- Видео 29
- Просмотров 2 055 355
SANJAY MASKE
Индия
Добавлен 2 дек 2017
*नमस्कार मित्रांनो,मी संजय मस्के माझ्या SM या युट्युब चॅनेलला आपण सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्यावे.या चैनल मध्ये मी अनेक शॉर्ट फिल्मस,फिल्मस, म्युझिक, गाणी, नाट्य,अभिनय अशा अनेक प्रकारे आपणास मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या या चॅनल ला आपण प्रोत्साहन देऊन सबस्क्राईब,लाईक,कमेंट व शेअर करावे ही नम्र विनंती.*This channel is full entertainment these musical song ,shortfilm,film,video songs,stage show and each other so see my creativity and saport mee
मराठी नाटक ( झाले मोकळे आकाश ) संजय मस्के
धायरी पुणेतील प्रतिष्ठित राजकारणी व आदर्श संस्था प्रमुख म्हणून ज्यांची ओळख दिली जाते असे धायरीचे सुपुत्र श्री.काका उर्फ सोपान बंडोजी चव्हाण यांनी गावात शाळा सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जाऊन शाळा सुरु करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न कसे पूर्ण केले यावर आधारित नाटिका मुलांनी सादर केली असून ती आपण जरूर पाहून माझ्या channel ला Subscribe, Like,share करावे. नाटक कसे वाटले हे comment बोक्स मध्ये टाईप करावे.धन्यवाद ........
Просмотров: 10 439
Видео
शालेय (ड्रामा) संपूर्ण रामायण
Просмотров 7599 месяцев назад
सांस्कृतिक महोत्सव २०२४ धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी या संस्थेतील नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल धायरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली संपूर्ण रामायण ही नाटिका अत्यंत सुंदररित्या मुलांनी सादर केली असून आपण आवर्जून ही नाटिका संपूर्ण पहावी. व माझ्या या channel ला Subscribe,Like,Comment करावे .व सगळीकडे share करावे.ही विनंती.खूप खूप धन्यवाद...
"सावित्री तू शिक" मराठी नाटक
Просмотров 996 тыс.Год назад
स्त्रियांच्या शिक्षणावर आधारित हे नाटक सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर प्रभावित होऊन हे नाटक तयार केलेले आहे सर्वांनी या नाटकाला लाईक सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती
विनोदी नाटक "गुडघ्याला बाशिंग" @लेखक,दिग्दर्शक (संजय मस्के)
Просмотров 901 тыс.Год назад
धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी पुणे संचलित कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विनोदी नाटक "गुडघ्याला बाशिंग" हसून हसून पोट दुखेल अशी ही नाटिका लेखक दिग्दर्शक संजय मस्के यांनी प्रस्तुत केलेली ही नाटिका आपण पहावी व जरूर SUBSCRIBE, LIKE,SHARE करावे..
छत्रपती शिवाजी महाराज शौर्य गीत
Просмотров 764Год назад
धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी पुणे येथील कै.बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायलेले शिवरायांचे गीत आपण जरूर ऐकावे व सबस्क्राईब, लाईक, बेल व आयकॉन चे बटन दाबून हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. व व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावे.
दमदार पोवाडा
Просмотров 525Год назад
धायरी पुणे येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेतील कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवी ब व सहावी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला पोवाडा आवडल्यास नक्की शेअर लाईक व सबस्क्राईब करा.
शिवबा राज ( शौर्य गीत)
Просмотров 270Год назад
कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय धायरी पुणे येथील विद्यार्थ्यांनी गायलेले शिवबा राजे हे गीत
समूह गीत /उंच उंच गगनात तिरंगा- संजय मस्के
Просмотров 6692 года назад
धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान धायरी या संस्थेतील कै. बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी *उंच उंच गगनात तिरंगा* हे समूह गीत सादर करताना
गुडघ्याला बाशिंग -संजय मस्के
Просмотров 1,1 тыс.2 года назад
धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेतील बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक विद्यालय डायरी या विद्यालयातील इयत्ता सातवी ब च्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अभिनय करून आपली कला सादर केली या नाटकाचे लेखन संजय मस्के यांनी केले खूप कॉमेडी नाटक आहे आपण जरूर पाहून दात द्यावीत धन्यवाद
कै.बी.के. चव्हाण माध्यमिक स्वागतगीत
Просмотров 1,1 тыс.2 года назад
कै.बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी विद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमात स्वागतगीत सादर केले.
