस" म्हणजे नवीन कार्यपद्धतीने तुमच्या पिकाचे ३६०° संरक्षण....
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक - शिमला #syngenta Insecticide Farmer Testimonial
Просмотров 1,1 тыс.10 месяцев назад
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक - शिमला #syngenta Insecticide Farmer Testimonial
Minacto Xtra New Insecticide Farmer Testimonial #syngenta #igatpuri #nashik #tomatofarming
Просмотров 58411 месяцев назад
Minacto Xtra New Insecticide Farmer Testimonial #syngenta #igatpuri #nashik #tomatofarming
शेवगा पिकावर सिजेंटाचे नविन कीटकनाशक सिमोडीस | Drumstick Insecticide #simodis #syngenta Group 30i
Просмотров 885Год назад
शेवगा पिकावर सिजेंटाचे नविन कीटकनाशक सिमोडीस | Drumstick Insecticide #simodis #syngenta Group 30i
#simodis पपई पिकातील रसशोषककिडी,अळी साठी सिजेंटाचे सिमोडीस #syngenta #malegaon #papaya #insecticide
Просмотров 227Год назад
#simodis पपई पिकातील रसशोषककिडी,अळी साठी सिजेंटाचे सिमोडीस #syngenta #malegaon #papaya #insecticide
Orondis Ultra ओरेंडिस अल्ट्रा - द्राक्ष पिकातील डाऊनी साठी प्रभावी बुरशीनाशक #syngenta
Просмотров 2,8 тыс.Год назад
Orondis Ultra ओरेंडिस अल्ट्रा - द्राक्ष पिकातील डाऊनी साठी प्रभावी बुरशीनाशक #syngenta
Vibrance Integral • बुरशीनाशक व कीटकनाशक एकाच कॉम्बिनेशन मधे | व्हायब्रंस इंटिग्रल ♪ #syngenta
Просмотров 2,2 тыс.Год назад
Vibrance Integral • बुरशीनाशक व कीटकनाशक एकाच कॉम्बिनेशन मधे | व्हायब्रंस इंटिग्रल ♪ #syngenta
Plesiva सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं | वांगी शेंडा अळी वर प्रभावी औषध #syngenta #plesiva #nashik
Просмотров 8 тыс.Год назад
Plesiva सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं | वांगी शेंडा अळी वर प्रभावी औषध #syngenta #plesiva #nashik
मनमाड येथील सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं "सीमोडीस" वापरलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #syngenta #simodis
Просмотров 4,4 тыс.Год назад
मनमाड येथील सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं "सीमोडीस" वापरलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #syngenta #simodis
#syngenta सिमोडीस नविन किटकनाशक | Simodis New Group 30 Insecticide | शेतकऱ्यांचा अनुभव ✓
Просмотров 1,9 тыс.Год назад
#syngenta सिमोडीस नविन किटकनाशक | Simodis New Group 30 Insecticide | शेतकऱ्यांचा अनुभव ✓
#simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक •#syngenta New Broad Spectrum Insecticide vegetable
Просмотров 2,9 тыс.Год назад
#simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक •#syngenta New Broad Spectrum Insecticide vegetable
#VoliamFlexi 🍅🐛 टॉमॅटो नागअळी नियंत्रणासाठी व्होलियम फ्लेक्सी Tomato leaf miner drenching #syngenta
Просмотров 2,7 тыс.Год назад
#VoliamFlexi 🍅🐛 टॉमॅटो नागअळी नियंत्रणासाठी व्होलियम फ्लेक्सी Tomato leaf miner drenching #syngenta
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक | #syngenta Insecticide •Farmer Testimonial
Просмотров 10 тыс.Год назад
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक | #syngenta Insecticide •Farmer Testimonial
घरातील व जनावरांच्या गोठ्यातील डास 🦟 व माशांवरील प्रभावी कीटकनाशक | Icon WP 10 | #syngenta #icon
Просмотров 1,1 тыс.Год назад
घरातील व जनावरांच्या गोठ्यातील डास 🦟 व माशांवरील प्रभावी कीटकनाशक | Icon WP 10 | #syngenta #icon
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो+फ्युझिलेड #onion herbicide #syngenta #fusilade #evanso
Просмотров 10 тыс.Год назад
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो फ्युझिलेड #onion herbicide #syngenta #fusilade #evanso
🌽 मका व ऊसातील तणनाशक कॅलरीज एक्स्ट्रा (सिंजेन्टा) Calaris Xtra Maize Herbicide #syngenta #makkah
Просмотров 12 тыс.2 года назад
🌽 मका व ऊसातील तणनाशक कॅलरीज एक्स्ट्रा (सिंजेन्टा) Calaris Xtra Maize Herbicide #syngenta #makkah
सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो+फ्युझिलेड Onion Herbicide #Evanso #Fusilade #Syngenta
Просмотров 10 тыс.2 года назад
सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो फ्युझिलेड Onion Herbicide #Evanso #Fusilade #Syngenta
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा फुगवण साठी प्रभावी औषधं - कल्टर Cultar⚕️. #syngenta #cultar #nandgaon #onion
Просмотров 89 тыс.2 года назад
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा फुगवण साठी प्रभावी औषधं - कल्टर Cultar⚕️. #syngenta #cultar #nandgaon #onion
#coucal सिंजेंटा कंपनीचे कुकल वापरलेल्या शेतकऱ्याचा अनुभव #coucal #nandgaon #silicone
Просмотров 1,7 тыс.2 года назад
#coucal सिंजेंटा कंपनीचे कुकल वापरलेल्या शेतकऱ्याचा अनुभव #coucal #nandgaon #silicone
Bhau tumhala syngenta company mandhe tumhla field mandhe ky ky work karava lagat
Maza kanda pernipasun 70 divsacha zala mi culter 6ml favarle khahi biglel ka maza kandachi size linba yevdi nahi zali kahi fark padel ky
पहिले 40 ते 50 दिवस रोपाचेच पकडावे त्यानंतर 60 ते 70 दिवसाला फवारावे
कांदा पेरणी पासून दिवस मोजावे की की कांदा निघाला त्यापासून मोजावे
रोप पुनर्लागवड पासून दिवस मोजावे
gahu pikala chalat ka
Ho
Price
पेरलेला कांदा 105 दिवसाचा झाला cultar च्ची फवरणी घेतली तर चालल का?
जर कांद्याची पात योग्यरीत्या वाढली असेल व कांद्याची साईज लिंबू एवढी झाली असेल तर फवारणी करू शकता
१० पम्प साठी किती लागेल
किती दिवसाचा कांदा आहे
पाथ पूर्ण पणे पिवळी होत नाही ना
Nahi
👌
काय किंमत आहे सिर या बॉटल ची 250 मल
👍
🙏🏻
Kut bhetal he saheb
Evanso fusil khup chan jodi aahe mi 2023 pasun vaprtoy sagle gavat jatat pan kandyla jhatka basto praman gavatacya vadinusar gyave lahan asel tar 20 te 25 aani mote asel tar 30
Thanks
Sir he product newasa madhe milel ka
Market Mdhe search krun paha milun jaail tikde pn tumhala
Sir tumhi patu sakta ka newasala corear ne
लसूण पिकास चालते का?
100 % Result
Super
Dose
140 ml per 200 litre water
Ok
लव्हाळा जातो का याने
लहान असेल तर झटका बसेल पण जात नाही
@syngentanandgaon ok
बिटला फवारले तर चालेल का साइज मोठी होईल का
मामासाहेब 1च नंबर🎉🎉
Are bho available hot naahi he product
नाशिक मधे कुठेपन मिळेल दादा सगळी कडे जोरात सुरू आहे
गावरान कांदा 60 दिवसांचा झाला आहे चालेल का
Ho
आता 70 दिवसाचे झाले तर अजून एक पाणी द्यायचं आहे लाल कांदा करपा आहे कलर बरोबर कुठलं काय मारावे
मी तिन वर्षांपासून वापरतो छान आहे
धन्यवाद 🙏🏻
Evenso va targa super chalen ka
Ho
कांदा बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रमाण किती घ्यायचं
3 ते 4 मिली प्रती किलो बियाणे
मी टोमॅटोचे झाड सुकत होते. डम्पिंग होत होतं झाड तर हे औषध ड्रिचिंग केली आहे तर चालेल ना कसा मिळेल रिझल्ट . झाडाचा सुकवा थांबेल ना पूर्णपणे
डम्पिंग दोन प्रकारच्या बुरशीमुळे होते फंगल आणि बॅक्टेरियल बॅक्टेरियल बुरशी फंगल बुरशीवर व्हायरस अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल व मार थांबेल . तपासण्यासाठी झाडाच्या खोडाला तीक्ष्ण ब्लेडने तिरपा कट मारायचा आणि तो ट्रान्सपरंट काचेच्या ग्लासात बुडवून त्यातून जर दुधाळ द्रव निघाला तर ती बॅक्टेरियल बुरशी आहे त्यासाठी बाजारात बॅक्टेरियल बुरशीवर काम करणारे बुरशीनाशक अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही व्हॅलीडामायसीन एक लिटर खालून सोडू शकतात किंवा दुसरे देखील वापरू शकता
रिझल्ट कसा आला कळवा नंतर नक्की
@@syngentanandgaonHech Aaushad ka kam karel ka purn as
@@syngentanandgaon 100 mi 1 Acar la na
@@syngentanandgaon झाडाच्या बुडाजवळ सफेद सफेद बुरशी दिसत आहे
पंढरपूर मध्ये कुठे मिळेल
कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध होईल
वेलम फ्लेक्सी बरोबर रोको 134013 आणी स्टीकर ॲग्री 82 वाफरले तर आणखी एक नंबर रिजल्ट 😊भेटल
माझ्या टोमॅटोची झाडाचा प्लॉट कर करपटला या औषधाने
साहेब हे औषध आम्ही टोमॅटोवर फवारले पण झाडावर स्कॉर्चींग आली झाड पिवळे झाले आणि शेंडा गोळा झाला. आणि औषध मारूनही पांढरी माशी दिसत आहे अजून दोन-तीन
सोबत काय मिक्स केले होते यात तुम्ही ?