KANDIL THE LIGHT TREAILER Sanjay Maske's Film
Просмотров 2,7 тыс.3 года назад
society madhil kahi mule eka wachmancya mulache pran vachavanyasaathi kashi dhadpad kartaat he yaa film madhe dadhvile gelele aahe. aapan purn film paahun video share va like krarava thank you
"गणपतीची नविन गाणी "आले गणपती आले -संजय मस्के
Просмотров 3754 года назад
"गणपतीची नविन गाणी "आले गणपती आले -संजय मस्के यांनी लिहून संगीतबद्ध केलेली एकूण आठ गाणी त्यातील आले हो गणपति आले हे गीत आपणासाठी घेऊन आलो आहोत ते आपण जरूर ऐकून नक्की प्रतिक्रिया द्याव्यात ही आपणास नम्र विनंती
"गणपतीची नविन गाणी "हे गणेशा -संजय मस्के
Просмотров 4134 года назад
"गणपतीची नविन गाणी "आले गणपती आले -संजय मस्के यांनी लिहून संगीतबद्ध केलेली एकूण आठ गाणी त्यातील हे गणेशा हे गीत आपणासाठी घेऊन आलो आहोत ते आपण जरूर ऐकून नक्की प्रतिक्रिया द्याव्यात ही आपणास नम्र विनंती
RAJU LADALA HORROR FILM राजू लाडला शॉर्टफिल्म
Просмотров 6 тыс.6 лет назад
RAJU LADALA HORROR FILM राजू लाडला शॉर्टफिल्म
GHOLYA SHORTFILM घोल्या मराठी शॉर्टफिल्म
Просмотров 1,4 тыс.6 лет назад
GHOLYA SHORTFILM घोल्या मराठी शॉर्टफिल्म
RTE 25% Admission in Shoool आर टी ई मुफ्त एडमिशन कैसे करें
Просмотров 5596 лет назад
RTE 25% Admission in Shoool आर टी ई मुफ्त एडमिशन कैसे करें
बी के चव्हाण माध्यमिक विद्यालय धायरी पुणे BK CHAVAN HIGH SCHOOL DHAYARI PUNE
Просмотров 19 тыс.7 лет назад
बी के चव्हाण माध्यमिक विद्यालय धायरी पुणे BK CHAVAN HIGH SCHOOL DHAYARI PUNE
नको मारु रे कान्हा पिचकारी लोकगीत nako maru re kanha
Просмотров 62 тыс.7 лет назад
नको मारु रे कान्हा पिचकारी लोकगीत nako maru re kanha
प्रतापगढ़ किल्ला माहीतीपट information of pratapgadh fort in maharashtra
Просмотров 1,9 тыс.7 лет назад
प्रतापगढ़ किल्ला माहीतीपट information of pratapgadh fort in maharashtra
धन्यवाद सर असेच प्रोत्साहन देत रहा....बर वाटतं
Thank you🎉
Thank you all over
भारी
खूप छान
खूपच छान 🎉
Amche pan hech natak ahe
अतिशय छान
❤❤
Khup chan
Js❤
छान आहे खूपच
अफलातून संकल्पना 👌
Nice 👍
खूप मस्त कल्पना , अभिनय बेस्ट केला मुलांनी 👌
🙏🙏👌🏻👌🏻
खूप छान 😅😅
हे,नाटक,मी,८माच,ला,घेल😊😊😊😊😮
खुप च छान नाटक सर पाहिला बर वाटलं ❤
Very nice 🎉😊
नाटक खूप छान आहे फक्त त्याच्यात आईला मम्मी बोलता ते चुकीच वाटतय
खुप चान नाटक आहे ❤❤❤
खूप छान 🚩🚩
😂
Maske sarancha number ahe ka kunakde
चुकीच आहे हे असा कुठलाही प्रसंग सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यात घडलेला नाही चुकीचा इतिहास मुलांना तरी सांगु नका
संदेश पण नाहीना चुकीचा
आता पण andavishsas आहे बर
त्यांच्या सोबत नाही घळला हा प्रसंग हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यामध्ये डॉ. झाल्या त्या या मधून त्या andhavisshas प्रथा परंपरा असलेल्या या गावात मधून दूर करण्याचा संदेश दिला त्यांनी......
🎉🎉
या नाटकाचे प्रमुख यांचा नबंर मिळेल का
👌👌👌
उत्कृष्ट खूप छान
Kupach chan
1number
Ya natkat savitri ieavaji aanandi ghyayla hav hot Karan he aanandichya aayushyat ghadlele aahe
🙏🙏💐💐👌👌
Khup chan❤❤
Very nice😊😊
सावित्री आईंनी धूळ पाटी गिरवीली होती व साधी रहाणी होती हे विसरायला नको मुलांनी अभिनय सुंदर केला नाटिका छान आहे
पीएम श्री जिल्हा परिषद शाळा कानशिवणी
❤❤ खुप छान
Khup mast
सावित्रीबाईंच्या इतिहासात असली कोणतीही कथा नाही... चुकीचे नाटक बनवू नका
नायक आहे हे
l खूपच छान आहे नाटक
ही माझी जुनी शाळा आहे.या शाळेत मी काही वर्षे अध्यापन केले आहे.शाळेतील कला शिक्षक मस्के सर यांनी हे छान नाटक बसवले आहे. शाळेतील स्नेह संमेलनाचा कार्यक्रम खुप छान असतो.
Thank you sir
कुठल्या शब्दात वर्णन करावं हेच समजत नाही ऐकतानाच मन घायाळ होतंय
❤❤❤❤
Can I hear
खुप छान आहे
Thank you so much more thanks🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान नाटक 😊😊
अप्रतिम सादरीकरण प्रबोधनपर!👍👍👍
खूप छान