@@syngentanandgaon नाही हो साहेब प्लेन दिले होते. Sticker sobat
@shubhamjadhavspj790 किती दिवसाचा प्लॉट होता फवारणी दिली तेव्हा तुमचा
@@syngentanandgaon 35days cha hota plot
नाशिक कर छानच 🎉🎉फोन नंबर भेटल का त्याचा.
आम्ही कपाशीवर थ्रीप्स , अळी,पांढरी माशी,तुडतुडे वगेरे साठी आजच 10ml पलेसिवा आणि सोबत 10ml सुमोडीस घेतल बघू काय rijlt येतात ते भगवत कृपेने🤗
गावं कोणत आहे तुमचं ??
Nkki reply dya result ky yeto te
चांगलं वाटलं तरसांगा
ऊसा कडेला उडीद आहे. चालेल का?
याची वाफ होत नाही म्हणून पण उडीद वर डायरेक्ट औषध उडल नाही पाहिजे तरच चालेल आणि गवत जास्त मोठ असेल तर यात adrino टाका कॉम्बिनेशन ला
केना गवत जळते का?
सद्या काय भाव आहे,625 ml च्या बॉटल ची...
3600 पर्यंत मिळेल
3450 रू ला भेटली सर.. आणि काही ठिकाणी या पेक्षा कमी रेट आहेत.. आणि तुम्ही शेतकऱ्यांचा फायदा करायचा सोडून जास्त रेट सांगताय..🤕
अहो फिक्स रेट नसतात समजा जर तुम्ही सफरचंद काश्मिर मधे घेतले तर स्वस्त भेटतील आणि तेच महाराष्ट्रात थोडे महाग जातील. जिथे औषधाचा वापर जास्त आहे तिथे रेट थोडा कमी भेटतो..... हेच औषध नाशिक किंवा इतर बागायती ठिकाणी थोडे स्वस्त भेटतात
अस का..बर ठीक आहे सर.. sorry
2 पंपासाठी औषध भेटेल का
4 पंपाची पॅकिंग उपलब्ध आहेत मार्केट मधे
पहिला डोस किती दिवसावर द्यायचा
पहिली आळवणी 10 ते 12 व्या दिवशी व दुसरी आळवणी 35 व्यां दिवशी करा
Machine kitne ki hai aapka mobile number
येवढ्या जोरात फिरवल्यास बियाणे फुटणार नाही का ?
How can order this cups
You can get it anywhere these are the same cups in which you drink tea at hotels, these are the same paper cups just remove the bottom of that cups
Tarbuj ka kya rate hai?
0,0,50 आणि कल्टार एकत्र चालेल का आणि प्रमाण किती घेईला पाहिजे कल्टारचा रिझल्ट किती दिवसात दिसेल
00.00.50 आणि Cultar एकत्र चालेल पण हा स्प्रे शेवटच्या पाण्यानंतर घ्या कारण 00.00.50 मुळे पात लगेच करपून खाली येईल . जर कांदा काढायला जास्त दिवस असतील तर 00.00.50 ऐवजी 00.52.34 वापरा
Cultar 8 ते 10 मिली पंपाला व विद्राव्य खत 100 ग्राम प्रती पंप
पाणी भरल्यावर चालेल का
कोरड्यात स्प्रे करा व नंतर 5-6 तासात पाणी भरा रिझल्ट चांगला येतो. पाणी भरल्यानंतर 3ऱ्या दिवशी स्प्रे करा
Simodis sigenta best results ahe
यामध्ये आणखी कोणते बुरशीनाशक घेता येईल का
Ho
खरबूज बी लागवड करून ३० दिवस पुर्ण झाले आहेत सिमोडीस बरोबर कोणते बुरशीनाशक घ्यावं
कल्टर 60 दिवस झाले तेव्हा मारले पुन्हा 15 दिसांनी मारु शकतो का कृपया मार्गदर्शन करावे
60 दिवसाला पहिली फवारणी घेतली असल्यास 85-90 दिवसाला दुसरा स्प्रे काढू शकता
अप्रतिम शेतकरी आहे दुध का दुध आणि पानी का पानी सर्व पुराव्यासह व्हिडिओ सादर केल्याबद्दल 😂
अदरक साठी चालेल का अता ऐक महिन्याला पाला बसेल अदरक चा
Lal Kanda lavle aahet 45 divsace aahet . cutler favarni chalel ka
Khali limbu sarkhi size zali asel tr favarun dya chalel
Turi sathi Jamel ka
Flowering mdhe mara 50ml acer la